kzbin.info/www/bejne/ZmKVkIupgbKbh5o Top 10 स्वामी समर्थांची नवीन गाणी | Swami Samarth New Songs
@seemagadale2439 ай бұрын
😊
@nehanaynak93668 ай бұрын
😊
@surekhagaikwad75178 ай бұрын
Love you God 🙏🙏🙏🙏💐
@ganeshjathar29018 ай бұрын
Qà. Q@@seemagadale243
@renukaraut85818 ай бұрын
@minakshib55384 ай бұрын
स्वामी माझ्या लेकरांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू द्या❤❤❤❤🙏🏻🙏🏻💐💐
@anantapatil9551 Жыл бұрын
श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आई ओम नमो भगवते श्री स्वामी साई 🙏🌹🙏
@pratibhanarawade5483 Жыл бұрын
ll ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ll ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 💐💐💐💐💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏
@rihabhambid53098 ай бұрын
स्वामी या सृष्टीतील प्रत्येक जिवाला पोटभर जेवण,सुख, शांती, समाधान आणि निरोगी आयुष्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना..श्री स्वामी समर्थ
@omkamerkar8992 Жыл бұрын
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 ओम गंण गंणपतये नमो नमः अनंतकोटी,ब्रम्हांडनायक, राजाधिराज, योगिराज,परब्रम्ह, सद्गुरु,सच्चिदानंद, अवधूत चिंतन,भक्तवत्सल, भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@nayanamane8290 Жыл бұрын
' ' ' ' ' ' aq
@dadabhosale9877 ай бұрын
😅
@artirairikar95937 ай бұрын
😢
@ganeshshigwan33743 ай бұрын
❤❤❤
@rashmisalunkhe56543 ай бұрын
महाराज माझी आई आजारातून सुखरूप बाहेर येऊ दे. 🙏🙏
@ganumane2547 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी तुमची अशीच कृपा माझ्या वर आणि कुटुंबावर रहुद्या
@NilamMhatre-g2v4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🌹स्वामी मला लवकर बरं वाटू द्या. मला लवकर बरं करा स्वामी. माझी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारू द्या. लवकर काम करण्याची ताकत द्या स्वामी. तसेच माझ्या मुलांना उदंड आयुष्य लाभो. श्री स्वामी समर्थ 💐🌹🌺🌸
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ आई आपले बाळ म्हणून सांभाळून माझी मनोकामना पूर्ण करावी
@PoojaPanchal-j7d5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझे कर्ज कमी करा माझी पैशा ची बाजू बळकट होऊ द्या स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद असू द्या
@Krutikakhandobagurav10 ай бұрын
Swami samarth maja ajar kammi kar deva dar guruvari tuji seva ani namsmaran karate deva tuja ashiravad dada maja kutumb var asude deva jay swami samarth
@shashankjoshi1454 Жыл бұрын
🌸🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏 स्वामीराया तुमची फक्त प्रयत्नांना कायम साथ असूदेत हीच तुमच्या चरणी प्रार्थना...... अशक्य ही शक्य करतील स्वामी..... 🙏🙏🙏
स्वामी मला काही नको .पण माझ्या आईला खूप सुखात ठेवा🙏🙏🌹shree Swami Samarth
@reshmabavdane54405 ай бұрын
Shree Swami Samarth
@rupalimohan925113 күн бұрын
Shree swami samartha
@rajeshmurkute8576 Жыл бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी सगळं ठीक करा अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@meerapawar75506 ай бұрын
स्वामी माझ घरातले सर्व एकत्र होऊदया माझे मुलं नवरा माझ्या बरोबर चांगले राहिले पाहिजे असे तयाचि मनसथि चांगले करा स्वामी समर्थ महाराज.🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏
@priyankamahekar71511 ай бұрын
सर्वांना सुखात ठेवा स्वामी 🙏💐💐सर्वांच्या आई वडिलांना उदंड आयुष्य लाभु देत 💐💐❤️❤️❤️ मला चांगल्या वाईट गोष्टींना लढण्याची ताकत दे 🙏🙏🙏🙏🙏
@pravinsanap2347 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, स्वामी खुप छान आयुष्य लभुदे सगळ्यांना सगळ्यांचा इच्छा पूर्ण होऊ
@dineshshelar45916 ай бұрын
फक्त माझ्या मुलाला.मुलीना कुटुंब ला सुखात ठेवा हीच प्रार्थना
@tapasyadangat Жыл бұрын
अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय,
@pratibhanarawade5483 Жыл бұрын
ll ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ll 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💐💐💐💐💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayabhartibhimrajyadav6678 Жыл бұрын
❤❤
@kirankhalate4486 Жыл бұрын
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤
@kamlakarmudras219911 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@sonalimulam-fs8wu5 ай бұрын
श्री स्वामी समर्था स्वामी आई स्वामी माऊली आलेला संकट धुर करा आणि मला मार्ग दाखवा पी तुमच्या चराना जवल माझा मुलाला घेऊन येईन मी तुमच्या जवस प्रार्थणा करते देवा मी आता खुप थकले आहे आई मी काय करू मला तुमच्या शिवाय कोणी नाही 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌻🌼🌻🌼🌺🌹🌻🍎🍏🍊🍎🍑
@shubhangiwaghadhare2517 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤❤❤❤
@omkarthorawade9865 Жыл бұрын
स्वामी तुमच्या आधाराची खुप गरज आहे आमच्या कुटुंबाला तुम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे रहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना जय जय स्वामी समर्थ
@MR_sujal_003 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी माझ्याकडून अतिउच्च कोटीची सेवा करून घ्या महाराज श्री स्वामी समर्थ❤
@amrapalisawant7704 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤
@subhashghadigaonkar849 ай бұрын
Sawmi mazi arthik parsthi badhlu de karz lovkar fitu de shree sawmi samrth 🌺🌺🙏🌺🌺
@manishabansode25449 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ
@nilimasarap7035 Жыл бұрын
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@raghunathsathe50555 ай бұрын
श्री स्वामी.समर्थ❤
@savitabhoir74855 ай бұрын
स्वामी तुम्ही सतत माझ्या सोबत असता तसेच माझी आरथीक काम मार्गी लागुदे स्वामी राया ऐकदा दलदलीतुन बाहेर काढा स्वामी राया माय बापा
@pushpanawadkar7060 Жыл бұрын
🚩🔔🙏🏼 ॥श्री गुरूदेव दत्त 🌸श्री गुरूदेव दत्त🌸श्री गुरूदेव दत्त🌸॥ ॥श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌺जय जय स्वामी समर्थ 👏👏🙏🏼🙏🏼
@harshadajadhav1262 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
@urmilapimparkar065 ай бұрын
❤
@SaritaChougale-m2vАй бұрын
😊ll
@sunitakhot1658 Жыл бұрын
🎉🎉 स्वामी समर्थ महाराज माझ्या सूचनेची डिलीव्हरी चांगली होवू दे 🎉🎉🎉
@kiranrokade2463 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी माऊली तुम्ही सर्वस्व आहात तुम्ही सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा सर्वांच्या प्रयत्नांना उत्तुंग यश द्या सर्वांना आजचा दिवस खूप आनंदात उत्साहपूर्ण जावो श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@anilgudekar1475 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय ☘️☘️☘️☘️☘️👏👏☘️☘️☘️☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹🌹🌹
@sambhajiswanchewad73357 ай бұрын
Swami samarth 🙏
@kiranrokade2463 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी माउली तूम्ही सर्वांना आनंदात ठेवा
@SangitaNaikwadi-k9k7 ай бұрын
श्री स्वामी आई सर्वांच भल कर सर्वांचं कल्याण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा होऊ दे, सर्वांची मुलं टाॅपला जावू दे, सर्वांची लग्न होऊन पुत्रप्राप्ती होऊ दे हिच सद्गुरू चरणी, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आईच्या चरणी प्रार्थना.❤❤💐💐🙏🙏
@shobhashinde53713 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@Todayvlogs6552 жыл бұрын
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ तुम्ही सदैव पाठीशी उभे रहा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️
@PundalikHaldankar Жыл бұрын
अनंकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्रीस्वामी समर्थ महाराजकि जय
@Shadow_editz664 ай бұрын
Noo😂
@aanandneware9783 Жыл бұрын
हे गुरूराया माझं जे हृदयविकार कष्ट आहे ते दुर करा मी तुम्हाला शरण येतो श्री स्वामी समर्थ 🌸🙏
@geeta.oldsongslohakare7561 Жыл бұрын
स्वामी तुमच्या आशीर्वादाने माझ्या नातीला बरं वाटलं. तुमची अशीच कृपा सगळ्यांवर राहो. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@PournimaWadkar-cq9jm7 ай бұрын
स्वामी, माझा हातून कोणाचेही नुकसान होऊन देऊ नका, माझ्यावर ज्यांचे ऋण आहे ते सर्व फेडण्याची माझी पात्रता वाढावा, तुमचा सर्व भक्तांचे सर्व योग्य त्या इचछा पूर्ण करा. तुमचा आशीर्वाद आमचा पाठीशी सदैव असुदे,
@geeta.oldsongslohakare7561 Жыл бұрын
स्वामी आई त्या बाईला चांगली सद्बुद्धी द्या. माझ्या मागचा तिचा त्रास बंद होऊ दे.❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@manalivichare96772 жыл бұрын
🙏ॐ द्रां श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 🙏
@ganeshtopale3722 ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांना आनंदात ठेवा. सर्वांचं स्वप्नं पूर्ण करा .आणि आमच्या हातून तुमची सेवा होत राहो असा आशीर्वाद द्या तुमची सेवा करायला कोणतीही अडीअडचणी येऊ देऊ नका .तुमचा हात सदैव आमच्या डोक्यावर राहू द्या.👏👏👏♥️♥️♥️☺️☺️☺️♥️☺️👏
@ketaningle2857 Жыл бұрын
" अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी भक्त प्रतिपालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय "
@dineshshirke40579 ай бұрын
स्वामी तुमचा कृपा आशिर्वाद सर्व जगाला व माझ्या परिवाराला लाभावा व चांगली कामे सर्वांच्या हाताने व तुमच्या कृपेने पूर्ण होवून सर्वांना सुख समाधान निरोगी आयुष्य लाभू दे.
@sangeetarshinde2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@purushottamjamnekar1996 Жыл бұрын
आमची ईच्छा पुर्ण करा श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏
@AnilShinde-xr5gt10 ай бұрын
स्वामी माझी आर्थिक परिस्थिती सुधरूदे लोकांची देणगी कर्जातून मुक्त होऊदे स्वामी समर्थ ❤❤
@geeta.oldsongslohakare7561 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤ स्वामी माऊली माझी सर्व काम व्यवस्थित पार पडू देत. ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री गुरूदेव दत्त 🙏🌹ओम नम शिवाय 🙏🌹 श्री काल भैरव नम 🙏🌹जय जय स्वामी समर्थ 🙏🌹देवा माझ्या घरावर आणि माझ्या मानसान वर तुझी कृपा दुष्टी राहुदे अडकलेली काम पुर्ण होऊदे श्री स्वामी समर्था जयजय स्वामी समर्था ❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌷🌸🍀🌻🌺🌼🌹🌸🌹🍀🌻🌺🌼🌷🌾🌹
@Loveable_Starz Жыл бұрын
काल भैरव अष्टक ११,घोर कष्ट उद्धरण स्तोत्र २१, ॐ स्वामी समर्थ जप करा ताई स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत
@ganpatbhor3326 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच कायम राहुदया
@jayashripatil808811 ай бұрын
स्वामी आई आतापर्यंत खुप साथ दिली इथून पुढे ही असाच अशिवाद शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या.
@vijayakshirsagar81695 ай бұрын
Swami maz kambarecha tras lavkarat lavkar Kami hou de Swami Shri Swami Samarth
@nikitakhandeparkar9545 Жыл бұрын
Swami me halich tumchya savet aale..n tumi mala khup kai prachiti dili.. thank you swami..i love u swami .shree swami samarth❤
@geeta.oldsongslohakare7561 Жыл бұрын
स्वामी माझी आर्थिक परस्थिती सुधरुदे. लोकांची देणी लवकर फीटू दे. आणि माझी कर्जातून लवकर मुक्तता होऊ दे स्वामी. स्वामी या लेकराला काहीतरी आशेचा किरण दाखवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤
🌍ब्रह्मांड नायक 🚩राजाधिराज योगिराज अक्कल कोट निवासी 🔔श्री स्वामी समर्थ 🌺🌸जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌸🌺👏🙏🏼🙏🏼
@babasahebpatil21626 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@surekhapatil1742 Жыл бұрын
स्वामी तुमच्या मुळे आमच्या जिवणातसुखशांतीआहे❤❤ Shree स्वामी समर्थ
@pradiptapradipta8278Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझा गुरु माऊली आईं ❤
@nillimauikey249 Жыл бұрын
Swami k padharvindo me shat shat pranam jai shri swami samarth🙏🙏🙏
@hemlatamhatre3298 Жыл бұрын
तुमची कृपा दृष्टी अशीच राहू द्या. सर्वांना चांगली बुद्धी द्या तुमचे नाम सतत मुखात राहू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .
@hemlatamhatre32989 ай бұрын
श्री स्वामी समर्थ .माझे मनोबल वाढू द्या.
@chhayamukhedkar8949 Жыл бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@yashfarate799310 ай бұрын
Very nice and good luck with your family 😊😊😊🎉❤
@254kishorpatil62 жыл бұрын
Shri swami samarth 🌼🙏🌺
@snehalbhosale52292 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@samitadalvi95952 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@sangitapawar97782 жыл бұрын
Shree swami samarth 🌷🙏🌷
@activityvideo85032 жыл бұрын
Shree swami samarth
@sadhanagotal42242 жыл бұрын
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth
@Scrunchies_by_shaaresh Жыл бұрын
देवा भरपुर चुका केल्यात आज पर्रंत ,माफि मागते,🙏,,माझी मँरिड लाईफ चांगली होऊदेत देवा भिक मागतेय ,सगल ठिक होऊदेत ।श्री स्वामी समर्थ ❤
@GaneshDhavan-t2h5 ай бұрын
स्वामी वरती विश्वास ठेवा सगळे व्यवस्थित होईल स्वामींचे एकचं वाक्य लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज
@arunakichans230110 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🙏🙏माझी बहिण आजारी आहे तिला लवकर बर वाटू द्या स्वामी,❤🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤🙏🙏🙏🙏
@mangalkoljatkar39552 жыл бұрын
🌹❤️🙏 ॐ श्री स्वामी समर्थ 🙏
@aniketmadavi94047 ай бұрын
Maza var hamessha Mazar parivar ani Mazar var Krupa karshil deva ❤❤😊😊😢😢🙏🙏
@arunapisal6473 Жыл бұрын
Shree swami samrtha 👏👏
@NaynaPatil-j5q2 ай бұрын
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@prashantporwal9736 Жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥
@susmitashinde9223 Жыл бұрын
Ccwc wcwcwcw
@shaileshjijabarajdev268 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vasantgode-m9c2 ай бұрын
स्वामी मला काहीच देऊ नको फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीवर राहू दया 🙏🙏
@mahesh6369410 ай бұрын
🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@pranitachavan3192 Жыл бұрын
स्वामी तुमच्या कृपेने माझ्या जीवनात सगळे मंगलच मंगल आहे. अशीच कृपा सर्वांवर ठेवा 🌹🙏🙏🙏🙏🙏🪷
@kalpananagare93464 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 स्वामी तुमचे आशीर्वाद नेहमी असू दया.
@vrushalijagtap8808 Жыл бұрын
स्वामी आई आमच्या आयुष्यात आलेलं वादळ शांत करा स्वामी माऊली🙇🌺🙏🌺 , स्वामी आई तुझ्या लेकराला संतती प्राप्तीचा आशिर्वाद द्या स्वामी आई 🙇🙇🙏🙏🌺🌺
@AartiRaut-v5f Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤💐🙏स्वामी महाराज चांगली बुद्धी द्या, कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ दया 🙏💐❤🙏