जरांगे पाटलांनी निवडणुकीत दगड उभा केला तरी निवडून देणार ! मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ! Shivshashi

  Рет қаралды 32,345

Shivshahi Marathi

Shivshahi Marathi

Күн бұрын

लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - Shivshashi Marathi
#Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
#manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Пікірлер: 40
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
एकच नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 Ай бұрын
दगड उभा करा निवडून येतील
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
२८८चे,डीपोजीट जप्त झाले तर तोंड कोणाला दाखवायच? म्हणे २८८पाडणार,, २८८,जरागे यांनी दीलेले उमेदवार पाडणार का?
@suresh_biranage
@suresh_biranage Ай бұрын
दादा तुझ्या विचाराशी सहमत आहे. निवडून दिलेले व्यक्तीने अधिवेशनामध्ये अथवा प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला आरक्षण असणाऱ्या अभ्यासकाला निवडून देऊ पण शंभर टक्के गरीब मराठा तोही मराठी हिंदी इंग्रजी जाणणारा असावा लागतो आपण सर्वांनी प्रयत्न करू यश निश्चित येईल.
@lifeline-qt4em
@lifeline-qt4em Ай бұрын
पाटलांनी उमेदवार स्वतः उभे केले तर नक्कीच बदल होईल, दुसऱ्या पक्षाचे नेते मोठे करून काही फायदा नाही गरजवंत मराठा उमेदवार देणे आवश्यक आहे
@ramvanje4394
@ramvanje4394 Ай бұрын
पाटलानी उमेदवार उभे केलेछ पाहीजे. जय शिवराय
@KumarMaske-gc3rp
@KumarMaske-gc3rp Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
❤❤ ,khup chan
@rajukale8783
@rajukale8783 Ай бұрын
मनोज दादा म्हणजे मराठ्यांचा काळीज
@madhavsuryawanshi3974
@madhavsuryawanshi3974 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा.....
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l Ай бұрын
आता फक्तं मनोज भाऊ सोबत अखंड भारत 288 महाराष्ट्र सर्व आमदार निवडून येणार आम्ही फक्त मनोज भाऊ भक्त
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 Ай бұрын
आम्ही सर्व दादा सोबतच आहे
@rohidasjagtap1967
@rohidasjagtap1967 Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@birdsland8823
@birdsland8823 Ай бұрын
एकच मिशन अब की बार जरांगे पाटील सरकार तरच ओबीसीतुन आरक्षणाचा योग्य न्याय मिळेल
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
मराठा ❤
@vaijinathsanap5091
@vaijinathsanap5091 Ай бұрын
Ok
@Ramtodkar23
@Ramtodkar23 Ай бұрын
पाटलांनी 288 उमेदवार उभे केले पाहिजे. याना सुट्टी नाही.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
पाटील नी सोर्थीं आहेत बिल्कुल सार्थ नाही गोर गरीबांचे कैवारी आहेत पाटील बोलतील तीच पूर्व दिशा
@yodj2550
@yodj2550 Ай бұрын
Jai maharastra, sahab
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
पाटील ची ऐकच मागणी आहे बस पाटील ऐक वचनी आहेत
@dnyaneshwaryendhe8850
@dnyaneshwaryendhe8850 Ай бұрын
मराठा जातिकडे लक्ष दया
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 19 күн бұрын
दगड . विधान भवनात कसे समस्या मांडतील व उमेदवाराला - दगड म्हनु नका - - अंधळा - अपंग - उभा केल तर - निवदुन देऊ . असे म्हणः - . दगडाची . उपमा . आमदार साहे बानाः ..
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 19 күн бұрын
खरोखर मराठा समाज . एकत्र करण्या स ज रांगे . दादाचे मोठे योगदान मिळाले. . बर . तेवढ्याच ताकतीने - ओ . बी.सी समाज सुद्ध : . एकत्रीत आलाय कर 370 . जाती सुद्ध : एकवट झाल्याचे चित्र . बनले - त्याला . कारण . हाके . भुजबळ . पडळ कर . शेंडगे . नसुन . केवळ . जरांगे दादाचे . उपकार . विसरुच शकत नाही . o B C सुधः
@Ramzade3270
@Ramzade3270 27 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@SurajDhanwale
@SurajDhanwale Ай бұрын
Aaata parat Tatar jevha khaly ajun talach ubha Kara
@Ssdd64775
@Ssdd64775 Ай бұрын
म्हणजे जे उमेदवार उभे राहणार आहे ते दगड समजायचे कि गाढव समजायचे? आणि निवडून आल्यावर गाढव/दगड निवडून आला अस म्हणायचं का?
@nitinshinde3218
@nitinshinde3218 Ай бұрын
ते सगळे तुझ्यावर उडवायचे
@Ssdd64775
@Ssdd64775 Ай бұрын
@@nitinshinde3218 address send kar tuza
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Ай бұрын
कॅमेरा समोर आला की लोक लई तावातावाने बोलतयात आरक्षण म्हणजे काय हे माहीत का नसेना
@pandharinathpatil7909
@pandharinathpatil7909 Ай бұрын
दगड आरक्षण देतील का, दगडं राज्य चालवतील का.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
दगड तुला डोक्यात हाणला पाहिजे
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 Ай бұрын
❤❤
@eknathsontakke3700
@eknathsontakke3700 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@pralhadshirfule5255
@pralhadshirfule5255 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 64 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН