शॉर्टफिल्म आवडल्यास कमेंट मध्ये ‘जय भीम’ नक्की लिहा!
@suhaniacharekar6873Ай бұрын
Jay bhim
@ajaypawar9894Ай бұрын
जय भीम 🙏
@pratikkhandekar6931Ай бұрын
अप्रतिम........
@PradeepAdhudeАй бұрын
@@AapaliSosalVaahini जय भिम
@sumitrakadam3251Ай бұрын
Jay bhim
@Ba_Bhima_1891Ай бұрын
फक्त एकदा जातीचा चष्मा काढून बाबासाहेबांकडे निरपेक्ष नजरेने बघा एक भारतीय म्हणून सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटेल..💯🙏♥️ खूप छान short Film आहे ✌️ जयभिम 🙏💙
@rrwritingАй бұрын
@@83kmaratha काय उपटली धर्म न सोडून? मी हिंदू ओबीसी मधेच येतो. पण त्या कॉमेंट चा आणि तुमचा रिप्लाय चा काही अर्थ जुळत नाहीये. हिंदू देवी देवतांना हिंदू च अधिक नाव ठेऊन आहेत. हिंदू, बौद्ध (आणि जैन काही अंशी )धर्माच सगळ्यात मोठ वैशिष्ट्य म्हणजे ते वेळे नुसार बदलत असतात आणि नवीन तार्किक गोष्टी स्वीकारत असतात. हिंदू जोपर्यंत हि गोष्ट स्वीकारत नाहीत कि त्यांच्या त्या वेळच्या धर्मात जातीयता वाढवून खरंच दलितांवर कित्तेक वर्षे अत्याचार केला गेला , तोपर्यँत त्यांनी काही स्वतःच्या हिंदू असण्याच्या गर्वाला काही एक अर्थ नाही.
@SuchitaWakadeАй бұрын
Khup chan jai bhim
@VijayKale-h3mАй бұрын
खुप छान मस्त दादा जय भीम जय संविधान ❤🙏🙏👌
@deekshasonawane7310Ай бұрын
Mahatma fule vacha.
@sandipjadhav8183Ай бұрын
Jay bhim
@BluePanther358Ай бұрын
6 डिसेंबर या दिवशी फक्त शरीर संपलं होतं... विचार नाही...✌️ ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन...🇮🇳 जय भीम.🙏
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खरंय! जय भीम 🙏
@SupriyaChatse-mb3fzАй бұрын
Agdi barobr.. Jay bhim 💙🙏🏻
@santoshveer2803Ай бұрын
विनम्र 🌹अभिवादन 💐🙏
@sheeladhere9749Ай бұрын
❤🎉jay bhim all of you 🎉❤@@santoshveer2803
@surajmane769Күн бұрын
मनपासून जय भीम ❤❤❤❤
@mahendrakharat496821 күн бұрын
हि खरी स्टोरी आहे अडानी तर सोडा पण शिकले सावरलेले पण जेव्हा असे वागतात तेव्हा खूप वाईट वाटते मानाचा जय भिम तूमच्या टिम ला
@avinashmane559Ай бұрын
मी प्रथम आणि अंतिम:मत भारतीय __ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. __
@AapaliSosalVaahiniАй бұрын
उच्चविचार 🙏
@vivekbhosale4372Ай бұрын
अंतिमतः
@roopvatkumar2001Ай бұрын
@@AapaliSosalVaahini माझी आई " रंग माझा vegla "serial बघायची tyatla हा actor बघून मी video vr clik kel ....खरच छान message दिला आहे आपण....जय शिवराय...जय भीम ❤❤
@sheeladorlekar2676Ай бұрын
छान प्रबोधन केले आहे. जय शिवराय जय भीम. 🚩🙏
@amitjawade420329 күн бұрын
Kharach kay chalalay aaplya hya deshat jya mahapurushyanhi ekatra yeun aaplya manavreche, swabhimanache ,swatrantyache rakshan kele tyanhach aapn jatichta vilkyat bandhat aaho kharach aapli soch evdhi girli aahe ki kay mhanu....aree te veglya veglya jati dharmatil astilahi pn tyanch kartutwa he aaplyala ektra krnyach ni gunyagovindane jagnyasathich hot.....he tya khurchi sathi deshala todu pahnarya netyanchya bhashnavar ni tyanchya vicharavar lonkanha bhadkavu pahnarya lokanha samjl pahije khar tr
@pranuupawar1062Ай бұрын
खरचं डोळे भरले... मी ही हे कॉलेज मधे अनुभवलं खूप वाईट वाटत जेव्हा सुशिक्षित लोक पण असा विचार करतात.. समाज सुधरतोय पण विचार अजून ही बुरसटलेले आहेत..
@bhaskarwagh790028 күн бұрын
अत्यंत उद्बोधक
@sunilfunguskar980716 күн бұрын
Hat a Ambedkar Jatu Hota
@NishaDongare-re6wmАй бұрын
माहित.... नाही.... हा दिवस कधी उजाडणार... ज्या दिवशी सर्वाना बाबासाहेब समजतील...!
@komalganvir145011 күн бұрын
छोट्याशा short film मधून खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडले जय शिवराय जय भीम 💙
@swapnilsalve6824Ай бұрын
भाई डोळ्यात पाणी आल रे... जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 💙💙⛳⛳🇮🇳🇮🇳
@SK.Vlogs41Ай бұрын
😊
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏
@ashishsonawane2952Ай бұрын
खरच पाणी आलं re डोळ्यात... 🙏
@arundekhane9869Ай бұрын
खुप छान जयभीम 🙏🙏
@prakashsonawane8163Ай бұрын
गोखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भीम,बनविलेली शॉर्ट फिल्म अतिशय विचार प्रवर्तक असून, मेंदूला झणझणीत खाद्य पुरवणारी अशी फिल्म बनवल्याबद्दल आपल्या सगळ्या टीमचे अभिनंदन. जय शिवराय, जय फुले, जय भीम.
@KaranKharat1Ай бұрын
आई वडिलांनी जन्म दिला, पण जगण्याची हिम्मत फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत. जय भीम 🙏🏻
@oss323828 күн бұрын
आंबेडकरांचं नाव वापरून देश पोकळ करनारा, संविधान विरोधी 1 संप्रदाय ऊभा केला जात आहे. काहीतरी कारण पुढे करून बस, रेल्वे गाड्या दुकान जाळने, लुटालुट करणे येवढेच यांचे काम....😡🔥 बळी पडू नका. आणि महा मानवाला तरी बदनाम करू नका..
@pritamgaikwad38607 күн бұрын
खूपच सुंदर छान विचार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@shyammsk9588Ай бұрын
'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ 💙
@NitinJadhav-g3cАй бұрын
Jaibhim
@Bavda-s6f23 күн бұрын
उल्टा होताय सगल
@jagankakde2499Ай бұрын
बाबासाहेब हे कोणाचे होते हे जर प्रत्येकाला कळेलना,तर समाजिक,आर्थिक उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.जयभीम 🙏🙏
@जयशिवरायजयभिमАй бұрын
मी प्रथमतः आणि अंतिमता भारतीयच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
@AapaliSosalVaahiniАй бұрын
या वाक्यातंच सर्व आलं!
@oss323828 күн бұрын
आंबेडकरांचं नाव वापरून देश पोकळ करनारा, संविधान विरोधी 1 संप्रदाय ऊभा केला जात आहे. काहीतरी कारण पुढे करून बस, रेल्वे गाड्या दुकान जाळने, लुटालुट करणे येवढेच यांचे काम....😡🔥 बळी पडू नका. आणि महा मानवाला तरी बदनाम करू नका..
@asbrothers...914126 күн бұрын
तुला किती राग आला रे तो जेव्हा म्हंटला शिवाजी पार्क म्हंटल्यावर आणि बाबासाहेब बदल एवढं तिरस्कार त्या मुळे च आम्ही फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आम्ही आणि फक्त त्यांनाच मानणार 🙏🏻
@LimayeshGawade-y1l23 күн бұрын
Menje tu Chhatrapati shivaji maharaja na manat nahi.......😑
@Rohitsr495Kaley14 күн бұрын
ते आंबेडकर ला मदत करणारी पण शाहू महाराज होते स्कॉलरशिप देणारे सयाजीराव गायकवाड मराठी होते भाऊ
@sudeshnikam4741Ай бұрын
हेच पाहिजे प्रबोधन, मग बाबासाहेब आंबेडकर हे समजतील सर्वांना,,जयभीम
@AapaliSosalVaahiniАй бұрын
हो बरोबर!!
@SuryaBhai-qt3wuАй бұрын
शेवटच वाक्य खूप छान वाटलं, "भाईसाहब आपकी सोच गीर गई है" सर्वांना मानाचा..आदराचा.. स्वाभिमानाचा निळा कडक क्रांतीकारी जय भीम 💙🖊️📘🌍🙏👑
@KvitaAmrao-x1h27 күн бұрын
💙💙
@avinashrajgure2607Ай бұрын
बुरसाट विचार असणाऱ्या लोकांचा डोळ्यात अंजन घालणारा विडिओ.... खूप छान मेसेज दिलात तुमी.. जय भिम जय शिवराय.
@anilgavhane8030Ай бұрын
❤
@sunitasonawane7771Ай бұрын
True
@AkashKamble-jh3nrАй бұрын
खरच आहे दादा 😢😢
@prafullruke16872 күн бұрын
क्रांतिकारी जय भिम जय संविधान जय भारतीय
@yashkamble4795Ай бұрын
बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या कार्याचा, देशासाठी संविधान लिहिण्यासाठी केलेल्या श्रमाचा विचार न करता त्यांना फक्त एका जातीपूर्ते मर्यादित ठेवणाऱ्यांना आपण एक चांगला धडा दिलात.यासाठी आपले खूप धन्यवाद v webseries खूप खूप शुभेच्छा 🎉 जय भीम🙏
@JayshreeGhoble-eq9ujАй бұрын
जाती वाद्यांना चांगला धडा शिकवला, वेल डन
@apekshasunilsakpal7339Ай бұрын
“Tula kharch google ne ghetlay?”🙌🔥 nice concept and execution🫶🏻 dialogues🔥🔥🔥
@AapaliSosalVaahiniАй бұрын
धन्यवाद 🙏
@पेंजीयाАй бұрын
मोजू तरी कशी तुझी उंची बा भीमा तुझ्या कर्तुत्वाची तूच शिकविलीस व्याख्या माणसाला माणुसकीची तू देवही नव्हतास आणि देवदूतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा तूच खरा महामानव होतास.jay Bhim🇪🇺🇪🇺
@MitaliKadam-j9jАй бұрын
Khup chuan lihila ahe tumhi 🙏
@sampawar2574Ай бұрын
🙏🙏🙏
@D.M.1987Ай бұрын
खुपचं छान सर आपण जे लिहिले ते वाचून डोळे पाणावले ❤❤❤
@pravinkanade47534 күн бұрын
खरच खूप छान वाटलं आणि ही फिल्म पाहून,, आहेत काही लोक अशी पण नाकी त्यानं बाबासाहेब कळतील ही अपेक्षा .. जय भीम .. आणि या टीम सती खूप खूप शुभेच्छा ❤❤
@Rakeshjadhav8887Ай бұрын
घसरलेल्या वैचारिक नीतिमत्तेला केवळ ६ मिनिटांत सणसणीत चपराक मरणारी ही शॉर्ट फिल्म प्रचंड आवडली...!!! आसोवाचं अभिनंदन...! जय भीम....!!!!❤❤❤❤❤❤❤
@siddharthyadav8896Ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏💐🙏💐🙏
@sunilfunguskar980716 күн бұрын
Jatu Hota Ambedkar
@Listen_AmmyАй бұрын
Agavar Kata Ala Dada❤️ Kamaal 🫡
@Educationking851314 күн бұрын
खरोखर डोळ्यात पाणी आले. तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेत बाबासाहेबांबद्दल माहिती दिली. क्रांतिकारी जयभिम 😊😊💙💙
@prachikadam8910Ай бұрын
जय भिम खरच चांगला मॅसेज आहे पण जुन्या पिढिने आजच्या नविन पिढी घ्या मनात वाईट रूजवले आहे की मी आजही पाहते कि ते असाच विचार करता कि आज तूमची जयंती वगैरे पण बाबा साहेब नी एका विशिष्ट समाजा साठी नाही तर सर्व समाज चा विचार केला असो पुन्हा एकदा जयभिम
@AapaliSosalVaahiniАй бұрын
अगदी बरोबर!
@snehalatawanjari9999Ай бұрын
Jay Bhim 🙏🙏🙏 Khup Chan
@sumitkadam5634Ай бұрын
Jay bheem
@anuradhalade785Ай бұрын
फक्त समाजाचा नाही तर प्रत्येक माणसाचा बाबांनी विचार केलेला आहे
@rajsalve349Ай бұрын
कलाकारांना तरी बाबासाहेब कळायला लागले ते तरी चांगली गोष्ट आहे अभिनंदन सर्व टीम चे thanks asova
@prafulghogare8287Ай бұрын
जय शिवराय जय भीम... 5:26 💙🙏
@gautamkamble23157 күн бұрын
खरच खूपच भारी आहे ही खरी परिस्थिती आहे वाटून ठेवलेत महामानवाना जय भीम💙🙏
@ModernthinktankАй бұрын
खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्यामुळे...🙏🙏🙏 Very nice Short film❤
@mandakinigaikwad1694Ай бұрын
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम जयभीम नमोबुधदाय
@swatitapase-shirsath1450Ай бұрын
खरंय, आधी ब्रिटिशांनी आणि आता काही नेत्यांनी मिळून अजूनही जात भेद चालूच आहे...आणि अशा विचारांमुळे च आपला देश प्रगती पासून मागेच राहणार.. ज्या दिवशी बाबासाहेब सगळ्यांना समजतील, सगळ्यांचे होतील... त्या दिवशी चित्र बदललेले असेल... समाजाचे आणि देशाचे सुद्धा ✌🏻
🇮🇳🕯👏६ डिसेंबर १९५६ महामानव, विश्वरत्न,प्रज्ञासूत्र,क्रांतिसूर्य, बोधीसत्व,बहुजनांचे उद्धारकर्ते,परमपूज्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,आणि भारताचे भाग्य विधाते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अणि कोटी कोटी प्रणाम…🕯👏🙏जयभीम
@prakashjadhav9371Ай бұрын
मी आपल्या संपूर्ण टीम ला खूप, खूप धन्यवाद देतो कि आपण या शॉर्ट फिल्म च्या माध्ये मातून फार चांगले विचार समाजामध्ये ठेवत आहेत, आणि आजच्या परिस्थितीत हे आजच्या तरुणांनसाठी प्रेरणा दाई आहे. जय भीम, जय शिवराय
@bapudeore5512Ай бұрын
कोणी कोणाचा नाही, जे त्यांना जाणून घेणार त्यांचे विचार वाचन,मनन, चिंतन, स्मरण, करेल त्यांना मानणार त्यांचे ते महापुरुष असणार...! भाऊ❤
@meghakalbhor362619 күн бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरतर कोणाला कळलेच नाही त्यांनी कधीच जात पात बघीतली नाही. खुप वाईट वाटत त्यांना अजून ही तो सन्मान मिळाला नाही जो बाहेरच्या देशात दिला जातो. तुम्ही खुप छान विषयावर शाॅर्टफिल्म बनविली. जयभीम 💙💙💙
@bhaidasborse5373Ай бұрын
आपली सोशल वाहिनी टिम चे मन पुर्वक आभार ,असे प्रयत्न केल्यास आपण सर्व माणसांत येऊ ,नमो बुध्दाय 🪷 नमस्कार 🇮🇳🙏 🌺🙏🌺🙏🌺🌺🙏🌺🌺
@AapaliSosalVaahiniАй бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@deepakgaikwad22Ай бұрын
ते होते म्हणून आम्ही आहोत... जय भीम
@AapaliSosalVaahiniАй бұрын
जय भीम🙏
@rushikeshjadhav9466Ай бұрын
ज्या वेळी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल त्यानंतर आपले स्वांतत्र धोक्यात येईल - dr बाबासाहेब आंबेडकर ❤❤
@pallavibarge43864 күн бұрын
कमाल, आजच्या बेहेकलेल्या समाजासाठी गरज आहे याची.. जय भीम 🙏🏻
@amolrangari9279Ай бұрын
जय भीम बाबासाहेब जर का ह्या देशाला कळले ना तर ह्या देशाला जग रोखु शकत नाही एवढे नक्की महा मानवास विनम्र अभिवादन कोटी कोटी नमन
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खरंच! जय भीम 🙏
@sanghamitrabhandare2262Ай бұрын
खूप छान आहे ही शॉर्ट फिल्म, अजूनही समाजात वैचारिक दारिद्र्य आहे. तुम्ही जळजळीत अंजन घातलं. जय शिवराय जय शंभूराजे जय फुले, शाहू, आंबेडकर. जयभीम
@AapaliSosalVaahiniАй бұрын
धन्यवाद 🙏
@prafulljadhav9940Ай бұрын
किती छान मांडणी केली आहे आपण महाराजांचं मानाने नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क नक्कीच घेतल पाहिजे गर्वाने पण जिथे बाबासाहेबांचं अस्तिस्व आहे दादर सारख्या ठिकाणी तिथे 6 डिसेंबर ला काय असत हे देखील लोकांना माहिती करून घ्यायचं नसत. ........दुर्दैव बाकी ही फक्त short film नाही तर रिॲलिटी आहे आजच्या काळातली superb team @AapliSosalVaahini❤
@KH-iy4mx16 күн бұрын
खरच खुप छान👌👌 परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न Dr. बाबा साहेब भिमराव रामजी आंबेडकर यांना कोटी कोटी..... प्रणाम 🙏 मनाचा जय भीम 🙏💙
@nishantughade7673Ай бұрын
जयभीम🙏 खरतरं या विचारधारेचा सर्वांनी स्विकार केल्यास, बाबासाहेब साहेब "तुमचे" न वाटता.. सर्वांना ते "आपले" वाटतील, हा व्हिडिओ खरचं कमाल आहे 🙏
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खूप खूप आभार ❤
@bhartibankar4836Ай бұрын
खरच खूप छान शॉर्ट फिल्म आहे. असेच विचार प्रत्येकाचे असले पाहिजे. बाबासाहेब फक्त एका जातीसाठी नाही त्यांनी अगदी प्रण्यांन सोबत भेदभाव केला नाही . मला हे statement फार आवडलं तू आहेस कोण त्यांना कमी लेखणारा. कारण त्यांची बरोबरी करण्याची आपली कोणाची पत्रताच नाही. आणि भाई साहेब अपकी सोच गिरी है. खूप बरोबर वाक्य आहे. Thank you Gokhale and your team asa prabodhan jhalach पाहिजे. जय भीम. जय शिवराय 🙏🙏🙏
@sushilsirsat7745Ай бұрын
कमी वेळात आणि कमी शब्दात आपल्याला विचार काराईल लावणारी शॉर्ट फिल्म, उत्तम प्रयत्न केला, जय भीम 🙏
@AapaliSosalVaahiniАй бұрын
धन्यवाद 🙏
@varshakamble306018 күн бұрын
Asa विचार सर्वांनी केला तर ....देशाची खरी प्रगती झाली असे समजू
@sandeepkamble9850Ай бұрын
ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी प्रणाम थॅंक्स बाबासाहेब आंबेडकर. तुम्हीच होतात म्हणून आम्ही आहोत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilkamble3958Ай бұрын
जय भीम .....खरच या जातीय विचारानं गुरफटलेल्या लोकांनी या महामानवाना जातीजातीत वाटून त्यांनी केलेल्या कार्याला तुच्छ मानतात....व तेच जर डॉ बाबासाहेब जर उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर यांनी त्यांना देवापेक्षा ही जास्त मानलं असतं ....असो भावांनो धन्यवाद एक चांगला संदेश दिल्याबद्दल ....जय भीम
@satsat167Ай бұрын
उच्च नीच जाती कोणी बनवल्या??? कोणत्या धर्म ग्रंथा मध्ये नोंद केलेलं आहे...हिंदू धर्मा मध्ये फक्त चार कुळ होती....व्हॉटसअप युनिव्हर्सिटी मधून जरा बाहेर पडा आणि सत्यता तपासून पहा.
@Magnet-y6pАй бұрын
@@satsat167 manusmriti
@kirti3611Ай бұрын
Khup chhan …. Jay Bheem
@AapaliSosalVaahiniАй бұрын
वैचारिक बदलाची गरज आहे म्हणून आसोवाचा हा छोटासा प्रयत्न 🙏
@parikshitthorat304Ай бұрын
खर माझ्या डोळ्यातून पाणी आले.तुम्हा सर्वांचे अभिनंदन खूप सुंदर शॉर्ट फिल्म तयार केले.तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤❤❤
@janardhanwakchaure88218 күн бұрын
डाॅ.बाबासाहेब हे एका जातीचे नव्हते तर न्याय,मानवता,समता,बंधुता याचे पुरस्कर्ते होते सर्व जगाचे नेते होते. जय भीम🙏जय संविधान🇧🇴 प्रबुध्द भारत🐘
@vinodjagtap7198Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारत देश यांचे नाही तर अखंड विश्वाचे आहे . नमो बुद्धाय जय भीम
@geetapadwankar6505Ай бұрын
समतेच्या उद्धारकर्ते, विश्वभूषण , भारतीय संविधानाचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वान दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम 💐🙌🙏🏾
@bharatgawai-ok5mjАй бұрын
दादा अप्रतीम ॲक्टर तर तू आहेसच पण तुझ्यातला खरा माणुसही आज पाहायला मिळाला खुपसुंदर संपुर्ण कलाकारांनी अतीशय छान बीनचूक अभिनय केलाय तुमच्या चॅनलला खुप शुभेच्छा
@arvinddipake593210 күн бұрын
सर्व प्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन.. 💐💐🙏 खुप कमी वेळात खूप मोठा विचार माडंलात तुम्ही या भुतलावरील लोकांनपुढ़.. खुप खुप धन्यवाद 🙏 आपली सोसल वाहिनी च्या सर्व टिमचे
@democracy-mattАй бұрын
कोणत्याही महापुरुषाला जात,धर्म, पंत नसतो,आणि भेदभाव, उच नीच हे संपवण्यासाठी त्यांचे कार्य असते.!! असे व्हिडिओ घरातल्या शिकलेल्या लोकांनी समाजातील इतरांना जागृत करावे.!!
@myimpactonthisАй бұрын
जे विचार जुन्या लोकांनी पेरून ठेवलेले आहेत समाजात.. ते विचार आजच्या जागृत चिकित्सक पिढीने नक्कीच सोडले पाहिजे. प्रत्येक तरुणाईने या विचाराला छेद दिला पाहिजे.खूप छान अप्रतिम अभिनय, थीम , dialogs. जय शिवराय जय भीम ❤
@bea81aniketАй бұрын
जय भीम. खूप छान या अशा आमचे - तुमचे, त्यांच्यातले - ह्यांच्यातले या एक ना अनेक गोष्टींमुळे मी माझे किती तरी मित्र (पूर्वीचे) सोडून दिलेत. वाईट वाटतं खूप अजूनही पण... माहीत नाही त्यांना अजून किनारा मिळाला आहे की नाही, पण मी मात्र त्यांना सोडल्यामुळे किनाऱ्याला नक्कीच लागलोय. जिथे बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लाटा येऊन धडकतात.
@mahendrawahulkar256214 күн бұрын
खरंच अप्रतिम सादरीकरण 👏👏👏👏 तुम्हां सगळ्यांना प्रेमाचा जय शिवराय जय भीम 🙏❤️💙
@vaibhavphulpagar506228 күн бұрын
खुप छान शॉर्ट फिल्म आहे. सर्व कलाकारांचे खुप अभिनंदन. जय भीम.
@AkashPatole-pz6mwАй бұрын
समाजात अजूनही असे लोक आहेत जे महापुरुषांना जाती- जाती मध्ये विभागतात.पण हा विडियो त्या सर्व लोकांना धडा शिकवेल.तुम्ही खुप छान संक्लपना सादर केली. 🌼जय भिम 🙏 जय शिवराय 🌼
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@kumarsenbole912Ай бұрын
भावांनो, ६ मिनिटांच्या ह्या व्हिडिओद्वारे; तुम्ही खुप मोठी स्वच्छता करायचे काम केले आहे. धन्यवाद! #जयभीम
@bhartiranpise509511 күн бұрын
कलाकारांचे खूप उपकार झाले शॉर्ट फिल्म सादर करण्यात आली आणि या फिल्म सादर केली आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करते जय भीम जय संविधान अमलात आणा समाज परत येकदा सुधरलाच पाहिजे
@RajuAnbhorkarАй бұрын
मित्र हो, जय भीम, जय शिवराय, जय हिंद!!! खूपच छोटा पण ढगा एवढा मोठा message 🙏🙏🙏
@ruhijadhav8051Ай бұрын
या विचारधारेचा विचार केला तर बाबासाहेब सर्वांचेच आहेत हे सगळ्यांनाच पटेल जय भीम नमो बुद्धाय
@AapaliSosalVaahiniАй бұрын
अगदी बरोबर!
@SameerBhoir-mt4hnАй бұрын
जय भीम! मी प्रथम भारतिय शेवटी पण भारतिय. महा मानवास कोटी कोटी प्रणाम!
@vijaykharatvideoeditorcine7390Ай бұрын
लहान पणी श्रीमान श्रीमती हि मालिका बघायचो त्या मधिल घोखले सर यांचा मुलगा यांनी खूप छान संदेश दिला आणि शॉर्ट फिल्म ज्यांनी बनवली त्याचे खूप खूप आभार मस्त jay bheem jay shiray
@santoshpalkar3071Ай бұрын
मनातल्या प्रश्नाला अचूक उत्तर.... Short Film.... Long Message... अप्रतिम ❤❤❤
@amitkoyande21 күн бұрын
हो बरोबर आहे, सगळे आपलेच आहेत. जय भीम पण आपले, मुस्लिम पण आपले, ख्रिश्चन पण आपले, सिख पण आपले, पारसी पण आपले, जैन पण आपले. सगळे आपलेच आहेत.
@DattaramKamble-l4y10 күн бұрын
व्हीडिओ अतिशय मनस्वी आवडला.विचारी माणसाला विचार करायला लावणारा प्रसंग दाखवला आहे. सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏👍
@vasantzinjurde3354Ай бұрын
खरच सांगतो खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला...... संमता स्वतंत्र आणि बंधुता हेच आपला खरा धर्म आहे ... माणसाने माणसाशी माणसा स्म्य वागणे...खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ..... कोणी उच नीच नाही कोणी जन्माने श्रेष्ठ नाही... 🙏🏻🙏🏻 जयभीम
@TripalSuryavanshiАй бұрын
महापरिनिर्वाण दिन. ✨Namo Buddhay✨ jay Bhim ✨🟦🟨🟥⬜🟧☸️
@ShinchanOP620Ай бұрын
Mahaprayan din
@unbiasedhuman1659Ай бұрын
Jai Momin
@AapaliSosalVaahiniАй бұрын
जय भीम 🙏
@savitapalande1796Ай бұрын
जयभीम
@amoltayde7760Ай бұрын
तुमच्या सर्व टीमचे खरंच खूप आभार खूप छान या स्वार्थी नेत्यांनी जसे आपणास जातीमध्ये वाटले तसेच या महापुरुषांना देखील जातीत वाटून आपल्याला एकमेकांपासून दूर केले आहे आणि त्याचाच फायदा घेऊन या बाहेर राज्यातील लोक आपल्या मराठी माणसावर राज्य करत आहे जय भीम जय शिवराय🎉🎉🎉
@keshavpagarejaibhim829714 күн бұрын
नमो बुदधाय जयभीम जय संविधान
@sachinbansode4248Ай бұрын
खूप छान बाबा साहेबांबद्दल अजून महत्वाचे कार्य असेच सांगत रहा बाबासाहेब काय होते ते जगाला कळलं पण बऱ्याच लोंकाना अजून कळले नाहीत
@ChetnaSalunke-q7eАй бұрын
जय भीम सगळ्यांना,खूप बरे वाटले फिल्म बघून.पणं एक सांगावेसे वाटते आपण कितीही बुद्धिस्ट लोकांना सोडून इतर जातींना आंबेडकर समजलेच नाहीत .आणि खरच जे लोक त्यांना मानतात त्यांना ते समजलेत.आपण जाती तून बाहेर येऊन एकदा भारतीय होऊन बघा.बघा किती गर्व वाटेल आपण भारतीय असल्याचा.जय भीम नमो बुद्धा.
@sureshkadam3695Ай бұрын
खुप आवडलं. तुम्हां तरुणाईकडून छान संदेश. हो खरं आहे बाबासाहेब आपणां सर्वांचे आहेत. महाराष्ट्राचं भारत देशाच्या राष्ट्र ऊभारणित फार मोलाचं योगदान आहे याची तुम्ही आठवण करुन दिलीत. मानाचा सलाम.
@avinashsonawane81214 күн бұрын
खूप सुंदर असा मेसेज आपण या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दिलेला आहे. तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा शुभेच्छा
@mayurshelar8212Ай бұрын
2:44 हाच प्रश्न माझ्या कामात मला एका सीनिअर ने विचारला होता..... !! उत्तर नव्हते तेव्हा पण आता कोणी असा प्रश्न विचारत नाही.... कदाचित समजले असेल लोकांना की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत कोण ! 💖
@shakilaramteke4349Ай бұрын
बाबा साहेब आंबेडकर हे काय आहेत ते आपन सर्वांनी समजुन घेतले तर जातियता नष्ट करुन आपन सर्व एकत्रित येणार जयभीम नमो बुध्दाय महामानव डॉबाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹
@atulwankhede2407Ай бұрын
जय भीम...
@कवितायशवंताच्या6 күн бұрын
माणसाला माणूस म्हणून जगविण्यासाठी महान कार्य करणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन - जय भीम ! 🙏🙏🌹
@kalpeshkamble2470Ай бұрын
छोट्याशा शॉर्टफिल्म माध्यमातून खरंच आजच्या या पिढीला एक महत्त्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏जय भीम 🙏
@SuryaBhai-qt3wuАй бұрын
जात वेगळी, धर्म वेगळा, तरी हेतू परस्परांचा एकच होता. लोककल्याणासाठी झटले सारे, जगी मार्ग वेगवेगळा होता! 🍂🇮🇳 मानवतेचे तारणहार - समानतेचे मर्मविहार 🌍😌🙌🏻
@आपलाकोकण-न5तАй бұрын
खरच खूप छान संदेश दिला आपण .अजूनही काही लोक आहेत त्यांच्या साठी खरच हा चांगला संदेश आहे ... जय भीम 🙏
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खूप खूप धन्यवाद! जय भीम 🙏
@bodharajgavali8738Күн бұрын
चांगला मेसेज जय भिम आती शान्याला धड शिकविला❤❤❤❤ जय भिम❤❤❤❤ जय भिम
@prakashdandekar6472Ай бұрын
गोखले साहेब तुमच्या टीमने हि जी शाॅट फिल्म दाखवली ती खूप आवडली पण त्याही पेक्षा त्याचे लेखन आणि दिग्दर्शन ज्यानी केले त्यांना मानाचा मुजरा कारण त्यानी फार विचार मोलाचे मांडले. असे विचार करणारे मोजके आहेत आणि जुन्या चालीरीती, परंपरा, धर्म, रुढी यांना खतपाणी घालणारे संस्कृतीच्या नावाखाली दबलेले जास्त आहेत आणि हे ते सणाच्या निमित्ताने जपतात या देशात विचारांची प्रगती होणे कठीण आहे..असो मला वेडा म्हणतील तुम्ही म्हणाले कमेंट ध्या म्हणून दिली... धन्यवाद.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय...🎉😮❤
@AapaliSosalVaahiniАй бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@AryanHalolikarАй бұрын
Dada khup छान व्हिडिओ बनवता तुम्ही सर्वजन तुमच्या मुळ काही लोक सुधर तील
@ethenhunt1654Ай бұрын
Aaj me pn chaityabhoomi la alelo tithle lok baghun mala pn ashich feeling ali jo video madhe ha mitr vichar kartoy... Ani mala ek Bouddha samajala (me tari baghitlele jastit jast gavakdli janta ji babachya athvani sathi mumbai la yete) he sangaych ki tumhi ashi vagnuk karu naka ki tumhala koni kami lekhel khup shika, knowledgeable vha ani societiet changli vagnuk kara.. Jai bhim 💙 Namo Buddhay 🙏
@rekhajagtap343414 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय
@dr.parasp.jadhav525Ай бұрын
जयभिम 👌👍🙏खूप छान विषय, मांडणी... वैचारिक दारिद्र्य कमी झाले तरच बहुजनांनाचे कुलदैवत राजे छ. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महामानव बाबासाहेब, म. फुले, सावित्रीबाई फुले,अशी महान व्यक्ती प्रत्येक घरात जन्माला येतील
@AapaliSosalVaahiniАй бұрын
खरंय, बदल घडायला हवा आणि बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी!🙏
@Doc_SuchiRАй бұрын
We are INDIAN firstly and lastly #EQUALITY# @ Nice message!!! JAI BHIM!!!!!
@pranalig781Ай бұрын
Champion of equality and liberty 📓✍🏻 Jai Bhim Namo Buddhay🙏🏻
@AapaliSosalVaahiniАй бұрын
💯💯💯
@shilpabhalerao44723 күн бұрын
आपली सोसल वाहिनी या टीम चे खूप खूप आभार 🙏खूप छान शॉर्ट फिल्म आहे. 👍👌 जय भिम, जय संविधान 🙏🙏