जरांगे ची चोरी पकडली 😱😱काजू बदाम खाल्ले dr. ला दिला दम एक ना एक दिवस हे होणारच होतं🤦🤦🤦

  Рет қаралды 18,399

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

Күн бұрын

सौ. संगीता ताई वानखेडे या KZbin Chanels ला अवश्य सबस्क्राईब करा, आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालु करा.
🌺 "अन्याय तेथे प्रतिकार" 🌺
अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणी Sangita Tai Wankhede
◆ संक्षिप्त माहिती ◆
sangita tai wankhede Live
संगीताताई वानखडे लाईव्ह
संगीता ताई वानखेडे Live
Sangitatai wankhede live
#संगीताताई_वानखडे
#SangitaTai_Wankhede

Пікірлер: 240
@Sudarshan109
@Sudarshan109 11 сағат бұрын
Dr. ची इज्जत काढली आहे. Dr. संघटना झोपली आहे काय?
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 11 сағат бұрын
मराठा समाज च नुकसान केलं जरागे नी.
@amarsinghrajput1095
@amarsinghrajput1095 10 сағат бұрын
संगीता ह्या मुर्खाला आम्हीच उरावर बसुवून घेतले आहे.तू बोलतेस तेच खरे 😊 आहे.
@Sudarshan109
@Sudarshan109 11 сағат бұрын
कोणत्याही चॅनेल ला न आलेली माहिती वानखेडे चॅनेल वर मिळते. लोकांचे डोक्यात लक्ख प्रकाश पडत आहे.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 11 сағат бұрын
ताई नेहमी प्रमाणे ; म्हंजे ताई तुमच्या बोलण्या मुळे बऱ्याच गोर गरिबांना रेशन मिळतय.
@prashantghule9447
@prashantghule9447 11 сағат бұрын
5,,,7 दिवसांनी सागर बंगला चलो 10ते 12 लोकांना आवरणार नाही हे
@madhukarchawhan8299
@madhukarchawhan8299 11 сағат бұрын
सुप्रिया सुलेळा मुख्यमंत्री बनविण्यासाठी उपोषणाचा अभिनय करावा लागतोय.
@sanjaybhilare9547
@sanjaybhilare9547 11 сағат бұрын
100% बरोबर आहे
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 2 сағат бұрын
जरांगेची जिरव ताई तुला कोटी कोटी शुभेच्छा
@vilasjaybhay1753
@vilasjaybhay1753 10 сағат бұрын
ताई दररोज लाइव्ह येत जावा म्हणजे लवकर त्याचे पितळ उघडे पडले
@yogeshnale4337
@yogeshnale4337 10 сағат бұрын
मनोज जरांगे ला देवेंद्र फडवणीस नावाची कावीळ झाली आहे
@vijayrane3468
@vijayrane3468 11 сағат бұрын
डॉक्टरने आपल्या संघटनेकडे यांचा बद्दल तक्रार करावी
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 11 сағат бұрын
ताई, जशी आता तुम्ही माहिती देत आहात तशीच माहिती ,ही निवडणूक झाल्यानंतर श्री जरांगे काय करत आहेत याची सुद्धा माहिती द्या,
@rahulkulkarni166
@rahulkulkarni166 10 сағат бұрын
आरक्षण जर अशिक्षित माणसाच्या हाती गेले तर काय होत हे पहा ❓ १) जे होत ते गमावलं EWS २) जे मिळाले ते मान्य नाही SEBC ३) जे पाहिजे ते मिळतं नाही OBC बरोबर ना ताई❓
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
Excellent analysis done by you sir.
@sanjayShinde-em2iq
@sanjayShinde-em2iq 9 сағат бұрын
Wah kya baat hai kulkarni
@ckpatekar
@ckpatekar 6 сағат бұрын
खरंच आहे .
@murarisuryawanshi6940
@murarisuryawanshi6940 11 сағат бұрын
ताई तूम्ही जे सांगता एकदम बरोबर आहे रोहित पवार आणि टोपीची मानस शिव्या देत असता त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Gal ki Aag tuzi sagi kali may galya
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 10 сағат бұрын
अरे हा गोधढीच्या आत सुकं मट्टन खायचा
@sandeepsanap1839
@sandeepsanap1839 10 сағат бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉पोल खोल केली😅😅😅😅
@babulalmali3787
@babulalmali3787 11 сағат бұрын
ताई अगदी बरोबर आहे.
@ashokraut9023
@ashokraut9023 11 сағат бұрын
सत्य परे शान हो सकता..पराजित नही..
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 9 сағат бұрын
ताई जरांगे हा माणूस गोधडीच्या आत लपवून बरेच काही खात असतो आणि समाजाला फसवतो फक्त काही राजकीय पक्षासाठी चालू आहे समाजाने यांच्यापासून सावध रहावे
@Bkn-y7d
@Bkn-y7d 10 сағат бұрын
पंढरपुर या ठिकाणी जशी लाईव शुगर दाखवली जाती तशी जरागेजी लाईव टेस्ट घ्यायला पाहिजे
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 11 сағат бұрын
मंगेश साबळेचा हकनाक बळी घेतला आहे.आज कुठेही दिसत नाही.
@sangitataiwankhede
@sangitataiwankhede 11 сағат бұрын
उलट मंगेश साबळे यांनी हा निर्णय घ्यायला थोडा उशीर केला जरा मंगेश साबळेने याचा विरोध केला असता तर शंभर टक्के मंगेश साबळे निवडून आले असते आणि आज लोकसभेवर आपला हक्काचा माणूस आपल्याला दिसला असता चांगला पोरगा या नालायक माणसाच्या नीच प्रवृत्तीमुळे पडलेला आहे
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 2 сағат бұрын
संगीताताई जरांगे सुक मटण चपटी संत्रा आंदोलन पुन्हा
@anilbagane4561
@anilbagane4561 10 сағат бұрын
ताई याच नाटक दरोज टीव्ही वर चालू आहे. मग पैसे देऊं कशाला लोक टोकीस जातिल.
@BabasahebDevkar-b8c
@BabasahebDevkar-b8c 11 сағат бұрын
डॉक्टर हा देव माणूस आहे
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
Jarangeni kale fasle sahakari Dr Tarak la., he visru naka.
@ShivajiPatil-t3o
@ShivajiPatil-t3o 11 сағат бұрын
काजू बदाम जरागे का भोपळा जरागे 😂😂
@dipakgavhane519
@dipakgavhane519 9 сағат бұрын
अच्छा बजाया ताई. नार्को टेस्ट पाहिजे ताई. सगळ्या उपोषणाचे कळून चुकेल.
@seekertruth7324
@seekertruth7324 11 сағат бұрын
व्यक्ती पूजा नसावी. व्यक्तीची भक्ती नको. आपली दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय अनेक संत, साधू महात्मे, अनेक राष्ट्रपुरुष, थोर समाजकारणी या समाजाने महाराष्ट्राला आणि या देशाला दिले. साक्षात छत्रपती शिवबां सारखा युगपुरुष आपनास लाभला ज्याच्यामुळे आपण सर्वजण आज आपल्या धर्माचे पालन करू शकतो. कवी कुलभूषण म्हणतात "एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंता होती सबकी " व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत आकांक्षा याला समाजाचे नाव देऊ नये.
@chandrakantwaghmare9086
@chandrakantwaghmare9086 10 сағат бұрын
Tai is Great 🙏🌹
@shailendragurav6986
@shailendragurav6986 9 сағат бұрын
विधानसभा निवडणुकी पर्यंत सुपारी घेतली आहे.. जोर लावतोय...
@Digambar373
@Digambar373 10 сағат бұрын
चित्रपटासाठी उपोषण सोडले होते त्यांनी
@SureshPunde-mp5zw
@SureshPunde-mp5zw 11 сағат бұрын
ताई जरा नंगे चा तमाशा नंहैबर मधे बंद होणार आहे
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 11 сағат бұрын
म्हणजे हे उपोषण नोव्हेंबर पर्यंत चालू राहते की काय? कांहीच न खाता एवढे दिवस जगतोय जगभरात नोंद होणार
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
​@@chandrakantkamble9423saline pan ghetat te , mug tyavar 100 varshe te kadhu shaktat.
@ckpatekar
@ckpatekar 6 сағат бұрын
​@@chandrakantkamble9423ग्रिनीज बुकात नोंद करतील काका .
@rajanawate6656
@rajanawate6656 11 сағат бұрын
छान आज दिवसांत तीन वेळा ऑनलाईन छान आहे असेच पोल खोल चालू असावे
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Tuzya may bahinichi kar Manav Pol kol
@ajeettandale2169
@ajeettandale2169 10 сағат бұрын
तुम्ही सत्य बोलता
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 10 сағат бұрын
जरंगे त्या बडेचा जावयी आहे
@anilk-z6t
@anilk-z6t 9 сағат бұрын
ताई जारंगे ची चादर तीच बदलय नाही काजू बदाम खातो
@ArjunRaskar-m9x
@ArjunRaskar-m9x 5 сағат бұрын
जंरागे गोधडी घेऊन बसतो आणि आतुन काजू बदाम खातो आणि डॉक्टरांना शिव्या देतो
@Harinimgire-v3y
@Harinimgire-v3y 11 сағат бұрын
ताई दररोज येत जा
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Yacha gari yet ja bai
@gk62-z8h
@gk62-z8h 10 сағат бұрын
Great salute तुमच्या कार्याला
@milindwaikar28
@milindwaikar28 11 сағат бұрын
Live येत जा.. तुमच्याकडे एकदम correct माहिती असते व तुम्ही निर्भीड पणे सांगता.. मीडिया वाले सुद्धा manage झालेले आहेत व दबाबखाली दिसतात.. Selective दाखवतात
@milindwaikar28
@milindwaikar28 11 сағат бұрын
बडे सुद्धा manage झालेले आहेत
@nitapandit9466
@nitapandit9466 10 сағат бұрын
लई भारी ताई
@praveshdwar
@praveshdwar 11 сағат бұрын
Khaun peun upshan
@DattatreayWalunj-fm6mh
@DattatreayWalunj-fm6mh 9 сағат бұрын
ताई ह्य कुत्रचा पिचर काधि आला हेच मला कलेले नहि
@nitapandit9466
@nitapandit9466 10 сағат бұрын
अहो ताई त्यांच्या पायाशी द्रौपदी चि गोधडी आहे माफ करा थाळी आहे जी फक्त मध्य रात्री अवतरते
@sambhajibhadke2387
@sambhajibhadke2387 10 сағат бұрын
भुजबळ साहेब बाप हे
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 10 сағат бұрын
बदल झाला आहे हे लक्षात येते कारण सुरुवाती ला तुम्हाल खुप शिव्या कमेंट करत होते आता ते बंद झाले आहे .
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
Karan satya meva jayate.
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 11 сағат бұрын
बिनपाण्याची
@arvindparab7305
@arvindparab7305 7 сағат бұрын
बढे हा पवार च्या पे रोल वर आहे पन्नास टक्के चॅनल च्या मालकाला
@wareagle4125
@wareagle4125 2 сағат бұрын
काजू बदाम खाऊन उपोषण करणारा माणूस आहे
@VenkyRedij-yk5go
@VenkyRedij-yk5go 11 сағат бұрын
तरी वाटत होते! हा सहा वेळा उपोषण कसं करु शकतो? तुम्हीच हे सत्य सांगितले, एकाचीही हिम्मत होणार नाही. आपण खर्या अर्थाने रणरागिणी आहात.
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Budarpetemadli ka ranragini
@VenkyRedij-yk5go
@VenkyRedij-yk5go 10 сағат бұрын
@@VijayDeshmukh-nz6in काही तरी समजून घ्या! आपल्याला आया बहिणी आहेत की नाही?
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Aay bahni Aahet pan sagi sarkhi nahit Aami Aamchya hakach magto mag tumchya ka potat dukt
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 8 сағат бұрын
अरे डुकरं तू मागतो काय. राजेंद्र kondhare काय बोलले ते बग पाहिले मूर्ख ​@@VijayDeshmukh-nz6in
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 8 сағат бұрын
तुझ्या आईला असाच बोलतो का तू बुधवार पेठेतली आहे का
@Maddy77395
@Maddy77395 10 сағат бұрын
Jarange ha sharad pawar cha manus ahe
@ManikWaghmare-j3d
@ManikWaghmare-j3d 11 сағат бұрын
khar bolta tai tumhi
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 9 сағат бұрын
ताई तुम्ही खरच खूप चांगलं समजावून सांगत असता.
@DilipKulkarni-s3r
@DilipKulkarni-s3r 11 сағат бұрын
आपण खूप छान सविस्तर अशी माहिती देतात
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 9 сағат бұрын
ताई आता तुमचे व्हिडीओ पाहिले वा एयकले नाही तर चूक चुकल्यासारखे वाटते,श्री स्वामी समर्थ
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 11 сағат бұрын
khato pito uposen karto
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Vadapav na baba tuzi aay nit gal
@PradipChavan-gb3rk
@PradipChavan-gb3rk 9 сағат бұрын
छान ताई
@sanjaypatil407
@sanjaypatil407 8 сағат бұрын
सरकार ने जरंगे चे लाड बंद करायला पाहिजे
@Ehuvhfrxfgh
@Ehuvhfrxfgh 11 сағат бұрын
ताई साहेब ❤
@umeshhursale1500
@umeshhursale1500 10 сағат бұрын
ताई मी सुरुवातीपासूनच ओळखल होत.
@bhagwanawhad817
@bhagwanawhad817 2 сағат бұрын
मुरखाचा, योध्दा आहे हा,जयशिवराय
@harishchandrasolat9892
@harishchandrasolat9892 10 сағат бұрын
Tai, salute your daring. You are real Maratha Sherni Great!!
@Samta1714
@Samta1714 39 минут бұрын
बीड जालना तील लोकच यांना भावनीक होउन साथ देतात.आज झुंडशाही पुन्हा बीड बंद ठेवून गरीब लोकांना वेठीस धरणार
@umeshbodake837
@umeshbodake837 10 сағат бұрын
मला असं वाटतं की तुमच्या घरी आरसा नाही
@Connect.44
@Connect.44 6 сағат бұрын
शरद पवार यांचा चेला फरांगे
@wareagle4125
@wareagle4125 2 сағат бұрын
ताई तुम्ही सगळे पितळ उघडं केले जंरग्याच
@RaniDubal
@RaniDubal 11 сағат бұрын
ताई तू. दररोज लाइव येत जा 👍
@User96942
@User96942 10 сағат бұрын
यांनी निवडून दिलेला सोणावणे कुठे गेला
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
Kuthe gela marayla ase vichara !
@Kbd-x1c
@Kbd-x1c 9 сағат бұрын
सोनवणेला आता कोण विचारणार!!सत्ता बीजेपी ची.काही सुधारणा होऊ शकणार नाही.
@Pooja_patil_011
@Pooja_patil_011 11 сағат бұрын
Kaju badam 😅
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 10 сағат бұрын
Tuzi an sagi chi nih aay gal to Aakebag vadapav kasa Kato te
@rajanawate6656
@rajanawate6656 10 сағат бұрын
एक जण बोलतो आठ करोड मराठा जंरागेच्या बाजूला उभे आहेत आठ कोठून आले त्यालाच माहिती, दुसरा बोलतो पाच करोड मग भाजपचे मराठा, बावसकर महाराज, तुम्ही आणि इतर अजून मराठा काय टोटल दहा, वीसच काय
@praveshdwar
@praveshdwar 11 сағат бұрын
Khale ka kaju badam 😂😂
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations 2 сағат бұрын
जारांगे हा विषय आता कचरा कुंडीत टाकणे लायक झाला आहे,,, कारण समाज्या तील घाण / कचरा आपण नेहमी कचरा कुंडीत टाकून परिसर स्वच् केला जातो
@murarisuryawanshi6940
@murarisuryawanshi6940 11 сағат бұрын
जय श्रीराम
@achyutpuri8123
@achyutpuri8123 8 сағат бұрын
YES 💯🙌
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 8 сағат бұрын
ताई एक नक्की आहे हा शिव्या देतो त्यामुळे एकही मंत्री यांच्याकडे जाणार नाही, हा मंत्र्याचे देवा सारखी वाट पाहत असेल,
@pandughule5141
@pandughule5141 Сағат бұрын
काजू बदाम मटणाचे सूप सत्य गोष्टी मांडल्या आहेत काय तुम्ही
@yogeshfatale6292
@yogeshfatale6292 11 сағат бұрын
जरांगे पाटलाच नाव् घेतल्या शिवाय फेमस च होत नाही .
@shivnathkhedkar6209
@shivnathkhedkar6209 Сағат бұрын
काजू खात बदाम खात ताई खोट बोलत शिंदे साहेबांनि बकरा सोकला
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 10 сағат бұрын
Very nice
@samadhannagene3275
@samadhannagene3275 7 сағат бұрын
ताई कुणाखाली झोपून पाकीट आणलं
@dayanandmane1878
@dayanandmane1878 10 сағат бұрын
फेमस होण्यासाठी काही पण करू नको
@MunjabhauharkalMunjabhauharkal
@MunjabhauharkalMunjabhauharkal 4 сағат бұрын
तो फक्त नाटक करतो
@HanumanGhule-q4j
@HanumanGhule-q4j 49 минут бұрын
ताई दररोज लाईव्ह घेत जा कारण याचा पुरस्कार लवकर फाडा
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 9 сағат бұрын
Tai jarange cha burakha phda
@RamrajaBhatane-oj8ht
@RamrajaBhatane-oj8ht 7 сағат бұрын
ताई n. Ek 😊
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Сағат бұрын
काजू बदामाचा व्हिडिओ खरा आहे मी पहिला आहे
@mangeshwaghole8945
@mangeshwaghole8945 7 сағат бұрын
Well done well say
@SantoshMohalkar-d7v
@SantoshMohalkar-d7v 6 сағат бұрын
तुम्ही रोज लाईव्ह येत जा
@sandeep_2110
@sandeep_2110 8 сағат бұрын
तो बडे नाही.. बडे का है
@pradipdahifale9221
@pradipdahifale9221 35 минут бұрын
आगदी बरोबर आहे आहे हा काजु बदाम खाऊन उपोषण चालू आहे
@anilk-z6t
@anilk-z6t 9 сағат бұрын
ताई जारंगे ची ब्लॅंकेट तेच का वापरतो ब्लॅंकेट चं गौड बंगाल आहे
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 3 сағат бұрын
मला तर पहिल्यापासून च शंका आहे ब्लॅंकेट आतमध्ये काहीतरी झोल आहे? उन्हाळ्यात ब्लॅंकेट पांघरत का कोण??
@jalindargaldhar2944
@jalindargaldhar2944 8 сағат бұрын
खातो तर खाऊद्या आरक्षणाचं बोला ना तो काय मागतो सॉर्थासाठी काय मागतो का आरक्षण च मागतो ना तुम्ही मराठा आहात का obc मला हा डाऊट आहे ताई तुम्ही बोलण्यापेक्षा हाके शेजारी उपोषणाला बसा कारण तुम्ही मराठा नाही
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 8 сағат бұрын
Jarange chi मागणी आहे 32%ओबीसी आरक्षणात 70%लोकसंख्या करायची अरे असा होत नसते आता तरी भानावर या. Jarange हा राजकारणी बाहुला झालाय
@ckpatekar
@ckpatekar 6 сағат бұрын
एक वर्षात सहावेळा उपोषण बदाम काजू ,दूध भाकरी ,अंडी खाऊन करतोय .सामाज्याला वेड्यात काढतोय काय का हा माणूस .
@rathodsunder760
@rathodsunder760 8 сағат бұрын
बर.ताई.तुमच्या.उपोषणाच.काय.झाल..सांगाल.का
@indian-rl5ge
@indian-rl5ge 10 сағат бұрын
काजु खाल्लेकी शुगर वाढणारच
@jayantkoshe2998
@jayantkoshe2998 10 сағат бұрын
प्रत्येक विडिओ जपून ठेवावा इतका महत्वाचा. खूप लोक आपल्या विडिओ ची वाट पाहत असतात
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 7 сағат бұрын
ताई... तर्कवितर्क करण्यापेक्षा पुरावे सादर करा. काही खात आहेत त्याचे!!! मराठा आरक्षण काळाची गरज आहे. गुणवंत विद्यार्थी आरक्षणाचे बळी जात आहेत. समानता साध्य होत नाही. जरांगेचे आंदोलन मराठा समाजासाठी असताना इतर समाजाचा उल्लेख करुन त्यांनाही आरक्षण मिळण्याचा आग्रह धरतात ही बाब खटकते. शिवाय मविआ च्या काळात आंदोलन बंद होते तर महायुतीच्या काळात मात्र आंदोलन जोर धरते हेही विशेष!
@ShirishBavdhane
@ShirishBavdhane 9 минут бұрын
याच्या पिक्चर चा निर्माता बसला पाहिजे
@shadevmunde4830
@shadevmunde4830 10 сағат бұрын
खरं बोलणे पाप आहे
@laxmanlatpate9068
@laxmanlatpate9068 9 сағат бұрын
😊
@shashichavan1119
@shashichavan1119 10 сағат бұрын
ताई आपण मराठा खूप दिवसांनी मराठा एक झालंय.ही एकी तोडू नका. हा लढा जातिवंत गरजवंत मराठ्यांचा आहे.तुम्ही काहीही बोलू नका एक मराठा लाख मराठा जयं जिजाऊ जय शिवराय
@satishchorghade6574
@satishchorghade6574 Сағат бұрын
तिला ताई नका म्हणू रांड आहे ती बुधवार पेठेतील
@jivandhuru1243
@jivandhuru1243 10 сағат бұрын
Bhujbal Fadanvis che nav ghya Sangita tai Jarange samor, mhanje dharatirthi padlela yoddha popta sarkha bolel ghan shivya.
@vinayukarde1578
@vinayukarde1578 8 сағат бұрын
Jarange var ch tu pot bhartes. Tuzyakade dusra subject nahi .
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 2 сағат бұрын
❤❤
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН
Yogendra Yadav On Why It's Time to End EVM Conspiracy Theories? | Deshkaal
18:18
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12