No video

Jayant Patil PC | भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू असल्यासारखा वागतोय : जयंत पाटील | ABP Majha

  Рет қаралды 141,271

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. त्यावर महाविकास आघाडीने आज तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढला.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 675
@kanhaiyyapatil2304
@kanhaiyyapatil2304 4 жыл бұрын
श्री.जयंत पाटील साहेब, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. कुणी काही म्हटले तरी आम्ही जनता सर्व काही जानत आहे.
@nandkumarbhivare8834
@nandkumarbhivare8834 4 жыл бұрын
Patil sir, ignore to Phadnavis.. We know this is covid situation. Let them do dirty politics, we will fight with covid. We believe in you go ahead. Maharashtra Janta is with you....
@ramnimbalkar9080
@ramnimbalkar9080 4 жыл бұрын
केंद्रात कोणाचंही सरकार असू द्या, महाराष्ट्रावर कायम अन्याय झाला आहे. महाराष्ट्रातील पैसा,glamour सगळ्यांना पाहिजे. पण महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास केंद्रातील कोणत्याच पक्षाच्या सरकारला पाहवत नाही.
@abhishekbole3939
@abhishekbole3939 4 жыл бұрын
@@chelseafc1003 jasa bjp ne 5 warsha barbad kela tasach na
@vilasbhosale7169
@vilasbhosale7169 4 жыл бұрын
महाराष्ट्रात जो नेता झाला तो सरकारी महसुली चोरी करुन फक्त स्वताःचा कायापालट केला जनतेला अंगठा हे फक्त केन्द्राकडुन पैसा पाहिजेत त्याशिवाय याना लुठटायला भेटत नाही याना एकही पैसा खर्च केला नाही याना फक्त आमदारान करा खरेदीसाठी पन्नास लाख रूपये बिनाव्यजी वाटले प्रतेकी कसा महाराष्ट्र कोरोना जाणार फक्त आणि फक्त खाणे
@vishwanathdhavane3487
@vishwanathdhavane3487 4 жыл бұрын
साहेब जनता आपल्या सोबत आहे, आपण आपले कार्य करत रहा 👍
@sahadeonadavadekar9990
@sahadeonadavadekar9990 4 жыл бұрын
आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण राजकारण करू नका। कोरोना साठी चांगली कामे करा। जनता सर्व ओळखते। जय महाराष्ट्र। जय आधाडी सरकार।💐👍
@koolsach4942
@koolsach4942 4 жыл бұрын
महा भकासआघाडी याना २४ तास चरण्यासाठी कुरण पाहिजे होतं पण आता कॅरोना मुळे रोज काम करावी लागतात त्यामुळे चिडचिड झालीय
@akshatajadhav8949
@akshatajadhav8949 4 жыл бұрын
@@koolsach4942 konachi chid chid hotey he vegla sangayla nako tumhi, akkha Maharashtra samarth ahe olkhayla kon khara ani kon khota
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
बोगस वाटले जयंतराव 😭 16:30 पासून ऐकले 4 मिन राज्यांना घातलेल्या अटी बाबत टोटल दिशाभूल केली आहे. (वीज माफ देऊ नका🙈) शेवट चे वाक्य तर अमेरिकेला करायची कामे (reforms 😭) covid निमित्ताने करायचा घाट आहे म्हणतात.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
20:00 मिन ला पहा फडणवीस:- केंद्राने ७३ लक्ष सिलेंडर चे १६००कोटी दिले. जयंत पाटील :- फसवतात तुम्ही १६०० कोटी ÷७३ लक्ष= २१९१ रुपये प्रत्येकी फडणवीस:- ते प्रत्येक कूटूंबाला एकूण ३ सिलेंडरचा हिशोब आहे.. जे केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील:- स्पॉट नाना परबने फसवलं.🙄🙄🤣🤣
@apoorvdeshpande7327
@apoorvdeshpande7327 4 жыл бұрын
@@akshatajadhav8949 akkha maharashtra Samarth ahe Korona che akde baghayla aplya maharashtrat..
@sudhirpatil8115
@sudhirpatil8115 4 жыл бұрын
फडणवीस यांचे आभार कारण tumchya टिके मुले महाविकास आघाड़ी चे खरे अनी सकारात्मक प्रामाणिक कलकलिचे काम लोका स्मोर आले झाले ते बरे च झाले
@girishmahadik3793
@girishmahadik3793 4 жыл бұрын
स्पेशल ट्रेन करून फडणवीस ला महाराष्ट्रा बाहेर पाटवा 😀
@mohanishsatwilkar7669
@mohanishsatwilkar7669 4 жыл бұрын
sachin kamble hasu kai😂😂😂
@sanjayghewade5435
@sanjayghewade5435 4 жыл бұрын
@@sachinkamble2619 good joke 😂😂😂
@indian3982
@indian3982 4 жыл бұрын
sachin kamble .. saglyat jast crime cases wala cm hota to ...facts logic waparat ja
@ramnimbalkar9080
@ramnimbalkar9080 4 жыл бұрын
Sachin kamble pani takat ja ki😀
@dhanajilad8853
@dhanajilad8853 4 жыл бұрын
सचिन कांबळे, महाराष्ट्र राहून महाराष्ट्र ला मदत न करणारा हा फडणवीस..आणि bjp शाहरुख खान महाराष्ट्र ला मदत नाही केली म्हणून सोशल मीडिया वर ओरडणारे आता कुठे गेले आहेत.. ओळखा आणाजी पंत ला ...
@sanjayghewade5435
@sanjayghewade5435 4 жыл бұрын
खूप छान काम करत आहे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहे, भाजपाचं मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायचं राजकारण खुप गलिच्छ आहे.
@sumeet3967
@sumeet3967 4 жыл бұрын
अप्रतिम काम करताय हे सरकार.. लोकांना हॉस्पिटल ची सोय नाही. बेड नाहीत. ४ पैसे च पॅकेज नाही. मी रिक्षा चालवतो. आमचा सारख्या लोकांनी काय करायचं?? गरिबांना रेशन मिळत असेल. श्रीमंतांना पगार मिळत असेल. आमचा सर्क्याना राज्य सरकार मदत नाही करणार तर कोण करणार? मी भाजप चा समर्थक नाही. पण त्यांनी किमान ५ किलो गहू आणि तांदूळ तरी दिली. सरकार कडून काहीच अपेक्षा नाही राहिली आता. उद्धव साहेबांनी हे पद घ्यायलाच नवत पाहिजे होतं. कसला च अनुभव नसलेला मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. ह्याचा वाईट वाटत आहे.
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 4 жыл бұрын
Not good joke . It is best joke . Aakde bgha. 5000 nahi , 50000 zalet ..
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 4 жыл бұрын
Ho re.. khup pramanik aahe he sarkar .. tyanchi sampatti bagh .. Corruption plan suru aahe mhnun corona kde lksh nahi tyanch
@sureshdevlekar8374
@sureshdevlekar8374 4 жыл бұрын
घाबरू नका. हा देवेंद्र पुढील खेपेला निवडून येतो का बघा. ह्या देवेंद्रला पुढे देव पण वाचवू शकत नाही . एक नंबरचा महाराष्ट्र व्देषी.
@udayn5400
@udayn5400 4 жыл бұрын
70 वर्षात जे काम कोणाला जमले नाही ते काम केले मराठा समाजाला आरक्षण मिळवुन दीले, महाराष्ट्र विरोधी असते तर आरक्षण दीले असते का?
@sachink3566
@sachink3566 4 жыл бұрын
@@udayn5400 nakkoch te aarakshan. Naukri naay Aarakshan kasla deta??
@sachink3566
@sachink3566 4 жыл бұрын
@Mac Bean kay bolto Bean Mac Bhava. Kendra madhe mantri??? Ani to Devendra??? Kon denare tyala
@dnyaneshwarbhadmukhe6120
@dnyaneshwarbhadmukhe6120 4 жыл бұрын
ठाकरे सरकार खरंच खूप चांगलं काम करत आहे कोणी काही पण बोलू तरी त्या मकडांकडे लक्ष नाका देऊ
@rrk8899
@rrk8899 4 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार उत्तम काम करत आहे
@ravindrapatil8768
@ravindrapatil8768 4 жыл бұрын
लोकानामारायच😁😁😁😁
@herohere5399
@herohere5399 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂🤔
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 4 жыл бұрын
Not good joke .. It is best joke
@siddharthnimbalkar497
@siddharthnimbalkar497 4 жыл бұрын
एक वेळेला सासू चे टोमणे चालतील..... पण जयंत पाटीलानचे नको रे बाबा लईच बेक्कार हणतो gadi😂🤣😆🙏
@mohsinpatel7547
@mohsinpatel7547 4 жыл бұрын
🙈😂🤣
@Bhatkanti25
@Bhatkanti25 4 жыл бұрын
😀😀😀😀😀 barobar😃😃😃😃
@nehasawant1224
@nehasawant1224 4 жыл бұрын
😀😀
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
20:00 मिन ला पहा फडणवीस:- केंद्राने ७३ लक्ष सिलेंडर चे १६००कोटी दिले. जयंत पाटील :- फसवतात तुम्ही १६०० कोटी ÷७३ लक्ष= २१९१ रुपये प्रत्येकी फडणवीस:- ते प्रत्येक कूटूंबाला एकूण ३ सिलेंडरचा हिशोब आहे.. जे केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील:- स्पॉट नाना परबने फसवलं.🙄🙄🤣🤣
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
पटले नाहीत जयंतराव ह्यावेळी तरी 😭 16:30 पासून ऐकले 4 मिन राज्यांना घातलेल्या अटी बाबत टोटल दिशाभूल केली आहे. (वीज माफ देऊ नका🙈) शेवट चे वाक्य तर अमेरिकेला करायची कामे (reforms 😭) covid निमित्ताने करायचा घाट आहे म्हणतात.
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 4 жыл бұрын
मा. जयंत पाटील साहेब, आपण कोरोणा संदर्भात महाराष्ट्र शासनाने ज्या उपाययोजना केल्यात त्याबद्दल जे विस्तृत माहिती दिलीत ते जनतेला कळणे आवश्यक होते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मिडियावर ही माहिती येत नाही. आणि त्यातच महाराष्ट्रातील भाजपा जनतेमध्ये गॆरसमज पसरवत आहेत त्यामुळे आपण वेळोवेळी शासन जे कार्य करत आहे त्याची मिडियाकडे विस्तृत माहिती द्यावी जेणेकरून जनतेला वस्तु्स्थिती काय आहे हे समजेल. उदाहरणार्थ आजमितीला महाराष्ट्रात फक्त ३५,००० कोविड रूग्ण असताना मिडिया ५०,००० रूग्ण दाखवत आहे ज्यामध्ये बरे झालेले , घरी गेलेले अशा सर्वांची सरमिसळ करुन आकडे दाखवत आहेत, त्यामुळे जनतेमध्ये चुकीची माहिती जाते. मिडीयाने सध्याचाच आकडा दाखवायला पाहिजे व तसे मिडियाला निर्देश द्यायला पाहिजेत. आपल्याला प्रशासकीय अनुभव दांडगा आहे तरी आपण केंद्र सरकार महाराष्ट्राशी कसे वागते याची पोलखोल नक्कीच कराल. आपल्याला खुप खुप धन्यवाद.
@kishorimestry125
@kishorimestry125 4 жыл бұрын
@apoorvdeshpande7327
@apoorvdeshpande7327 4 жыл бұрын
Anil ji akde sarv deshat ekunch dakhvle jatat media kadun he kahi fakt maharashtra Sathi niyam naiye.. deshat 155000 paiki mag javalpas 64000 lok bare zale ahet..mag deshat 90000 active case ahet ani kya Gujrat sobat roj compare kel Jat tithe 7000 active case ahet.. 57000 paiki 15000 bare zalet japalpas 40000 case pan kahi kami naiyet aplyakade..
@myworld5310
@myworld5310 4 жыл бұрын
आमच्या टप्यात आला की कार्यक्रम करतोच
@bhagwangore6303
@bhagwangore6303 4 жыл бұрын
काय जयंतराव, चड्डी देखील काडून घेतली त्यांची अहो माजी (कायमस्वरूपी )मुख्यमंत्री आहेत ते.....
@sangrampatil6096
@sangrampatil6096 4 жыл бұрын
😂🤣
@cricketfixture2859
@cricketfixture2859 4 жыл бұрын
भाजपा हा २०२४ निवडणुकीला विरोधी पक्षाच्या पण लायकीचा नाही. महाराष्ट्र हा भाजप मुक्त नक्की होणार.
@udayn5400
@udayn5400 4 жыл бұрын
घ्या आता माननिय जयंतरावाना चङङी धुणयाचे काम देता का ?
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
20:00 मिन ला पहा फडणवीस:- केंद्राने ७३ लक्ष सिलेंडर चे १६००कोटी दिले. जयंत पाटील :- फसवतात तुम्ही १६०० कोटी ÷७३ लक्ष= २१९१ रुपये प्रत्येकी फडणवीस:- ते प्रत्येक कूटूंबाला एकूण ३ सिलेंडरचा हिशोब आहे.. जे केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील:- स्पॉट नाना परबने फसवलं.🙄🙄🤣🤣
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
बोगस वाटले जयंतराव 😭 16:30 पासून ऐकले 4 मिन राज्यांना घातलेल्या अटी बाबत टोटल दिशाभूल केली आहे. (वीज माफ देऊ नका🙈) शेवट चे वाक्य तर अमेरिकेला करायची कामे (reforms 😭) covid निमित्ताने करायचा घाट आहे म्हणतात.
@roshanmore453
@roshanmore453 4 жыл бұрын
अशा गंभीर महामारीच्या काळात महाविकास आघाडी तुम्ही प्रामाणिकपणे असंच काम करत रहा. सुजाण जनता हे सर्व अगदी नीट बघत आहे. सध्या महाराष्ट्रातील सरकारचीच नव्हे तर जनतेचीही जबाबदारी आहे आपला महाराष्ट्र वाचविण्याचा आणि आपण आपली एकजूट दाखवली पाहिजे. माणुसकी दाखवून एकमेकांना सहकार्य करा. जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
@yujitmore3709
@yujitmore3709 4 жыл бұрын
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे न देता इतर ठिकाणी पैसे देणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही.
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 4 жыл бұрын
Ka dile nahi ha vichar kra
@prasadmagdum1169
@prasadmagdum1169 4 жыл бұрын
Barobar ahe tumache He khali bolnare ase bolat ahet ki 1.5 lac account var jama zalet
@prasadmagdum1169
@prasadmagdum1169 4 жыл бұрын
@Make India Great Again 1.5 lac ake ka account made Tyamule bharvasa ahe vatat
@ishwarkale7625
@ishwarkale7625 4 жыл бұрын
किती बेकार राजकारण करतात आहे , भाजप आपल्या देशातचे लोकांच्या जीवाशी खेळत आहे फार वाईट वाटत आहे 😠😠😠
@omkarsutar2914
@omkarsutar2914 4 жыл бұрын
Ho ani congress mhantay he sarkaar shivsena che aahe amhi fakt support kela aahe. Palpute kuthe congress mukt bharat
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
@@omkarsutar2914 PM BJP cha ahe sarya deshacha vattola tyannich kela
@deepakgaikwad7537
@deepakgaikwad7537 4 жыл бұрын
Sir the state govt is carrying out very good measures especially the home / health and CM. Unfortunately the opposition characters are not able to digest this achievement. Moreover it was expected by them to encash certain issues but the state govt has kept moving on and on. Compared to other states the state of Maharashtra is doing really well. Keep going sir
@sarvlogs7233
@sarvlogs7233 4 жыл бұрын
@@chelseafc1003 tuza maharashtra ch election card aihe ka
@balajimehetri9695
@balajimehetri9695 4 жыл бұрын
लबाड फडनविसला सजा द्यावी, फालतू बोलणे त्याची सवय आहे।
@koolsach4942
@koolsach4942 4 жыл бұрын
लबाड विशेषण वाकड्या ला शोभत आणि लाचार फावड्यला
@ganya273
@ganya273 4 жыл бұрын
@@koolsach4942 wakdya Kal aala hota watta ratri tumha bhaktanchya ghari
@srd9317
@srd9317 4 жыл бұрын
@@koolsach4942 कुणाही बद्दल बोलताना जरा त्यांच्या वयाचा विचार करावा...मला वाटतं तुम्ही ज्यांना असं संबोधलं त्यांचं वय आपल्या आजोबांच्या वयाबरोबरच असेन....ते कोणत्याही पक्षाचे असुद्यात पण आपण मोठ्यांचा आदर करावा ही आपली संस्कृती आहे....भले आपण त्यांच्या राजकीय विचारसरणी चा विरोध जरूर करावा पण तो वयक्तिक नसावा...
@धनगरीजिवन
@धनगरीजिवन 4 жыл бұрын
@@koolsach4942 bhattanchya auladinni santanna nhi sodl ...tr pawarna ka sodtil? Yaanchya raktatach dwesh v gaddari ahe
@sanjayghewade5435
@sanjayghewade5435 4 жыл бұрын
@@koolsach4942 फडणवीस पेक्षा तुझीच जास्त तडफड होत आहे असं वाटतंय
@abhishekjadhav3503
@abhishekjadhav3503 4 жыл бұрын
सरकार उत्तम काम करत आहे माझे कुटुंब तुम्हच्या सरकार सोबत आहे. ओरडणार्या लोकांनकडे लक्ष देण्याची गरज नाही ओरडणारे लोक इतिहास घडवत नाही
@suniljagtap4541
@suniljagtap4541 4 жыл бұрын
बीजेपी, महाराष्ट्र अडचणीत असताना बीजेपी फक्त राजकारण करत आहे. मुख्यमंत्री निधी मध्ये पैसे न देता पंतप्रधान निधी मध्ये देत आहे महाराष्ट्र जनता पहात आहे. राजकारण करू नका.
@sudhirpatil1108
@sudhirpatil1108 4 жыл бұрын
मुंबई त अड़कलेल्या इतर जिल्हयातील लोकांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करा.हव तर त्यांची Covid 19 ची टेस्ट करून मगच घरी पाठवा.
@pradnyas8898
@pradnyas8898 4 жыл бұрын
फडणवीसा चं गणित कच्च आहे हे आज कळल. इतके दिवस नुसता अभ्यास केला पण काही फायदा झाला नाही. गणित कच्च राहिलंय अजूनही
@rahuldalavi8180
@rahuldalavi8180 4 жыл бұрын
खोटी माहिती दिली बदल फडणवीसला जेल मध्ये टाका
@jagdishjachak7458
@jagdishjachak7458 4 жыл бұрын
आपल महाराष्ट्र सरकार चांगल काम करत आहे ..जनता तुमच्या सोबत आहे ....आम्हाला माहीत आहे की कोरोना विमानाने परदेशातून आला आणि तो भारतात येण्यापासून रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरलय ....
@992156926
@992156926 4 жыл бұрын
जो माणूस सरळ सरळ बोलतो की pm care la मदत करा त्या terbujya कडून ky अपेक्षा करणार फेकेंदर् f20
@shrikantdandekar9488
@shrikantdandekar9488 4 жыл бұрын
आपण किती वर्षे सत्ते आहेत मग पुरेशी हॉस्पिटल का बांधली नाहीत हेच आपले मोठे अपयश आहे
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 4 жыл бұрын
Bjp ahe na gelya 7 yrs 3000 cr cha statue banvala.....tikde jaun ata tu treatment ghe,sobat fasan20 la ne.
@er.pranavtikole3351
@er.pranavtikole3351 4 жыл бұрын
@@user-jf5ix2uk3n ith Maharashtra cha vishay chalu ahe. Ani Maharashtra madhech cong & ncp 50 year hoyi tyat hospital bandhayachi kalali nahi ka tyana
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 4 жыл бұрын
Bharpur hospital ahet ani Maharashtra India madhe yeto na,Mumbai sarvat jast revenue dete deshala mag ka nahi tumacha Godi n fasanvis kahi karu sakla. IFSC Gujrat la nel,RBI gheun janyacha plan chalu ahe ani tumhi Maharstrian Gujju tyanchich chata
@nknnnn4977
@nknnnn4977 4 жыл бұрын
अरे भोसडीच्या, आता लोकं ज्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत ती यांनीच बांधली आहेत. डोळे झवलेत का तुझे??
@AJAY_Mhatre
@AJAY_Mhatre 4 жыл бұрын
m 15 😆😆😆
@sunildhavde4034
@sunildhavde4034 4 жыл бұрын
खूप चांगलं काम चालू आहे महाराष्ट्र सरकारचे
@ravindrapatil8768
@ravindrapatil8768 4 жыл бұрын
लोकानामारायच
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 4 жыл бұрын
Kiti hsvta raav.. Kahi tri serious bola .. Aakde paha..
@sureshsuryawanshi3697
@sureshsuryawanshi3697 4 жыл бұрын
खरंच जनता महाविकास आघाडी सोबत आहेच
@digambarvadagaonkar5784
@digambarvadagaonkar5784 4 жыл бұрын
एखादी गोष्ट बिंबवयाची असली तर रोज घसा का कोरडा करायला लागतोय, कर नाही तर डर कशाला घरो घरी कॅमेरे न्ह्या, म्हणजे सत्य समोर येईल
@AKadam-bg7kb
@AKadam-bg7kb 4 жыл бұрын
तुम्ही काळजी करू नका.. घरोघरी जायची आवश्यकता नाही सरकार एकदम उत्कृष्ठ कामगिरी करत आहे केंद्र सरकारने व भाजपाने एक महिन्यापूर्वी भविष्य सांगितले होते.. रुग्णांची संख्या दिड लाखाच्या पुढे जाणारच म्हणुन.. पण महाराष्ट्र सरकारने तसे होऊ दिले नाही..हे कशामुळे शक्य झाले... आहे का उत्तर
@prasadmagdum1169
@prasadmagdum1169 4 жыл бұрын
Sadya jite jite bjp ahe tite rajkaran chalu ahe He pan lakshat ghya Tumchya sarakhe lok ahet to paryant whatsapp varchi mahitich khari tharate
@appaugugade1472
@appaugugade1472 4 жыл бұрын
आम्हाला तुमच्या वर विश्वास आहे पाटील साहेब
@Samarthasawale
@Samarthasawale 4 жыл бұрын
आपलं सरकार असल्या वरती आपली बाजू आपण मांडली पाहिजे तर कोण मांडेल
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 4 жыл бұрын
जनता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सोबत आहे.
@kakasahebpatil7570
@kakasahebpatil7570 4 жыл бұрын
You are grek
@koolsach4942
@koolsach4942 4 жыл бұрын
महाभकास आघाडी चा किमान सामान कार्यक्रम म्हणजे सर्वानी मिळून खाणे आणि जनतेला चुना लावणे पण आता करोन मुळे सगळ्याची पंचाईत झाली
@धनगरीजिवन
@धनगरीजिवन 4 жыл бұрын
@@koolsach4942 tumchu Aai. Gujaratyann khalich ghala
@suhaspawar8473
@suhaspawar8473 4 жыл бұрын
साहेब तुम्ही खरच चांगले काम करत आहात आम्ही येणाऱ्या निवडुनिकीत याना चांगला धडा शिकऊ
@ravindrapatil8768
@ravindrapatil8768 4 жыл бұрын
याभडवयालाकोनीजीकवलहोतफूकटचीसताटीकटनही
@keshavingole7189
@keshavingole7189 4 жыл бұрын
फडणवीस ला चीन, अमिरिके, इराण, फ्रान्स मध्ये पाठव. राजकारण करायला कोविद बिमारी कशी वाढली है विचारला.
@navnathnaik8270
@navnathnaik8270 4 жыл бұрын
पाटील साहेबांनी सत्य काय आहे हे जनतेला दाखवून दिले👍👍👍👍
@vijaydeshmukh7856
@vijaydeshmukh7856 4 жыл бұрын
भाजपला महाराष्ट्र चा बिहार करायचा आहे आनि गुजरात मोठा करायचा आहे भाजप नेते हटाव आनि महाराष्ट्र बचाव
@robloxlover-ch7hw
@robloxlover-ch7hw 4 жыл бұрын
jayant patilji. we respect you . you are good minister. all of you are taking lot of efforts to cure the situation. do not worry. go on doing work efficiently.
@user-tv2nj9mb6c
@user-tv2nj9mb6c 4 жыл бұрын
फडणवीस साहेबांना महाराष्ट्र्राचा आमघं सर्वांचं सांगणे आहे की आधी महाराष्ट्र राज्यातील लोकांना वाचवा मग देशाचा विचार करा.
@nandaparab1514
@nandaparab1514 4 жыл бұрын
गुजरातचे प्राॅक्सी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे हपापलेले फडणवीस, काय बोलतो आहोत हेच विसरले आहेत..
@harshalmahale6248
@harshalmahale6248 4 жыл бұрын
Niho khup swarthi Manu's AaheFaqt vegla vidharbh karych mhnun itkaKhalchya staravr politic krtoy
@ravindrapatil8768
@ravindrapatil8768 4 жыл бұрын
चोरचोरचराहतोशेवटीपवारच
@memethecommentator967
@memethecommentator967 4 жыл бұрын
खोलून मारली टरबूज्याची, मस्तच मज्जा आली राव ,नीच वृत्तीचा माणूस आहे टरबूज्या
@sachinsopnar7407
@sachinsopnar7407 4 жыл бұрын
ह्या टरबूज चं काय करायचं ते महाराष्ट्रातील जनतेनं ठरवावं.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 жыл бұрын
TE thrlch ahe. prt yevu nko..................
@khandunelwade3896
@khandunelwade3896 4 жыл бұрын
स्पेशल ट्रेन करून फडणवीस ला महाराष्ट्रा बाहेर पाटवा with champa
@sagarmore5186
@sagarmore5186 4 жыл бұрын
स्वतः कस खाजवून घेतलं जातं हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवुन दिल
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 4 жыл бұрын
एकंदरीत महाराष्ट्रात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष तोडीसतोड एकमेकांना पुरक असे काम करत आहेत. यावरून महाराष्ट्र नक्कीच प्रगती पथावर राहिल यात मुळीच शंका नाही.
@kadamganesh3489
@kadamganesh3489 4 жыл бұрын
Bjp माझा ,आता तरी,उघडा डोळे बघा नीट, ,IFSC centre गुजरातला ,किती वेळा बातमी दाखवली,फसवनीसांवर आक्रमक interview,का नाही घेतला ,आपण महाराष्ट्रात ,राहता का गुजरातला,लाज वाटू द्या
@dipalidange6073
@dipalidange6073 4 жыл бұрын
इथे प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही. इथे महाराष्ट्र राज्याचा आहे. भारतीय असण्याचा आणि महाराष्ट्रायीन असण्याचा अभिमान आहे. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतो आहे. लालसा, लोभ असणा-याची महाराष्ट्रला गरज नाही. पक्ष कोणताही असो तो महाराष्ट्रापेक्षा मोठा नाही. कोणताही व्यक्ती मोठा नाही. सगळी हुशार लोक राजकारणात नाहीत हे लक्षात ठेवा. आज जो लढा लोक रोज लढत आहेत त्यांना मनोबल पाहिजे. सत्तेच्या पोळ्या शेकू नका. महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.
@deepakkhule8756
@deepakkhule8756 4 жыл бұрын
फडणवीस यांना लबाड रत्न पुरस्कार जाहीर करावा हि विनंती
@anandborde1276
@anandborde1276 4 жыл бұрын
MAY ALMIGHTY GOD KEEP HAPPY HEALTHY ALL MAHARASHTRA STATE WITH MAHARASHTRIYAN PEOPLE
@aatishkhandare8586
@aatishkhandare8586 4 жыл бұрын
साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.....
@milindkumthekar181
@milindkumthekar181 4 жыл бұрын
तुमच्या सारखे महाराष्ट्र मित्र असताना शत्रू ची काय गरज. खरंच सांगा काय केलत गेले सहा महिने. तुमचे साहेब आणी गुरगुरणारा वाघ, दोघंही बंगल्यात सुखरूप. जनता मात्र टाहो फोडतीय. महाराष्ट्र हें प्रगट राज्य पहिल्यांदा open झालं पाहिजे होतं, पण तुमची efficiency पाहता 2021 पर्यंत तरी open होईल की नाहीं देवच जाणे.
@prasadt8805
@prasadt8805 4 жыл бұрын
साहेब,आपल्या ठाकरे सरकारचे काम हे अतिउत्तम आहेच हे संपूर्ण महाराष्ट्राची जणता जाणून आहे काळजी नसावी.आपल्या कामाची पावती आणि रिकाम टेकड्या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन,त्यांचे महत्त्व वाढवण्याची अजिबात गरज नाही.त्यांच्या या काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही काळात महाराष्ट्रातील जनता जनार्दन उत्तम प्रकारे देतील.
@yujitmore3709
@yujitmore3709 4 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये, महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगले काम करत आहे. राज्यातील सर्व सामान्य जनता आपल्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे आपण इतर सर्व आरोपांकडे मुळीच लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे वाटते.
@sodgirkiran7356
@sodgirkiran7356 4 жыл бұрын
Good work Mahavikas Aghadi
@limbrajpawar5802
@limbrajpawar5802 4 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जी मुळे ग्रामीण भागात कोरोना पसरला आहे ग्रीण झोण असणारे जिल्हे आता मध्ये रेड झोण झालं आहे जे मुंबई हुन येणार्या लोकामुळे कोरोना होतं आहे कृपया येणार्या लोकांची मेडिकल टेस्ट करूनच पाठवा हि नम्र विनंती..
@user-qe6yx8ki2v
@user-qe6yx8ki2v 4 жыл бұрын
चांगले काम आहे साहेब महाविकास आघाडीचे..
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 4 жыл бұрын
आदरणीय जयवंत पाटील उत्तम विश्लेषण केले
@deepakborkar2583
@deepakborkar2583 4 жыл бұрын
पाटील साहेब आपण आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारताना लोकांना गुंडाळू नका .फक्त एवढेच सांगा की झोपडपट्टी नियंत्रण व परप्रांतीय कामगारांच्या बाबतीत सरकारचे धोरण काय आहे .
@abhishekjakate2195
@abhishekjakate2195 4 жыл бұрын
Jasta kahi nahi lock down.
@mahi-16
@mahi-16 4 жыл бұрын
Fakt 3 mahine zale hote sarkar sattet yeun tari baryapaiki kame keli... Central tax saglyat jast tax deto... Tarihi central railway ch bhad suddha deu shakal nahi
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 4 жыл бұрын
तडफड वाढली बाकी काही नाही 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@sunilshinde7938
@sunilshinde7938 4 жыл бұрын
महाविकास आघाडीसरकार चांगले काम करत आहे
@Omiee537
@Omiee537 4 жыл бұрын
सगळ्यात उत्तम काम मुंबई शहरात झाले. वाह. व्वा व्वा व्वा
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 4 жыл бұрын
Tula mumbaichi ghanta tari mahiti aahe ka re ghantya
@Omiee537
@Omiee537 4 жыл бұрын
@@Amol-qd7bk व्वा व्वा व्वा, तुमचा घंटागाडी हाकण्याचा मोठ्ठा बिझनेस आहे का मुंबईत ?? व्वा व्वा व्वा
@prashantgurav4019
@prashantgurav4019 4 жыл бұрын
ऊत्तरं देण्यापेक्षा कामावर लक्ष केद्रींत करा
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे.घाबरणार नाही.ही कॉविड विरोधातील लढाई आपण जिंकूच.महाराष्ट्रद्रोही बीजेपीला शरम वाटावी.
@satyajeetshinde9558
@satyajeetshinde9558 4 жыл бұрын
Bjp माझा प्लीज जरा काही तरी खरं दाखवली बद्दल धन्यवाद
@Hindurastra96
@Hindurastra96 4 жыл бұрын
2000rs cha gas detoy tarbuj😂😂😂😂😂
@santoshgheware1383
@santoshgheware1383 4 жыл бұрын
तुम्ही आज सगळे जी सारवासारव करतात ते मनातून कि वरवर .सांगण्यात तुमच्यात किती जोर आहे त्यातूनच कोरोनाची प्रगती कळते .(खोट्ट बोलण्यात सर्वांची आघाडी आहे म्हणूनच तुम्ही आज सर्वासमोर आज आलात )
@balajimehetri9695
@balajimehetri9695 4 жыл бұрын
तुला फडनविसच लई गोड लागतंय
@shubhammankar4919
@shubhammankar4919 4 жыл бұрын
@@balajimehetri9695 Tula sahebanch God lagtay vatte..Ja banglyavr tula bolvly साहेबांनी tond god kryla..
@lkmt3976
@lkmt3976 4 жыл бұрын
Jayant patil saheb ekch no Tere har war ka paltwar hu me Khup chaglya bhashet uttar dile tumhi Chan shobta tumhi Pawar sahebanche shiash 🙏🏻🙏🏻
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 жыл бұрын
सगळे पक्ष मग ते सत्ताधारी असो वा नसो फक्त स्वतःसाठी बघताहेत. जयंत पाटील तुझा पक्ष तर स्वार्थकारणामध्ये अग्रणी आहे. कोणत्या तोंडाने आरोप करताय हो तुम्ही?
@jatinpatil8031
@jatinpatil8031 4 жыл бұрын
आम्ही सरकारच्या सोबत आहोत महाराष्ट्र योग्य दिशेने आहे देवेंद्र फडणीस विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थित पार पडत नाहीत ते दिल्ली सरकारची चाकरी करतात असे दिसून येते
@balasahebdighe1623
@balasahebdighe1623 4 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस हे फक्त राजकारण करत आहेत.
@desailp1095
@desailp1095 4 жыл бұрын
महाआघाडीच्या पत्रकार परिषदेचे सर्वात मोठे आश्चर्य हे की देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेले सर्व प्रश्न हे महाराष्ट्राच्या अर्थखात्याच्या संबंधित होते.पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे अर्थमंत्रीच नव्हते।😁😁😁
@kiranmashere2456
@kiranmashere2456 4 жыл бұрын
Mhanje devendra fadvnis arthatadnya ahe ase vatate ka?
@kaus4764
@kaus4764 4 жыл бұрын
Uddhav sahebancha kam changla ahe great CM tari cases jast ahet
@gauravpadghan05
@gauravpadghan05 4 жыл бұрын
Bjp येवढ राजकारण करू नका..... किती उतराल मनातुन लोकांच्या.....
@tahirali3982
@tahirali3982 4 жыл бұрын
Maharashtra government best work
@milindharshe3740
@milindharshe3740 4 жыл бұрын
अहो जयंतराव भाजप हा विरोधी पक्ष तरी आहे, तो विरोधी च वागणार ना, पण भाजप शिवसेना सत्तेत असताना शिवसेना भाजप शी विरोधी असल्यासारखी च वागत होती. हे जरा उद्धव नावाच्या मुख्यमंत्र्याला सांगा ना.
@gangadharmetkar2924
@gangadharmetkar2924 4 жыл бұрын
केंद्रीय दबाव झुंगारून फडणवीस साहेबाचं प्रबोधन आपण केल ते शहाणे होतील की चवतालतीन से पुढील काल दाखवून देईल जनता पाहून घेईल
@Ironman-un7eg
@Ironman-un7eg 4 жыл бұрын
हे संकट आलेले आहे.ते कुणाचे ही सरकार असताना आलेले नाही.आता शिवसनेचे सरकार खूपच चांगले काम करीत आहे. BJP कुठलेही समाज कारण न करता. राजकारण करीत आहे.ह्या राज्यातील जनतोशी त्यांचा काहीही संबध नाही. असेच त्यांची वागणूक आहे.
@navnathnaik8270
@navnathnaik8270 4 жыл бұрын
महाराष्ट्रा वर अन्याय कसा झाला आणि फडविनसहबांची आकडेमोड budget चुकीची दिशाभूल सर्व जनता बघत आहे फडविणसाहेब राज्यपाल विधानभवनात जावूनबसण्यक्षा गोरगरीब जनतेत जाऊन काम करावे हीच विनंती
@proudtobeindian1367
@proudtobeindian1367 4 жыл бұрын
राजकारण करू नका काम करा नीट महाराष्ट्राची वाट लावली आहे
@avinashkale8938
@avinashkale8938 4 жыл бұрын
आपल्या राज्याचे अत्यंत हुषार फङणवीस,चंपा याना WHO ने जगाची करोनाची जबाबदारी सोपवावी,जेनेकरून या प्रुथ्वीवरूनच ते करोनाला गायब करुन टाकतील, WHO ने जबाबदारी नाही दिली तर त्यानी आपली सेवा अमदाबादला द्यावी, नाहीतरी त्यांच गुजरात प्रेम महाराष्ट्राने अनेक निर्णयात बघीतलय, 🙏🙏🙏🙏
@babasahebprabhakardhakne8267
@babasahebprabhakardhakne8267 4 жыл бұрын
महाराष्ट्र वाचवा. राजकारण बंद करा
@rajataher2411
@rajataher2411 4 жыл бұрын
जयंत पाटील साहेब तुम्ही फडणवीस च्या कपाळात आणल्या🕳️
@dnyaneshwarbhadmukhe6120
@dnyaneshwarbhadmukhe6120 4 жыл бұрын
तुम्ही आता या सरकार ला कर्ज काढायला लावा म्हणजे नंतर तुम्हालाच बोलायला की ठाकरे सरकार ने महाराष्ट्र वर यांनी एवढे कर्ज काढून ठेवलं
@Akshaypatil-vl6be
@Akshaypatil-vl6be 4 жыл бұрын
किती व्यवस्था झाली आहे पुढच्या महिन्यात कळेल ।।। व्यवस्था चे आकडे खरे आहेत का तेही
@Amol4623
@Amol4623 4 жыл бұрын
१. (सकाळी )मुख्यमंत्री : 15 दिवस तरी विमान सेवा नाही (संध्याकाळी) नवाब मलिक : 25 विमानांना परवानगी आणि अजून संख्या वाढवणार २. उदय सामंत : अंतिम वर्षाच्या परीक्षा नाही, विद्यार्थ्यांना कोरोना चा धोका वर्षा गायकवाड : शाळा 15 जून पासून सुरू करणार ३. अनिल परब : राज्यांतर्गत गरजूंना मोफत बस सेवा मदत व पुनर्वसन मंत्री : निर्णय पलटवला ४. हसन मुश्रीफ : राज्याचे पॅकेज ऐकल्यावर भाजप चे डोळे पांढरे होतील मुख्यमंत्री : पॅकेज वगैरे काही नाही ५. संजय राऊत : सगळं काही छान चाललंय, महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्राचे नेतृत्व अकार्यक्षम, आमचं सरकार नाही गोंधळ मांडला
@msd-ub8sz
@msd-ub8sz 4 жыл бұрын
Jaude bhau sadya ekach Saheab pawar saheabancha chale .... Maharashtra young mulana brhaman maratha dalit ajun kahi as shikvaly...... Chaludya..
@kishorshinkar3201
@kishorshinkar3201 4 жыл бұрын
बरोबर
@santoshmarkad9862
@santoshmarkad9862 4 жыл бұрын
पाटील साहेब एकच नंबर ऊत्तर दिली केंद्र सरकारला व फडण20 ला
@herohere5399
@herohere5399 4 жыл бұрын
अरे आळशी माणसा ,तो सोनू सूड करू शकत आहे आणि तुम्ही का करू शकत नाही.....
@dadmumbaikar
@dadmumbaikar 4 жыл бұрын
मुंबईतील नागरीकांची संख्या रेल्वे मार्फत भरपूर कमी झाली आहे, त्यामुळे नवीन बाधीतान्ची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. लॉकडाउन goa राज्यात चांगले झाले आहे, म्हणून goa ची संख्या कमी आहे.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 жыл бұрын
आधी नांदेडमधून तीस बाधित पंजाबला पाठवले म्हणून अमरिंदरसिंग शिव्या घालतोय
@adhikardilipbhadane1426
@adhikardilipbhadane1426 4 жыл бұрын
बाकी काय नाही त्या भाऊझोप लागत नाही
@gorakhgite5230
@gorakhgite5230 4 жыл бұрын
आघाडी सरकार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतल्याचे अनेक अनुभव जनता पाहत आहे भाजप मात्र या सरकारला सतत विरोधात जोरदार घोषणाबाजी निदर्शने करण्यात धन्यता मानत आहेत
@gaymukhe670
@gaymukhe670 4 жыл бұрын
बिजेपि मंडळी महामरिमध्ये संयम पाळावा .
@digvii
@digvii 4 жыл бұрын
साहेबांनी टरबुजाच्या कानाखाली मारली, ते ही n आवाज काढता. Keep good work..
@kiransawant2251
@kiransawant2251 4 жыл бұрын
बुडत्याचा पाय खोलात हे भाजपला लागू होतय. जयंत पाटील साहेब काम इमानदारीत चालू आहे ते चालू राहू देत.आई जगदंबा तुमच्या कामात यश नक्कीच देईल. जय महाराष्ट्र।।
@ajaydixit4022
@ajaydixit4022 4 жыл бұрын
नागपुरात फक्त 400patient झाले त्यातले 300 बरे झालेतआहेत एक अधिकाऱ्याच्या जिद्दीमुळे शक्य झाले नागपुर हे मुंबई पुण्याच्या बरोबर होते सुरुवातीला आज काय परिस्थिती आहे मुंबई 40000पुण्याची5000 अपयशी ठरलंय सरकार उघड दिसतंय
@sanket6474
@sanket6474 4 жыл бұрын
Mumbai ani punyachi population density jast aslyamule tikde case vadhat ahet tyamanane nagpur chi density kami ahe.
@sanjayghewade5435
@sanjayghewade5435 4 жыл бұрын
मोदि कुठे आहेत ? केंद्र सरकार काय उपाययोजना करत आहे ? सगळं काही राज्य सरकारच करत आहे.
@anandpadwal4501
@anandpadwal4501 4 жыл бұрын
हो इंग्रजांनी फक्त देश लुटायच काम केल मुंबईत जी सरकारी हॉस्पिटल आहेत ती तुम्ही बनवली आहेत म्हणून बर
@sumeetdeshmukh8997
@sumeetdeshmukh8997 4 жыл бұрын
संपला तुमचा खोटा खेळ मुर्खांनो सत्तेसाठी महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही आणी हो लाज वाटू द्या थोडीशी...!
@dadasahebbangar9521
@dadasahebbangar9521 4 жыл бұрын
साहेब स्पटीकरण देण्याची गरज नाही.जनता सगळं जाणते आहे.थापा मारु नका.मान्य करा सरकार अपयशी ठरले आहे.....! जय शिवराय....! जय महाराष्ट्र....! जय महाराष्ट्र....!
@RamGhuge
@RamGhuge 4 жыл бұрын
सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी झाले आहे
@sanjaydagdu6435
@sanjaydagdu6435 4 жыл бұрын
जं.पा./ बा.ठो./अं.प. काय चाललय ह्याच
@jivanshinde5665
@jivanshinde5665 4 жыл бұрын
Sir, you are doing a good job Who cares
@ashokmante8646
@ashokmante8646 4 жыл бұрын
तुम्हाला मलई खायला पाहीजेत ना योग्य नियोजन केले असते तर आणखी कमी पेशंट असते मा.मुख्यमंत्री बोलले होते की कोणीही कुठे जाणार नाही मग आता कशाला परप्रांतीयांना राज्याबाहेर घालवता
TOP 100 Headlince
13:17
ABP MAJHA
Рет қаралды 4,8 М.
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
Devendra Fadnavis Mumbai Full Speech :
16:20
ABP MAJHA
Рет қаралды 1,1 М.