तळागाळातील गरीब महिलांसाठी मदत मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
@VishnuPatil-wq8neАй бұрын
कामगार निवृती पेंशन योजना बंद करा. राज्य आणि केंद्र सरकारने नविन योजनेच ऑप्शन आणू नये. सरकारने फक्त 60 वर्षा वरील सर्वच स्त्री-पुरुष वरिष्ठ नागरिकांसाठीच पेंशन योजना राबवावी. हि योजना जो पक्ष आमळात आणिल त्यांना मतच मत मिळतील. तसेच सर्वप्रथम आमदार, खासदार व इतर यांचे पेंशन बंद करा.
MP madhe Sindhiya n Maht. Shinde eka cha ... ... asanar. Satte sarhi eka ... ne desha chi dalali Ingrazan sobat keli tar dusra .. Mah. chi dalali Gujrat sobat karat ahe. Satte sathi ... khanari ... zamat.