Jalna Transgender Candidate : 8 विषयात डिग्री, 2 Phd; जरांगेंच्या इच्छुक उमेदवारांमध्ये तृतीयपंथी

  Рет қаралды 21,618

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 132
@atulshitole8573
@atulshitole8573 3 сағат бұрын
भल्याभल्या राजकारण्याना सुद्धा अस बोलता येत नाही…स्पष्ट मुद्देसुध बोलणं…..अशा व्यक्तीना संधी द्यायला हरकत नाही..👍🏻
@Sujal_Tambe_Official
@Sujal_Tambe_Official 32 минут бұрын
आत्ताच पाटील बोलले 100 टक्के न्याय होणार
@Bhartiya1505
@Bhartiya1505 16 минут бұрын
@@atulshitole8573 मोदींना सुध्दा म्हणा बोलता येत नाही
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t 3 сағат бұрын
नक्कीच संधी मिळाली पाहिजे❤
@Yogesh12374
@Yogesh12374 3 сағат бұрын
खूप छान, दादांनी संधी दिली पाहिजे.🎉🎉🎉🎉
@MohanAute-o8j
@MohanAute-o8j 2 сағат бұрын
महाराष्ट्रात असे चांगले नेतृत्व कोणीही करणार नाही ताई मला तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्हाला विधानसभा ची संधी दयावी 🙏
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 сағат бұрын
अडानचोट लोकांना उमेदवारी देण्यापेक्षा यांना तिकीट द्यायला पाहिजे कोणत्यातरी पक्षाने.
@namdevkamble2611
@namdevkamble2611 2 сағат бұрын
VBA ni Dil ahe shamibha Patil umedvar ahet raver madun
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 53 минут бұрын
फक्त पाटील साहेब
@Ly7nbx
@Ly7nbx Сағат бұрын
नक्कीच अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे..
@amolkurhade6731
@amolkurhade6731 Сағат бұрын
मी एक वंचित चा कार्य कर्ताआहे.पण ह्या तृतीयपंथी कोणत्याही पक्षाकडून लढल्या तरी सर्वांनी मतदान करावे. जय भिम ❤
@pinakeshwar620
@pinakeshwar620 43 минут бұрын
Ho भाऊ जय शिवराय जय भीम
@rke8783
@rke8783 3 минут бұрын
खूप छान आहे विचार भाऊ तुझे ❤️जय शिवराय 🙏जय भीम 💙
@mrajjadhav5484
@mrajjadhav5484 2 сағат бұрын
बोलण्याची शैली खुप छान आहे ❤
@aasonvane8773
@aasonvane8773 2 сағат бұрын
खरच उमेदवार कसा आसावा हे उत्तम उदाहरण आहे ताई .... दादा नक्की तुमचा विचार करतील ...👍👍👍✌️✌️✌️
@vishalw7988
@vishalw7988 2 сағат бұрын
जारांगे पाटील ल खूप मोठी संधी आली आहे समाजामध्ये खूप मोठं स्थान निर्मितीच खरच ह्यांना उमेदवारी द्यायला हवे... नवीन क्रांती निर्माण होईल
@RohitS-r8c
@RohitS-r8c Сағат бұрын
हे फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकता.. ..फक्त वंचित बहुजन आघाडी..बाकी कुणाला जमणार नाही.
@sachiienshedagey5154
@sachiienshedagey5154 Сағат бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा 🚩
@ShamChandane-w5r
@ShamChandane-w5r 2 сағат бұрын
हे फक्त बाळासाहेबच करू शकतात...VBA
@bapudeore5512
@bapudeore5512 2 сағат бұрын
एकाला उमेदवारी दिली आहे
@JayeshGayake
@JayeshGayake Сағат бұрын
Kay maratha ani Kunbi marathyala target karun ka 😂pakya😂
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 54 минут бұрын
बाळासाहेब मेले आता पाटील आहे तू लक्षात घे त्यांनी पण जातिवाद केला नाही तू पण करू नकोस शांत बस ग***** दम होताना तर बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांनी पाठिंबा दिला असता भेंचोत तू कोणाचा माणूस आहे ते कळालं
@obc7523
@obc7523 2 сағат бұрын
छान, जरांगे यांना उमेदवारी द्या,
@yogeshmothe6702
@yogeshmothe6702 2 сағат бұрын
बोलण्याची पद्धत आणी कुशल बुध्दीमता बोलण्यावरूनच दिसून येतय ,,अशा लोकांना पाटलांकडून तिकीट नाकारने अशक्यच आहे,,,,,,👆👆👆👆👍👍
@Harshad2406
@Harshad2406 2 сағат бұрын
These are Better candidate than current politician. 👍👍
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 2 сағат бұрын
💯 दादा तुम्हाला संधी देणार...!!💯🚩⚔️✅
@sudhirdongare7345
@sudhirdongare7345 Сағат бұрын
खुप सुंदर अभ्यास , मुद्देसूद बोलणं, उच्चशिक्षित, आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे अश्या लोकांची खरी गरज आहे राजकारणात, श्री, पुरुष आणि तृतीय पंथी यांना समान अधिकार आहे आणि यांनाही राजकारणात स्थान द्यायला काहीच हरकत नाही, तशेही कितीतरी निवडून येणारे कुठपर्यंत शिकलेत त्यांनाच ठाऊक, धन्यवाद ताई, आपलं काम असचं समाजासाठी चालु ठेवा, आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा, जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@BanduBorade-lg9ew
@BanduBorade-lg9ew 2 сағат бұрын
खरंच एक नंबर बोलणं
@RohitDhede
@RohitDhede 2 сағат бұрын
अशा हुशार अशा लोकांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी द्यायला पाहिजे, पांढरा कपड्यातील रानटी गाढवाला उमेदवारी देण्यापेक्षा यांना द्यायला पाहिजे... पण ज्यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी आलात ते लोक कधीच तुमचा सन्मान करणार नाहीत
@Amar_Gopnarayan
@Amar_Gopnarayan Сағат бұрын
तुमच्या स्पष्ट आणि निर्भीड़ speech मधुन कळते तुमच शिक्षण आणि प्रामाणिकता❤
@niteshtayade1281
@niteshtayade1281 2 сағат бұрын
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤
@SushilDhawle
@SushilDhawle Сағат бұрын
आमच्या पाठिंबा आहे S T उमेदवारांना फक्त VBA ने पण पाटलाना आणि मराठा उमेदवारांना पाठींबा द्यावा
@GaneshSakhare-r7x
@GaneshSakhare-r7x 2 сағат бұрын
💯 आमदार केल पाहिजे
@anujdhakad211
@anujdhakad211 2 сағат бұрын
एक नंबर काम जरंगे पॅटर्न
@krushnmore6698
@krushnmore6698 Сағат бұрын
विजयीभव
@dnyanobashinde3950
@dnyanobashinde3950 Сағат бұрын
अनुभव अगदी बरोबर आहे विचार केला पाहिजे प्रत्येकाला हक्क आहे
@jagdishpatil4758
@jagdishpatil4758 Сағат бұрын
खरंच मनोज दादांनी ताईंना उमेदवारी ची. संधी यांना दिलं पाहिजे यांचं बोलण्याचा उद्देश खुप छान आहे
@akshay1191
@akshay1191 Сағат бұрын
मनोज जरांगे पाटील ❤
@vikaspawar2438
@vikaspawar2438 39 минут бұрын
❤ यांचे विचार ऐकून असे वाटते की त्यांना उमेदवारी 100% दिलीच पाहिजे❤
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 3 сағат бұрын
यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे 🙏
@AnihaElectricals
@AnihaElectricals 49 минут бұрын
ही आहे खरी लोकशाहीची व्याख्या ज्या ठिकाणी सर्व सामान्य लोकांमधून आपला एक शिकलेला नेता पुढारी झाला पाहिजे..
@kartiksarode3631
@kartiksarode3631 Сағат бұрын
संधी दिली पाहिजे ❤
@MohanAute-o8j
@MohanAute-o8j 2 сағат бұрын
यांना संधी दयावे
@vinayakaher2829
@vinayakaher2829 11 минут бұрын
एकदम झक्कास ताई.... सलाम तुला... एक मराठा कोटी मराठा.
@br.ravindrabarse1593
@br.ravindrabarse1593 Сағат бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
@sundarwagh1227
@sundarwagh1227 Сағат бұрын
नक्की च दादा नी संधी दिली पाहिजे
@DadasoDongare
@DadasoDongare 2 сағат бұрын
मनोज दादा या तृतीयपंथी इच्छुकांना संधी द्या चांगले विचार आहेत यांचे समाज यांना पन मानतो चांगल काम करतील धन्यवाद
@BharatRailwayDiary
@BharatRailwayDiary Сағат бұрын
भारी
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 49 минут бұрын
अडाणी लोकांना उच्च शिक्षणा ची काय किंमत . संधी दिली पाहिजे.
@Bhartiya1505
@Bhartiya1505 2 сағат бұрын
अशा लोकाना नक्की जनतेने निवडून द्या कारण आताच्या परिस्थितीत राजकारणी लोक माज आलेला आहे
@ysm...3527
@ysm...3527 Сағат бұрын
super
@rajpatil8674
@rajpatil8674 Сағат бұрын
समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या अशा उच्चविद्याविभूषित व्यक्तींना त्यांची जात ,पात, धर्म ,प्रवर्ग न पाहता उमेदवारी द्यायलाच पाहिजे .
@dattatrymane482
@dattatrymane482 2 сағат бұрын
राजकारणात कां यांवं याच अतिशय मोजक्या शब्दात वर्णन ,तृतीय पंथी यानी केल आहे,आरक्षण कीती महत्वाचे आहे,या वीस्तृत वर्णनातुन केले,
@Parul8211
@Parul8211 59 минут бұрын
माननीय.रवी मुंढे यांना उमेदवारी देण्यात यावी
@SujitBhandwale
@SujitBhandwale 2 сағат бұрын
दादा नक्यि सधि देतिल गोरगरिबाच्ये सरकार ओन्ली पाटिल 💪💪💪💪💪
@HolkarDynasty
@HolkarDynasty 4 минут бұрын
जरांगे पाटलांनी नक्की विचार करावा आणि अश्या उच्चशिक्षित उमेदवाराला तिकीट द्यावे.. खरच एक उत्तम उदाहरण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात देऊ शकता..
@RajendraDhame-dq8cs
@RajendraDhame-dq8cs 57 минут бұрын
दादा नी तिकीट द्यावं असं मला वाटत खूप मोठा बदल राजकारणात होईल 🎉🎉🎉
@GeoShubh
@GeoShubh 3 сағат бұрын
Good
@vishalbhure104
@vishalbhure104 2 сағат бұрын
काय ती भाषा, सुसंस्कृत आणि सुस्पष्ट.....अश्या उमेदवाराला मुख्य पक्षांनी संधी द्यायला पाहिजे
@sitaramgore6
@sitaramgore6 2 сағат бұрын
खरोखरच यांना पण संधी देऊन व निवडून आणले पाहिजे
@dnyaneshwargavande2745
@dnyaneshwargavande2745 2 сағат бұрын
खूप छान
@vikaspatil7188
@vikaspatil7188 2 сағат бұрын
Super
@navnathnatkar145
@navnathnatkar145 Минут бұрын
नक्कीच ताई आपणाला प्राधान्य असायला हवे
@MK-rq7dk
@MK-rq7dk 3 сағат бұрын
खुप सुंदर दिसते ही पाहून वाटत सुद्धा नाही किन्नर आहे.
@MukeshGaikwad-ii4dd
@MukeshGaikwad-ii4dd 2 сағат бұрын
Tu Driver ban mag ata😅
@MK-rq7dk
@MK-rq7dk 2 сағат бұрын
@@MukeshGaikwad-ii4dd 😂😂😂
@Mohankendre983
@Mohankendre983 2 сағат бұрын
​@@MukeshGaikwad-ii4dd100% तुझा खरा बाप ड्रायवरच आहे. तुझ्या आईची नार्को टेस्ट घे तुला सत्य कळेल
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 Сағат бұрын
भ्रष्टाचार आणि करोडो रुपयांची माया जमलेल्या लोकांपेक्षा अशा अभ्यासू समाजासाठी तळमळ असणाऱ्या निस्वार्थी लोकांना तिकीट द्यायला काय हरकत नाही खरोखरच सर्व थरातील लोकांची विकास कामे तळमळीने होतील
@AYUNUDDINMANIYAR
@AYUNUDDINMANIYAR 3 сағат бұрын
Very nice didi
@ramkushnhari10
@ramkushnhari10 2 сағат бұрын
आपली जर का लायकी 5000 मत स्वतःहून घेण्याची लायकी असेल तरच अर्ज मागायला या नाहीतर गावामध्ये पाच मत काय पाच लोक ओळखत नाही पण चालला तो आमदारकी लढवायला
@VaishaliPatil-rz1zc
@VaishaliPatil-rz1zc Сағат бұрын
Jarangeni ataparyant kiti Ummedwar ubhe kele
@arunghodke6829
@arunghodke6829 Сағат бұрын
खुप छान दमदार🚩👍👌
@pradnyapatil8427
@pradnyapatil8427 Сағат бұрын
जय शिवराय
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Сағат бұрын
या लोकांचा आशीर्वाद असले तर मराठा समाज विजय निखिल
@SunilThomdre-n3t
@SunilThomdre-n3t 2 сағат бұрын
संधी दिली पाहिजे
@shivajigharad3269
@shivajigharad3269 18 минут бұрын
Congratulations
@laveshvanage6326
@laveshvanage6326 Сағат бұрын
असे उमेदवार पाहिजे
@bhagwansawale6618
@bhagwansawale6618 2 сағат бұрын
संधी दिली बायज
@HemantYadav-y2m
@HemantYadav-y2m 45 минут бұрын
Jai Maharashtra madam
@HemantYadav-y2m
@HemantYadav-y2m 46 минут бұрын
Appka jeet paaka hai hattrick ❤
@hot_star9871
@hot_star9871 Сағат бұрын
छगन विरोधात यांना उभा करा please😊
@radhadhakare1701
@radhadhakare1701 33 минут бұрын
जबरदस्त
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 44 минут бұрын
समिभा पाटील यांना सर्व तृतीया पंथीयांना मदत करावी. Vba ने जास्तीत जास्ती यांना उमेदवारी द्यावी.
@dhananjayraut9421
@dhananjayraut9421 38 минут бұрын
नक्कीच उमेदवारी दिली पाहिजे दादांनी
@shankarjadhav6209
@shankarjadhav6209 Сағат бұрын
💐
@hot_star9871
@hot_star9871 Сағат бұрын
छगन विरुध्द यांना निवडून कोण कोण देणार कॉमेंट लाईक करा😊
@lahuzirpe895
@lahuzirpe895 13 минут бұрын
नेतृत्व हॅलो दादा देतील नेतृत्व तृतीय पण त्याला
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 2 сағат бұрын
Nice 👌
@bhagwanjadhav3070
@bhagwanjadhav3070 29 минут бұрын
हे फक्त आंबेडकर घराण्याचा करू शकते
@bhagwanjadhav3070
@bhagwanjadhav3070 28 минут бұрын
एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे जा तुम्हाला नक्कीच तिकीट मिळेल
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 Сағат бұрын
आज पर्यंतच्या मराठा समूदायातील प्रतिनीधी पेक्षा हे प्रतिनिधी खरोखरच बरे म्हणणे योग्य ठरेल कारण एकाही प्रतिनिधी नी आज पर्यंत ही भावना सभागृहात मांडली नाही.दादानी यांना संधी दिली पाहिजे
@santoshmarmat7599
@santoshmarmat7599 7 минут бұрын
हुशार बुद्धिमत्ता आहे नेतृत्व द्यायला काही हरकत नाही
@freefreegames961
@freefreegames961 Сағат бұрын
सधी दिली पाहिजे
@SatishUgle-ge6uk
@SatishUgle-ge6uk Сағат бұрын
Shikshit candidate aet sandhi dyala havi
@NandkishorWagh-to5zi
@NandkishorWagh-to5zi 2 сағат бұрын
Tyanchi jarurat kami ahe mhanun tyanchya jamir maddhe dam ahe ,
@RajendraTidkeRajendratidke37
@RajendraTidkeRajendratidke37 Сағат бұрын
खरोकरच अत्यंत योग्य उमेदवार आहेत
@akashthakur6908
@akashthakur6908 Сағат бұрын
Only Sanvhi jethani ❤
@1122Bajgude
@1122Bajgude 3 сағат бұрын
Patil
@sanjayadmane7670
@sanjayadmane7670 Минут бұрын
ताई यांना लोकशाही कळत नाही, हुकूमशाही, घराणेशाही, जातीवाद बस
@dnyanobashinde3950
@dnyanobashinde3950 Сағат бұрын
निस्वार्थ असतात तरि अंश उमेदवार ची गरज आहे लोकशाही संविधान प्रत्येकाला आहे काळजाची गरज आहे
@dattatraymanal8080
@dattatraymanal8080 Сағат бұрын
योग्य उमेदवार असू शकतो पाटलांनी संधी दिली पाहिजे
@rajujadhav7724
@rajujadhav7724 26 минут бұрын
दादा खरंच भाग्यविधाते आहात पण मराठाला समाजाला आरक्षण 50% च्या आत द्यावं आम्ही मराठा समाज तुमच्या पाठीशी सदैव पणे आहात
@niteshtayade1281
@niteshtayade1281 2 сағат бұрын
EWS Already 10 % Reservation dile aahe madam 👩
@AnaesthesiaIndia
@AnaesthesiaIndia 2 сағат бұрын
Tyanna saglach paahije😂😂😂
@Mayur-88
@Mayur-88 2 сағат бұрын
Politics मध्ये त्यांना किती आरक्षण आहे? आणि किती उपभोग घेत आहे हे तुमच्याकडून कळेल का महाशय 😒
@ajinkyakedare7380
@ajinkyakedare7380 2 сағат бұрын
तुम्ही तृतियपंथी आहात तर वंचितकडे जायला हवे होते कारण खरा न्याय तेच देतील , इतरांकडे फक्त तुमची चेष्टाच केली जाईल
@nitesh0805
@nitesh0805 2 сағат бұрын
Social ani Economic reservation totaly are different
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Сағат бұрын
Doctor aahe sandhi द्यावी.
@PandurangDhage-i2k
@PandurangDhage-i2k 15 минут бұрын
Chand ticket Devta ka
@positiveigc2325
@positiveigc2325 2 сағат бұрын
Taila dyayla pahije...dada nkkich vichr krtil
@YashwantGunjal-f4t
@YashwantGunjal-f4t 2 сағат бұрын
संधी द्या
@bhaskaringole6183
@bhaskaringole6183 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा भोकर मतदार संघातून निवडणूक लढवावी तुम्ही एक मराठा कोटी मराठा
@rafique4023
@rafique4023 23 минут бұрын
Na bhuto na bhavishya🎉🎉🎉
@Kingcobra-x8q
@Kingcobra-x8q 2 сағат бұрын
बाप रे 8 डिग्री..आणि दोन पीएचडी..म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षाही जास्त शिक्षित आहेत हे किन्नर महोदय...
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 Сағат бұрын
😅😅😅😅🤔🤦
@shobhananaskar7484
@shobhananaskar7484 38 минут бұрын
नाही, त्यांच्या 32 पदवी आहेत.
@Kingcobra-x8q
@Kingcobra-x8q 27 минут бұрын
@@shobhananaskar7484 कोणत्या आहेत त्या पदव्या..जरा लिहून तर दाखवा...32 नाही तर फक्त 16 च लिहून दाखवा...
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Osman Kalyoncu
Рет қаралды 4,4 МЛН
Men Will Be Men | Imperial Blue Music CD | Ads Collection
6:04
Ads Forum
Рет қаралды 2,4 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
The Hijab Controversy | Who is Right? | Karnataka | Dhruv Rathee
17:01
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН