कोण कोण रोज हे स्तोत्र ऐकतो 🙏🙏🙏🙏🙏 मनाला खूप आधार वाटतो कॉमेंट ला लाइक करून आपला प्रतिसाद कळवा 🙌😍 श्री स्वामी समर्थ कालभैरवाय नमो नम: श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन 🙏🙏
@prabhakarpatil28362 жыл бұрын
👃👃👃👃👃🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌹🌹🏵️❤️❤️💚💙🚩🚩🚩🚩🚩🍎🍎🍎🍎🍎🍍
@bharatjadhav56722 жыл бұрын
स्वामी भक्त आहे मला सगळं आनंद आहे
@rickysonawane3789 Жыл бұрын
0
@rickysonawane3789 Жыл бұрын
@@bharatjadhav5672 `
@mh20majhianganwadi28 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@saritashirwadkar51 Жыл бұрын
स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठा संकटात आहोत 🙏 फक्त तुमची साथ आहे . माऊली कृपा करा.ह्या संकटातून लवकर सुटका करा. माऊली कृपा करा. श्री स्वामी समर्थ आई अंत नको बघू आई 🙏🙏सगळे चूक अपराध पोटात घे आणि आमची लवकर सुटका कर आई 🙏🙏🙏🙏
@gauravpandit157310 ай бұрын
W
@abhiimali7 ай бұрын
zal ka problem solve ?
@AnanyaGawade-i5kАй бұрын
स्वामी आई तुच माझं सर्वस्व आहेस तुला माहित आहे माझी विवंचना तुझ्या कृपेने सर्व काही सुरळीत होणारच आहे याची मला 1000पटीन खात्री आहे माझी आई मला दूर ढकलणार नाही आई तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार मुजरा करते,🙏🙏🙏🙏
@anjaligadekar7825 күн бұрын
सर्व ठिक होईल 🙏🏻
@rahulvanjari1991 Жыл бұрын
स्वामी मला माझ्या दुखण्यातून पुर्ण पने बरं करा आणि माझ्या कुटुंबाला निरोगी आयुष्य द्या. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ."
@GhanshyamDrugkar7 ай бұрын
TV5 Nko job,, ॉॉबपर८
@machindrashirvankar9633 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@harshadarane182011 ай бұрын
सर्व संकटे दूर होऊ दे देवा,माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुझा कृपाशीर्वाद सर्वांवर असाच राहू दे
@balajigulve-kz8xb11 ай бұрын
स्वामी माऊली तुम्ही माझी आई आहात तुमचा अर्शिवाद कायम आमच्या मागे असुध्या माऊली जय जय श्री स्वामी समर्थ
@ganeshsagar967 Жыл бұрын
स्वामी , आमच्या कुटुंबावर जी काही संकटे आली आहेत ती लवकर दूर होऊ दे. आमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होऊदे. हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@sonaligaikwad98458 ай бұрын
स्वामी माझा मनातली ईच्छा पुर्ण होऊदे मला जे पाहिजे ते मिळू दे स्वामी समर्थ
@AnitaGaikwad-e1v Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आपली कूपा आमच्या मूलानवर व आमच्या कुटुंबावर राहू देश्री गुरुदेव दक्त
@kundadodke9 ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth ❤❤
@vaishalitambare8484 Жыл бұрын
स्वामी माझे आणि माझ्या मुलाचे सर्व इच्छा पूर्ण करा स्वामी ही तुमच्या चरणी प्रार्थना करते आमच्या प्रयत्नांना यश द्या लवकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय 🙏🙏🙂
@LahuKhatpe-di1xk9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 स्वामी माझी इच्छा पूर्ण होऊ द्या
@janardanmandavkar3957 Жыл бұрын
हे श्री स्वामी समर्थां माझ्या अंगातील रोगराई पुर्णपणे नाहीशी होऊ दे. माझ्या मनातील संशय, काळजी, चिंता, भीती पुर्णतः दुर होऊदे. श्री स्वामी समर्थ.
@sajalnarvekar1576 Жыл бұрын
Sajalnarvekar
@sarikashinde37682 ай бұрын
Swami majya sumitla lavkr br karna to lvk yete yeu de na thanyat🙏🙏🙏Shri Swami satsang 🙏
@vishakhaphalke61779 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@RavindraBhoyar-q5z4 ай бұрын
Om Shree Ganesh Namo Namah 🙏 Om Shree Swami Samarth 🙏 Jai shree gurudev Dath 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@reshamalondhe90252 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तूमच्या पासून मन कधीच भटकू देऊ नका आणि स्वामी लक्ष राहू दया माझ्या वर 🙏🙏🙏🙏
@sandeepjadhav73632 жыл бұрын
स्वामी माझ्या मुलाला बर करा,त्याला हुशार करा
@deepamarulkar3381 Жыл бұрын
Shri swami samarth
@amrutapandhare2371 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या मागे राहा
@sunilhood2760 Жыл бұрын
@@sandeepjadhav7363 j Mo
@mh20majhianganwadi28 Жыл бұрын
स्वामी मला कधीच गर्व येऊ देऊ नका नेहमी माझ्या मनात सर्वांसाठी आदर असु दे माझ्या हातुन कधीच कुणाचही वाईट होऊ देऊ नको 🙏🙏तुमच्या सानिध्यात कायम राहु दे 🙏वाईट गोष्टी पासुन लांब राहु द्या 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@uttamjamdar8857 Жыл бұрын
स्वामी मला कधीच गर्व येऊ देऊ नका.तुमच्या सानिध्यात राहू द्या.श्री स्वामी समर्थ,
@varshapatil4774 Жыл бұрын
माझा कुटुंबावर आपला आशीर्वाद सदैव राहो 🙏🙏🙏
@ruru..631 Жыл бұрын
स्वामी मला गर्व होवू नये यासाठी माझ्या नशिबाने पुरेपूर काळजी घेतलीये....पण आता लोकांनाच माझी कीव यायला लगलिये... 🙏😭😭.. लक्ष ठेवा स्वामी🙏🙏🙏🙏
@hemantraut3991 Жыл бұрын
स्वामी माझ्यावर व माझ्या कुटूंंबीयांवर आपली सदैव कृपा दृष्टी रहावी, अक्कलकोट येथे दर्शनासाठी येण्यासाठी आम्हाला सुसंधी द्यावी
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ देवा सगळ नीट कर देवा 🙏🙏🙏😢खूप दुःखात आहे मी .. सगळ नीट कर देवा तुझाआशिर्वाद दे देवा 😢🙏🙏🙏🙏🙏
@swapnalighanekar2228 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@mansidalvi779 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी आई माझे कुटुंब आनंद सुखात राहूदे 🎉❤ त्यांची प्रत्रक इछा पूर्ण होऊदे ❤🎉तुमचि कृपा त्यांच्यावर राहिदे स्वामी माझ्या कुटुंब चा रक्षन् करा 🎉❤श्री स्वामी समर्थ 🙏 ❤
@poonamsanklecha47162 жыл бұрын
स्वामी महाराज आमच्या वर आता कोणतंही संकट नका येऊ देऊ 🙏🙏🙏 नेहमी तूमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या.... साहेब ला ही नेहमी सुखी ठेवा.... त्यांच्या आणि माझ्या नात्यांत कोणतंही संकट नका येऊ देऊ.... आम्हाला नेहमी सोबत असूद्या....🤲🤲🤲 आमचं नातं हे रोज नव्याने मजबूत बनवा....
@karishmabagul48352 жыл бұрын
Shree Swami samarth🙏
@haridasdhanokar3951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@shahajijadhav3984 Жыл бұрын
Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏 aashirvad rahu day mazy patishi
माझी सर्व इच्छा पूर्ण होऊ दे स्वामी देवा जय स्वामी समर्थ 🎉🎉
@ShantaDevkar-b6h Жыл бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤ माझे सगळे अडचणी दूर होऊ दाय हीच स्वामी बाबा चरणी प्रार्थना करतो,🙏🏻💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🏻💐🌺🌺🌺🌺
@JoytsnaHasnale11 ай бұрын
माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू दे त्याला चांगली बुद्धी दे श्री स्वामी समर्थ
@straight2art3989 ай бұрын
स्वामी माझ्या मुलाचे मन स्थिर आणि शांत रहुद्या.तुमीच त्याचे पिता आहात.त्याचे अभ्यासात लक्ष लगुद्या.त्याच्यामदे प्रेमाचा संस्कार जागृत होऊद्या.
@anuradhadharmadhikari173511 ай бұрын
माझ्या मुलाला चांगली बुध्दी मिळून यश मिळू दे व तुमची कृपा राहू दे🙏🙏🙏🙏🙏🙏
@amazingckg2 жыл бұрын
स्वामी आईं माझ्या भावा चे अडकलेले सगळे पैसे त्याला लवकर परत मिळोत व तो सगळ्या कर्जा तून लवकर मुक्ता होवो. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
@swatiwadke6374 Жыл бұрын
😊.,❤😊😊😊
@sujatamhatre3017 Жыл бұрын
स्वामी मला लवकर बरं वाटू दे जय गुरुदत्त
@kamalakarkadam804 Жыл бұрын
अतिशय अद्भुत योग आहे धन्यवाद देवा मी आपला आभारी आहे देवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sumanshirke7650 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@poonamsanklecha47162 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.... स्वामी मला तूमचा आशीर्वाद हवा आहे...साहेब आणि माझ नात कधीच खराब नका होऊ देऊ..... आमचं नातं खूप मजबूत करा... आमचं नातं कधीच तुटू देऊ नका.... साहेब आणि माझ्या नात्यामध्ये खुप प्रेम विश्वास काळजी निर्माण करा.....🤲🤲🤲🙏🙏🙏🙏💐💐💐
@sunitadevkate38762 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझी आई माझी इच्छा पूर्ण करा❤❤❤❤
@rajeshbahekar68212 жыл бұрын
स्वामी माझ्या सासर्यांची तेबेत चागली होऊ द्या. #श्री स्वामी समर्थ#
@shrddhapatil10422 жыл бұрын
🙏🏻🌺ॐश्री स्वामीसमर्थ 🌺🙏🏻 स्वामी महाराज माझी सगळ्या संकटातून सुटका होऊ दे माझ्या घरात सुखशांती आणि भरभरात होऊ दे स्वामी
@pradnyashirsath15772 жыл бұрын
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurangshriram50432 жыл бұрын
स्वामी महाराज माझी सगळ्या संकटातून सुटका होऊ दे माझ्या घरात सुखशांती आणी भरभराट होऊ दे स्वामी.
@shreeswamisamarthan94032 жыл бұрын
देवा माझा सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर तुमची कृपादृष्टी आमच्या वर सदैव राहू दे
@deepanaik25462 жыл бұрын
Shree Swami Samarth
@deepanaik25462 жыл бұрын
🙏🌷🌷shree Swami Samarth 🙏🌷🌹🌸
@vikasnarurkar8124 Жыл бұрын
❤
@rajendragaikwad22184 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझा मुलगा महेश याची शारीरिक व्याधी पासून मुक्त करा त्याला चांगले आरोग्य द्या व सदबुद्धी द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना
@shankersurywanshi88279 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या बोरला भरपूर पाणी वाढू द्या बोरला पाणी भरपूर लागू द्या श्री स्वामी समर्थ
@priyalanjekar77532 жыл бұрын
स्वामी माझ्या मुलीवर तुमची कृपादृष्टी सदैव राहूदे. ती लवकरात लवकर चालती बोलती होऊदे . तिच्या सर्व शारीरिक व्याधी नष्ट हाउदेत. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@dattatraykamble44272 жыл бұрын
Nakkich hoil
@sandeepsawant50482 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी
@sagarthombare42162 жыл бұрын
Lavakarch hoil🙏🙏
@mmtalekar2 жыл бұрын
Swami tai chi iccha purna kara shri swami samarth
@sameerwazalwar34092 жыл бұрын
Swami samartha ahet patishi
@dwarkagarad7 ай бұрын
स्वामी तुम्ही च माझे तारणहार आहात मला पदरात घ्या मी तुमचे लाडके बाळ आहे माझी ईच्छा पूर्ण करा माझ्या आयुष्यात चमत्कार दाखवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
@sharadpatil72632 жыл бұрын
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवू द्या... घरामधे सुख शांती समाधान आणि समृद्धी प्रदान असुद्या... आणि मला या कर्जातून मुक्त करा... श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
@vidhyahankare18082 жыл бұрын
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या... घरामध्ये सुख शांती समाधानाने समृद्धी प्रदान असू द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@KavishJoshi70282 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सर्व काही छान होऊ दया, घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे. सदैव आमच्या पाठीशी रहा , मनाची इच्छा पुर्ण करा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@twishasmarathistories7502 Жыл бұрын
Swami aaplya कृपेने माया सर्व व्याधी पूर्णपणे बर्या होऊ दे .मला thanthanit bar करा .सदैव आपके नाम मुखी राहो.
@truptikarande5652 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 महाराज सर्व काही छान होऊ दया घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे मनाची इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@sulbhapawar3405 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझी चांगले घर बांधायची इच्छा पूर्ण होऊद्या, आणि आम्हा सगळ्यांवर तुमची कृपादृष्टी असुद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. आमचं नात कधीच तुटू देऊ नका. आमचं प्रेम असच रहुद्या शेवटच्या श्वासापर्यंत. कोणतीच संकट येऊ देऊ नका आमचा प्रेमात.🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@swapnalighanekar2228 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@shobhajadhav330410 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤️
@niteshsalvi192 жыл бұрын
जो कोणीही हा कंमेंट वाचत आहे.. स्वामी नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सुखी ठेवतील. श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
@shivcharanadhe18862 жыл бұрын
Shree swami samarth 🌺
@sravankurhe44032 жыл бұрын
🙏
@puneganeshustav48922 жыл бұрын
हो तुम्ही लिहिलेली वाक्य खर होऊ दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotijadhav20842 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@bhandganesh38582 жыл бұрын
🙏🙏
@hitherefolks4596Ай бұрын
🙏🔥💐☘️ श्री स्वामी समर्थ 🌺 ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ 🙏🔥💐☘️🌺
@shardapawar36582 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे माझे दुःख नाहीसे होऊ द्या शारीरिक व्याधी दूर होऊ श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vanitakamble97472 жыл бұрын
Q
@vanitakamble97472 жыл бұрын
Qqq
@sunitasanap2072 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्तमाझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच श्री गुरु चरणी प्रार्थना लवकर माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे
@bhandganesh38582 жыл бұрын
अनंत कोटी ब्रह्मांडनायक अवधूत भू चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@sandhyapawskar38372 жыл бұрын
Shree Swsmi Samarth
@savitajoshi8337 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@gitanjaliphondake439 Жыл бұрын
स्वामी फक्त आमच्या कष्टाला यश दे. आमची अडकलेली काम होऊ दे 🌹🙏🏻🙏🏻
@sujatagunjal9119 Жыл бұрын
स्वामी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या मुलांवर असू द्या. तुमच्या विश्वासावर प्रत्येक पाऊल उचलत आहे. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
@sunitapawar4834 Жыл бұрын
Maharaj tumhi srvanchya icha purn kral evhdha tumchyavr khoop khoop vishvas aahe.shree swami samarth.🙏🙏🙏🌹🌹🌹
@nikitapatil40802 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sangitashelake76342 жыл бұрын
सर्व संकट दूर होवो माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@amoljavalgi70442 жыл бұрын
🕉️ श्री गुरु देव दत्त 👏👏 श्री स्वामी समर्थ 👏👏 जय जय रघुवीर समर्थ 👏👏
@shinderamdas57142 жыл бұрын
🚩 अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट ॐ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय। 🚩
@ashwinikamble1203 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आईला बरं वाटून द्या लवकर तुमच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sandyadeshpande323c2 жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌺🌻🍧💐🥥🍓🙏🙏👌
@bhartijadhav5412 жыл бұрын
अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐💐💐🙏
@sunitakajave60552 жыл бұрын
मी सुनिता काजवे इचलकरंजी माझी इच्छा पूर्ण होऊ दे जय जय स्वामी समर्थ
@mayakondbattulwar36132 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@prakashjoshi4168 Жыл бұрын
Shri gurudevdatta swami Samarth jai jai swami Samarth
@aashaborse5682 жыл бұрын
श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पल्र्लव दिगंबरा! श्री श्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ !! श्री गुरुदेव दत्त ! श्री गुरुदेव दत्त !!! 🙏🙏🙏🙏🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 माझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा देवा 🙏
@shashigaikwad6436 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@nikitapatil40802 ай бұрын
Shree swami samarth Jai Jai swami samarth
@ankita1312 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻 स्वामी आमचा बंधु लवकर शुध्दीवर येऊदे
@scribegamer49372 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@Ashvinimane934 ай бұрын
Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏 Swami mazya mulila lavkar pahilya sarkhe chalay yave 🙏
@rajuadmane62511 ай бұрын
स्वामी मला लवकरात लवकर ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तमचा आशिर्वाद असूद्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SwatiBuradkar Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जे आता माझ्या घरात वादावाद चालु आहे,या नंतर अशी वादावाद होऊ नका ,ऐवढी इच्छा पूर्ण कर स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
@vikasbhoir1141 Жыл бұрын
स्वामी, माझी मुलगी भक्ती हिच्यावर तुमची कृपादृष्टी सैदव राहू द्या. भक्तीला CA बनवा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@ManishaKulat2 ай бұрын
अंजली सद्गुरु स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@anitadeshpande14202 жыл бұрын
Shri swami samarth jay jay swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohankarale98472 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@kaverisadgir8113 Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक अवधुत भू चितंन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 🙏🙏
@sudarshanmundhe6690 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@kanchanraje131323 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ 🌺 स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठ्या संकटात आहोत फक्त तुमची साथ आहे माऊली कृपा करा आहाला या संकटातून लवकर बाहेर काढा स्वामी समर्थ माऊली अंत नका पाहु कृपा करा आई सगळे अपराध पोटात घ्या आणि लवकर सुटका करा श्री स्वामी समर्थ 🌺👋👋👋👋👋
@anantvichare33222 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो रे
@ChhayaBuranpure2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
@PrachitaSankhe-n2d Жыл бұрын
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम❤🙏🌹🌺🌹🙏
@suchitkumarkuperkar86542 жыл бұрын
स्वामी तुमची कृपा सदेव माझा परिवरावर आसुध्या श्रीस्वामी समर्थ
@rajeshreejadhav49462 жыл бұрын
श्री जय जय स्वामी समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@vinayakmarathe25302 жыл бұрын
Shreeswami samarth shreeguru devdett
@abcdbhhh2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माउली
@karanlotankar33452 жыл бұрын
स्वामी माझ्या कायम पाठीशी रहा 🥺🙏🏻🙇🏻♀️
@sammhadse72502 жыл бұрын
स्वामी तुमची कॄपा हमेशा माझ्या घरावर राहु द्या🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ तुमचा शुभ आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू द्या. आमच्यावरचे सर्व संकट दूर करा आणि आम्हाला सदैव सुखी ठेवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@शंभूराजेपाटील-ड2घ Жыл бұрын
श्री swami समर्थ
@ashishbhosale5629 Жыл бұрын
श्री स्वामी समर्था तुमची कृपादृष्टी सर्वावर सदैव राहुद्य .🙇🏵️
@nitinkharat1612 жыл бұрын
ऊँ नमो श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ हे माऊली आज गुरूवार आहे आज तरी माझे सर्व दुख त्रास संकटे दुर करून या क्षणी माझ्या जीवनात सर्व सुख धन वैभव सर्व कर्ज मुक्ती आणि मान सन्मान माझी रिकामी झोळी भरा ही अपेक्षा आज पूर्ण करा मला जीवनातील अपेक्षा मंग दुखाणे मला खूप त्रास होत आहे आपण तर या जगाचे आई आहे मग या तुमच्या लेकराला वारेवर सोडून देऊ नको जय श्री स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी
@seemapatil35472 жыл бұрын
स्वामी माझ्या मनात जि ईछा आहे ती पूरी करा
@seemapatil35472 жыл бұрын
स्वामी आणि मला स्कीन फारबलम आहे तो तूमचया आशीर्वादाने नाही सीमा होऊदे ह्या पंधरा दीवसात तूम्ही अशक्य भी शक्य आहे करता तूम्ही माझा हा सीकीन फाबलम घालवाल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@seemapatil35472 жыл бұрын
🙏🙏🌷🌷🙏🙏
@opmfathu25862 жыл бұрын
सर्व chagle hovudya
@sangeetapatil34872 жыл бұрын
Shri Swami Samarth
@poonamsanklecha47162 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.... मला तूमची गरज आहे स्वामी माझी मदत करा... आता कोणतंही संकट नका येऊ देऊ स्वामी... तूमच्या या लेकराला मदत करा 🙏🙏🙏🙏
@savitapawar85252 жыл бұрын
Shri swami samarth.... Mala tumchi garaj aahe swami maji madat Kara. Ara konthi sankat naka yeu deu swami tumchya ya lekrala madat kara
@anuradhabhosale39614 ай бұрын
स्वामी मदत करतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nitinkharat1612 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ ऊँ नमो श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ हे जगाचे माऊली इस स्त़ोत्र मंत्र खरी शक्ती आहे हे खरे असेल तर माझे सर्व दुख पीडा त्रास या क्षणी दूर होऊन मला सर्व सुख आनंद समाधान धन आणि सर्व कर्ज मुक्ती मिळेल मला या मंत्राची खरी शक्ती अनुभव घ्यायाची आहे कारण माऊली तुमचे सर्व मंत्र महीमा हीन दिसली तुम्ही तर साक्षात परब्रह्म आहे या मंत्राची खरी महीमाची लाज राखाल अशी अपेक्षा आहे बाकी तुमच्या ईच्छे शिवाय काहीही होत नाही
Om Shree Ganesh Namo Namah 🙏 Om namah shivay 🙏 Om Shree Swami Samarth 🙏 Jai shree gurudev Dath 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupaligavle62542 жыл бұрын
अव्धूत चिंंत्ं अक्कल्कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
@snehapasalkar2977 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🙌🏻🙏🏻
@vidhyahankare18082 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीवर कृपादृष्टी राहू दे माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत,सगळीलोक कृपादृष्टी पडू दे,💐🌹
@namdevgbhadange3638 Жыл бұрын
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ❤️
@savitaworlikar96452 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🙏🌹🙏🙏👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻
@shivajijadhav82912 жыл бұрын
Shri Swami Samarth
@ramrele81432 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👣👣👣👣
@sharadghule41172 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@prabhavatisagade67132 жыл бұрын
हो
@sarikapise50332 жыл бұрын
श्री गणेश श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय खुपच सुंदर ऐकून खूप बरं वाटलं
@snehakodate5002 жыл бұрын
जय.जयस जय.जर.शी.सवामीसमथॅ.जय.जय..समथॅ
@VitthalFarmingАй бұрын
श्री स्वामी समर्थ आपली कृपा अशीच आमच्यावर राहू दे 🙏🙏
@jyotipanchal77942 жыл бұрын
जय गुरूदेव दत्त 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@gokulbhamare81522 жыл бұрын
Shri swami samarth ,
@ashwinipande.faujan Жыл бұрын
माज्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या माझे सर्व कामात यश यु द्या। श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@deepticreative14372 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🌹🌹❤️❤️
@vilinhalaye7983Ай бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@mitalibhuvad18802 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमची कुपा आमच्या सदैव असु दे आणि आमची ईच्छा पुर्ण होवो
@ketanshirode1056 Жыл бұрын
Shree Swami Samarth mharaj maza ground khrch nighu dya changla
@niteshthakur14142 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ अशक्य शक्यच करतीलच स्वामी लक्ष पूर्वक बघ संकटमुक्त होशिल अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे स्वामीराया माझ्या व माझ्या सहित सर्वनच्या ईच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करच सर्वांनी रोज स्वामी ची सेवा करत राहा व शक्य म्हणजे कराच गुरुचरित्राचे पारायण बघा मग तुमच्या सर्व ईच्या मनोकामना 1000% पूर्ण होतीलच .👍👍👌👌💐💐 पण रोज स्वामी समर्थ नची सेवा करत जाच व आपल्या मनातील जी काही ईच्या असेल ती महाराजांना सांगत जा मग बघा तुमचे सर्व संकट दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतीलच.
@aashaborse5682 жыл бұрын
मी इच्छा मनात आणली ती पुर्ण होतेच तुम्ही पण अनुभवाच
@snehalraut61622 жыл бұрын
Guru Datt mauli 🙏🏻🌷 Shree swami smarth 🌷 Shree swami smarth 🌷 Shree swami smarth 🌷 Guru dev Datta 🌷🙏🏻
@parthkhandake65292 жыл бұрын
माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होउदे .आमच्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहूदे.श्री स्वामी समर्थ