Thank you 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद 🙏🏻🌹💐
@malini76392 жыл бұрын
मंगळवेढागांवात १४संत झाले .या मंदिरातील बाबाजींनी सांगितले .आपल्या फक्त संत दामाजीपंत ,कान्होपात्रा ,चोखोबा हे संत माहिती होते आज ईतर संतान विषयी कळले किती सुंदर अभंग म्हटले . पहिल्या वेळी हे मंदिरे बघीतले .
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻
@vsparab24992 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद!
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
@madhurimusale83062 жыл бұрын
Ram Krishna Hari vithal vithal
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली 👍💯💯💯💯🙏
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shaileshgaikwad3815 Жыл бұрын
hari om vithalla
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
🙏🏻
@नमस्ते-122 жыл бұрын
फार फार माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼अतिशय भक्तीपूर्ण भजने गायली आहेत सर्वांनी. इतकी भक्तीमय माणसे शहरात दिसतही नाहीत. त्यांना आमचा मनःपूर्वक नमस्कार. आणि अशा माणसांना आम्हाला तुम्ही भेटवलेत म्हणून आपले खूप कौतुक आणि आभार 🙏🏻 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌺🌺🌸🌸🌸
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
अगदी खरं आहे तुम्ही म्हणालात ते👍 खऱ्या भक्ती मध्ये खूप गोडवा आहे 👍खुप खूप धन्यवाद 🙏🏻पांडुरंग हरी
@shahajipandhare84222 жыл бұрын
Jai Hari vitthal
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
@anjukeni39072 жыл бұрын
Jay hari..🙏🙏🙏🙏
@explorewithjaigurudev54632 жыл бұрын
🙏🏻पांडुरंग हरी 🙏🏻please share this video 👍
@nirajbhati581811 ай бұрын
Jai Ho Santo ki Hari Om 🙏🌹 Om namah shivaya 🙏🌹 Jai vitthal maulli 🙏🌹
@explorewithjaigurudev546311 ай бұрын
🙏🏻🌹🌹🌹
@neetabhathkar9257 Жыл бұрын
नमस्कार 🙏 माझा थोर संतांना 🙏🌹🌹🌹माय माऊली 🙏 श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आम्ही दरवर्षी येतो तेव्हा नक्कीच भेट देऊ🙏🙏 धन्यवाद सरछान माहिती दिली आपण🙏🙏🌹🌹
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद नीता ताई 🙏🏻हो नक्की जा अश्या थोर संतांच्या भूमीला 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻🌹🌹🌹🌹
@sunitapandit4973 Жыл бұрын
अतिशय सुंदर विडीओ बनवताय खूप छान माहिती दिली इतके संत माहिती नव्हते मंगळवेढा चे राम क्रुष्ण हरी महाराज