ये तो सिर्फ टेलर है पिक्चर कभी बाकी है एक मराठा कोटी मराठा पाटलांनी निर्णय घेतला तो एकदम योग्य आहे
@hanumandoke5355Ай бұрын
योग्य निर्णय साहेब
@YogitaBhavar-w3oАй бұрын
Ek maratha lakh maratha 🚩 🙏
@Raju-rz6bjАй бұрын
नवसाला पावला नाही म्हणुन, देव बदलणारी औलाद आमची नाही..! 🚩सदैव एकनिष्ठ 🚩 MJP #everyonehighlights
@vilasdighe6319Ай бұрын
ही तर वादळापूर्वीची शांतता आहे मेरे दोस्तों
@राजामाझाशिवछत्रपती4879Ай бұрын
योग्य निर्णय
@abhijadhav8048Ай бұрын
जर उभे करायचे नव्हते तर मग कशाला एव्हढ्या बैठका आणि मुलाखती घेत बसले होते... जर आधीच म्हणले असते की आपल्याला राजकारणात जायचं नाही म्हणूण तर एवढं काही नसतं वाटलं लोकांना... आता लोक म्हणायला लागले की एका रात्रीत असं काय झालं की माघार घेतली
@statusking2377Ай бұрын
JAY JARANGE
@abhijadhav8048Ай бұрын
मी जारांगे पाटलांचा एकदम कट्टर समर्थक होतो पण कालचा निर्णय मला अजीबात नाही आवडला... माझे सर्व मित्र म्हणायला लागले की जरांगे पाटील manage झाले म्हणूण माघार घेतली.... आता मी तरी कोणाकोणाला सांगत बसू की जरांगे पाटील manage नाही झाले म्हणूण.... एवढ मात्र खरं आहे की कालपासून पूर्ण राज्यात एकच चर्चा सुरू आहे, की जरांगे पाटील शरद पवारांचे आहेत म्हणूण
@BhagwatBarseАй бұрын
@@abhijadhav8048 भावा असे बिलकुल ही नाही
@ASHOKHAWLАй бұрын
मनोज दादा जरांगे कोणताही निर्णय घेतील तो महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा समाजातील जनता मायबाप यांच्या हिताचाच असेल कारण आमचा संघर्ष योद्धा बिकाऊ नाही तर तो टिकाऊ आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजातील जनता मायबाप यांना विश्वास आहे ❤❤🌹🌹🙏🙏
@SagarMaharnorАй бұрын
मजबुरी का नाम गनिमी कावा.
@DilipBerad-r8qАй бұрын
Yog nirnay ami manoj dada sobat
@YogitaBhavar-w3oАй бұрын
Patil 💪 🚩
@AjinathAgre-pc1fqАй бұрын
दादा आता तर फडवणीस ची वाट लावणार आहे
@AjinathAgre-pc1fqАй бұрын
पाटला सोबत राहुन फडवणीस आणि B J P ची वाट लावू
@vilasdighe6319Ай бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा
@Raj77-oj8htАй бұрын
गुडघ्याला बाशिंग ज्यानी बांधले त्यांचा खर्च 😂😂 फुकट वाया गेले.
@subhashkadamАй бұрын
🙏 पाटलांनी भावनाशी खेळणं बंद करावा समाज खूप नाराज आहे पण बोलत नाही
@IdjfJxcnАй бұрын
आणपढ घंमडी निघाला जंरागे
@vilasdighe6319Ай бұрын
आरे जाधव तू राजकारणी दिसतो
@Atharvdeore8724Ай бұрын
सुल्तानी कावा
@sadanandkotkarpatil4830Ай бұрын
❤
@IdjfJxcnАй бұрын
बेवखुब बनवले जंरागेने मराठा दलीत मुस्लिम समाजाला
@Neo-Rider16Ай бұрын
मजबुरी का नाम गनिमी कावा 😂
@bharatmundhe5866Ай бұрын
पवारांनी खोके दिल्या मुळे माघार घेतली जरंगे ला आरक्षण चे काही देणे घेणे नाही पवारांची चाटूगिरी करायची आहे राजकारण करायचे आहे गरीब मराठा समाजाच्या भावना सोबत खेळा यचे आहे