सांबरे साहेबांसारखाच व्यक्तिमत्व खासदार झाले पाहिजेत 👌❤️
@manisha_kakade.11 ай бұрын
2024 चे खासदार मा.निलेशजी सांबरे साहेबच असणार तर सर्वांनी कमेंट करा 2024 चे खासदार आप्पाच असणार जय जिजाऊ
@ChandrakantMandavkar-e4s9 ай бұрын
सार्थ अभिमान 👌
@krutikpatil94259 ай бұрын
ठाणे कल्याण भिवंडी पालघर रत्नागिरी रायगड हे खासदार देखील जिजाऊ चे असावे. 🚩🚩
@AnsariChandni901AnsariChandni99 ай бұрын
Giret wark sambare sir ❤
@sangitvazare18 ай бұрын
100%Khasdaar Zalech Pahijet Aaple Saheb
@TrishalaAkole-nb4uu8 ай бұрын
🔥🙏💯
@amhibhiwandikarmh049 ай бұрын
खूप वर्षाच्या यज्ञानंतर असा माणूस जन्माला आला असावा,या माणसाला जपा,ती काळाची गरज आहे.. स्वतःसाठी तर खुप जगतात पण जनतेसाठी जो जगतो त्याला निलेश सांबरे म्हणतात.
@gbp007_speaks9 Жыл бұрын
खरं नेतृव जनहितासाठी “ जिजाऊ संघटना ” आदरणीय.निलेश सांबरे साहेब. अप्पा आपण एक आधार आणि प्रेरणा आहात
@vaishalisawant2886 Жыл бұрын
आदरणीय निलेश सांबरे.आप्पा एक आधार आहेत सर्वांसाठी. जय जिजाऊ
@m15-u3q Жыл бұрын
Kiti ti chatnar.....jevad detat tyapeksha jast Lubadtat he Adiavsi lokana
@PrashantJadhav-du4tq9 ай бұрын
Aaj pesa case koni tkli Aaj aadivsh porna jiv deycha vele aanli ahe
@a.khan27208 ай бұрын
@@PrashantJadhav-du4tq aa chuitya prashat jadhav Sambare sahebani nahi takli pesa case kahi purave astil tar dakhav nusta bhuku nako
@PrashantJadhav-du4tq8 ай бұрын
@@a.khan2720 देऊ का
@dhanashripatil217 Жыл бұрын
माणसातील खरा देवमाणूस फक्त आणि फक्त सांबरे साहेब.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि ते स्वराज्य समाजसेवा करून सुराज्य घडविण्याचे काम आपले निलेश सांबरे साहेब अर्थात आप्पा करत आहेत खरंच आप्पा आपल्या कार्याला माझे शतशः प्रणाम🙏 जय जिजाऊ
@NaynaThakre-t6r11 ай бұрын
मी रुद्र महेश ठाकरे . मी वारेट येथून येतोय . भावणादेवी भगवान सांबरे या स्कूलमधे शिकत आहे यांनी एक नाही तर पाच जिल्ह्यात प्रगती केली आहे . शिक्षण आरोग्य तसेच गरजू लोकांना मदत करणे त्यांची फक्त एकच इच्छा आहे.
@smaranconstruction26196 ай бұрын
❤
@SaajniMusic Жыл бұрын
खूच सुंदर गीत..ज्यांना निलेश सांबरे सर अशा व्यक्तिमत्वाची ओळख नसेल तर गीतकाराने लिहलेल्या शब्दांतून संपूर्ण कार्याचा परिचय करून दिला..त्या बद्दल आभार..अशीच अजून उंच उंच भरारी घेत राहू..घरात घरात मग एकच आवाज ऐक येईन ..जय जिजाऊ जय जिजाऊ..
@VihanGharat-xs7ej11 ай бұрын
मी विहान उमेश घरत. रा. वेढेगाव मी भावणा देवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल अंबाडी . येथे मोफत शिक्षण घेत आहे . निलेश जी सांबरे साहेब म्हणजे आमचे (आप्पा) गोर गरीबासाठी मोफत CBSE शिक्षण चालू केल आहे .. सांबरे साहेबांची कामगिरी ही खूप महत्त्वाची आहे.. आप्पांनी काळाची गरच ओळखून आनेक ठिकाणी शाळा 🏫 चालू केेल्या साबरे साहेब हे माझे आदर्श आहे.. आप्पांनी झडपोली सारख्य ठिकाणी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केद्र चालू केले आहे.. अप्पा हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत म्हणून आप्पा च्या या कामगिरीबद्दल त्यांना माझा सलाम. जय जिजाऊ😊
@megharajmharse674111 ай бұрын
हे फक्त गाणं नसून हे जिजाऊ ने केलेले काम आहे...आणि ते खूप उत्तम पद्धतीने मांडण्यात आले आहे.. खरं तर जिजाऊ चे एवढे अफाट काम एका गाण्यात सांगणे अशक्य आहे.. लोकांच्या मनात असणारी संस्था म्हणजे जिजाऊ संस्था.
@sandeepthakare5672 Жыл бұрын
समाजाची समस्या ओळखुन कायॅ करणारी एकच संस्था जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
@DakshataBhaveshTambe Жыл бұрын
छान अतिसुंदर
@rameshdevghare5012 Жыл бұрын
Khup chhan karya
@ratnagupta8593 Жыл бұрын
There is only one organization which identifies the needs of the people and works for them, which is जिजाऊ संस्था
@gaurideshpande263611 ай бұрын
सर्व सामन्याचे आधारस्तंभ असलेले सांबरे साहेब यांचे कार्य खुप अनमोल आहे खुप खुप धन्यवाद.
@Danish800709 ай бұрын
Bahot khub sir aap jaise khaas daar ki jarurat hai hame shree nilesh sambre sir
@kailas_bhoir_1213 Жыл бұрын
लोकनेते सांबरे साहेबानी जी मोफत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कार्य केले आहेत ती खूपच छान आहेत... Video बघून सामाजिक बांधिलकी आज पासून मी सुद्धा सुरू करणार आहे .. खूपच छान गाणं आहे..💐
@_nivru_ghatal3142 Жыл бұрын
आदर्श दादा तुमच्या आवाजाने खूप प्रेरणा मिळते...💯🙏👍👏
@R_N29711 ай бұрын
Jay jijau
@devenpatil384810 ай бұрын
भावी खासदार सांबरे साहेब एक अदभुत नेतृत्व
@akashpansare6533 Жыл бұрын
खुप छान गान आहे, आदर्श दादांच्या आवाजाने प्रेरणा दाई गान आहे जय जिजाऊ
@bambarerashik3 Жыл бұрын
जे आमदार खासदार मंत्री यांना जमलं नाही ते आमचे अप्पा ने करून दाखविली जय जिजाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MHATREDEEP6469 Жыл бұрын
Changla gan ahe
@YogitaKhirari Жыл бұрын
खूप छान गाण आहे
@KavitaDeshmukh-b1s10 ай бұрын
खूप छान काम करतायेत जिजाऊ समाजाची ओळख करून कार्य करणारी एकच संस्था जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ❤
@riyachaudhari8543 Жыл бұрын
जय जिजाऊ माणसातील देव माणूस म्हणजे आमचे आप्पा सांबरे साहेब भावी खासदार
@monishdukale Жыл бұрын
जय जय जय जय हो जिजाऊ.. ही संस्था आपली जिजाऊ....🚩❤️🙌🏻 अप्रतिम गीत , संगीत व आदर्श सरांच्या आवाजाने तर हे गाणं खुपचं सुंदर झालंय... मा. श्री. निलेशजी सांबरे साहेब (आप्पा) तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@mandakinishende6546 Жыл бұрын
दमदार आवाजातील जबरदस्त गीत!
@harshalshesh58711 ай бұрын
यशाच्या वाटचाली कडे नेणारी संस्था जिजाऊ 🎉💐🎉👍.... जय जिजाऊ
@adeshraut8099 Жыл бұрын
जय जिजाऊ माणसातील देव म्हणजे निलेश सांबरे साहेब भावी खासदार 💐💐🙏🙏
@krutikpatil9425 Жыл бұрын
भिवंडी मध्ये खासदार व्हायला पाहिजेत शिवसेना (शिंदे) कडून 1:17
@kamleshvekhande0005 Жыл бұрын
खूप छान अशी संगीतबद्ध रचना
@भक्तीगायकवाडहेंडिकेप Жыл бұрын
🙏🙏माणसातील देव व्यक्ती म्हणजे आदरणीय निलेश सांबरे साहेब..🙏🙏 समाजातील समस्या ओळखून कार्य करणारी एकच संस्था ती म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
@vaibhavkathawale8057 Жыл бұрын
जबरदस्त गाण्याची मांडणी
@madhuripadwal820211 ай бұрын
साबरे साहेब आपण खुप माहान कार्य करत आहा तुमच्या कार्याला सलाम जय जिजाऊ
@poonampravinpatil130011 ай бұрын
जय जिजाऊ, जय जिजाऊ,जय जिजाऊ आज गोरगरिबांना शिक्षण, आरोग्य मोफत दिले जाते तसेच गावोगावी शिबिर लावून गोरगरिबांच्या चेहेरावर आनंद आज आप्पान मुले आहे.पाच जिल्ह्यात काम सुरू आहे....खरंच सलाम त्यांच्या कार्याला ,🙏🙏🙏 जय जिजाऊ 😊
@yashaswipatil85211 ай бұрын
आनंद दिघे साहेबाना नंतर आमचे आप्पा हेच खरे नेते
@Askblogs7036 ай бұрын
💯 खर आहे
@dikshujadhav1916 Жыл бұрын
we all are very proud of you sir😊 you did a lot of things for poor people for students and also for elders... Nd I also know you will do more great things for Everyone 😊... Just wants to say jay jijau jay shivray😊🚩
@ashokmatera11 ай бұрын
सांबरे साहेब आपण खूप महान कार्य करत आहात .तुमच्या कार्याला सलाम.जय जिजाऊ
@The-Goodie1234 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं, आणि ते दादा तुम्ही गायल्या मुळे आणखीनच सुंदर झाल.. खूपच मोठं आणि चांगल कार्य करत आहे जिजाऊ...
@SudhirPadekar Жыл бұрын
खूपच छान गाणं आहे.....
@rajeshjadhav2915 Жыл бұрын
Khup chan gan
@shaileshdengane374911 ай бұрын
कठीण काळात सर्वांसोबत असणारी एकमेव संस्था म्हणजे जिजाऊ संस्था 🙏
@anuragstudio7874 Жыл бұрын
जय जिजाऊ 🙏जय जिजाऊ 🙏 जनतेच्या मनातील देव माणूस मा.निलेशजी सांबरे साहेब 👑
@anandsir2519 Жыл бұрын
आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमचा अमोल बचाटे या गोरगरिबांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये आहे
@kailas_bhoir_1213 Жыл бұрын
गाणं एकूण अंगावर शहारे आले ,एकदम जिवंतपना आहे या गाण्यात ... सर्व टीमचे मनापासून आभार 😊❤
@पवनगुप्ता-झ5प Жыл бұрын
जय जय जिजाऊ
@santoshbahadur64899 ай бұрын
Great work Jijau Sanstha.
@pundalikbangar2307 Жыл бұрын
सुंदर आहे गाणं जय जिजाऊ
@atmaramdeshmukh9670 Жыл бұрын
Best work
@narayanpardhisir6775 Жыл бұрын
जय जय जय जय हो जिजाऊ, ही संस्था आपली जिजाऊ.💐👍 खुपच सुंदर गाणं.
@tushar292611 ай бұрын
आपली संस्था, आपली जिजाऊ🌹💐खूपच कौतुकास्पद गाणं👏
@rajarambhoir133711 ай бұрын
समाजाच्या हितासाठी काम करणारी एकमेव निलेश सांबरे साहेब
@FreefireGamers7648 ай бұрын
समजाच्या हितासाठी काम करणारी एकमेव निलेस सा॑बरे साहेब
@reshmamunde4491 Жыл бұрын
Very nice song👍 जय जिजाऊ 🙏
@SapanaBhoir-xq5ub Жыл бұрын
जय जिजाऊ खूप मस्त गाणं आहे 🙏
@mahendrajadhav99492 ай бұрын
❤❤❤😊😊 जय जिजाऊ. जय शिवराय
@vinayakdhamne149 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤
@sitaramdesale-bb4re7 ай бұрын
Sanvare Saheb jindabad
@darshandhanva871511 ай бұрын
जय जिजाऊ पालघर ठाणे जिल्हा विभाजनानंतर आम्हा पालघर जिल्ह्यासाठी शासनाने जे करायला हवं ते आप्पासाहेब करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेला जसं जिजाऊंनी सांभाळलं तसंच ही जिजाऊ संस्था सांभाळते आणि स्वतःच्या कष्टावर ती उभं राहायला शिकवते तरुणांचे भविष्य घडवते गोरगरिबांची मुलं आज सीबीएससी शिकतात एमपीएससी यूपीएससी चा चा अभ्यास देखील आप्पांनी सुरू करून दिलेल्या वाचनालयात नियमित करतात आप्पा म्हणजे आमचे प्रतिसरकार खूप खूप आभार
@airekartirthraj741511 ай бұрын
शब्द असे की मनात रुजावे वाटते दररोज हे गाणे ऐकावे || उत्तम व्यक्तिमत्त्वाची उत्तम कथा सतत नेहमी गुणगुणत राहावे.......😊
@navnathpadghan500710 ай бұрын
माणसातील खरा देवमाणूस फक्त आणि फक्त साबंरे साहेब म्हणजे च आप्पा है गोरगरीब मुलांचे आधरवड गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे राहण्याची सोय जेवण ची सोय हे काम जिजाऊ संस्थेच्या मार्फत करतात❤.
@DailyNews011 ай бұрын
खूप सुंदर धर्मवीरआनंद दिघे साहेब यांच्या नंतर मला आवडलेला पहिला नेता... ग्रेट माणूस देव माणूस
@amartondvalkar82789 ай бұрын
आदर्श आप्पा साहेब जय जिजाऊ ❤जे आताचे आमदार, खासदार यांना जमले नाही त्या गोरगरिबांना आर्थिक मदत वैद्यकीय सेवा असे मोफत कार्य करू मी कधी देवाला पाहीले नाही पण देवाच्या रूपाने आप्पा साहेबाना पाहिले आहे येत्या 2024 ला खासदार आपणच आहात हे आमचे सर्वांचे लक्ष आहे मा.खासदार श्री निलेशजी सांबरे साहेब हेच नांव आता झलकणार आहे..💐🙏🙏💐
@AmolKorda Жыл бұрын
Great work of jijiau sansath जय जिजाऊ
@SachinMhatre-tp8sf7 ай бұрын
मी सचिन म्हात्रे आज लकवा या आजाराने त्रस्त असताना गेले 4 महिने घरी बसलोय मी खुप लोकांनकडे मदतीचा पसरला मला कोणा कडून मदत मिळाली नाही, त्यांनी माझ्या सारख्या कितीतरी गोडगरिबांना मदत केलीय.तरी निलेश साहेबांचं कार्य पाहता, माझ आणि माझ्या परिवाराची 30 मत फक्त सांबरे साहेबाना 🙏जय जिजाऊ 🙏जय छत्रपती शिवराय 🙏
@sushantpatil15737 ай бұрын
Barobar bhau
@Skkaran........Onlysingle6 ай бұрын
मी 🖇️🙏धर्मवीर आनंद दिघे साहेब याना मानतो. पण एक गोष्ट मला लक्षात येते की निलेश सांबरे साहेब तुम्ही पण काय कमी नाहीत आनंद दिघे साहेबांनी खूप केलं लोकांसाठी तसेच तूम्ही सुध्दा चांगले काम करत आहेत मला अभिमान आहे 🖇️या खोट्या जगात तूम्ही एक सामान्य माणसांसाठी जगता ...... जय शिवराय 🚩🚩🙏. जय जिजाऊ ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@Maheshthakare18309 ай бұрын
आमच्या हाकाचा मानुस आमचे निलेश (आप्पा) सांबरे. 2024 चे खासदार आप्पा आम्ही कायम तुमच्या सोबत आहेत. 🚩🚩🚩जय जिजाऊ🚩🚩🚩
@SaimaShaikh-e2e7 ай бұрын
Ab ki baar sambare sir ki sarkar 🥳 Jai jijau Sanstha 🥳 sir aap aage badho hum sab aapke sath hai 😇 thank you so much sir 🎉🎉
@santoshtarmale224411 ай бұрын
जात पात न पाहता ,जिजाऊ संस्थेचे संस्थापक,निलेश "अप्पा" सांबरे ,जे कार्य करतात,हे पुण्याचे काम आहे ,,अश्या पुण्याचे काम करणाऱ्या माणसांना ,'"सलाम'".
@shubhamgaikarofficial68629 ай бұрын
माणूस सोन्यासारखा आहे... समोरून बघितलं आहे मी ह्या माणसाला.. 🙏🏻🙏🏻 सर्वांना इज्जत देतात आणि सर्वांना किंमत देतात 🙏🏻🙏🏻 I Like this man 🙏🏻❣️
@महामानवविचारमंच.प्रा.डॉ.आर.आर6 ай бұрын
आदरणीय निलेश सांबरे साहेबांचे कार्य फारच महान आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतील भिवंडी लोकसभेचे खासदार तेच असावे हीच माँ साहेबांसह सर्वांची मंगलमय शुभेच्छा! . 🌹🙏 शुभेच्छुक 🙏🌹 प्रा. डॉ. आर. आर. कसबे ( वंचित बहुजन आघाडी . आणि भारतीय बौद्ध महासभा प्रचारक )
@gita_110911 ай бұрын
जिजाऊ संस्थेने केलेल्या उपक्रमाची माहिती या छान गाण्यातून दिलेली आहे. जय जिजाऊ ❤
@kalpeshgodase17897 ай бұрын
जनतेच्या मनातील खासदार.... सांबरे साहेब
@yashaswipatil85211 ай бұрын
Kharch as kaam chalate amchya jijau sansthe madhe ❤❤❤❤
@tanvipatil3116 Жыл бұрын
Great work jijau sanstha
@ashwinpatil01911 ай бұрын
फार छान!keep it up sambare sir!🌹
@harirathad4561 Жыл бұрын
खूप छान ❤ काम करत आहेत
@narayandaroda280410 ай бұрын
मी आजवर देव पहिला नाही पण आप्पांच्या रूपाने खरा जिवंत देव अनुभवला...जय जिजाऊ..
@pankajgawali392411 ай бұрын
खूप छान गाणं आहे जिजाऊ संस्थेची संपूर्ण सविस्तर माहिती गाण्यात आहे सांबरे साहेबांचं खूप छान कार्य आहे 🙏👍जय जिजाऊ 🙏👍
@nishkabhoir2511 Жыл бұрын
खुप छान काम आहे जिजाऊ संस्थेचे.
@sampadamayekar Жыл бұрын
जिजाऊ म्हणजे आधारवड देवमाणूस सांबरे साहेब
@suniladhikari8045 Жыл бұрын
Great work of jijau sansath
@ganeshpatil28910 ай бұрын
जे कुणाला ही करता आले नाही ते आमच्या सांबरे साहेबांनी करून दाखवले आता फक्त आणि फक्त तुम्हीच साहेब, जय जिजाऊ 🙏
● जय जिजाऊ गरिबांचे देवमाणूस निलेस सांबरे.. जय जिजाऊ....🙏🙏
@NilamGole-gv4db7 ай бұрын
नक्की ह्या वेळेस फक्त आणि फक्त निलेश सांबरे साहेब सरकार
@Saee-25 Жыл бұрын
माणसातील देव व्यक्ती म्हणजे आदरणीय सांबरे साहेब...जय जिजाऊ
@taslimasarkar925611 ай бұрын
We are thankful to Mr.nilesh sambre. Being a student of Mrs Bhavnadevi Bhagwan sambre international school,we are always Thanksgiving to sir ❤❤❤. JAY JIJAU FOREVER🎉❤
@msalive067 ай бұрын
मी फार निलेश सर ला ओळखत नाही पण त्यांनी केलेले कामाची मला माहित पडलेला आहे मिनी चौकशी पण केली खरंच चांगला माणूस आहे असे माणसाला राजकारणामध्ये यायला पाहिजे भिवंडी लोकसभेचे लोकांना एकच आव्हान करेल समाजकारणी लोकांना मध्ये माणसाला राजकारणामध्ये पाठवा माझा वोट निलेश सर ना
@ravibhere753111 ай бұрын
❤❤जय जिजाऊ❤❤
@prabhavatidhum61311 ай бұрын
🎉great work sir and jijau sauntha🎉
@vikrantghag534111 ай бұрын
Great work by jijau ❤❤❤❤❤
@जयहिंदुस्थान10 ай бұрын
साहेब नमस्कार मी वासिंद ची( सभा बघितली )आपला निर्धार मेळावा बघितला जय हो साहेब तुम्ही 2024 च्या लोकसभेला उभे रहा 2024 चे भिवंडी चे खासदार आपण असणार कारण की लाखो गरीब आया बाहेनींचे व सर्व सामान्य चे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत 2024 चे आमचे लाडके खासदार असणार श्री निलेश जी संभारे जय जिजाऊ🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🚩🚩🚩
@nikitapatil470911 ай бұрын
जय जय जिजाऊ ,🙏🙏🙏 निलेश सांबरे साहेब तुमच्या या सामाजिक ,शैक्षणिक अशा कार्याला आमचा मानाचा सलाम🙏🙏
@ansarigulnaz10 ай бұрын
Great help for deserving students and great work sir
@ashokdhalpe9057 ай бұрын
सांबरे साहेब. प्रचंड मतानी निवडून येणार जय जिजाऊ
@vaidaipatil292011 ай бұрын
खूप सुंदर गाण आहे . असेच कार्य करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय जिजाऊ❤
@PALAVEYOGI11 ай бұрын
प्रत्यक्ष कृतीमधील गीत आहे हे. शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी काळाची गरज
@shwetalghatal713311 ай бұрын
गाण्याची लेखनी मनाला स्पर्श करणारी आहे. 🙏 जय जिजाऊ 🙏
@aasthaadhikari604911 ай бұрын
खूप सुंदर गीत आहे. जय जिजाऊ 🙏
@VasantMandhare-ys7on6 ай бұрын
2024 खासदार श्री निलेश सांबरे आपलेच असणार आहेत जय शिवराय जय जिजाऊ
@addagatlasridhar482410 ай бұрын
Great job good work Jay jijau🙏🙏
@KT500738 ай бұрын
गरजेला उपयोगी येणारा नेता निलेश सांबरे साहेब❤
@radhemusicstar Жыл бұрын
श्री निलेशजी सांबरे साहेब हे "सेवा परमो धर्मास्या " या परम कर्तव्याचे पालन करत आहेत. म्हणून "सेवे लागी सेवक झालो". या उक्ती प्रमाणे "देणाऱ्या देत जावे" हे सर्व कार्य करून त्यांनी आपल्या जीवनाचे सोने केले आहे.
@ankitapatil644011 ай бұрын
Khup chan
@nilampatil9413 Жыл бұрын
प्रत्येक गोर गरीबाची समस्या ओळखून निलेश साहेबांनी त्या प्रत्येकाला मदतीचा हात दिला. त्यांना मानाचा सलाम 🙏
@namitasontakke11428 ай бұрын
कल्याणच्या कल्याणासाठी आता एकमेव पर्याय तो म्हणजे आदरणीय निलेश सांबरे सर