Jayant Patil on Devendra Fadnavis:फडणवीसांना लाईटली घेऊ नका, कधी पोहचवून येतील सांगता येत नाही

  Рет қаралды 396,379

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rajthackeray #sanjayraut #MajhaVision
Jayant Patil on Devendra Fadnavis:फडणवीसांना लाईटली घेऊ नका, कधी पोहचवून येतील सांगता येत नाही
Majha Maharashtra Majha Vision LIVE | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन | राजकीय नेत्यांचं व्हिजन काय? | CM Eknath Shinde Interview | DCM Devendra Fadnavis LIVE | Raj Thackeray Speech | Sanjay Raut LIVE | Jayant Patil Exclusive | जयंत पाटील | राज ठाकरे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांचं व्हिजन LIVE
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल

Пікірлер: 234
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 Жыл бұрын
देवेंद्र ची ताकद मान्य केली जयंतदादानी
@rajanpawar6332
@rajanpawar6332 11 күн бұрын
Ithun tithun jama keleli.
@vinodmore8759
@vinodmore8759 Жыл бұрын
देवाभाऊ ग्रेट आहे
@amitjoshi7814
@amitjoshi7814 Жыл бұрын
जयंतराव तुमच दुःख माहीत आहे..
@santoshsinghjamadar9998
@santoshsinghjamadar9998 Жыл бұрын
चाणक्य फडणवीस 👍👍
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीसच
@sandeepmahajan3620
@sandeepmahajan3620 Жыл бұрын
जयंत राव, कही पे निगाहें...... कहीपें निशाना 😜 मुनगुंटीवारांचा बहाना, अजित दादांना ताणा 😝😝
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
😂😂😂😂 correct
@abhishekjoshi5296
@abhishekjoshi5296 Жыл бұрын
🤣🤣
@gopalkulkarni2898
@gopalkulkarni2898 Жыл бұрын
पाटील साहेब तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर टोलाटोलवी का करता
@vinodborde9954
@vinodborde9954 Жыл бұрын
*महा विकास आघाडी आणि मेन म्हणजे NCP चे नेते नुसते दुसऱ्यावर ढकलून देता उत्तर काय नीट देत नाहीं मग प्रश्न कोणताही तरीही गुलाम लोकं यांचं उदो उदो करता थू हे अश्या लाचारी वर* 😆😆😆😆
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
दुसरे काही येतं का पाटलांना?
@alapmehta7117
@alapmehta7117 Жыл бұрын
Prashna konta uttar Kay deta saheb
@bmnarke
@bmnarke Жыл бұрын
जयंत पाटील saheb खर bola
@rahulpande6892
@rahulpande6892 Жыл бұрын
Devendra fadanvis 🔥
@bhagwatshastri3002
@bhagwatshastri3002 Жыл бұрын
जयंत पाटलांची भाषा मध्ये रामायणातील शोक सारंग गोड बोलतो हा माणूस पुढे तुम्हाला संधी नाही देवेंद्र सर पोहोचून तो भी मंत्री होणार आहे हे सर्वांना स्वप्न आहे आणि होणारच हे महत्त्वाचा आहे
@addithar
@addithar Жыл бұрын
देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑 देवाभाऊसाहेब👑👑👑देवाभाऊसाहेब👑👑👑
@rajanpawar6332
@rajanpawar6332 11 күн бұрын
Bhaktullya distoy. 15 lakh jama zalele distat.
@alute431
@alute431 Жыл бұрын
पाटील बहुतेक आग लावण्याचे काम करीत आहेत, पवारांची शिकवण च आहे ती, पण ते शक्य होणार नाही
@mayappatambe5412
@mayappatambe5412 Жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील सर व पोपटराव पवार सरां सारख्या सामाजिक लोकांना पण बोलवा महाराष्ट्राला आणि समाजाला त्यांचा फायदा होईल अशा गोल गोल फिरून उत्तरे देणाऱ्या लोकांपेक्षा त्यांच्याकडून महाराष्ट्राला फायदा होईल.
@modernagriculturetechnolog6731
@modernagriculturetechnolog6731 Жыл бұрын
व्हिजन काय आहे हे विचार.....दुसऱ्यांच्या डकड्या करणे हेच जमत त्यांना
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 Жыл бұрын
किंग मेकर देवेंद्र फडणवीस साहेब...🔥💪
@MMR-FOODS
@MMR-FOODS Жыл бұрын
खुळे पत्रकार आधी निवडणूक होऊद्मा देवेंद्र जींच्यानादीलागूनका
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
*२००४ ते २०१४ प्रयंत काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते* 2005 - IPO कॉरिडॉर घोटाळा, 1,000 कोटी 2005 - बिहार पूर आपत्ती घोटाळा, 17 कोटी 2005 - सॉर्पियन पाणबुडी घोटाळा, 18,978 कोटी 2006 - पंजाब सिटी सेंटर घोटाळा, 1,500 कोटी 2008 - काळा पैसा, 2,10,000 कोटी 2008 - सत्यम घोटाळा, 8,000 कोटी 2008 - लष्करी रेशन घोटाळा, 5,000 कोटी 2008 - स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, 95 कोटी 2008 - हसन अली हवाला घोटाळा, 39,120 कोटी 2009 - ओरिसा खाण घोटाळा, 7,000 कोटी 2009 - तांदूळ निर्यात घोटाळा, 2,500 कोटी 2009 - झारखंड खाण घोटाळा, 4,000 कोटी 2009 - झारखंड वैद्यकीय उपकरण घोटाळा, 130 कोटी 2010 - आदर्श घर घोटाळा, 900 कोटी 2010 - अन्नधान्य घोटाळा, 35,000 कोटी 2010 - बँड स्पेक्ट्रम घोटाळा, 2,00,000 कोटी 2011 - 2G स्पेक्ट्रम घोटाळा, 1,76,000 कोटी 2011 - कॉमन वेल्थ घोटाळा, 70,000 कोटी *हे सर्व पैसे सामान्य गरीब लोकाचे असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ,निष्ठावंत ,प्रामाणिक, गुलामांनी परत करावे नंतर सोशल मीडियावर बोलावे*
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
mungatiwar dhamakhi deto kay
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
Naadi lagu naka? Ka?
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Жыл бұрын
👌👌👌सही
@kashivalebharat
@kashivalebharat Жыл бұрын
चकित चंबू, खर की काय
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
ह्यांच आयुष्य दुसर्‍याच्या घरात डोकावता जाणार, स्वतःला काही जमत नाही मग बघा दुसऱ्याकडे.
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B Жыл бұрын
Jai Maharashtra
@shatrughnakolekar4190
@shatrughnakolekar4190 Жыл бұрын
24 मध्ये आपला पक्ष राहिला पाहिजे
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Жыл бұрын
फडणवीस आधी तुम्हाला कायमचे पोहोचवतील! खरेतर एकदा पोहचवून दाखवले आहे. यासाठी तुमचे मुतकरी आणि त्यांचे मित्रच भरपूर मदत करतील.
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
किंगमेकर Devendra ji...✌️✌️✌️
@dnyaneshwarjagtap6274
@dnyaneshwarjagtap6274 Жыл бұрын
अरे एखाद्या शेतकर्याला तुमच्या व्हीजन मधे बोलवारे.
@ashokshirode8562
@ashokshirode8562 Жыл бұрын
ते त्यांचं बघून घेतील ना आपण उगीच टेंशन घेऊ नका
@sudhirdharmadhikari2552
@sudhirdharmadhikari2552 Жыл бұрын
आता 10 निवडक पोलिस खात्यातील बदमाश अधिकार्‍यांना धडा शिकवा देवेंद्र जी
@ganeshkulkarni9122
@ganeshkulkarni9122 Жыл бұрын
Jayantrao Saheb is always cheerful
@sudhirpatil9730
@sudhirpatil9730 Жыл бұрын
ग्रेट महाराष्ट्र vision फक्तं राजकीय vision दाखवत आहेत
@subhashkapoor9061
@subhashkapoor9061 Жыл бұрын
जयंतराव तुमच्या पक्षाचा बोला
@sanjayshivajijahagirdar8282
@sanjayshivajijahagirdar8282 Жыл бұрын
अभिजीत सर बढीया
@vireshdesai2612
@vireshdesai2612 Жыл бұрын
राष्रवादी आणी जयंत पाटील साहेबांनी देवेन्द्र फडणवीस साहेबांना लाईटली घेऊ नये 😂😂
@sunilnaik6748
@sunilnaik6748 Жыл бұрын
👌👌
@shrikantnawale8326
@shrikantnawale8326 Жыл бұрын
ज्याला पलंगावर झोपलेल्या माणसाचा झोप मोड न होता पलंग चोरता येतो तो खरा राजकारणी असतो असे म्हणतात म्हणे
@angadchopade8333
@angadchopade8333 Жыл бұрын
जिंदगी का क्या भरोसा ⚖️
@nmkalbhor9365
@nmkalbhor9365 Жыл бұрын
जयंतराव दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना हे विसरु नका तीन बोटे आपल्याकडे च आहेत
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
मीडिया ला हे असले थिल्लर बाइट दिले म्हणजे यांचा काम झाल्या सारखा वाटत 🙏🙏राज साहेबांनी चांगले कान टोचले तरी सुधारणार नाहीत 🙏🙏
@pruthvirajshinde9856
@pruthvirajshinde9856 Жыл бұрын
भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करून मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री कराच साहेब
@balasahebbachkar352
@balasahebbachkar352 Жыл бұрын
पाटील साहेब तुम्हांला विरोधी पक्षनेते केले नाही तुमच्या पक्षाने
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
😂😂😂
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
😂😂😂
@ramkulkarni972
@ramkulkarni972 Жыл бұрын
साहेब प्रश्न आपल्यासाठी होता.
@shubhangipophli9184
@shubhangipophli9184 Жыл бұрын
गोड बोलून काडी लावली जी
@vaibhavdeshpande5783
@vaibhavdeshpande5783 Жыл бұрын
ABP cha Anil Kapoor aahe ha patrakar.. Be dhadak prashn vicharto.. bhari aahe.. Purvi Rautana vicharl hot.. Hata khalche hata baher gele te kalal pan nahi mhanun.. Bhari reporter aahe.. All the best to his carrier..
@hariomtest4058
@hariomtest4058 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब खरेच हुशार आहात अर्थात एनसीपी मधील फडणवीस च आहात पणं आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कधीच होवू दिले जाणार नाहीत लोकशाही पक्षात जावे आपले उच्च विचारामुळे होवू शकतात
@Rathod_satish07
@Rathod_satish07 Жыл бұрын
Fadnvis ni sagale गाडले Tawade, pankaja, champa, khadse, shelar
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Жыл бұрын
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार, जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत, सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी, तडफदार, अभ्यासु व्यक्तीमत्व.!!
@user-kp4kh1om8k
@user-kp4kh1om8k Жыл бұрын
उद्धव ठाकरे
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 Жыл бұрын
जयंत पाटील तुमचे तुम्हालाच काय बोलतायत हे माहिती नाही... देवेन्द्र बदल बोलायला तुम्हाला तेवढी क्षमता असायला हावी... सोडा... हा विषय तुमचा नाही..राज्य चालवायला कधीच मिळणारं नाही ते स्वप्नच राहणार...
@kishothorthor653
@kishothorthor653 Жыл бұрын
कोणाच्या बुड खाली किती दंत तो पहाणारा जयंत.. स्वतः च्या प्रश्नाच्या उत्तरात मुनगंटीवारच बुड....
@eknathpole8169
@eknathpole8169 Жыл бұрын
एकदम बराबर आहे
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 Жыл бұрын
Mungantivar's silence on who will be the CM in the BJP was very odd.
@greygrey9628
@greygrey9628 Жыл бұрын
And what about mva ? Did jayant knew who will be the cm of mva if they get majority .
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Жыл бұрын
This is party discipline No person is greater than party
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 Жыл бұрын
@@Ratnakar1964 party discipline modi na ahe ka
@mohanchavan5712
@mohanchavan5712 Жыл бұрын
Bhari. Direct sixer lagavali saheb.
@aniltembey3224
@aniltembey3224 Жыл бұрын
छान बोललात
@maheshborate1350
@maheshborate1350 Жыл бұрын
तुम्ही पण होता की उपमुख्यमंत्र्याच्या रेस मध्ये, पण तुम्हांला काका कळलेच नाहीत. पण तुमची सवय दुसऱ्याच पहायच वाकून
@manojdeshmukh4281
@manojdeshmukh4281 Жыл бұрын
जयंतराव फडणवीस साहेबाना लाईटली घेऊ नका हे पवार साहेबाना सांगा एकदा
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
याचं विरोधी पक्षनेते पद अजित पवारांनी खाल्ल..
@user-or7iu5qw1p
@user-or7iu5qw1p Жыл бұрын
Only Devendra fadnvis Saheb.
@alapmehta7117
@alapmehta7117 Жыл бұрын
Saheb aaple bola
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Жыл бұрын
Munghtiwar CM honachi mahtwakansha balgu naka tumcha Eknath khadse zalach samja
@ontherocx5209
@ontherocx5209 Жыл бұрын
बस्स याच त्याच नाव घ्या फक्त, प्रश्न तुम्हाला विचारले आणि फडणवीस चे नाव घ्या
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 Жыл бұрын
जयंत पाटील ला राष्ट्रवादीत कोणी भिक घालत नाही त्याला म्हाभकास आघाडीत कोण विचारणार
@santoshthorat-ox7kg
@santoshthorat-ox7kg 19 сағат бұрын
मुनगंटीवार तुम्ही स्वतः निवडून आलात का
@shashikantkittur8709
@shashikantkittur8709 Жыл бұрын
😭😭💯😭✌️
@pma1161
@pma1161 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब प्रश्न तुम्हाला विचारला ऊत्तर तुमचे तुम्ही द्या साहेब.
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
पुढचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच
@L8pback
@L8pback Жыл бұрын
खरं कि काय ? मला माहीतच नव्हतं - चकित चंदू
@rohitgirase6541
@rohitgirase6541 Жыл бұрын
राजकारण्यांचा सर्वात मोठा जोक= राजकारणत पद महत्वाच नस्त काम महत्वच असत 😂
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 Жыл бұрын
जयंत पाटील साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी संधी द्यायला हवी
@vilasghodekar6387
@vilasghodekar6387 Жыл бұрын
मविआ किती घाबरते आदरणीय देवेंद्रजी॑ना हे जय॑त पाटलांनी दाखवून दिले आहे.
@sanjaykulkarni9359
@sanjaykulkarni9359 Жыл бұрын
Maharashtra chi hasya jatra....... vision maza
@sujatagugale6629
@sujatagugale6629 Жыл бұрын
, khub Chan Jayant patil saheb
@kisanraut9342
@kisanraut9342 Жыл бұрын
जयंवतराव तुम्ही तुमचे पहा की .दुसऱ्याचे चिवडू नका .
@SamihanDeshmukh-db7oe
@SamihanDeshmukh-db7oe Ай бұрын
Devendrachhhh
@arjungote4788
@arjungote4788 Жыл бұрын
साहेब 2024 ला बीजेपी सत्तेवर येणार आपण कबूल केले
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
फडणवीस साहेबांना भाजप मधील नेत्यांनीच नीट ओळखलेले नाही.. अनाजी पंत यांनीच त्यांचे रुपात पुनर्जन्म घेतला आहे..
@SurajSharma-nu2fp
@SurajSharma-nu2fp Жыл бұрын
काका पवार, एंटनिओ मायलो नाही का ठरवत हो मामा मी वि आ बद्दल?
@enjoy-killing4174
@enjoy-killing4174 Жыл бұрын
जंत पाटील अजित पवार म्हणतात हे लक्षात ठेवा कुचकट पणा सोडा सांगली जिल्ह्यात त्रास देणं सोडा
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
जयंत राव जास्त काळजी करू नका भाजप नेत्यांची, आपले सांगा अध्यक्ष ची पुढची पायरी कधी चढणार
@hydroponiclife1786
@hydroponiclife1786 Жыл бұрын
महाराष्ट्रातील नेत्यांना फक्त राजकारणावरच गप्पा मारायला आवडतं अरे नेत्यांनो कामावर बोला कधीतरी राज्याच्या परिस्थिति वर काहीतरी भाष्य करा
@lawstudent7358
@lawstudent7358 Жыл бұрын
ह्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की देवेंद्र फडणवीस च पुढचे मुख्यमंत्री होणार
@greygrey9628
@greygrey9628 Жыл бұрын
Jayant saheb is a gentleman
@greygrey9628
@greygrey9628 Жыл бұрын
@@user-lo9vd4sm7g 😆
@SurajSharma-nu2fp
@SurajSharma-nu2fp Жыл бұрын
😂
@rajeshkulkarni2467
@rajeshkulkarni2467 Жыл бұрын
Very true. Agreed.
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr Жыл бұрын
तुमचं सांगा
@gauravd1982
@gauravd1982 6 ай бұрын
देवेंद्र फडणवीस चा चांगला अनुभव आलेला दिसतोय जयंत पाटलांना 😂
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
हिंदू ना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना जास्त जास्त टार्गेट केले गेले
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
कुछ लोग और पार्टीया धर्म, जात और आस्था का गलत इस्तेमाल निजी स्वार्थ के लिए कर रहे है। सतर्क रहे।
@dilipshengal128
@dilipshengal128 Жыл бұрын
जंत पाटील
@ShamsherPatil
@ShamsherPatil Жыл бұрын
मुनगंटीवार expression तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 🤣🤣🍉
@ashokadhav8721
@ashokadhav8721 Жыл бұрын
तुमच पहा...
@user-or7iu5qw1p
@user-or7iu5qw1p Жыл бұрын
प्रश्नाचे उत्तर नीट देत नाही.
@pma1161
@pma1161 Жыл бұрын
तुमचे ही तसेच आहे ईत्तरांची घरे जाळुन सत्तेवर बसलात जनतेच्या मर्जिखेरीज तरी पण तुम्हाला ऊपमुख्यमंत्री पदावर बसु दिले नाही.
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 Жыл бұрын
जंयतराव तुमही मुख्यमंञी निश्चित होणार
@gangadhargawatre6353
@gangadhargawatre6353 Жыл бұрын
Deweandra ji amchya ghudila new janretion che chysnakya maha guru dewendraji chi konihi barobari karu shakat nahi ajpatyeant che sarewe swatala mahan rajkarni vidwan hushar samajnare sarwache saree khishyeat dtheawtat je lok pariwarche aaplya pariwara chya sathi sretsthaaaheat naki jante karita
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 Жыл бұрын
याचं कारण भाजपचे संस्कृती सकाळी दुसऱ्याच्या मळ्यात दुपारी दुसऱ्याच्या तळ्यात
@sureshsodnvar2117
@sureshsodnvar2117 Жыл бұрын
जसेमविआ झटकादिला
@rajratnapaikrao3269
@rajratnapaikrao3269 Жыл бұрын
कोणी पण मुख्यमंत्री व्हा पण देश विकू नका ही विनंती
@nitinkedari8069
@nitinkedari8069 Жыл бұрын
जास्त अग्रेसिव्ह झाले तर त्यांचाही खडसे होईल
@PrashantYadav-sl5bg
@PrashantYadav-sl5bg Жыл бұрын
पत्रकार बुध्दिमान पणा वापरत आहेत महाराष्ट्रात तीच आक्कल दिल्लीचे तख्ता का विचारला नाही आज वर?
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
एबीपी माझा..भाजप माझा..
@PrakashJadhav-qv7bh
@PrakashJadhav-qv7bh Жыл бұрын
मुनगंटीवार ना ... राष्ट्रवादी त घ्या मग
@uddhavpawar17
@uddhavpawar17 Жыл бұрын
आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा तुमच्या पक्षातले पूर्ण करतील का ?
@fa..3611
@fa..3611 Жыл бұрын
Sudhir bhau tumhi CM bana ki.
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp Жыл бұрын
तुम्ही पण अर्थमंत्री होते.. तुम्हाला पण संधी मिळायला पाहिजे...
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 142 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 170 МЛН