चांगला कलाकार आहेस खुप मोठा हो आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत.
@pandurangpawar9225 Жыл бұрын
आपली कला अप्रतिम आहे समाजसेवेला समाधान करण्यासाठी आपलं काम कलेतुन सादरीकरण करणे फारच सुंदर 🙏🌹🌹🪷
@saurabhsatpute27435 жыл бұрын
भावा तु चला हवा येऊ दया मधे पाहिजे ज्याला असे वाटत त्याने लाइक करा
@rajushinde47394 жыл бұрын
A jaakaassssss 👌👍 Boos
@shamgoradetotalvideo4454 жыл бұрын
Right
@anilthakare53214 жыл бұрын
Nkiich
@vikasdhande4002 Жыл бұрын
खरच चांगल जमलं कि राव आपल्याले आवडलं 🎉❤
@prabhakarsabale4369 Жыл бұрын
चांगला कलाकार आहे.
@sangtiagaikwad7492 Жыл бұрын
एक नंबरचा तुम्ही लवकरच हवा येऊ द्या मधे दिसणार हे नक्की छान व्हिडिओ मस्त एकटिग
@rocksan71995 жыл бұрын
सगळ्या कलाकारा चा आवाज खूप भारी काढल्यास मित्रा एकच नंबर तू reality show मध्ये गेला पाहिजे
@sachinjadhavsjmusic16225 жыл бұрын
मस्त कलाकार आहे याला नक्कीच प्रसिद्धी आणि वाव मिळालि पाहिजे
@survivorsayyad33385 жыл бұрын
Mast ahe bhau jamla agdi barobar
@chandukhandekar30055 жыл бұрын
मस्त मित्रा लवकरच तुझा ही दिवस येईन
@machindrakadam52175 жыл бұрын
Sj Music Sachin Jadhav
@rahulkarande82925 жыл бұрын
bjp madhe ja mag
@kmurlidharn4 жыл бұрын
हैलो मित्रों जबकि कोरोना के विनाश ने दुनिया भर में तबाही मचाई है, पूरी दुनिया की अर्थव्यवस्था ध्वस्त हो गई है, जिसका असर दुनिया के उद्योगों, कारखानों, मॉल, मजदूरों आदि पर पड़ेगा। बेरोजगारी बढ़ रही है, दोस्तों, इस वैश्विक महामारी में, हम अपने और अपनी बेरोजगारी के बारे में चिंतित हैं, इसलिए हम ने एक NTM वर्ल्ड सिस्टम बनाया है, जो आपको साथ लेकर देश में लाखों नौकरियां पैदा करेगा, दोस्तों, यह देश का पहला सेसन है, जिससे, कुछ ही महीनों में, ज्यादातर लोग जुड़ रहे हैं ,और कमा रहे हैं। मेरी टीम मे जुडने के लीये दिये गये नंबर पर आपका नाम ओर कोई भी आयडेंटी प्रुफ की pic send करो ******************* कम जगाह होने के कारण only 20 को ही joining देनी हैं 🤝🤝🤝🤝🤝🤝 WhatsApp नंबर 9890297068 पर भेजें,
@shrinivasmande13992 жыл бұрын
पांडू भाऊ एकच नंबर मिमीक्री केली.सर्व कलाकारांचे हुबेहूब आवाज काढले.
@uttamkasbe91054 жыл бұрын
वाघमारे एक दिवस तुम्ही खुप चमकणार धन्यवाद खुप छान आवाज
@sachintarange17474 жыл бұрын
Good
@chaitanyapawar63575 жыл бұрын
भावा तुला खूप मोठी देवाने देणगी दिली आहे याचा वापर कर खूप पुढे जाशील आपल्या भारत च व तुझ्या आई वडिलांचा नाव मोठ कर हिच इच्छा
@_harsh_creation_56105 жыл бұрын
So Nice 😍
@UttamKumar-il5uw5 жыл бұрын
You are too good. Keep it up god bless you with fame
मस्त कलाकार आहेस तू भावा.... पुढील वाटचालीस शुभेच्छा....... देतो.....👏👏
@hajaredeepak86605 жыл бұрын
बर मला हे कळत नाही की हे dislike करणारे आहेत तरी कोण ।।।निदान आपल्याला काही येत नाही तर दुसऱ्याला तरी negative करू नका।।।मस्त आहे भावा।।।।पुणेेकर।।।
@jayeshpatil37765 жыл бұрын
he swatala buddhijivi samajnare ahiet, jase pavsaliyat bedka bhaer yetat tase he bhaer yetat, atta pan kahi buddhijiwi paus padla tar bhaer alet an p.m la patra lihalai ki deshat ashasnuta vadli ahie mahanun
@ajitpatil81075 жыл бұрын
Marathi manus phude chlala ki as karnare khup aahet
@deepakshinde27655 жыл бұрын
यांना दीडशहाणे म्हणतात,जसे काय हे खुप मोठे कलाकार आहेत
@nasaruddinjamadar66495 жыл бұрын
Mast
@prasadmhatre33945 жыл бұрын
Bhai lay bhari
@kalpakArts5 жыл бұрын
*भाऊ ... एकच नंबर.... 👌👍* *Dislike करणारे लोकांना काहीच जमत नाही म्हणून जळतात👌*
मी करनाटक चा आहे। मला तुजी मीमीकरी फार छान वाटली भवा। सतत प्रयत्न कर यश मिळल।
@sarjeraodalve15304 жыл бұрын
कोनता जिल्हा तूमचा
@pritikanal75864 жыл бұрын
Khupach chan
@user-spirit_of_mine_10 ай бұрын
Khup चांगला प्रयत्न आहे डायलॉग थोडा मोठा कर भाऊ. मोठा कलाकार हो 🎉 अभिनंदन
@rajendrajoshi99994 жыл бұрын
निलूफूले👌इंदुरक👌सगळच भारी
@bharatkale39615 жыл бұрын
पांडू भाऊ चे फॅन इथे लाईक करा👌👌
@prabhakartawde3255 жыл бұрын
वारे वा पांडुरंगा तु 1 न्बर
@filmwadi24125 жыл бұрын
प्रत्येक आवाज अगदी तंतोतंत, आणि स्क्रिप्ट तर अशी की हसून हसून लोक येडे होतील. पांडू भाऊ तुम्ही कमाल आहात... What a talented person...
@girishshete79495 жыл бұрын
All rounder आहे God bless to you मित्रा तुला चांगल्या प्लॅटफॉर्म ची गरज आहे
@sudhakarvardam9690 Жыл бұрын
अजून होतास कुठे भावा? अभिनंदन आणि शुभेच्छा❤
@mktorreto5035 жыл бұрын
सगळे आवाज अगदी मनापासून आणि उत्तमोत्तम काढले आहेत..अशीच प्रगती करत रहा...✌🏻❣
@arundahifale94125 жыл бұрын
खूप छान वाटले
@tejeshlondhe61445 жыл бұрын
खरच खुप छान हुबेहूब आवाज काढता All the best
@vasimshaikh89435 жыл бұрын
अप्रतिम आवाज काढलेस भाऊ.....आम्ही तुला लवकरच एखाद्या रिऍलिटी कार्यक्रम मध्ये बघू अशी अपेक्षा आहे.....👍👍👍👌👌
@sarwarshaikh97464 жыл бұрын
😀😀😀
@swapnilgondhali2290 Жыл бұрын
तुमच्या अप्रतिम कलेला 21तोफांची सलामी 🙏🏼💐
@ganeshgaikwad2118 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👍
@bapudeore55125 жыл бұрын
मस्त .... ही आवाजाची जादू आपल्या मेहनतीच फळ असत. कोणत्याही देवाची कृपा नाही . हे सर्वांनी लक्षात ठेवा . मोठा कलाकार व्हावे हीच अपेक्षा .
@zundubamtech59755 жыл бұрын
पांडु भाऊ चा विडियो जबरदस्त love you bro
@राहूलकेसकर-र5ख5 жыл бұрын
एक नंबर खूप छान
@activeteacher71675 жыл бұрын
तुमच्या आवाजात जादु आहे ....!!! इंदोरीकर महाराजांचा आवाज लय भारी !!! मिथुन , सनी देओल,जॉनी लिव्हर .... सर्वाचेच लय भारी आवाज !!!
@amolnalawade49325 жыл бұрын
आवाज खूप खूप छान पण ,प्रत्येक विनोद अश्लीलता आणल्याशिवाय हीट होत नाही ,असंच तुम्हाला तुम्हाला वाटते बहुतेक ?
@rohithajare56415 жыл бұрын
@@amolnalawade4932 black,
@KiranPatil.99219 ай бұрын
अती सुंदर भावा 🎉🎉🎉 नक्कीच अप्रतिम अशी कला भरलेली आहे तुमच्या अंगात 👌 कलेचा वापर करा,, नक्कीच प्रसिद्धी मिळेल,, यात तीळ मात्र शंकाच नाही,,👌👌 कोणाकोनाला ही कमेंट आवडली,,🎉🎉
@purushottambankar91675 жыл бұрын
खूपच छान,,,,मित्रा,,,तुज्या कडे अफलातून टलेंट आहे,,,दुनिया लवकरच तुझी दखल घेईल,,,, तू,,मेहनत घे, नाव नवीन स्टोरो क्रियेट कर,,,, नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल,,,,
@rohidasrawate6295 жыл бұрын
Nice
@vandanaff6kanawade7675 жыл бұрын
Nice
@tejasnirmal54384 жыл бұрын
भावा जमलय बर का... लयं मोठा होशील भविष्यात...keep it up
@pratibharajput40034 жыл бұрын
Right
@sureshgavit49234 жыл бұрын
लय भारी ,भावा
@sarthakzirape76584 жыл бұрын
Barobar aahe
@jaypatil70915 жыл бұрын
चला हवा येऊ द्या च्या सेटवर तुम्हला पाहायला नक्कीच आवडेल
@darshanchoughule20965 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@sarikavartak60125 жыл бұрын
ho nakkich avdel
@bhaiyyan43165 жыл бұрын
Jay Patil gyp cup
@prashantg68834 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम व्हिडिओ बनवला.. वेगवेगळे आवाज काढून तू तुझी कला सादर केली. तुझ्या सुप्तगुणांना नक्कीच वाव मिळेल. तुला हार्दिक शुभेच्छा👍👍👍
@dadasahebnulake58575 жыл бұрын
खूप छान केले भाऊ इतक्या कलाकारांचा आवाज एकाने काढणे म्हणजे ही एक वेगळीच कला आहे ती तुम्ही करून दाखवलीय
@manoharrathod21425 жыл бұрын
Indorikar yanchi mimicry ekdum perfect keli tuze purn video khup chhan aahe mitra
@girish79135 жыл бұрын
1नबर भाई।। खूप खूप भरपूर शबेछा तूला पुदचा भविष्य सआती।।😎❤✌
@kishordeshpande28784 жыл бұрын
खूप मोठा कलाकार होशील यात काहीच शंका नाही.विनोदी कलाकारच मार्गदर्शन घे.तुला खूप शुभेच्छा .
@shitalgajare10195 жыл бұрын
छानचं 👌👌 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@prabhakarchopade56535 жыл бұрын
भावा खुप छान वाटल तु चांगला actor आहेस .. पुढील वाटचालीस Best of luck इंदुरीकरचे भारी वाटले
@sambhajiholam21285 жыл бұрын
खरोखरच मनापासुन कौतुक अगदी हुबेहुब आवाज काढले.
@rajkumarpatil84645 жыл бұрын
छान आवडलं तुझीनकल१
@bhausahebshinde76605 жыл бұрын
खूपच छान आहे चला हवा येऊ द्या मध्ये होऊ दे व्हायरल असा नविन कलाकारांसाठी शो असतो त्यात तुम्ही प्रयत्न केला तर तुमची निवड नक्कीच होईल कारण तुमची कला त्या तोडीची आहे यात शंकाच नाही भावी वाटचालीसाठी आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा
@nileshjoshi86535 жыл бұрын
Right..👌
@manojushir3610 Жыл бұрын
खूप छान. इंदूरीकर स्पेशल😂😂😂😂😂👍👍
@yashwantzade50155 жыл бұрын
खरच पोरात दम आहे..... पुढे पण असेच प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@dadapawale89875 жыл бұрын
इंदूरीकर महाराज यांच्या आवाजावर मेहनत करावी असं मला वाटतं बाकीचं सर्व मला आवडलं धन्यवाद भाऊ असेच मनोरंज करावे .👌🌹🌹
@marathimulgirushali71545 жыл бұрын
Baroba mla pn tech bolyach hot
@mukundbhagwat75565 жыл бұрын
Yes correct
@TravellerAmrut5 жыл бұрын
एकदम मस्त सगळ्यांची मिमिक्री फक्त संजय दत्त ची 70 % match होती एक no👌👌👍👍 सुपर 👍
@tanajichavan87857 ай бұрын
भावा खूप छान मिमिक्री केली तुझ्या कलेचं मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद
@aniluparwat87885 жыл бұрын
खुप छान भावा,तुला संधी मिळाली पाहिजे.आणि एक लक्षात ठेव ज्यांनी dislike केले,ते नक्कीच जळ नाऱ्या वृत्तीचे असतील ,त्यांची पर्वा करू नको. All the best.
@shivajigaikwad98605 жыл бұрын
सुंदर साहेब
@anilbhalekar38354 жыл бұрын
Mi D. Raja buldana Maharashtra cha aahe.Chhan aavdla Aapalyala khup motha kalakar hoshil.
@shafikhan6425 жыл бұрын
खरोखर अप्रतिम सर्वांची same to same आवाज काढली।
@sandeshkhadpe5 жыл бұрын
खूपच छान... Perfect आवाज काढला बावा.. Thumbs up 💐👍👌
@annalakhe5614 жыл бұрын
खुप चान प्रयोग तुला मि आज जरी ओळ्खत नसलो तरी उद्या तुला हे जग एक प्रसिध्द आवाजाचा जादुगर म्हणतील खुप खुप शुभेच्छा तुला
@trushnapathade24205 жыл бұрын
1 No. Zkas, Superb,Tula भरगोस Yash मिळो☺️☺️☺️☺️☺️
@rajendrachakor74825 жыл бұрын
nice.
@pravinpatil40905 жыл бұрын
Hiiii
@lakhanborkar82495 жыл бұрын
Sweet Trushu nies
@Dmaheshswami73995 жыл бұрын
लई भारी साहेब. तुमचं अभिनंदन करण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. भविष्यात तुम्ही खूप मोठे ॲक्टर होणार आहात.
@dhannirankarraju65685 жыл бұрын
छान मित्रा,. प्रयत्न करत रहा तुझे भविष्य खूप उज्वळ आहे,.
@swapswap24794 жыл бұрын
अप्रतिम प्रयत्न👌👌👌👌 जिंकलास तू...प्रयत्न चालू ठेव👍👍
@bhausahebdhengale37424 жыл бұрын
Great acting
@ashwiniwalke1045 жыл бұрын
खूप च भारी मित्रा😘😘😘😘😘 खूप खूप पुढं जाशील........कुणाला आवडू न आवडू (Unlike वाल्या च बोलते मी कुणी आडवा reply देऊन गुण दाखवू नये अपमान करण्यात येईल--पुणेकर)मला तर खूप आवडले तथागत चरणी हीच प्रार्थना तुला खूप मोठं यश मिळावं....keep it up 👍👍👍👍👍👍👍
@Mule_rishi5 жыл бұрын
अपमान करून दाखवा ना सर. मला बघायचय तुम्ही कसा अपमान करता ते.
@varenyaacharya11315 жыл бұрын
मित्रा तुझ्या टॅलेंट ला वाव मिळाला पाहिजे ♥️♥️
@baburaoshinde23364 жыл бұрын
सर्वांचे आवाज हुबेहुब कलाकारासारखे आहेत .पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@niranjandeshmukh51485 жыл бұрын
कला हि कला असते . मिमीक्री करताना कुणाची मने दुखावतात किंवा कुणाची मने अत्यंत आनंदी होतात हे तपासत बघू नका. लोक पायी चालू देत नाहीत आणि गाढवावरही बसु देत नाहीत. फक्त आपली कला सादर करताना कलेतुन सात्विक मनोरंजन कसे होईल याची खबरदारी घ्यावी. शेवट कलाकार हा प्रेक्षकांना हसविण्यासाठी मेहनत घेत असतो. चुकतो तो माणुस. प्रयत्न करताना मेहनत करताना चुक होणे सहाजिक आहे. फक्त आपल्या चुका सुधरून आपल्याला कलेचा विकास साधणे ही खरी साधना आहे. कलाकार म्हंटल्यावर स्तुती शबासकी आणि पुरस्कार याच बरोबर काही वेळा टिका टिपण्णी ला ही सामोरे जावे लागते. टेन्शन घेऊ नकोस तु एक चांगला कलाकार आहेस. प्रॅक्टीस कर नाटकाचे पुस्तके वाच. आणि एकपात्री प्रयोग जास्तीत जास्त दुसर्या कलाकारांचे बघ म्हणजे तुला खुप काही शिकायला सुध्दा मिळेल. बेस्ट ऑफ लक. तुझा मोबाईल नंबर मला दे. निरंजन देशमुख अकोले ( पत्रकार)9689423861
@shivajisalve95694 жыл бұрын
माझ्या कडून या कलाकाराला शंभर तोफांची सलामी 👍👍👍👍🤗🤗🤗🏂🏂🏂
@aayushpande91195 жыл бұрын
Best 🤣🤣Very Funny And Reall voice type wow.. 🙏❤❤❤❤❤❤
@IneffableAK_15 жыл бұрын
Khupch chan bhava mansat kala asene ek atyant changlya masachi lakshya ahe khup motha banshil bhava
@pravinsinger7245 жыл бұрын
Nice
@merijaanhindustan68165 жыл бұрын
Bilkul sahi hai
@davidd11155 жыл бұрын
Barobar
@davidd11155 жыл бұрын
Mast
@davidd11155 жыл бұрын
Hiii
@vishalkusam29975 жыл бұрын
डिसलाइक करणाऱ्या लोकांना काहीच जमत नाही ,म्हणून ते जळतात .😊
@kidentertainment26175 жыл бұрын
सत्य गोष्ट
@onkarmore96245 жыл бұрын
Kdk
@motivational__27375 жыл бұрын
right
@sameerkarpe78135 жыл бұрын
Khr ahe
@Im_Maharashtrian5 жыл бұрын
ri8
@narendrajoshi8650 Жыл бұрын
खूप छान.आवडले.हे चालू ठेवा.प्रयत्न चांगला.
@Arun-qy7io4 жыл бұрын
भाऊ मला इंदूरीकर महाराजांचा आवाज खूप आवडला 👌👌💐
@cybercafeanushkacorporatio17085 жыл бұрын
Awesome bhava tula tr mimicry award bhetla paije😄😄😄
@shoyaishida14774 жыл бұрын
खुप छान फार आवडलं एक ना एक दिवस तु मोठा कलाकार होशील जय हींद जय महाराष्ट्र जय भीम
@kusumnalawade1143 Жыл бұрын
Very beautiful action and absolutely right very nice thanks
@Sunil_Dabhade5 жыл бұрын
काय आवाज काढला भावा खूपच छान I'm subscribed 😍
@vijayghuge80405 жыл бұрын
बाकी सर्व मिमिक्री मस्त केलीस भावा पण संजय दत्त च्या आवाजासाठी तुला जास्त मेहनत करावी लागेल
@samirbharadkar63485 жыл бұрын
माझ पण तेच मत आहे
@amirshaikh39755 жыл бұрын
agdi barobar
@ashokbhavar47475 жыл бұрын
Aani indurikar
@ImranKhan-hf9kc5 жыл бұрын
वाह रे पठ्या सऱ्यांची खोलून मारली गडया 😆
@dhirajnalawade19254 жыл бұрын
kahi actor che aavaj nahi jamala but kahi actor che perfect aavaj kadala ahe.....God bless you bro....
@thakareharshal37035 жыл бұрын
हे सर्व आवाज जर तुझेच असतील ना भावा तर तु खरच खुप मोठा कलाकार आहेस carry on God bless you
@shriramsawalepatilmh38203 жыл бұрын
सर्व कलाकारांची अॅकटीग जमली 👌👌👌👌👌 फक्त समजु बाबा आणि सनी पाजी सोडुन... खुप छान कलाकारी पांडुरंग पाटील 👌👌👌👌👌
@sharadmalode46615 жыл бұрын
पहील्यांदा ईंदोरीकरांची मीमीक्री ऐकली खुप छान मज्जा आली 👌👌
@Adv.SJMhatre.A_Dombivlikar6 ай бұрын
अनेकांचे आवाज येतात... चांगली कला आहे... अजून थोडी पाॅलिश करणेची गरज आहे...
@activefarmer93275 жыл бұрын
जळणारे वाढलेकी आपली प्रगती सुसाट आहे असं समजावं बेस्ट ऑफ लक ।भावी सुपर स्टार
@rakeshmore13325 жыл бұрын
Manapasun Appreciate karto bhava tujya talent cha kadakkkk.... nakkich khup pudhe jashil.... KEEP IT UP👍🤞👍
Very very very very good 👍 and sweet comedy.... Jay bhim Jay shivray......
@आकाशनळदुर्गकर5 жыл бұрын
खूप मस्त भाऊ सुपर एकच नो पण इंदोरीकर नाही जमलं मी या पूर्वी हि तुला कॅमेन्ट केली होती आणि आज पण खूप मस्त बाकी सर्व पण इंदोरीकर जमलं नाही तुझा लहान भाऊ आकाश नळदुर्गकर plz राग नको मानू
@dilipsutar54035 жыл бұрын
बोलती बंद 1 च नंबर
@deepaksalunke96655 жыл бұрын
भावा लवकर चला हवा येऊ द्या टिंम ला भेटा त्या पाच नंतर 6 नंबर तुमचा असेल
@arunanu985 жыл бұрын
एकच नंबर भावा कलाकार म्हणून खूप पुढे जा पण एक सल्ला voice echo आणि डायलॉग डिलीवरी वर मेहनत घे हार्दिक शुभेच्छा
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप चांगला कलाकार ,अप्रतिम, तुला खूप शुभेच्छा! 💐👍👌👍
@ankushmallkhamb31544 жыл бұрын
खूपच सुंदर मित्रा👌👌 भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@baluchavan38824 жыл бұрын
B
@prakashchaudhari70455 жыл бұрын
लई झकास वाटला विडिओ 👌👌
@babarastyatt6610 ай бұрын
Stunning 🎉🎉
@bwjadhav74228 ай бұрын
उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.
@djpatil22655 жыл бұрын
Best👍💯 comedy nana, nilu,
@kalpnakamble5352 Жыл бұрын
अप्रतिम आवाज काढलास भावा
@sudeshkarke87095 жыл бұрын
Sir tumhi fu Baai fu madhye chala mast aahe tumcha relent best of luck
@roshuw48905 жыл бұрын
भावा तु खुप टॅलेंटेड आहेस, असच पुढे जा देवाची तुझ्यावर कृपा असो..
@sachinmohite1931 Жыл бұрын
अप्रतिम अवाज काढलेस मित्रा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला
@pravindevadkar23415 жыл бұрын
मस्तच रे भावडया ते पण कोल्हापूरी भाषेत ,,,
@swarsadhana90714 жыл бұрын
इंदोरीकर महाराजांची मिमिक्री करताना संतांचे विचार बोलायला पाहिजे होते, बाकी सगळं 1 नंबर झालं, बेस्ट
@YogeshBawane-zu5hx7 ай бұрын
इदोंरीकराचें चे वाक्यं आहेत दरिद्री हलकट अवलादि बरोबर मिमीक्रि केलि
@somagauns41487 ай бұрын
कशाला सुट हवीय? कलाकारांने योग्य तीच तर नक्कल केलीय.
@slwaghmare47044 жыл бұрын
"अति सुंदर"!"👌
@mankarskitchen65484 жыл бұрын
Great Bhai Ekdam Zakas
@mdFahad-zt9zb5 жыл бұрын
Superb Bro🔥🔥🔥 Khup Pudhe ja nar tu...1 no
@syamcreaction59245 жыл бұрын
Khupch chan yar bhau tumhcya madhe tr Sare hiro dadlele ahe. 👍🏻👍🏻
@ganeshshinde71165 жыл бұрын
Love you brother.. I'm big fan 🤗🤗🤗
@rajratnamore12664 жыл бұрын
मला आधी वाटले की हा मागून जोडला।आवाज आहे पण खरंच किती मस्त , Acting करतो bahi me खुप जणांना दाखवले हा विडिओ