जनतेनी तुमची लायकी काढली, बजरंग बाप्पांनी मुंडे बहिण-भावाला सुनवालं Bajrang Sonwane Dhananjay Munde

  Рет қаралды 164,125

Viral Marathi

Viral Marathi

16 күн бұрын

#bajrangsonwane
#pankajamundhe
#dhananjaymunde
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 253
@Political15235
@Political15235 14 күн бұрын
सदैव एकनिष्ठ ओन्ली DM / PM Boss 👑💥
@a..1201
@a..1201 13 күн бұрын
केळ घे DM ला 😂😂
@krishnagitte1811
@krishnagitte1811 11 күн бұрын
​@@a..1201तू घे शेमन
@sham_karad0303
@sham_karad0303 9 күн бұрын
गांडित चटणी घालताण​@@a..1201
@R-bz4uc
@R-bz4uc 14 күн бұрын
मुंडे बहिन भावाने सत्तेसाठी मराठा समाजाचा आता पर्यंत फक्त वापर केला, दिले काहीच नाही.
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 14 күн бұрын
शरद पवारांनी काय केळ दिले रे तुम्हाला इतर जातीचा एक खासदार खपला नाही तुम्हाला जातीवाद केलाव लगेच
@nitingaikwad7418
@nitingaikwad7418 13 күн бұрын
आता हा देइल 52 तोल्याचा घड
@R-bz4uc
@R-bz4uc 13 күн бұрын
@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt इतक्या दिवस सत्ता असून त्यांच्या कडून काय घंटा भेटला आणि महिना नाही झाले आता सोनवणे ला तर त्याच्या कडून लगेच अपेक्षा वाढल्या का
@R-bz4uc
@R-bz4uc 13 күн бұрын
@@nitingaikwad7418 आता पर्यंत काय भेटले,आणि महिन्यातच अपेक्षा वाढल्या
@nitingaikwad7418
@nitingaikwad7418 13 күн бұрын
@@R-bz4uc yach swatach background Sagal don numberch aahe. Chandan smaggling ajun barech kahi. Ha जिल्हा परिषद ला पडलेला आहे. इथ कुठला इतिहास नहीं घडला. बीड जिल्ह्याचा इतिहास आहे जतीवादाचा. Jarange पाटील आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद यामुळं निवडून आला
@user-vt4wd4tq1f
@user-vt4wd4tq1f 14 күн бұрын
भाऊ आपले विजयी सत्कर प्रसंगी भाषण खूपच दमदार व प्रभावी आहे असे वाटते ऐकतच रहावे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 14 күн бұрын
मराठा खडा तो सबसे बडा हे लक्षात ठेवा जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@Shiv77449
@Shiv77449 6 күн бұрын
बर मग इतक्या वर्षे आरक्षण का भेटले नाही मग
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 14 күн бұрын
आम्हाला आपला.सार्थ.अभिमान.आहे.एक.मराठा.लाख.मराठा
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h 13 күн бұрын
बरोबर बोललात बप्पा.पुडील कार्यास शुभेच्छा 💪💪💪
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 14 күн бұрын
टुकार माणसाला मतदानाच्या आगोदर काही लोक दबकून होते... कॅमेर्यासमोर गप बसायचे.. भिती व दहशत होती ती संपुष्टात आणली. खासदार बजरंग सोनवणे झिंदाबाद🎉
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 14 күн бұрын
दहशत कधी निवडणूकीतील पराभवाने कमी होणार नाही 💪
@vilashugalmugale
@vilashugalmugale 14 күн бұрын
बप्पा जरा दम धरा जरांगे पाटलाचे उपकार आहेत नाहीतर तुम्ही खासदार नसतात
@r.s.r.6601
@r.s.r.6601 14 күн бұрын
का तुला बप्पाचा पसंद नाहि का रे,मला वाटत तुला त्या धनु भाऊचा पसंद आसावा कारन त्याचा गोरा आसेल म्हनुन
@399_gamer....2
@399_gamer....2 3 күн бұрын
Dalit muslim..he matdan bjp cya viridhat gel...tyach fayda zala...vishuru naye
@bhaskarsanap8865
@bhaskarsanap8865 14 күн бұрын
जरांगे पाटलाचा आशीर्वाद😂😂😂
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 10 күн бұрын
जगजाहीर आशिर्वाद आहे हे मान्य करतोय तु सांगायची गरज काय रे ?
@sudhakarnagare1349
@sudhakarnagare1349 14 күн бұрын
Only dm pm boos
@a..1201
@a..1201 13 күн бұрын
PM 400 पार काय झालं 😂😂😂
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 13 күн бұрын
मराठा कुणबी एक आहे हे सत्य सांगायची हिम्मत ही ठेवा...
@Aaradhay461
@Aaradhay461 14 күн бұрын
बप्पा अशांतता माजवू नका.लोकांचे कामे करा.बीड जिल्ह्याचा विकास करा.संसदे मध्ये जी कार्यालयीन भाषा आहे त्या भाषेतून बीड जिल्ह्याचे मुद्दे मांडा. व बीड चा विकास करा.मग तुम्हाला 100 पैकी शंभर गुण आम्ही बीड कर देऊ.
@marutipatil1131
@marutipatil1131 13 күн бұрын
पुरी जिरली ताईची हवा गेली धनूची आता एकच वादा बजरंग दादा धनूचा होणार विधान सभेत वांदा घरी बसून खाणार कुजलेला कांदा तुतारी तुतारी फुंकणारा माणूस हाच लय भारी जय राष्ट्रवादी ० शरदचंद्र पवार पक्ष ० ❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 14 күн бұрын
फक्त जरांगे पाटलांमुळे तुम्ही खासदार झालात. आम्ही, सगळ्या जनतेने स्वयंस्फुर्ती ने तुम्हाला मतदान केले. सगळ्याच जाती धर्माची कामं करा कारण जरांगे पाटलांनी कधीही जातीवाद केला नाही. बीड जिल्ह्यात मराठा समाजावर अन्याय होत आहे. अन्याय होऊ नये यासाठी समाजाच्या पाठीशी रहा.
@user-wb7zm4jk3h
@user-wb7zm4jk3h 14 күн бұрын
पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pravinkale2734
@pravinkale2734 14 күн бұрын
बप्पा बप्पा सोनवणे जय शिवराय
@gajanangahuge8759
@gajanangahuge8759 14 күн бұрын
जय भगवान बाबा जय मुंडे साहेब जय पंकजाताई जय धणुभाऊ
@karanbade508
@karanbade508 13 күн бұрын
सदैव एकनिष्ठ ताईसाहेब धनु भाऊ....❤
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 13 күн бұрын
लई भारी मजा आली दादा 🎉😂🎉
@user-ip7ns2mz5v
@user-ip7ns2mz5v 11 күн бұрын
मनोजदादाच नाव घेतल्या बद्दल धन्यवाद
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 13 күн бұрын
बिडचा आता एकच ब्रँड only बजरंग बप्पा ❤❤❤
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 14 күн бұрын
खर आहे🎉 मराठा खडा तो सबसे बडा हे एकदम बरोबर🎉❤
@user-cu6jv6bf2s
@user-cu6jv6bf2s 14 күн бұрын
लय हवेत उडू नको भाऊ जोरात आदळ शील
@arjunwaykar9544
@arjunwaykar9544 12 күн бұрын
तुझा विजय चुकून झाला भाऊ
@govindghuge6162
@govindghuge6162 14 күн бұрын
जरांगे मुळे विजय झाला.
@vikasshinde9280
@vikasshinde9280 12 күн бұрын
🚩एक मराठा🚩 कोटी मराठा 💪🚩
@Political15235
@Political15235 14 күн бұрын
मशाल 😂😂 चिन्ह तरी लक्षात ठेव 😂
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 14 күн бұрын
चांगलीच जिरवली
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 14 күн бұрын
यांना सत्तेतून तडीपार करायचे आता.... बाप्पा मराठा समाज बांधव तुमच्या बरोबर आहे... लढा सुरू ठेवा... सुरुवात तुमच्यापासून झाली आहे..
@vilasthombre9035
@vilasthombre9035 2 күн бұрын
फक्त पंकजा मुंडे साहेब धनू भाऊ आमच्या काळजाचे तुकडा फक्त मु़डे ताई आणि धनू भाऊ
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 11 күн бұрын
मराठा नाम तो सूना होगा 🔥
@MahishasauhpSauhp
@MahishasauhpSauhp 13 күн бұрын
अरे चिन्ह काय आहे ते तरी लक्षात ठेवत जा मशाल कि तुतारी 😂😂😂
@karanbade508
@karanbade508 13 күн бұрын
तू काय नाही करीत..😂
@solankeyashwant7287
@solankeyashwant7287 4 күн бұрын
आला आहात तर कामे करने... लोकांची.... जनसेवा.... Best of luck for future life.. 🙏
@adityatelicome2053
@adityatelicome2053 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 14 күн бұрын
जात जात करत निवडून आलेले आज काय बोलावे याचे भान ठेवा जरांगे पवार यांचे उपकार नंतर माना प्रथम मुस्लिम आणि दलितांच्या पाया वर डोके ठेवा त्यांनी हात दिला नाहीतर टांगा पलटी 2029 सारखाच झाला असता गर्विष्ठ भाषणे न करता लोकांना काम करून दाखवा निवळ गप्पा अन बाप्पा
@Ramesh-vf3qo
@Ramesh-vf3qo 14 күн бұрын
खासदार झालाय तरी पण चिन्ह लक्षात नाही येच्या
@madhavsarade6885
@madhavsarade6885 14 күн бұрын
इथून पुढे बीडमध्ये मराठा उमेदवार विधानसभा लोकसभेला यायला पाहिजे
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 14 күн бұрын
विधानसभा 288 विधानपरिषद 78 लोकसभा 48 राज्यसभा 19 सगळे मराठाच ❤💪🏻✌🏻
@vaibhavavhad7473
@vaibhavavhad7473 13 күн бұрын
​@@parshuramnagargoje697 सगळे मराठा च आहेत पण त्याच्या डोळयात खुपतात ओबीसी लोक
@nileshbhaughule7012
@nileshbhaughule7012 14 күн бұрын
तू हे चिन्ह कोणते आहे तेच तुला कळाना
@sayajisathe681
@sayajisathe681 12 күн бұрын
मुंडे यांना पराभव पचवता येत नाहीं
@PrakashKorde-um9jf
@PrakashKorde-um9jf 13 күн бұрын
आरे बपा बजरगा तु बोल आज तुझा दीवस आहे
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 14 күн бұрын
बजरंग सोनवणे अभिनंदन तूतारी
@madhavsarade6885
@madhavsarade6885 14 күн бұрын
बीड करण आता फक्त बीडमध्ये सगळे आमदार मराठा आणि सगळे खासदार मराठा इथून पुढे व्हायला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातच व्हायला पाहिजेत
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 14 күн бұрын
पहिलेच कमी आहेत आणि आता सगळेच करा....जसा काय महाराष्ट्र तुमच्या बापाचाच आहे
@NamdeoGarje
@NamdeoGarje 13 күн бұрын
Are amdar tumche mag kashala magta arkhan
@A_B_P_
@A_B_P_ 14 күн бұрын
तुम्ही नेसर्गिक निवडून आले जरागे मुळे बीड मध्ये निवडून आले नाहीतर 2लाखांनी पडणार होते
@user-ng3sl7sl1r
@user-ng3sl7sl1r 13 күн бұрын
Are baba Patla sa kam Patil hai karna
@rajeshgavhane5174
@rajeshgavhane5174 3 күн бұрын
बजरंग बप्पा जय हो
@latachate
@latachate 14 күн бұрын
अभ्यासाची खुप गरज आहे पर
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 14 күн бұрын
बस कर बाबा
@umakantmisal6696
@umakantmisal6696 13 күн бұрын
ओबीसी समाज,आता तुतारी ची,जीरवनार,,,,करारा जवाब मिलेगा,,,,!
@Aaarvinod
@Aaarvinod 14 күн бұрын
मला खासदार केलं जातीभेद करून परतफेड लवकरच होईल
@user-qw5nd6mt1w
@user-qw5nd6mt1w 7 күн бұрын
Va bappa best of luck 👍
@umeshjaybhaye6852
@umeshjaybhaye6852 14 күн бұрын
Bappa जास्त हवेत नका उडु. काही OBC लोकांनी पण मतदान केले.आणि आता भेदभाव सोडा आणि काम करा लोकांची
@user-yg8vr1qy8l
@user-yg8vr1qy8l 14 күн бұрын
शिवसंग्राम ची कृपा होती म्हणून निवडून आलात
@user-cu6jv6bf2s
@user-cu6jv6bf2s 14 күн бұрын
ओन्ली धनु भाऊ ताईसाहेब
@vikaswagh4609
@vikaswagh4609 13 күн бұрын
तुझा उराव पंकजाताई खासदार झाल्याच
@Atmarampatilmusale
@Atmarampatilmusale 13 күн бұрын
बजरंग भाऊ मग सगळ्या जातीच्या लोकांनी निवडून दिलेले आहे मग जाती वाद सोडणार नाही का सोडा ना आता महाराष्ट्र मातीत ghalta का
@marutigholve5155
@marutigholve5155 14 күн бұрын
कामे करा आता लोकांची दुधाचे दर ,कांदा,सोयाबीन,कापुस या विषयी बोला ,लय हवेत चालु नका
@gkek660
@gkek660 11 күн бұрын
आला याला माज आत्ता
@user-ll5ts4ly4x
@user-ll5ts4ly4x 13 күн бұрын
वरी बीजेपी सरकार आहे खाली पण बीजेपीचा सरकारच आणावे लागेल तरच विकास होईल 🙏🙏
@avadhutsolat7645
@avadhutsolat7645 13 күн бұрын
बजरंग्या मजला का लगीच
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 14 күн бұрын
आगे आगे देखो होता है क्या बजरंग सोनवणे कोण आहेत बघू
@user-tm8vh3zu9p
@user-tm8vh3zu9p 14 күн бұрын
D. M. वर टीका करणं महागात पडेल
@JabraShorts
@JabraShorts 13 күн бұрын
Tha MM factor -Maratha❤Muslim
@user-td2md9sm1o
@user-td2md9sm1o 14 күн бұрын
बघू आता भाषणांत जे बोलतात ते असे पूरे करता घोडा मैदान पूढे आहे जिल्हा साठी काय करणार ते कळल
@user-nl8hs3kl6i
@user-nl8hs3kl6i 7 күн бұрын
थांबा धोंडे दिवस
@yashawantkorake1800
@yashawantkorake1800 12 күн бұрын
Belated Happy Birthday Bajarang Dada🎉
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 14 күн бұрын
Jativadi Maratha bappa 😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 13 күн бұрын
राजकारण आहे साहेब.. कोण कोणाकडे असतं ते सामान्य माणसाला कधीच कळतं..का? हिच शोकांतिका आहे 😊🙏🏻
@abhishekankusheankushe9470
@abhishekankusheankushe9470 12 күн бұрын
कायम एकनिष्ठ only bajarang बाप्पा
@LIVE-008
@LIVE-008 13 күн бұрын
माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@marutigholve5155
@marutigholve5155 14 күн бұрын
Only dm saheb
@Aaarvinod
@Aaarvinod 14 күн бұрын
देरे बाबा दे 😊
@user-ej4iu4yd6p
@user-ej4iu4yd6p 14 күн бұрын
Very very nice bapa
@sudambhusare9643
@sudambhusare9643 13 күн бұрын
बजरंग बली की जय
@user-zy6er6db3z
@user-zy6er6db3z 14 күн бұрын
विधान सभेत बघुन घेवु
@AshrukantKawade
@AshrukantKawade 2 сағат бұрын
🚩एक मराठा 🚩 कोटी मराठा 🚩
@vishnusanap9901
@vishnusanap9901 11 күн бұрын
बस झाले हारमि
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 10 күн бұрын
बजरंग बप्पा बाप आहे विरोधकांचा
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 14 күн бұрын
फतव्यांची कमाल !
@dipakbirari791
@dipakbirari791 13 күн бұрын
सुंदर बंजरंग सोनवणे साहेब
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 13 күн бұрын
जय शिवराय 🚩
@NanabhauKendre-ur7py
@NanabhauKendre-ur7py 12 күн бұрын
अरे आधी ज्ञानराधाच्या पैसे च साग
@vilasthombre9035
@vilasthombre9035 2 күн бұрын
तुम्हाला लाज वाटली पाहिजे चिककी ताई म्हणायला
@Aaarvinod
@Aaarvinod 14 күн бұрын
बर
@user-ip7ns2mz5v
@user-ip7ns2mz5v 11 күн бұрын
आरक्षण बदल कधी बोलणार
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 13 күн бұрын
शेमन्या निघ लय नको हवेत उडू
@SanjayLandge-ql3bx
@SanjayLandge-ql3bx 11 күн бұрын
बप्पा एक नंबर 🎉🎉🎉🎉🎉
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 14 күн бұрын
अगदी बरोबर पप्पा बोलला त
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 13 күн бұрын
जय शिवराय
@AnilPanchal-fd9zc
@AnilPanchal-fd9zc 13 күн бұрын
एकच नंबर भाऊ
@Aaarvinod
@Aaarvinod 14 күн бұрын
😂😂 चिन्ह विसरल
@shamranamle8968
@shamranamle8968 9 күн бұрын
मशाल हाती 🎉🎉
@dashrathhandibag8675
@dashrathhandibag8675 Күн бұрын
बजरंग बप्पा आणी ओम दादा खाजदार शोभतात
@marutigholve5155
@marutigholve5155 14 күн бұрын
आता महायुती भाजप येनार
@tusharbhange9826
@tusharbhange9826 14 күн бұрын
लायकी नाही म्हणून तर रडून बुडून कसं तरी काहीतरी हाता पाया पडून आमदारकी घेतले तरी पण आम्हाला आनंद वाटतो
@Shiv77449
@Shiv77449 6 күн бұрын
हा आणि शरद पवार देतील आरक्षण इतक्या वर्षे वापरून घेतले अजून वापरून घेतील 😅
@shubhambade1579
@shubhambade1579 14 күн бұрын
बीड जिल्ह्याचा बाप फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेब
@user-tm8vh3zu9p
@user-tm8vh3zu9p 14 күн бұрын
Only D.M.
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 13 күн бұрын
बजरंग बली कि जय 🎉
@hanumantbade2818
@hanumantbade2818 13 күн бұрын
अरे चिन्ह पण विसरलात एवढ्या लवकर आणखी तर सुरुवात पण नाही झाली😂😂
@MadanMane-p4d
@MadanMane-p4d 6 күн бұрын
Bagrangb balikijay❤❤❤😂
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,5 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,5 МЛН