अतिशय दुर्दैवी घटना आहे, अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना सोडायची जबाबदारी घ्यावी किंवा रात्री उशिरा पर्यंत काम असल्यास त्या सर्व व्यक्तींची रात्री झोपण्याची सोय करावी जेणे करून माणसं रात्रीचा प्रवास टाळून सुरक्षित आपल्या कुटुंबात पोहचतील....
@girishdavane997226 күн бұрын
अत्यंत दुर्देवी घटना..... या घटनेतून सावरण्यासाठी देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो 🙏
@ramchandrasarak44926 күн бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@santoshjadhav-gk4sw26 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@GovindWartalePatil-kj8xv26 күн бұрын
Rest In Peace Sir 💐 💐💐💐💐
@Name12-18s26 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@goakhpatil705026 күн бұрын
miss you bahu
@aartisuryawanshi907825 күн бұрын
2 दिवसाची निवडणूक कर्तव्य असताना ,निवडणूक कर्तव्य संपवून घरी परतायला मध्यरात्र झाली तरी सकाळी परत त्यांना शाळेत जावं लागते...निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली पाहिजे.शिवाय त्यांची घरी परतण्याची व्यवस्था केली पाहिजे.काही कर्मचारी पहाटे 4 - 5 वाजता घरी पोचतात व सकाळी 7 वाजता कर्तव्यावर परत येतात.त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कोणी ही घेत नाही. पाहिलच ते निवडणुकीच्या कालावधीत तणावात वावरत असतात. मृत शिक्षक बांधवाच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यास शक्ती देवो.
@kuldippawar66425 күн бұрын
शासन कुठेही ड्युटीवर पाठवते. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. आपल्या शेजारीच असलेल्या विधानसभा कार्यक्षेत्र मधे ड्युटी दिली तरी बरं झाले असते. परंतु शासन कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही. शासनाने यावर गांभीर्याने विचार करावा. जळगाव जिल्ह्यात 2/3 घटना घडल्या.. भावपूर्ण श्रद्धांजली . 💐💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳