दादा तुम्ही ग्रेटच होता. फक्त आपल्या सरकार ला त्याची जाणीव झाली नाही
@shashijadhav7374 Жыл бұрын
स्वरानशी खेळणारा गायक
@ashishmujamule319 Жыл бұрын
खुप आभारी आहे sir thank I Love प्रल्हाद dada
@tanajibhalerao6910 Жыл бұрын
ग्रेट प्रल्हाद दादा👌👌
@skmusic...6336 Жыл бұрын
असा आवाज होणे शक्य नाही स्वरसम्राटानां विनम्र अभिवादन
@nitinsawant5830 Жыл бұрын
Khupch bhari dada 🙏🙏💙
@nageshsawang4694 Жыл бұрын
प्रल्हाद दादा चि जागा कूनिच घेऊ शकतो का तो आवाज म्हणजे मयनातलि तलवार चमते तसा आवाज आहे
@parajibharit691010 ай бұрын
असा गायक कोणी नाही प्रल्हाद शिंदे सारखा
@mahanand745 ай бұрын
पहाडी आवाज . आवाजाचा क्लिशे किती क्लीयर आहे जो आजपर्यत सापडला नाही . मी भाग्यवान आहे की मला लहानपणी त्यांचा कार्यक्रम जवळून पहायला मिळाला . प्रत्येक घरात किशोरकुमारची गाणी तुम्हाला भेटणार नाहीत पण दादांची गाणी नक्की भेटणार ! Hats Off DadA या भूतलावर पुन्हा आवाज आणि गायकी होणार नाही .
@chakradharsathe770 Жыл бұрын
🙏 दादा सलाम
@RamSalunke-z1g5 ай бұрын
बाबासाहेब देशमुख प्रल्हाद दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद
@sunilgaikwad32386 ай бұрын
dadancha voice mahnje nisergacha lay motha chmtkar my favourite gayak jaybhim namo budhhay ❤❤❤❤❤
@dayanandkamble6552 Жыл бұрын
फार फार सुंदर गीत.
@sushantsonkamble7792 Жыл бұрын
Bhimratna prahlad shinde 💙
@santoshgaikwad88988 ай бұрын
प्रल्हाद दादाला.. तोड नाही ओ ❤️💕❤️💕
@ashokadale49145 ай бұрын
असा आवाज आता होणे नाही पुन्हा.
@vijayshirsath521 Жыл бұрын
Thank you @medly star's channel pralhad shindejin chi gaani post kelya baddal amcha nashibat nhvat tyanchi gani aikn pan tumcha mule aikal bhetl
@prashantgaikawad2919 Жыл бұрын
काय आवाज आहे यार 💐🙏
@rogerjadhav1556 Жыл бұрын
No one beat pralhaad shindeji... No one singer born to beat him.. I proud to him and Anand shinde
@Bhimgarjanamusicalgroup5 ай бұрын
प्रल्हाद शिंदे 💙💙💙💙💐 All Time Masterclass ❤️
@omkarganeshmandal1276 Жыл бұрын
मेरी जान मेरी शान प्रल्हाद । शिदे
@vinodmohite3397 Жыл бұрын
जबरदस्त
@prafullyashwante5981 Жыл бұрын
Shatshah naman ❤
@newsmee7635 Жыл бұрын
अति गोड आवाज
@panjabraopawar9179 Жыл бұрын
Old is gold
@ShindeSandipPappu10 ай бұрын
प्रल्हाद शिंदेचा आवाज म्हणजे पहाडाला हलावंनारे पहाडी आवाज
आदरणीय प्रल्हाद शिंदे सर म्हणतात की हे गीत विनायक जी थोरात यांचा आहे परंतु या गीताला मानवेल गायकवाड च नाव लागला आहे काय तथ्य आहे
@melodystarschannel96816 ай бұрын
दादा पूर्ण व्हिडीओ बघितला का तुम्ही? . प्रल्हाद दादा शिंदे यांनी जे नंतर गाणं गायलं ते विनायक दादा थोरात यांनी लिहलंय असं ते म्हणाले. Misunderstanding करून नका घेऊ 👍
@KhanduBorade-t1k10 ай бұрын
❤
@vaishuparte6311 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@anandbansode3983 Жыл бұрын
🙏🙏
@mavalacharavafem8598 Жыл бұрын
स्वर सम्राट प्रल्हाद जी शिंदे म्हणजे तो भीमसेन जोशी सुद्धा फिक्का आहे त्यांच्यासमोर एवढी तगडी गायकी कुणाची नाही जगात प्रल्हाद शिंदे म्हणजे मराठी हिंदी उर्दू गझल चे बादशहा हा जगाचा आवाज कायम बुलंद राहील चंद्र सूर्य असेपर्यंत
@vishaljagtap2355 Жыл бұрын
🙏🙏स्वर सम्राट आदरणिय प्रल्हादजी शिंदे 🙏🙏🙏
@shashijadhav7374 Жыл бұрын
पण शेवटी जात आडवी आली. खरं तर यांना भारत रत्न द्यायला हवा होता
@vishaljagtap2355 Жыл бұрын
@@shashijadhav7374 अजुन सुद्धा जातीवाद चालू आहे केव्हा जातीवाद संपेल