आपण चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आशिष आम्हाला नवीन नवीन माहिती देण्यात यावी धन्यवाद
@newseveryday1829 Жыл бұрын
माहिती अधिकारीचे नव नवीन पारीत झालेले पीडीएफ देत जावे, भरपूर शुभेच्छा!
@pravinkolhapure74992 ай бұрын
जबरदस्तच मस्त ऊतम समन्वय ऊदाहरण खूपच छान लेख वाचून खूप आनंद झाला धन्यवाद
@नागेशपाटिल3 жыл бұрын
धन्यवाद साहेब अशीच माहिती चा व्हिडीओ पाठवत राहा म्हणजे कार्यकर्ते यांना काम करण्यास सोईस्कर होईल 🙏🙏
@prakashvalame66925 ай бұрын
धन्यवाद साहेब अशीच माहिती चा व्हिडीओ पाठवत राहा
@dipakkhedekar17202 күн бұрын
छान छान माहिती दिली
@ramdaspawar4405 ай бұрын
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@baburaokachrusaudagar19624 ай бұрын
खुप छान आहे
@mukundjoshi7423 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती आपले कोटी कोटी आभार मान्यवर
@azimshaikh9704 Жыл бұрын
अनेकदा असे होते की जन माहिती अधिकारी हे अर्जदारांना माहिती पुरविण्या ऐवजी, मागितलेली माहिती ही व्यापक स्वरूपाची असल्यामुळे सदर माहिती देता येत नाही आपण कार्यालयात येऊन माहितीचे अवलोकन करून घ्यावे असे पत्र पाठवतात त्यामुळे अर्जदारा समोर समस्या निर्माण होते तर आपणास विनंती की यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवा सर
@shrutinetlekar6758 Жыл бұрын
Saheb khup chaan mahiti dili
@Blacknight17898 ай бұрын
खूप छान आणि महत्वाची बातमी आहे सर
@mrunu58203 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान
@vishalshinde24872 жыл бұрын
धन्यवाद सर असेच विडीओ बनवा
@IshwarTivade11 ай бұрын
धन्यवाद बहुतबढीया
@zakasbhosale18912 жыл бұрын
धन्यवाद सर आपले व्हिडिओ तंतोतंत खरे ठरतात शासकीय अधिकारी मुद्दाम महीती देन्यास टाळाटाळ करत आहेत पण आपले व्हिडिओ व जीआर मुळे खुप सोपे जाते आहे आम्हाला प्रेरणा ताकत मिळत आहे
@DevidasGaikwad-ds2oq7 ай бұрын
खूप छान माहिती...
@ramdasborhade64972 жыл бұрын
Thank Sar
@dorik_kaka3 жыл бұрын
छान माहिती दिलेली सर जी
@navnathkamble79393 жыл бұрын
Khup chan mahiti sir
@rahulpawar9036Ай бұрын
Chan
@amoldahale66643 жыл бұрын
नमस्कार सर भुमीअभिलेख कार्यालयातील कामकाजा बद्दल विडीओ तयार करा सर.
@shubhamdakhore4450 Жыл бұрын
Khup chhan sir🎉🎉🎉🎉🎉
@baburaotirthkar8490 Жыл бұрын
Very good information of RTI.
@sambhajinevre75263 жыл бұрын
खूप छान
@amolppalkar1920 Жыл бұрын
एकदम मस्त माहिती
@kondiramgunte21343 жыл бұрын
खूप छान सर
@rahulkadam21133 жыл бұрын
खुप छान माहिती
@तानाजीसगर3 ай бұрын
नमस्कार सर आपण सांगता 10दिवसात कळवले पाहिजे पण मला तर 36दिवस काहीच कळवलं नाही आणि अचानक माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात बोलावण्यात आलं आणि तेथे मला तडजोड करू तुमची अपेक्षा काय असे विचारण्यात आलं आणि मी नकार देताच मला अपूर्ण माहिती दिली तसेच माझ्या अर्जा वरची तारीख चुकीची देण्यात आली पण मी ती माहिती घेण्यासाठी नकार दिला आणि प्रथम अपील करणार असल्याचे सांगितले आणि तसे पत्र दाखविले म्हणून मला लगेच हवी ती माहिती दिली पण मी मला वेळेत माहिती दिली नाही म्हणून प्रथम अपील केल आहे त्यात काय करता येईल कारण संबंधित अधिकारी माझ्या विरुद्द पार्टीला पाठीशी घालत आहे
@Sachin-sg7zd3 жыл бұрын
Khup chan
@mayurchavan42913 жыл бұрын
छान आहे
@dipakbhamarenandurbar98673 жыл бұрын
खूप छान सर.🙏
@sachinshahane8699 Жыл бұрын
Very nice sir thanks
@SantoshMeshram-o9r Жыл бұрын
Good sir ji work
@raeesqurrshi21213 жыл бұрын
Good.. Sir G
@bhaskarzarekar Жыл бұрын
एकदम छान
@संघर्षप्रतिष्ठान-म3ड3 жыл бұрын
खुप छान महिती दिली धन्यवाद बँकेत बोगस पेपर देवून कर्ज घेतले आसेल तर बँकेतून माहिती भेटेल का?
@NirjaraSalve-b9z3 ай бұрын
साहेब हाय कोर्टाने जे पोलीस साठी परिपत्रक काढलेले परिपात्राची कॉपी मिळाले ते खूप मदत होईल
@panduranggawai408Ай бұрын
माहिती सार्वजनिक असतांनाही दीली नाही. अपिलीय अधिकारी यांनी अपील अर्ज खारीज केला आहे. पुढे काय करायचे बाबतीत मार्गदर्शन करावे.ही विनंती. पांडुरंग रामचंद्र गवई सुनगांव जिल्हा बुलढाणा.
@bharatpatil58484 ай бұрын
पोलीस स्टेशन मधील अधिकारी माहिती अधिकार कडे दुर्लक्ष करतात
@newseveryday1829 Жыл бұрын
Very good information
@nitinsurve9964 Жыл бұрын
Nice information
@Sachin-sg7zd3 жыл бұрын
सर जर प्रथम अपील झाले पण निकाल दिलाच नाही तर काय करावे
@suhasshevale2862 Жыл бұрын
Great sir. Ji
@jayaanande59743 жыл бұрын
अभ्यास करण्यासाठी पुस्तक कोणती वाचावी प्लीज मार्गदर्शन करावे
@vilasparse2933 жыл бұрын
Nice sir
@sambhajikhangutkar6757 Жыл бұрын
संबंधित अर्जदार हा दिव्यांग आहे.
@aarifpatel30693 жыл бұрын
best information thanks Sir Plz send link too
@mushabbarsayyed Жыл бұрын
Sir jan mahiti adhikar 10 divsat partisad det nahi vo mahiti hi mudatit det nahi he ayoga che nirddashnas yeun ho ayog pudche vedi. Mahiti vede var dya ase nirdesh detat he yoggy nahi kayy karave , pleased reply sir
@dhananjaynagre4708 Жыл бұрын
परिपत्रक कुठे मिळवायचे
@ashwinbansode58716 ай бұрын
Sir PDF Down load hot nahi. He pari patrak have ahe
@sambhajikhangutkar6757 Жыл бұрын
सर नमस्कार आम्ही गेली अडीच वर्षे सेवा संस्थेकडे माहिती rti अधिकाराचा वापर करून मागीतली आहे, सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, विभागीय निबंधक , समाजकल्याण यांच्या कडे अपिल केले आदेश झाले पण कार्यवाही शून्य. शेवटी आयुक्त पुणे कडे तक्रार केली कारवाई चा आदेश दिला,पण सहाय्यक निबंधक यांच्याकडून कार्यवाही शुन्य.
@youtubeshortbeta95548 ай бұрын
इन्कम टैक्स कडुन माहिती हवी आहे पन ऑनलाइन मधे इन्कम टैक्स चे ऑप्शन येत नाही... काय करावे?
@JayaKuchakorvi10 ай бұрын
Sir mi RTI nusar sevapustika sati arja kelela Bru.mumbai mahanagarpalikela tr tyancha fakt pahoch pavati milela aahe pn tithun pude tyancha response nahi milal tr kay karave
@samundmanish71042 жыл бұрын
Very nice 💐💐💐💐👌👌👌👌
@KishanAdhe-jg1xk Жыл бұрын
सर नमस्कार मला जि . आर . मिळत नाही पाठवता का हि विनंती
@rekhadamugade79633 жыл бұрын
अ,ब अर्ज करुन 30+60 =90 दिवस होउन ही माहिती दिली जात नाही. कधी दिलीच तर ती असमाधानकारक किवा चुकिची माहिती दिली जाते. शिस्तभंग कारवाई मागणी किवा दप्तर दिरंगाई बाबत कारवाई मागणी केली तरीही होत नाही.
@tusicool Жыл бұрын
❤cool
@amolbhosle463010 ай бұрын
Thanks sir, if want to know property of any person can i come to under this act... Which authority, Ministry and public authority I have to select to know the information.
@uttamnarwade Жыл бұрын
Uttam narwade
@अनुसयामाताप्राथमिकशाळापूर्णा Жыл бұрын
सर तीस दिवसात माहिती न मिळाल्यास काय करावे.
@mairaleaditya4642 Жыл бұрын
जर 10 दिवसात माहिती च्या पानाची व खर्चाची प्रक्रिया केली नाही तर काय कारवाई करावी
@sandipkanade1153 Жыл бұрын
Sir tumcha no. Milel ka plz
@ScamsandReality3 жыл бұрын
दुसऱ्या अपील नंतर माहिती मिळाली नाही, तर काय करावे
@RTIMAHASANGHYT3 жыл бұрын
माहिती आयुक्तांनी माहिती द्यावी असे आदेश देऊनही आदेशाचे जनमाहिती अधिकारी यांनी पालन केले नाही म्हणून पुन्हा माहिती आयुक्त यांचेकडे कलम 18नुसार तक्रार दाखल करावी आणि शस्ती आणि नुकसानभरपाई ची मागणी करावी
@dadadeshmukh2882 жыл бұрын
हाय कोर्टात चेलेंज देता येतो
@Atrangi_अतरंगी_13 жыл бұрын
१)सर माहिती अधिकार अर्ज दाखल करतेवेळी एक अर्जासाठी अर्जदार एकच व्यक्ती असू शकतो की एकापेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात...? २)तसेच दारिद्र्य रेषेखालील एक व्यक्ती व दारिद्र्य रेषेखालील नसलेला व्यक्ती असे दोघे मिळून अर्ज करू शकतात का? कृपया मार्गदर्शन व्हावे...!🙏
@nagrikadhikar77403 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे माहिती अधिकार कायद्यात संयुक्त अर्ज करण्याची तरतूद नाही.
@Atrangi_अतरंगी_13 жыл бұрын
@@nagrikadhikar7740 अर्जदार एकच असावा अशीही स्पष्ट तरतूद नाही..😊
@dadadeshmukh2882 жыл бұрын
संयुक्त अर्ज केला तरी चालतो, परंतु एक नंबर ला ज्याचे नाव असेल त्याचाच नावाने माहिती अधिकारी पत्र व्यवहार करतात
@arifshaikh-kn6cf3 жыл бұрын
Sir mi 2004 te 2010 paryant zaleli vikas kamchi yaadi magitli hoti gramsevak ne mala ardhich mahiti dili ahe te mantat ki bakichi mahiti grampanchyat madhe uplabdh nahi ase sangtat kay karu sir
@RAVINDRAYEDALWAR10 ай бұрын
राज्य माहिती आयुक्त चे दि.20.06.2006 चे काय निर्देश आहे.. प्रत मिळेल काय ❓
@balkarushangharat15173 ай бұрын
जर आपल्याला माहिती देण्यात टाळाटाळ केली तर पुढची प्रक्रिया काय असते
@prakashthakur3340 Жыл бұрын
व्यतिकवाद सांगून माहित दिली नाही तर kya karave
@ramdasborhade6497 Жыл бұрын
Good morning
@vikasdangat86286 ай бұрын
शासन निर्णय पाहण्यासाठी आपण सांगता त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली नाही.
@RTIMAHASANGHYT6 ай бұрын
bit.ly/3miqlcu
@yogeshtribhuvan16165 ай бұрын
सर तुम्हाला संपर्क कसा करायचा.. RTI संदर्भात काही अडचणी येत असतील तर
@Factmineofficial-n2i Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली पण काही लोक चुकीचे काम करण्यास सांगितले जाते नाही केल्यास माहिती अधिकार अर्ज करतात किंवा पैसे मागणी करतात ता मालेगाव जि नाशिक तुमच्या नावाचे लेटर पॅड छापून अर्ज करतात
@ashrafbasid84827 ай бұрын
सर हमने माहिती मांगा था लेकिन उप जिल्हाः रुग्णियाले इन होने दो पेपर नही दिए जिस पेपर से उनको जेल हो सकती है तो सर आप बोलो कैसे दोबारा माहिती मांगे
@ratishborkar48263 жыл бұрын
साहेब ग्रामसेवकाने माहिती न दील्यास कोणाकडे अर्ज दाखल करावे
@RTIMAHASANGHYT3 жыл бұрын
गट विकास अधिकारी, पंचायत समिती
@ratishborkar48263 жыл бұрын
@@RTIMAHASANGHYT ध्यनेवाद साहेब
@deepakjadhav9093 Жыл бұрын
दफ्तर दिरंगाई संदर्भात एखादा व्हिडिओ करावा
@RTIMAHASANGHYT Жыл бұрын
Thanks नक्की करतो दीपक जी
@sagarchavan28552 жыл бұрын
प्रथम अपील यास बनवाबनवी करून उत्तर दिले नाही, याव्यतिरिक्त इतर जीआर दिले परंतु लेखी उत्तर दिले नाही तर काय करावे
@sameerthombare8492 Жыл бұрын
माहिती अधिकार अर्धा मध्ये कलम 6(3) उल्लेख करणे जरुरी आहे का
@supervideo4407 Жыл бұрын
शास्ती दंड कश्या प्रकारे होऊ शकतो कलम 19 खाली तक्रारी बाबत सांगा
@surekhasalunkhe79787 ай бұрын
Judge kad chukichi order kelya Jan mahiti adhikaratu adhiniyam 2005 mahiti magavali shakto ka
@nileshrandive72814 ай бұрын
Adhikari yanchyavar karvai Kashi karavi
@technicalajmarathi2 жыл бұрын
Sir..online takrar chi kiti divsat reply ysyla pahije?
@vikaspatil362 Жыл бұрын
Reply dila ka
@dhirajgholap9316 Жыл бұрын
केंद्रीय माहिती आयोग कपिल करण्याची पद्धत काय आहे कृपया करून सविस्तर माहिती देण्यात यावी ही सर ही विनंती
@AmolPatil-us3gq Жыл бұрын
सर, मला तुमच्या शी बोलायचे आहे, प्लिज सर, विडिओ मध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे ❓
@RTIMAHASANGHYT Жыл бұрын
9223516920 Subhash Baswekar
@tusharalhat93162 жыл бұрын
सर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी जारी केलेला कोणताही / प्रत्येक आदेश किंवा गाईडलाईन नगर परिषद किंवा ग्रामपंचायत पर्यंत पोहच केला जातो का ? की ठराविकच आदेश पोहच केले जातात ?
@prashantprabhakargawade6465 Жыл бұрын
तरीही 10 दिवसांत नाही कळवलं तर काय कारवाई करता येऊ शकते हेही सांगावे ही विनंती
@ashitoshkhotkar160511 ай бұрын
त्यांना अर्ज करून २५ दिवस झालेत आता परत कुठे अर्ज करावा
@mohanpatil63183 жыл бұрын
सर नमस्कार
@sheelabhosale1950 Жыл бұрын
मी आपणालि फोन करू इच्छीते
@mahendrabhagwansonawane35692 жыл бұрын
साहेब महानगरपालिका अंतर्गत खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी यांच्या सुरक्षारक्षकांची माहिती माहिती अधिकार अर्जात महानगरपालिकेकडे मागता येते का? माहिती अधिकार अधिनियमच्या कोणत्या कलमानुसार माहिती मागता येते ? उदा पीएफ बोनस पगार पत्रक कामगार विमा ही माहिती कोणत्या कलमानुसार मागता येते तसेच ही माहिती वैयक्तिक असल्यास कोणत्या कलमानुसार वैयक्तिक आहे
@ravisvalvi80302 жыл бұрын
तलाठी चा प्रथम अपील कुठे करावी
@dadadeshmukh2882 жыл бұрын
मंडळ अधिकारी
@sunitaramkamblekamble60753 жыл бұрын
Van vibhagache video banava tyachi mahiti adhikar kasa lihava tyabddal
@ATHAWANI Жыл бұрын
BMC कर्मचारी ची माहीती कशी मिळवावी
@ashrafbasid84827 ай бұрын
सर आप का कॉन्टेक नंबर चाहीए
@RTIMAHASANGHYT7 ай бұрын
9223516920
@digambarkote7912 Жыл бұрын
दहा दिवसात माहीतीचे शुल्क न कळवल्यास माहीती फ्री देण्याची तरतुद कायद्यात आहे का
@nileshmagare7120 Жыл бұрын
माहितीचा अधिकार कसा विचारला पाहिजे शब्दार्थ विचारला पाहिजे माहिती मिळावी पाहिजे का प्रश्नार्थ विचारले तरी चालते
@nitinkhose92873 жыл бұрын
सर महत्वाची माहिती दिली....त्याबद्दल धन्यवाद... पण माहिती अधिकार कायद्याला जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी हे काहीही महत्व देत नाहीत. माहिती अधिकारी अर्जात मागितलेली माहिती देत नाहीत, अपिलीय अधिकारी अपिलावर कोणतीही कारवाही करत नाहीत सुनावणी सुद्धा होत नाही. आणि माहिती आयुक्त यांच्याकडे अपील केले की मग सुनावणी साठी 6 महिने 1 वर्ष वाट पाहावी लागते आणि माहिती आयुक्त सुध्दा जनमाहिती अधिकारी यांना कोणतीही शास्ती न करता 15 दिवसात माहिती द्या एव्हडच सांगतात आणि सुनावणी चा निर्णय द्यायला पण 6 महिने लावतात, तरीही माहिती अधिकारी माहिती देत नाहीत. मग तक्रार करावी लागते आणि तक्रारीवर सुनावणी साठी 1 वर्षापेक्षा ही जास्त कालावधी माहिती आयुक्त लावतात. म्हणजे काय 1 महिना माहिती अर्ज, 1 महिना अपील अर्ज, 6 महिने ते 1 वर्ष द्वितीय अपील अर्ज, निर्णय यायला 6 महिने, आणि तक्रार सुनावणी साठी 1 वर्ष म्हणजे कमीत कमी 2 वर्ष यासाठी लागतात तरीही माहिती अर्धवट मिळते. अधिकाऱ्यांनी कायदा मोडीत काढलाय साहेब...
@neutral2583 жыл бұрын
भारतीय कायदेव्यवस्था आणि न्याय व्यवस्था म्हणजे मुर्खपणाचा पोरखेळ आहे. मुळात अधिकारी भ्रष्ट सिध्द होतच नाहीत आणि झालेतच तर चार सहा महिने निलंबन आणि बदली एवढंच घडतं
@dhananjaynagre4708 Жыл бұрын
हाच अनुभव मला पण आला आहे
@AslamShaikh-gv7ej2 жыл бұрын
माहिती न दिलयास कोणत्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे का सर