पाटील सर खुप छान माहिती दिली आपण समाधान वाटले धन्यवाद मनापासून धन्यवाद
@ska788252 жыл бұрын
One of the best dairy farmer in Maharashtra and also no one other youtuber tell us all information about dairy farming like you sir
@gorakhgadhave3312 жыл бұрын
निस्वार्थीपणे, सर्व गोष्टींचे काटेकोर नियोजन व अंतःकरणातून दुध व्यवसायाला चालना देणारे व व्यक्तीमत्व अरविंद पाटील
@annasahebbutte85792 жыл бұрын
ठ
@balajigarad69182 жыл бұрын
2
@vitthalkale7874 Жыл бұрын
@@annasahebbutte8579❤❤
@mohankini96482 жыл бұрын
Sir, really you are very expet and also good knowledge about dairy. Best of luck sir.
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
सर् आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे,त्या बद्दल धन्यवाद ,आपले खुप खुप आभार 🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹माऊली🌹
@krishnasargar102 жыл бұрын
सर योग्य ती माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@ramchandraambare51982 жыл бұрын
दुधव्यसाय मधला बाप माणूस अरविंद पाटील.....
@akshayrajput10012 жыл бұрын
पाटील सर फॅट वाढवण्यासाठी एखादा व्हिडिओ जरूर बनवा 🙏🙏
@narendraborde71912 жыл бұрын
👍
@divanjishinde95722 жыл бұрын
आहे वैरण दर वर्षी दोन टण सांगितले आहे
@manojkoli4538Ай бұрын
दादा 1 जनावराला सांगत आहे @@divanjishinde9572
@ravindrathakareshort2 жыл бұрын
पाटील साहेब खूप आभारी आहोत
@sainathkirdat23362 жыл бұрын
नंबर एक माहिती दिली आहे सर 🌹🌹
@अनांमाळी16 күн бұрын
चांगली माहिती दिली एक नंबर
@sagarhon29892 жыл бұрын
ऊस व नेपीयर गवत हे दोन्ही एकदल पीक आहे पण ऊस vs नेपीयार गवत यापैकी चारा म्हणून कोणते चांगले यावर विडिओ बनवा
@chandrakantpatil95812 жыл бұрын
नेपियर
@ravigunjal7343 Жыл бұрын
माझे 200लिटर दूध daily आहे, मी गेली 30वर्षापासून 1no दूध उत्पादक आहे. गेल्या 2वर्षापासून lactation वापरतो पण माझी 15गाई पैकी 1गाय गाभ जात नाही सगळे वापरून झाले कोणी चॅलेंज घेत असेल तर सांगा 5000बक्षीस रोख देऊ, गाय 35 लिटर ची आहे 3रे वेत आहे
@prshanttarate8789 Жыл бұрын
भाऊ मी अपंग आहे मी एक गाई पासून सुरुवात केली आहे दुध वाढीसाठी तुम्ही काय देता. मार्गदर्शन मिळेल का. 🙏
@tusharkolhe5608 Жыл бұрын
भाऊ मी घेतो
@balbhimautade87957 ай бұрын
तुम्हाला अनुभव आसेल तर माहीत संग सर तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात ❤
@rajuwagh4543 Жыл бұрын
पाटील सरखुपछानमाहितीदिली
@_Racer_Pradip_16002 жыл бұрын
सर आज आमचा आकडा २००वर गेला कारण mineral mixture मुळे 🔥🔥
@prshanttarate8789 Жыл бұрын
भाऊ मी अपंग आम्ही एक गाई घेतली आहे. कोणते मिनरल मिकचर चांगले आहे दुधवाढीसाठी. 🙏
@pranayraut468 Жыл бұрын
कोणतं mineral mixture वापरता तुम्ही
@originalmovies820 Жыл бұрын
Hii
@originalmovies820 Жыл бұрын
No dyana tumcha
@vishnukardale66772 жыл бұрын
फैट वाढविण्यासाठी व्हिडिओ बनवा सर खूप छान माहिती देतात
@tukarammadane426 Жыл бұрын
Mast mahite dile sir
@ketanchaudhari0910 Жыл бұрын
10 month zale bafelo lo delivery la .mineral mixture suru ahe.gantanchi goli pn dili.garbh pn saf kele pn gabh jat nahi kay karn asu shakte plz reply
@Rdhealth234 Жыл бұрын
150ग्राम द्यायचे म्हणल्यावर शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
@pratikshadeshmukh93464 ай бұрын
अगदी बरोबर
@rahulnimbalkar61442 жыл бұрын
खूप आणि खूपच सुंदर माहिती सर धन्यवाद
@rbplays93152 жыл бұрын
Khoop Chan mahiti dili manpurvak dhanyvad
@devidasgadhe7576 Жыл бұрын
👌👌 छान माहिती दिली दादा आभारी आहे खरंच
@drjavedkhanpathan2 жыл бұрын
Super se upar Informative video..
@sunilpatil36992 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर 🙏
@Ayushkamble20102 жыл бұрын
पाटील सर खूप सुंदर माहिती,
@jaydeeppatil32362 жыл бұрын
मेडिकल मध्ये हे प्रोडक्ट MRP रेट ला देतात 1रूपये पन कमी करत नाहीत