सर आपल्या विडिओ वर एक TV मालिका बनू शकते, एवढे दर्जेदार विडिओ आहेत, तसेच आपले पात्र सुद्धा मजेदार आहेत, जस तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आहे तशीच "राऊत मास्तर चा गावगाडा" असी आपली मालिका राहली तर एकदम ही सुपर हिट होणार सर, भविष्यात माझी ही इच्छा नक्की पूर्ण होईल असी मला खात्री आहे🎉🎉🎉❤
|| ♥️ अरे बाप्पा पावणे बुवा कायलेच गेले तुम्ही वावरात तुम्हाले खोटं वाटण या रामपुरच्या वावरात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे..एक भुत आहे, एक भुतीन आहे,त्यांचं दोन लेकरं आहे.जे थंड घेणा-याचं गचाळच पकडते..पा बाॅ आता...🤣😂😁♥️😇🙏||
@PrakashKurkute-l1lАй бұрын
त्या जावयाला अशी बत्ती द्या गुरुजी पुन्हा पाहुणचार नको रे भाऊ अशी अद्दल घडवा बाकी भुषण भाऊ गेम करते मस्त व्हिडिओ
@mohanbodkhe5131Ай бұрын
भूषण त्याच्या फुयाची चांगलीच सोय मोडी करते आता असच पाहिजे...😂😂
@parshurambhoytebhoyte4596Ай бұрын
जवायाची सोय मोड झाली पाहिजे
@PavanKumar-hx6wlАй бұрын
जावाई तर खासच आहे. चष्मा तो उतारो 😂
@tusharshelake4509Ай бұрын
हलकट जवाई नसलेले बर.....😢😢
@Akashingale-gx9fyАй бұрын
हम सब का ऐक हि,मकसद है चिन टपा टक,ओम पट स्वाहा
@vikaskherde6258Ай бұрын
शिवलाल भाऊ च काम एकदम खतरनाक आहे 🙏🙏
@dhirajagrawal6821Ай бұрын
जावई 😂😂❤❤
@govindakathilkar8318Ай бұрын
चांगली जिरवा जावयाची सर उद्या कटोकट रायला पाहिजे भुषणच्या हस्ते
@tejapalgavhane9578Ай бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@ashishpakhare7642Ай бұрын
बाप्पा बाप्पा जवायाचे येवले चवने पायातलि लचक काळून शिवलाल भाऊ च्या पायाले दया लागते
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Namskar ji sir ❤
@PrajvalwankhadeАй бұрын
देवलाल च्या जवायाले सन्मानानं हाकलून द्या गुरुजी... 😂😂
@pankajkhairkar1007Ай бұрын
जावायाले बत्ती देवलाल ले मुक्ती... मारोतराव कुठं गेले... गोव्या त गेले नाही ना 🤣🤣🤣
@PalluLove-zd4ezАй бұрын
बहिरम हंडी.. 🎉🎉🎉🎉🎉छान व्हिडिओ
@dipakpatil1928Ай бұрын
जावयाचे लाड जास्तच वाढत गेले आहेत. जावई, शिवलाल आणि काश्याला चांगलीच बत्ती द्या सर👍👍👍😢😢😮😮😅😅😂😂
@Swapnilghode-zh2qiАй бұрын
हलकट जवाई नसलेले बंर वाटनी दिऊन टाका
@kunalpardhekar8860Ай бұрын
❤ गुरुजी आजचा व्हिडीओ खूपच छान झाला . पाहायला खूप मजा येत आहे .पण मारोती भाऊ चे लग्न झाल त्याची लाईफे कशी काय चालू आहे ते पण एपिसोड दाखवा .
@gdchatarkАй бұрын
कंदील बुढं एक नंबर बोलला भानू ले दारुड्या साठी
@PavanKumar-hx6wlАй бұрын
एकच लाल शिवलाल
@bharatmokle2328Ай бұрын
राम राम गुरूजी ❤❤
@anupkapase5408Ай бұрын
Udya javayale batti bhetli pahije guruji
@KrushnaTirkateАй бұрын
जावयाची सोयमोडी करा लागते😅
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Shupar video ❤
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
देवलाल टोयगोटे च्या जावयाले बत्ती देवलाल टोयगोटे ले मुक्ती 😅😅😂😂😁😄😄😊😅😜
@sagarcharhate3714Ай бұрын
रात्री चा चेष्मापण काढत नाही जावाई
@PratikWaghmare-b8cАй бұрын
देवलाल यांची सासुबाई गुंफाबाई सोबत बोला मला पैशाचा विषय घेऊन मग गुंफाबाई खटिया खडी बिस्थरा गोल करते जावयाची शिवल्याची
@manoharpokale3275Ай бұрын
जवाई जरा लयच अवगुणी दिसते, चिकन🐔🐓 हंडीत देंडके जवळच्या खुरासन्या मिरच्या टाकाले लावा इचीन बाकी सर्व काम आपोआपच होते मंग 😀😀👌👌🙏🙏
@rahulgharde5436Ай бұрын
Kashinath ajun mi jewalo nahi😂😂😂
@arunjadhav4829Ай бұрын
जावई ले माज पना आला वाट्ते जिरवा सर चांगली
@महेशभारती-ढ2थАй бұрын
👍👍❤️❤️
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Mast video ❤
@ShubhamNehare-g6kАй бұрын
थंडी वर खेकडे पकदाचा विडीहो बनवा सर आता हे काम जास्त चालू आहे 😊😊
@vivekgudekar332Ай бұрын
आतुरता फक्त जावयाला बत्ती 30 मिनिटातच येवो अशी आशा❤❤❤❤
@choraakashchavhan2732Ай бұрын
Aata आतुरता उद्याच्या episode chi javayale batti mast
@JIVANTAYWADE-bz8niАй бұрын
देवलाल भाऊ ले वावर दिल पण त्यापेक्षा वसूलीच करायला लागला जवाई देवलाल भाऊ गरीब माणुस आहे त्याचा फायदा उचलत आहे ह्या जवाई याची अशी बत्ती द्या की पुनः देवलाल भाऊ ला त्रास देनार नाही
@sudhirmore3986Ай бұрын
बहीरम हंडी म्हणजे काय गुरुजी 😮
@komalgulhane4647Ай бұрын
Matichi ghddi asate tyachyat matan banavte 🙏🏻🙏🏻
@amolthakare2208Ай бұрын
Mast batti deli
@MH29_Yavatmal_vlogger2Ай бұрын
जावई ले बत्ती देवालाल टोयगोटे व परिवार ले मुक्ती 😅😅😂😂😅😁😜
@durvanshilavhaleАй бұрын
Sir jast zal jawaychi akda soymod kra akda 😂
@mahadeomore9854Ай бұрын
जवाई लय शेपारला सर जी यांचा गेम कराच लागते सर जी
@ShubhamBadarkhe-my4bfАй бұрын
आज विडिओ लेप झाला गुरुजी 😂😂❤😊
@SumitMore-vo6nvАй бұрын
❤❤❤😂😂😂
@makrandkulkarni7476Ай бұрын
Jai Ho Rampur ke Jai ho Rampur super 💯 ke Jai ho my mama no 1 ❤️ ke ♥️ sir
@gajananshinde2763Ай бұрын
खूप छान सर
@ferojshaikh2834Ай бұрын
शिवलाल ले दाहा खेप बत्ती भेटली तरी अक्कल नाही
@amolwankhede8873Ай бұрын
Super 💯❤
@anupadmane9664Ай бұрын
भूषण च्या हातानी जावयाला टिपरी द्या sir ..😂😂😂😂
@bharatmahalle1256Ай бұрын
पावणा चांगलाच पिन्नावा
@amolsurkar7087Ай бұрын
❤❤❤❤❤
@tusharshelake4509Ай бұрын
शिवल्या सारखा भाऊ नसलेला बरा 😢😢😢😢
@prabhakartaskar8561Ай бұрын
शिवलाल न सुधाररन माणुस आहे बत्ती पाहिजे सर
@DR_CREATION_211Ай бұрын
सध्या च्या खरया परिस्थितिवर् अधारित एपिसोड
@sagarmulatkar9491Ай бұрын
Khupch chan vidio. Aahet sir pahlya shivay zopch lagat nahi
@ChandrashekharModankarModankarАй бұрын
Naice video ❤
@rajeshtayade5447Ай бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@DeepakRajput-fg2jsАй бұрын
खूपच छान व्हिडिओ
@PralhadsakharamPariskar.Ай бұрын
Namaskar sir❤
@PavanKumar-hx6wlАй бұрын
कंदील आबाजी ला हंडी ची माहिती होऊ नका देऊ, ऊलटे आतळे आहे भाऊ कंदील आबा चे एकटाच खाते
@रेश्माअजयचौधरीАй бұрын
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@rupesh882Ай бұрын
😊
@sudhirrangari4094Ай бұрын
Devlal bhau le thand piu deu naka sir ata tr tyancha sansar jagevar ala ahe jagan chi aai khup samjdar mahila ahe tyancha sansar udvast jhala nahi pahije Karan ekda jr thandya chi savay lagli tr jivan kharab hote sir❤❤❤
@rahullokhande7644Ай бұрын
भुषण कर काय करायचे ते❤
@PREM_YT_GAMINGАй бұрын
Sir tumhi amchay gavala kadhi yenar. dighi la ❤❤❤❤❤
@saurabhfutane9064Ай бұрын
सर भानू कडे splendar गाडी आहे न
@Gaurigautam4Ай бұрын
सर आज जावयाला नक्की बत्ती द्या😃🙏🙏
@roshandk_mh40Ай бұрын
आज वीडियो यत की नहीं असच वाटल❤
@kiranjadhao1834Ай бұрын
My First Like 😊
@pramoddeshmukh3034Ай бұрын
शिवलाल सारखे भाऊ असले तर काय भावाच भल होईल जे होईल ते बरच होईल
@prafulingle7702Ай бұрын
जाव याची चांगली जिरवा जेणे करून त्यानं पैशाचं नावच नाही काढली पाहिजे त्या बरोबर का श्या व शिवलाल ची पण जिरवा एकदा शिवलाल ले चांगली ब त्ती द्या गुरुजी देव लाल पैशा चे कट कतीतून नेहमी करिता मुक्त झाला पाहिजे
@FinancialBhaveshАй бұрын
*खूप छान आहे व्हिडिओ 😂😂😂*
@shrikantmane749Ай бұрын
👌👌🙏🙏
@sohampatil6565Ай бұрын
👍👍
@SanjayWalke-c4wАй бұрын
उद्याच्या एपिसोडची आतुरता लागली आहे. देवलालच्या जवायाला चांगली अद्दल घडणार असे दिसते.
@vitthalkharabe-ok6vfАй бұрын
खरोखर जगन ची फॅमिली मस्त आहे जगणं च्या आत्या आणि मला बत्ती द्या
@SachinBhalerao-jf4rmАй бұрын
MUNSHIRAM & SITARAM HE DOGHE HI SHETATLYA PARTYLA 100% HAJERI LAVTIL AANI PAHUNCHAR KHATIL
@vishvajeetgawai75Ай бұрын
First like and comment ❤❤❤🎉🎉🎉
@rupeshgulhane7068Ай бұрын
जवाई.काश्या अण खास विशेष म्हणजे शिवल्या तिगा वर अशी बंत्ती द्या कि डबल दिसले च नाही पाहिजे व्हिडिओ मध्ये सर