Jalna News | मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनासंदर्भात आज मोठा निर्णय!

  Рет қаралды 193,708

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Jalna News | मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनासंदर्भात आज मोठा निर्णय!
#manojjarangepatil #JalnaNews #jalnaprotest
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 47
@govindsathe8325
@govindsathe8325 Жыл бұрын
निजामकालीन दाखला कोठे मिळतो ते आधी लोकांना सांगा भाजपा नेते सरळ फसवत आहे मराठवाड्यातील तुळजापूर येथील मराठा याच्या आधारावर सरसकट सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Жыл бұрын
फक्त फडणवीस च कायदेशीर मराठा आरक्षण मिळवून देतील
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
अण्णा हजारे झोपले शाह मोदी chyaa मांडीवर
@अनंतराजेश
@अनंतराजेश Жыл бұрын
तर्कीय,खंडीय आणि सत्तीय मायावीत्वासाठी चार वृत्तपत्र आणि चार वृत्तवाहिण्यांना हाताला धरुन सकल स्तंभांना आव्हान देत मौनाधीशांचा आणि त्यांच्या अंधात्म्याचा कसाबी प्रयत्न म्हणजे ->मनोज भिडे पाटील. ......आणि आमचा हा छोटा चायनल!.
@swapnilahinave751
@swapnilahinave751 Жыл бұрын
निर्लज्ज सरकार....... एखाद्याचा जीव गेल्यावर निर्णय घेणार का...... एका रात्रीत सरकार बनवता येत आणि एखादा जि आर नाही काढता येत का सरकारला
@SudhakarIngle-e9n
@SudhakarIngle-e9n Жыл бұрын
आंदोलन कुणबी प्रमाणपत्रासाठी आहे तर मग मराठा मोर्चा का नाव दिले बाकी मराठ्यांचं काय
@sharadzute4047
@sharadzute4047 Жыл бұрын
बरोबर बोले भाऊ... एक मराठा एक लाख मराठा असल्या घोसना दिल्या...आणि बाकीच्या मराठ्याना दिल वार्यावर सोडून.,.. हि शाळा आहे... सरकारचा निषेध केला पाहिजे.,
@sharadzute4047
@sharadzute4047 Жыл бұрын
आरक्षण मेजक्याच मराठ्याना मिळनार
@avadhutchavan9431
@avadhutchavan9431 Жыл бұрын
अजून ही काही पाटील आम्हाला आरक्षण नको म्हणतात
@mbpatil4415
@mbpatil4415 Жыл бұрын
जरांगे पाटील साहेब......अमर उपोषण व आंदोलन मागे घेण्यात येवू नका .....हीच वेळ आहे आपला उद्देश साध्य करण्याची...... फडणवीस हा लबाड माणूस आहे...... आम्ही तुमच्या पाठीशी आहेत...... आरक्षण मिळेपर्यंत...... तुम्हाला कांहीं आमिष दाखविले जाईल........त्याला तुम्ही फक्त बळी पडू नका.......
@vishanusurve8084
@vishanusurve8084 Жыл бұрын
सरकार बरोबर ठोकणार निव्वळ ड्रामा होणार काहीना मिऴणार बाकींना घंटा लिहून घ्या
@vishnupimple1917
@vishnupimple1917 Жыл бұрын
मराठा आरक्षण पाहिजेत कुणबी म्हणून नाही
@pavankhillari4436
@pavankhillari4436 Жыл бұрын
पाटील आपण सर्व पक्ष्यांच्या नेत्यांना बोलावून विचारलं पाहिजे की तुमच मत काय आहे. आणि live मत घ्या सर्वांच. हे जे बोलत आहेत नेत ते रजकारन करत आहेत. पक्ष्याला विरोध करत आहेत आणि आपल्यात भांडण लावत आहेत.
@dadasahebchavali9971
@dadasahebchavali9971 Жыл бұрын
Great
@lahupatil5282
@lahupatil5282 Жыл бұрын
मनोज पाटील मराठा पक्ष स्थापन करा.
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Жыл бұрын
केंद्र सरकारने obc quota 15% वाढवुन मराठा गुजजर जाठ पटेल समाजाचा समावेश obc category मध्ये करणे हा साधा सोपा सरळ मार्ग आहे.
@sachinthorve2712
@sachinthorve2712 Жыл бұрын
जय शिवराय ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंद नाही आशा मराठी बांधवांनी काय करायचे त्यांनाही कुणबी म्हणून दाखले मिळणार का आणि जर समजा त्यांना हे दाखले मिळाले नाही तर उर्वरित मराठी समाजाला पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी लढा द्यावा लागेल सर्वच मराठी बांधवांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे विनंती जय शिवराय
@vaibhav775yadav
@vaibhav775yadav Жыл бұрын
OBC madun nahi ,open madhun ghya aarkshan
@natureslovers3512
@natureslovers3512 Жыл бұрын
त्यांना बोलताना सुद्धा कष्ट होतंय...कशाला बोलायला लावताय मीडिया...
@SHESHRAOGADHE-cy8us
@SHESHRAOGADHE-cy8us Жыл бұрын
50 koti ghetale vatat
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Жыл бұрын
भुजबळ वङेटटीवार याची खाजगी मालमत्ता आहे का obc category ? ते ठरविणार का कोणाला घ्यायचे किंवा नाही या प्रवर्गा मध्ये ?
@SanjayNarwade-g7f
@SanjayNarwade-g7f Жыл бұрын
Jarage Patil v nise sir
@prasadrenge1748
@prasadrenge1748 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@swapnilnehe8948
@swapnilnehe8948 Жыл бұрын
Jo paryant college ani naukri madhe pure marathe (shatriya) ruju hot nahi to paryant naka sodu..Ani arakshan 1%vaigare nako he bhikaryanana jevdha vatat na tevdha hava
@sachinkadam8815
@sachinkadam8815 Жыл бұрын
Serv marathyana aarakshan dya
@rajeshdahake239
@rajeshdahake239 Жыл бұрын
म्हणजे ह्या सरकार जवळ जारागे साहेब ह्याचा विश्वास असणारा कोणीच नाही म्हणून राजेश टोपे साहेबाची मध्यस्थी करावी लागली काय हे सरकार .
@nitalaghane2149
@nitalaghane2149 Жыл бұрын
Ho khrch jhople Nae tevha jop ch yet navhti
@jameslobo6807
@jameslobo6807 Жыл бұрын
There is a new kid in town.
@dattatraythorat658
@dattatraythorat658 Жыл бұрын
नुसतं उपोषण मागे घेऊ नका आता शिंदे सरकारला पाठिंबा द्या
@premsingjonwal6191
@premsingjonwal6191 Жыл бұрын
हे बरोबर आहे
@upsc_preparation
@upsc_preparation Жыл бұрын
1853 पर्यंत विदर्भ निझामाच्या प्रत्यक्ष अखत्यारीत होता तर 1936 पर्यंत अप्रत्यक्ष रीत्या निझामाच्या ताब्यात.तर मग विदर्भात सरसकट कुणबी प्रमाणपत्र कोणत्या आधारावर देण्यात आले?.
@pramodwakchaure613
@pramodwakchaure613 Жыл бұрын
जोपर्यंत फडवणीस आहे तो पर्यंत गोलमाल होऊ शकते जरागे साहेब सावध रहा..
@CharanDas-d7y
@CharanDas-d7y Жыл бұрын
Anna hajare ji ab soe hue ho bjp se dar lagta hai kya
@raghunathwaghmare7160
@raghunathwaghmare7160 Жыл бұрын
सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतय
@Pradeep-sl5du
@Pradeep-sl5du Жыл бұрын
Patil fasvat ahet aiku nka
@natureslovers3512
@natureslovers3512 Жыл бұрын
मला हा माणूस प्रामाणिक वाटतोय...कोणी काहीही आरोप करुदे.. जय शिवराय...
@sureshnerlekar4713
@sureshnerlekar4713 Жыл бұрын
Kai murkhapana aahe!!Patil chya maagnya raast asalya tari,GOVT kaam lagech karta yet naahi,process asate.svatachya ungalivar ha GOVT naachavtoy,tari ANDOLAN MAAGE GHENASR NAAHI MHANATO,MHANJE HYACHA ANDOLAN KARAVITA KONITARI AAHE,TYALA GOVT PAADAYCHE AAHE.HI VYAKTI UGHAD AAHE,TI MHANJE SPAWAR V UTHAKRE.
@avadhutchavan9431
@avadhutchavan9431 Жыл бұрын
तुम्ही फालतू बातम्या, अफवा पसरू नका
@SunilSonunecricketlover
@SunilSonunecricketlover Жыл бұрын
कशाला पाहिजेत आरक्षण 😂
@JkMaske
@JkMaske Жыл бұрын
तु कशाला घेतलं
@SunilSonunecricketlover
@SunilSonunecricketlover Жыл бұрын
@@JkMaske मला भेटलच नाही
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Жыл бұрын
ना कोणती मागणी ना आंदोलन ना लाठयाकाठया ना आत्महत्या ना मोर्चा आरक्षणाची मागणी नसताना EWS आरक्षण दिले. अन मागणी करत असलेले मराठा गुजजर जाठ पटेल यांना आरक्षण मिळाले नाही. हा नालायकपणा नाही तर काय आहे ?
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,5 МЛН