Рет қаралды 86
'जनसंवाद' या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात आलेली, 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानाविषयी या मोहिमेच्या प्रदेश प्रभारी डॉ. तेजस्विनी गोळे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
(प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 24 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.co...
• iOS App - apps.apple.com...
• Web Link - akashvani.gov....
#BetiBachaoBetiPadhao
#Jansanwad #AkashvaniPune