जरांगे फॅक्टर फक्त मराठवाड्यात चालणार? | Prashant Dixit | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 5,594

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 31
@dilippawar9099
@dilippawar9099 2 сағат бұрын
योग्य विश्लेषण
@samirranade7508
@samirranade7508 Сағат бұрын
दोन ही व्हिडिओ बघितल्यानंतर दोन गोष्टी मांडावेसे वाटतात एकतर पहिली गमतीने सरांचं गणित खूपच कच्च आहे हे परत म्हणल्याप्रमाणे गमतीने दुसरी महत्त्वाची गोष्ट संघ जर जातीपातीच्या याच्यावर कंट्रोल करू शकला नसता तर 2014 किंवा 2019 ला मिळालेली सत्ता आणि त्या वेळचे वोट पर्सेंटेज हे कुठल्याही जाती सापेक्ष नव्हते असंच मानावा लागेल पण प्रत्यक्षात 2024 ला संघ त्या प्रमाणात involve नव्हता त्यामुळे झालेले नुकसान आहे असं मला तरी वाटतं
@hindu383
@hindu383 2 сағат бұрын
Barobar
@vivekogale1551
@vivekogale1551 Сағат бұрын
Jai shree ram
@hindu383
@hindu383 Сағат бұрын
सेम मी हाच विचार करतोय
@RahulPatil-pm9fr
@RahulPatil-pm9fr 2 сағат бұрын
अजून एक भाग : - महाराष्ट्राची पुढची ५ वर्षे
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 сағат бұрын
नमस्कार लहान पक्ष तसेच प्रादेशिक पक्ष यांचे महत्त्व कमी होणे हे लोकशाहीसाठी खुपच चांगली बाब ठरेल. हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@Avi5678-o6u
@Avi5678-o6u Сағат бұрын
अरे गुजरात प्रेमी माणसा महाराष्ट्र विकला जातोय तेहवा upper caste सवर्ण लोक बहुजना ना वेड करत आहेत हिंदुत्व हिंदुत्व करून त्याच्या अडून फायदा करून घेतात... काहीही जरुरत नाही यांना मत देण्याची...
@Democratic12346
@Democratic12346 35 минут бұрын
ह्यांना राजकीय पक्षात घेतले पाहिजे..त्यांनी लोकसभेला पण असेच बोलले होते तर भाजपची वाट लागली😂😂😂
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 сағат бұрын
वाजे काही लादेन आहे का ?? उद्धव यांचे हे वाक्य गेम चेजर ठरेल
@rohanparab2550
@rohanparab2550 2 сағат бұрын
कुत्र गाडीखली आलं तरी लोक राजीनामा मागातील - हे फडणवीस यांचं वाक्य गेम चेंजर ठरेल
@bspatil2109
@bspatil2109 Сағат бұрын
हा बामण दुसरं काय सांगणार?मनुस्मृती वाचा.शहाणे व्हा .
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g 3 сағат бұрын
आम्ही छत्रपतींचे मराठे आहोत , जरांगेचे नाही. आम्ही सर्वात आधी हिंदु आहोत . आणि धर्म हा सर्वोच्च आसेल आमच्यात. आम्ही बीजेपी सोबतच राहणार मरेपर्यंत. धर्माशी गद्दारी कधीच होऊ शकत नाही. जय श्रीराम 🚩🚩🚩
@sachinjadhav-gy9tr
@sachinjadhav-gy9tr 2 сағат бұрын
आहेच आणि हाच हिंदू धर्म जाती जातीत भांडणं लावून संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. भाजप संपवा , हिंदू धर्म वाचवा.
@sks1464
@sks1464 2 сағат бұрын
तू मराठा नाही bjp rss चा मालक ब्राम्हण आहे नाव हिंदू चे पण तुम्ही ब्राम्हण लोकांची चाकरी करणार का? छत्रपती च्या आत्म्याला काय वाटेल याचा विचार करा फक्त मराठा 🚩
@sks1464
@sks1464 2 сағат бұрын
तू मराठा नाही bjp rss चा मालक ब्राम्हण आहे नाव हिंदू चे पण तुम्ही ब्राम्हण लोकांची चाकरी करणार का? छत्रपती च्या आत्म्याला काय वाटेल याचा विचार करा फक्त मराठा 🚩
@SKFanClub89
@SKFanClub89 Сағат бұрын
Me too ek maratha lakh Maratha only Shinde Sena
@Guneshdeo-o7o
@Guneshdeo-o7o 3 сағат бұрын
मार्केट कोसळे आहे
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 сағат бұрын
नमस्कार अजित पवार +शरद पवार हे रसायन गोंधळ धावणार? अजित पवार यांनी ज्या ६०/७० जागा युती मधुन धेणार म्हणजे या जागा युति च्या कमिच झाल्या आहेत. म्हणजे २२० जागांवरच शिंदे फडणवीस यांना ताकद लावावी लागेल. धन्यवाद 🎉🎉🎉
@vijaysadashivphadke1968
@vijaysadashivphadke1968 2 сағат бұрын
That is the only possible antidose available to Mahayuti to counter casteist politics played cunningly & cleverly. Incidentally CM is beneficiary of both dose & antidose. This is not first time in Maharashtra when cast politics is sufficient to win elections irrespective of economical status of the cast majority. This time one other cast is convinced as culprit for miseries of majority cast.
@ssbb9358
@ssbb9358 17 минут бұрын
So much division on caste/jaat ! And he made a profession out of it and looks like made good on it too. I thought all Maharashtrians are proud Hindavi Swarajya people. Thin slicing your own people, bleak future for the state; sad state..
@Guneshdeo-o7o
@Guneshdeo-o7o 3 сағат бұрын
पैसे दिले काय उपकार केले का Ha टॅक्सचा पैसे आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 сағат бұрын
मग टॅक्स चा पैसा ..कसाब ला दे , वाजे काही लादेन नाही
@bgkadam4820
@bgkadam4820 2 сағат бұрын
Dixit
@hrishikeshmahale369
@hrishikeshmahale369 2 сағат бұрын
Mazhya Sarwa Maratha - Obc - Kunbi - Bahujan Mitra ani Tyanche Pariwar Sarwa Vote पंजा - तुतारी - मशाल 🇮🇳 फक्त पंजा - तुतारी - मशाल ✌🏼
@Avi5678-o6u
@Avi5678-o6u 3 сағат бұрын
Ha pachalg ani ha dixit he bjp ahet mi he phnar nahi..,....maratha dveshi lok ahet he nich
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН