मामा मला सर्व संकटातून बाहेर काढा तुमच्या चरणी प्रार्थना
@कमलढाकणे8 күн бұрын
बाळूमामाच्या नावाने चांगभले बाळूमामा माझ्या नवऱ्याची दारू सुटू द्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या दरबारात येईल
@अक्कलकोट7 күн бұрын
Sangmner Datt dham vadgav pan la 😊सुटते दारू यूट्यूब वर search kra maza vadilanch sutli
@pravintarkase5423Ай бұрын
बाळू मामा जे म्हणतात ते खरंच होत. अगाध न्यान गंगा देणारे aamuche बाळू मामा कि जय
@RupaliGaikwad-rm4fk3 күн бұрын
मामा माझं पण सर्व चांगलं करा तुमचा आशीर्वाद राहू द्या
@ShankarJawal-n1sАй бұрын
मामा मला सर्व संकटातून बाहेर काढा हिच तुमच्या चरणी प्रार्थना इथुन पुढचे आयुष्य सुखी जावु दया येवढी इत्यादी पुर्ण करा
@Trendex09Ай бұрын
Mala pan😢
@shankart5427 күн бұрын
मामा मला सर्व संकटातून बाहेर काढा हिच तुमच्या चरणी प्रार्थना इथुन पुढचे आयुष्य सुखी जावु दया तेवढी इत्यादी करा बाळूमामाच्या नावाने चांगभलं
@DropadaAwale-c6d9 күн бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌼🌸🌼🌸🌸
@Vijaya-c8i20 сағат бұрын
मामा मला व माझा परिवार ला सर्व संकटा तुन बाहेर काढाल ही तुम चा चरणी प्रार्थना करते। इथून पुंढीर माझे व। माझा परिवार चे आयुष्य सुखी व आरोग्यं दाई जारी ही तुम चा चरणी पार्थ ना ❤❤❤
@AshishSalve-t3eКүн бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth
@VasantiBaradАй бұрын
बाळूमामाचे खूप महात्मा आहे मी स्वतः एक भाकरीचा तुकडा सात दिवस पुजा केली आणि त्याचे सात भाकरी झाल्या त्या वेळी मी बाळूमामा वरती विश्वास ठेवला माझ्या शेजारीच आहे आदमापूर गाव आम्ही नेहमी जातो बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@gopichandmohite4380Ай бұрын
Puja kashi kelit sangal ka
@balajibhutekarpatil6208Ай бұрын
❤❤❤❤❤
@VasantiBaradАй бұрын
@@gopichandmohite4380 माझा पण विश्वास नव्हता बाळूमामा वरती पण माझ्या आईने बाळूमामा ला गेल्यानंतर एक भाकरीचा तुकडा आणून दिला आणि मला बोलले की याची पूजा कर मग मी तो स्टीलच्या डब्यामध्ये तुकडा ठेवला त्यामध्ये थोडं पाणी ओतलं आणि रोज आंघोळ केल्यानंतर त्या डब्याला हळदी-कुंकू लावून अगरबत्ती लावली असे मी सात दिवस पूजा केली व त्याचे सात भाकरी झाल्या तेव्हा माझा विश्वास बाळूमामा वरती बसला बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@ChandrasenGaykeАй бұрын
Nice
@SunilPatil-gh7gd20 күн бұрын
कोणतं गाव सांगा तुमचं
@sagarbodake6726Күн бұрын
बाळू मामा चा नावानी चांग भल🙏😊
@bhanudasparseАй бұрын
बोला बोला बाळूमामा च्या नावाने चांगभलं
@sudhakarmali2484Ай бұрын
बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🚩नमस्कार 🚩
@vijayashinde2240Ай бұрын
सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं!!🙏🙏🙏
@SonaliJejurkar-pt4xqАй бұрын
बाळू मामाच्या नावान चागभलं तुची कृपा सर्वान वर राहूद्या बोला बाळू मामाच्या नावाने चागभलं 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@PoojaKalse-k1s19 күн бұрын
श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं बाळू मामा तुमची कृपा अशीच सर्वांवर ठेवा हिच तुमच्या चरणी प्रार्थना
@MansingChavan-w3sАй бұрын
अगाध ज्ञान गंगा देणारे बाळूमामा ना शत शत कोटी प्रणाम.
@nirajandevkar6409Ай бұрын
Har Har mhadva ja se parvte maya ke ja 🔱🔱
@संगीतामखरेАй бұрын
मला संकटातुन बाहेर काढा हीच मामा तुमच्या चरणी प्रार्थना इथुन पुढच्या आयुष्यात सुखी जाणुन दायायेवढी माघने
@ramdasmane7502Ай бұрын
नक्कीच मामा तुम्हांला सुखी ठेवतील
@suvenanikam84718 күн бұрын
बाळू मामा आम्हाला पोरा बाळाना सूखी ठेव सगळ विघन दूर कर माझ्या भावाच काम चांगल चालुदे बाळू मामा
@ushajadhav99514 күн бұрын
बाळूमामा तुमची कृपा सर्वांवर राहू द्या. बाळूमामाच्या नावाने चांगभलं!
@sagitasalpe188Ай бұрын
जयश्री जगद्गुरु बाळूमामा की जय बाळूमामा चा चमत्कार आम्ही कालच अनुभवला
@sagitasalpe188Ай бұрын
आमच्या ट्रॅव्हल्सचा एक्सीडेंट झाला होता ड्रायव्हर दारू पिलेला होता पण बाळूमामा ने आम्हाला काहीही होऊ दिले नाही
@bhausahebnimbalkar882Ай бұрын
सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@RupaliJadhav-p5yКүн бұрын
बाळुमामा नावानं चांगभलं 🙏🙏
@seemapawar7343Ай бұрын
संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@AkshtaPatil-g1i18 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤बाळु मामाच्या नावाने चागभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Aditya_aldar21 күн бұрын
जय बाळुमामा ❤️
@MegrajBhange-yu2ff6 күн бұрын
दैवत देव माझा श्री सद्गुरू बाळू मामा
@ManishaVishwakrma-xq7fwАй бұрын
बाळू मामा चा नावाने चांगभलं
@SheelaBansode-c5j6 күн бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं घरात शांतता असू दे कामाचं स्वरूप कायम होते
@BapuZanje-p6qАй бұрын
जय जय बाळुमामा.. बोला बोला बाळु मामाच्या नावन चांगभलं.....
@SangamPoleКүн бұрын
मामा माझ्या घराला संकटातून बाहेर काढा एवढी प्रार्थना बाळूमामा च्या नावानं चागभलं
@suvenanikam84718 күн бұрын
बाळु मामा सगळ्या संकटातून सोडव आम्हाला
@AdeshWakshe-uf4dh8 күн бұрын
मी अनेक कथा वाचतू आहे बालूमाम मला लय आवडत्यात
@gajananselore3077 күн бұрын
बाळूमामाच्या नावाने चांगभलं! बाळुमामा! लोकांचं भलं कर त्या नंतर माझं. आता माझी काय समस्या आहे? माझ्या परिवारावर कोणते संकट आले आहे हे आपल्यालाच माहीत आहे. मी काय सांगू? यातून बाहेर काढून सर्व व्यवस्थीत करा बाळुमामा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@haripawar9153Ай бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤
@AnantBhosle-x3pАй бұрын
सद्गुरू बाळूमामा च चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PushpalataMalodeАй бұрын
Jay Balu Mama🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ajaykawade8190Ай бұрын
Jay Balumama
@satishmogdul_1237 күн бұрын
Jay balumama❤🎉
@dadasahebpawar3614Ай бұрын
बाळू मामा च्या नावानं चांगभल
@ParwatiChavan-g5oАй бұрын
श्री संत बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏
@kavitakharat9512 күн бұрын
बाळु मामा माझा.ईचछा.पुरण.कार
@kalyankumarchavan7344Ай бұрын
बाळु मामाच्या नाव ान चांगभलं 🙏🙏😭बाळु मामा आमच्या ईच्छा पुरण होवू दे
@madhukarkambale4872Ай бұрын
मामा मी अमावश्या वारी करतो व चालू आहे असाच तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारावर आसू द्या माझ्या मुलाच्या जी इडा आहे ती दूर करा,,, ॐ श्री सद्गुरू बाळूमामा प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏
@vikasdeshmukh807Ай бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@govindhakke649310 күн бұрын
जय balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VidyaDudhabhateАй бұрын
श्रीसंतबाळूमामाचयचांगभल
@bajiraokhude5922Ай бұрын
बाळु मामा च्या नावानं चांगभलं बाळु मामाच्या बकऱ्याच्या नांवाने चांगभलं
@dhananjaybankar66515 күн бұрын
बाळु मामा माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा❤❤❤❤❤❤
@PopatYele-w8fАй бұрын
❤ श्री संत सद्गुरू बाळूमामा नावानं चांगभलं ❤ धन्यवाद देवा ❤
@mahanandaanantpur3152Ай бұрын
Sant Balumamaki Jay
@ReshmaWaghmare-k3dСағат бұрын
पाप वाढलंय हे तर खरंच आहे मामा पण तुम्ही च चांगली बुध्दी द्या सर्वांना, सगळ्यांना सुखी ठेवा मामा .तुमचीच लेकरं आहोत आम्ही,तुमचा आशीर्वाद असु द्या सर्वांनावर, बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏 हे सर्वानी ऐका थोडं शहाणपण येईल.
@sandeeppatil6384Ай бұрын
मामा आता आशीर्वाद द्या ❤❤
@YashvantChande5 күн бұрын
खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sharmilayadav4234Ай бұрын
Namaskar 3:00 🎉 बाळूमामाच्या नावानी चांगभलं
@NandiniKibileАй бұрын
श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं आगात आहे मामा तुमची शक्ती माझा तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤
@nirajandevkar6409Ай бұрын
❤❤❤
@swatimaharnur7759Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukeshshinde9000Ай бұрын
बाळु मामा च्या नावानं चांगभलं...
@AkshayN-o5nАй бұрын
👍
@bhausahebnimbalkar882Ай бұрын
सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@devidasgaikwad801Ай бұрын
बाळुमामाच्या नावाने चांगभलं
@SonaliKarheАй бұрын
Jay shree balu mama ki jay
@shashikantpatil9154Ай бұрын
बाळू मामा नमो नमः
@VarshaLimkar-k2v7 күн бұрын
🙏🌹बाळू मामाच्या नावानं चांगभलं ॐ नमः शिवाय बाळू मामा कि जय 🌹🙏
@प्रशांतप्रकाशनागवेकर.कोळंबेАй бұрын
रत्नागिरी 🙏 बाळु मामा च्या नावानं चांगभलं 💅 जय गगनगिरी 🚩🌹❤️
@dilkosholekar43383 күн бұрын
🌹🌹🙏जय बाळूमामा🙏🌹🌹
@reshmatanawade6314Ай бұрын
बाळु मामांच्या नावाने चांग भलं
@vandanapatil2439Ай бұрын
जय बाळू मामा की जय
@artimokale884312 күн бұрын
बाळू मामा मला बाळ होण्या साठी आशिर्वाद दया माझ्या बाला ला टोके येत नाही ते चांगले होईल त्याचा आशीर्वाद दया मामा बाळू मामाच्या नावाने चांग भंल
@PriyankaKharaje4 күн бұрын
Nakki chagal bal hail tuz
@seemabhosale8627Ай бұрын
बाळूमामा चांगभले❤
@suchitasarnobat8356Ай бұрын
बाळूमामाच्या नावांनी चांगभल🎉❤
@JagdambakrupaАй бұрын
जय श्री सद्गुरू बाळुमामा की जय
@NanadaS-rh9dfАй бұрын
जय श्री सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभल
@vijayashinde3445Ай бұрын
श्री संत बाळु मामांना शत शत कोटी नमन दंडवत
@ganeshkhande2805Күн бұрын
बाळु मामा की जय❤
@ShardaSonavane-t6kАй бұрын
बरोबर घडतंय सगळं.🙏🙏
@shekharhagareАй бұрын
Jay Balu Mama..
@sunilgunjikar1024Ай бұрын
Shree Sadguru sant balumama ❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🚩😘🙏🥰🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
@Bhairavnath-aАй бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SohamJamdade-e9h4 күн бұрын
मामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा माझी मला बारावी पास होऊन दे हीच प्रार्थना आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹💐
@uniquegoa2326Ай бұрын
सद्गुरू बाळमामाच्या नावाने चांगभलं..
@siddheshwarhajare3097Ай бұрын
श्री सद्गुरू बाळुमामा चांगले
@RajuMali-d7gАй бұрын
श्री सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@HemangicuteshortsАй бұрын
बाळूमामा च्या नावाने चांगभलं...🙏🙏🚩🚩🌹🌹
@PriyankaKalangutkarАй бұрын
Jai shree balumama
@hp4170Ай бұрын
सद्गुरू श्री संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺🔱📿
@SupriyaBhosale-u9s17 күн бұрын
बाळु मामा कि जय
@prasadjayshriswamisamrthak7667Ай бұрын
बाळू मामाच्या नावाने चांगबले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santajidighe302Ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@shivajikumbhar5743Ай бұрын
सदगुरू श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 🌹जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय बाळूमामा 🌹
@DineshGaude-py8dt4 күн бұрын
हे बाळूमामा माझ्या नवऱ्याचे डायबिटीस गायब कर देवा ❤❤