Jaywant Wadkar On Mihir Shah: वरळी हिट अँड रनमध्ये पुतणी गेली; अभिनेता जयवंत वाडकर यांची मागणी काय?

  Рет қаралды 324,825

ABP MAJHA

ABP MAJHA

16 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #WorliHitandRun #JaywantWadkar #MihirKotecha #Pune #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Jaywant Wadkar On Mihir Shah: वरळी हिट अँड रनमध्ये पुतणी गेली; अभिनेता जयवंत वाडकर यांची मागणी काय?
Video Credit : #WorliHitandRun #JaywantWadkar #MihirKotecha #Pune Siddhi Sontakke / Producer Krishana Bansode / Editor
anchor : वरळी हिट अँड रन प्रकरण मध्ये मृत्यू पावलेल्या कावेरी नाकवा या प्रसिद्ध अभिनेते जयवंत यांच्या पुतणी होत्या.वाडकर यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.या प्रकरणातील आरोपी मिहिर ला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करा, कायदे कठोर करा अशी मागणी त्यानी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
टीटी : जयवंत वाडेकर
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 675
@sajasaja4930
@sajasaja4930 15 күн бұрын
या केसमध्ये वाडकर आहेत म्हणून तरी यात काही तरी होईल. पण मराठी लोकांनी आणि कोळी समाजाने मुंबईत ठाम भूमिका घेऊन दबाव निर्माण केलाच पाहिजे
@chitranadig4301
@chitranadig4301 15 күн бұрын
Ho. Nakkich.
@suchetajoshi7649
@suchetajoshi7649 12 күн бұрын
लगेच समाजाचा काय?कोणत्याही समाजाचा असला तरी माणूसच आहे असा विचार कधी करणार?
@sajasaja4930
@sajasaja4930 12 күн бұрын
@@suchetajoshi7649 आदर्शवत सामाजिक परिस्थिती नाही. जेव्हा पोलीस, व्यवस्था आदर्शवत वागेल तेव्हा लोक सुद्धा भाषा, जात, धर्म सोडून माणूस म्हणून विचार करतील.
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 11 күн бұрын
कोयता मारणाऱ्यांवर दबाव टाकणार का 😂
@pratikpatil4
@pratikpatil4 11 күн бұрын
कोळी समाज मराठी च आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 15 күн бұрын
कावेरी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐त्यांनी केलेल्या मत्स्य सेवेला विनम्र अभिवादन
@uttejpatil
@uttejpatil 15 күн бұрын
अश्या अश्या नालायकाला अजिबात सोडले नाही पाहिजे च
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 15 күн бұрын
ह्या मुलाला रस्त्या वर सर्वा समोर चिरडले पाहिजे पुन्हा असे घडले नाही पाहिजे खुप माज आलाय या बिघडले ल्या श्रीमंत मुलाना
@RS-is1hs
@RS-is1hs 14 күн бұрын
हे तर तालीबानी शरीयत कायद्यावर अंमल करायला सांगताय तुम्ही. जशास तसे. गुन्हेगारी जर खरेच संपवायची असेल तर शरीयत हा एकच कायदा आहे बाकी सगळे माणुसकीच्या नावावर खेळ मांडून बसलेत.
@pnk5230
@pnk5230 13 күн бұрын
तालीबांनी शिक्षा नकोय पण निष्काळजी पणाने एक जीव गेलाय म्हणजे खुनच झालाय म्हणून कठोर शिक्षा आणि लवकर मिळाली पाहिजे. बरेच महिने ही केस चालेल आणि लोकं विसरून जातील असे नको व्हायला.
@sudamghadage951
@sudamghadage951 15 күн бұрын
आता येथुन पुढे देशात फक्त पैसाच राज्य करणार गरीबांना कोठेही न्याय मिळणार नाही.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 10 күн бұрын
गरीब च 500/1000रू व दारूच्या बाटली वर नको त्यांना निवडून देतात ,
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 15 күн бұрын
देवेंद्र फडणविस सारखा कर्मदरद्री गृहमंत्री आसला तर आसेच होणार.
@mandatorane8397
@mandatorane8397 15 күн бұрын
बरोबर
@Udtatir-xh8xc
@Udtatir-xh8xc 14 күн бұрын
😂vaze pahije ka Tula mansuk hirencha khun krnara ,Ambani cha ghrakhali gelatin cha kandya thevnara udhav thakre cha sarkar mdhe tyanich anle hote nokrivar 😊
@Udtatir-xh8xc
@Udtatir-xh8xc 14 күн бұрын
Salman Khan ajun hindtoy baher futpath varti garibanla chirdun marnara 😊 atta tari nyay miltoy bjp mule adhi gadya swatahach chalaycha
@divyamcfa
@divyamcfa 14 күн бұрын
Arey bhadvya aaple law faltu aahes
@ushajoshi4339
@ushajoshi4339 14 күн бұрын
​@@Udtatir-xh8xcदिशा सालीयान व सुशांत सिंग चे उबाठाने काय केले हे सगळेच विसरले वाटते
@devendrashinde6749
@devendrashinde6749 15 күн бұрын
सामान्य माणसासाठी आपला ग्रह खाता झोपलेला असतो खूप वाईट गोष्ट आहे
@rashtrabharti505
@rashtrabharti505 15 күн бұрын
शहा लोकांना खूप माज असतो. सर्वसामान्य लोकांना फार किरकोळ समजतात.
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 15 күн бұрын
वाडकर साहेब.... अतिशय विकृत जमाना आलाय... आ॑म्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत....🙏
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 15 күн бұрын
अशा गुन्हेगारास पकडून कठोर कारवाई केली पाहीजे.पैशाचा माज आलेल्या अशा गघाराना माज ऊतरवला पाहीजे. ऐवढया २ महिन्यात Hit & Run प्रकरण खूपच वाढलंय व ह्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारहे बिल्डर व राजकीय पक्षाची श्रीमंताची मुलच आहे. कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@arunotavkar
@arunotavkar 15 күн бұрын
सिस्टम सडलेली आहे.😡😡😡
@buaskergarud3938
@buaskergarud3938 14 күн бұрын
राजकीय यंत्रणा सडलेली आहे अजून युपी बिहार पेक्षा भयानक अवस्था होणार आहे आपल्या महाराष्ट्राची, सामान्य जनतेला जगणं अतिशय मुश्किल होणार आहे.
@OM-jc9mh
@OM-jc9mh 11 күн бұрын
fasavanis sarkar .. fakt hindu muslim karnare sarkar
@blackblack1553
@blackblack1553 15 күн бұрын
वाडेकर असतील ते खरं असेल, सीसीटीव्ही मध्ये प्रथम दर्शनी दिसत असेल तर जामीन बापाला मिळालाच कसा काय? हात सरळ सरळ खुनच झाला.
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 14 күн бұрын
महाराष्ट्र आणि मुंबई त हे जे परप्रांतीय आहेत त्यांनीच वाट लावली आहे. आणि गरीबांना त्रास.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 10 күн бұрын
आपलेच त्यांना साथ देतात.त्यांचा उपयोग करून मराठी माणसाचा काटा आपलेच काढतात.विशेषतः नेते.
@tukaramtemagire7819
@tukaramtemagire7819 15 күн бұрын
वाडकर साहेब आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। साहेब असे च जेव्हा मंत्री त्यांचा मुलगा बहीण किंवा एकदम जवळच्या नातेवाईकाबरोबर असे घडत नाही तोपर्यत काही निष्पन्न होणार नाही. आपण आता न्याय व्यवस्थेवर किती विश्वास ठेवायचा ह्यावर विचार करायची वेळ आली आहे. पुण्याच्या हीट अँड रन केसवरुन काय धडा घ्या यचा.
@kavitapolekar3219
@kavitapolekar3219 15 күн бұрын
सगळे विकले गेले आहेत साहेब.😢
@divyamcfa
@divyamcfa 14 күн бұрын
Uddhav pan
@udaysansare3117
@udaysansare3117 13 күн бұрын
Are chutya fadnavis gruhmantri bhadwa shindya shat upatayt kay .udhavsaheb kay karnar .gruhmantryala.vichar.gujratyachi shat upatayt kay
@gulfampathan1279
@gulfampathan1279 12 күн бұрын
​@@divyamcfa Tula koni sangitale, Tu andhbhakt tar nahj na
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 10 күн бұрын
​​@@divyamcfaयेड्या उद्धव च्या हातात काय आहे तुझा टरबूज ,गांडूळ शिंदे हे विकले गेले आहेत,50 खोके पण मंद बुध्दी लोकांना हे पण कळत नाही की सत्ता धारी कोण . व कोणाला बोलायला पाहिजे.त्याला अक्कल व अभ्यास लागतो.
@madhuribulbule178
@madhuribulbule178 15 күн бұрын
खूपच वाईट वाटतंय 😢😢 आपले महाराष्ट्र पोलीस त्याला नक्कीच शोधतील
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 15 күн бұрын
Mumbai madhe shivsena udhav thakare saheb pahije
@stargirl6546
@stargirl6546 15 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस Porsche केस च्या वेळेसच समजले कशे आहेत ते
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 15 күн бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांना संरक्षण मिळते आहे त्याचा परिणाम होत आहे. पैशाने येथे काहीही विकत मिळते यांची खात्री आहे . साधा रिक्षा टॅक्सी, फेरीवाले मराठी माणसाला तुम कुछ नही कर सकता असा टोमणा मारतो.
@sunilgurav5536
@sunilgurav5536 15 күн бұрын
सरकार ह्या गन्हेगारांना नेहमीच पाठीशी घालते याला शिंदे सरकारचा अपवाद नाही यांना सजा झाली पाहिजे सरकार बदलले पाहिजे पोलीस पण.मिलिभागत
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 15 күн бұрын
जनता 500 रुपये साठी यांना निवडून देते 😓
@freestylebhatkanti54
@freestylebhatkanti54 15 күн бұрын
पर प्रांतिय लोक आपल्या महाराष्ट्र मध्ये येऊन श्रीमंत होत आहे आणि मराठी लोकांना ते आता कचरा समजत आहेत, ह्या लोकांना वेळीच त्याचा माज उतरवला पाहिजे
@rproperties2904
@rproperties2904 9 күн бұрын
दादा आपण का नाही होत आपल्याच महाराष्ट्रात श्रीमंत, आपल्याला आपले घेरातले, मित्र, कुटुंबीय कोणच support नाही करत व्यवसाय करायला, प्रत्येक मराठी माणसाच्या आई वडिलांना आपला मुलगा नोकरी करावं असच वाटत म्हणून आपण मराठी मागे आहोत , ह्यात आपणच जिम्मेदार आहोत पूर्णपणे.
@freestylebhatkanti54
@freestylebhatkanti54 9 күн бұрын
@@rproperties2904 💯 खरं आहे, मराठी माणूस उद्योग धांदह्यातील रिस्क घेत नाही, आज तुम्ही बघा जवळ पासन 80 % दुकाने बाहेरून आलेल्यांची आहेत ,तरी मराठी माणूस प्रयत्न करतोय, पण मोठा धांदह्यात दबदबा गुजराती लोकांचा आहे ते आपल्या माणसाला टिकू देत नाही मार्केट मध्ये त्या लोकांनी लिंक अशी लावली असते मधतले लोक त्याचीच असतात
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 14 күн бұрын
मुंबई मध्ये अजूनही कित्येक लोक असे आहेत जे एकदम पहाटे ३-४ वाजता उठून रोजच्या उदरनिर्वाहासाठी निघतात, मग त्या सगळ्यांना चिरदायचे अधिकार ह्या मजूर्दयाना दिली आहे का? मुंबई ची so called Night life बंद करा...काही गरज नाही.
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 14 күн бұрын
कुठं नेऊन ठेवणार आहेत महाराष्ट्र माझा 🙌🏻 हे करुणाकरा महाराष्ट्राला या सर्वातून बाहेर काढ ..😇 आणि हिट & रण केस मधील गुन्हेगारांना फोडून काढावे.... मा.महाराष्ट्र पोलीस तुमच्याकडून मराठी माणसांची अपेक्षा आहे.....🙌🏻👏🏻😇
@arunotavkar
@arunotavkar 15 күн бұрын
सोडायला च नाही पाहिजे पण हे कोर्ट आणि न्यायाधिश विकले गेले की सामान्य नागरिक अशा सोडून देतात.खूप भ्रष्टाचार आहे आपल्या देशात😡😡😡
@arunotavkar
@arunotavkar 15 күн бұрын
आता मोठे वकील ह्याला वाचविणार बघा सर्व मनेज करून...आपल्या कडे सर्व विकत घेतले जाते...😡😡😡
@sarthakpendharkar5239
@sarthakpendharkar5239 15 күн бұрын
hech sanvidhan ahe
@tanmaymundhe698
@tanmaymundhe698 15 күн бұрын
😅 sanvidhan aani criminal justice different aahe bho ​@@sarthakpendharkar5239
@abhaymutha4330
@abhaymutha4330 15 күн бұрын
ही लोकशाही आहे ज्याच्या कडे पैसा त्याचा न्याय
@ganpatkhandekar9953
@ganpatkhandekar9953 15 күн бұрын
मराठी अभिनेते हे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची जास्तच चाटुगिरी करत असतात. आता त्यांचे डोळे उघडतील...
@demya3464
@demya3464 14 күн бұрын
उध्दव ठाकरे मराठी माणूस मुंबई बाहेर काढला.. आता कमी मराठी टक्का मुंबई आहे त्यामुळे आपल कोणी ऐकत नाही.. श्रेय उध्दव ठाकरे नी घ्यावं.. पण या असल्या हित अँड रून केस मध्ये कोणत्या जाती धर्म न पाहता त्याला फसा वर लटकवा.. बघा नाईट लाईफ आवडणाऱ्या आदित्य ठाकरे ना पटतंय का 😮
@damodarverekar2659
@damodarverekar2659 13 күн бұрын
​@@demya3464 Paisa sati Marathi lok apli jaga viknar Tayla shivsena ky karnar
@sachinkadam4722
@sachinkadam4722 13 күн бұрын
जयवंत वाडकर यांनी मुलाखतीत ज्या राजन शिरोडकर या वरिष्ठ वकीलांच नाव घेतलं ते मनसेचे आहेत आणि राज ठाकरे साहेबांचे वकील आहे. म्हणजे राजसाहेबांनी पूर्ण मदत केल्याचं दिसत.
@damodarverekar2659
@damodarverekar2659 12 күн бұрын
@@sachinkadam4722 Rajan shirodkar he uddavche sudha Mitra haye
@sachinnaik3653
@sachinnaik3653 9 күн бұрын
स्वामी🙏🏼 तुला न्याय देतील वाड्या दादा .. त्यांच्या न्याय समोर कोणाचीच चालत नाही.
@heeragadge1861
@heeragadge1861 15 күн бұрын
पहिले बापाला का सोडले पोलीस ना ं विचारा भाऊसाहेब , जोपर्यंत मुलगा भेटत नाही तोपर्यंत बापाला सोडायला नाही पाहिजे म्हणजे पैसे फेकले, कि मोकळे झाले, मेलेल्या माणसाचे काहिच दुख नाही बाप बाहेर पडला, तो पळवाट काढणार च ह्या ला सरकार जबाबदार आहे कारण ह्या सरकार च काही धाक, राहिला वाडकर भाऊ ह्यांनी मोकळे सोडून नका
@DS-do9eq
@DS-do9eq 15 күн бұрын
सगळं जगणं विचित्र झालंय.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 13 күн бұрын
यांना आझाद मैदानात नेऊन नागडे करून मारले पाहीजे. मग गृहमंत्री जागे होतील. फक्त जोरात बोललो म्हणजे सवॅच खरे नाहि. घरीबसा. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा.
@arundhatipadave3964
@arundhatipadave3964 15 күн бұрын
त्याला कोळी बांधवांना ध्या नाखवा ताईला न्याय देखील
@amitkailasshindevlogs9998
@amitkailasshindevlogs9998 15 күн бұрын
अच्छे दिन आ गये . गुजरात ला असेल तो नक्कीच , त्याला शोदा . आणि त्याला अटक करा . आणि त्याच्या वडिलांची सर्व प्रॉपर्टी जप्त करा. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. देवाकडे आम्ही प्रार्थना करतो. त्यांना लौवकर न्याय मिळो
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 11 күн бұрын
अटक ठीक आहे. पण प्रॉपर्टी वर का डोळा आहे तुमचा 😂
@sameershaikh4608
@sameershaikh4608 15 күн бұрын
योग्य मागणी.. वाडकर साहेब.. पण बडे बापाचे मुलांना काही होत नाही हे पण सत्य आहे.. कायदा कानून सजा हे सर्व सामान्य नागरिकांना आहे.. यांना काही होतं नाही.. उलट vip ट्रीटमेंट मिळू शकते.. जय महाराष्ट्र
@milindjoshi7025
@milindjoshi7025 13 күн бұрын
Correct ahe. Samanta lokana nyay milat nahi.
@chandrakantmanjrekar2409
@chandrakantmanjrekar2409 15 күн бұрын
Saudi , Kuwait sarkha Rule zala pahije India madhe Gunyala mafi nahi
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 15 күн бұрын
श्रीमंती आणि राजकीय आश्रय यांत बिचारी मेहनत करून खाणारी स्त्री चा जीव गेला. अत्यंत वाईट झाले.
@deepakghavate743
@deepakghavate743 13 күн бұрын
अगदी बरोबर..
@rupeshborle3319
@rupeshborle3319 15 күн бұрын
मला वाटतं की जो आरोपी आहे त्याला वकील का देतो... तो आरोपी म्हणजे आरोपी
@satasht
@satasht 15 күн бұрын
बारमध्ये बसून दारू पिऊन भरधाव विदेशी महागडी गाडी चालवून कुणालातरी उडवणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. What to do with these kinds of criminals?
@nandusawant8531
@nandusawant8531 15 күн бұрын
आपलं माणूस गेल्यावर समजतं दुःख काय ते
@4marathi
@4marathi 14 күн бұрын
आपल्या महाराष्ट्र मधे हे बाहेरून राहायला आले आहे यांना खुप मस्ती आली आहे यांना वेळेच ठेचला पाहिजे जास्त माज चढ़ायला लागला 😡आणी आपल्या मराठी नेत्याना आसे परप्रांती पाहिजे असतात जवळ त्यांचा पक्षात
@Enter321
@Enter321 15 күн бұрын
कबाड़ी वाला है वह पैसेवाला कबाड़ी। पुणे का अग्रवाल का भी कबाड़ी का धंधा था। दोनों ने बहुत पैसा कमाया। अब इनको इतनी मस्ती आई है की लोगों को कबाड़ी वाला समझ रही है।
@damajipatil5550
@damajipatil5550 15 күн бұрын
मिहिर शाह आणि त्यांच्या बापाला जनतेच्या ताब्यात द्या.गध्दार मिंदे हे करणार का?
@mangeshparab848
@mangeshparab848 15 күн бұрын
भाजप देशात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून त्याच्या नेते मंडळी माज आलाय गरीबांना न्याय मिळणार नाही हे सरकार अनैसर्गिक आहे
@rahulaphale7705
@rahulaphale7705 11 күн бұрын
संजय दत्त निर्दोष आहे हे बाळासाहेबानी नव्हत सांगितल? सलमान खानला सोडला तेव्हा कोणाच राज्य होत? उगाच राजकारण घुसवायच सगळीकड😂😂😂
@dr.vaishalipatil544
@dr.vaishalipatil544 11 күн бұрын
आता , आदित्य ठाकरे सांत्वन करायला नाखवा कुटूंबाला भेटायला गेला ते फक्त राजकारण करायला😅 नाही तर स्वतः सुशांतचा खून करुन हा दुसऱ्यांना काय न्याय मिळवून देणार
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib 14 күн бұрын
शिंदेना पिक्चर प्रोमोशन मधून वेळ मिळतोय का यात लक्ष घालायला
@pramodkhambe5512
@pramodkhambe5512 15 күн бұрын
को ळी समाजाची ताकद दाखवली पाहिजे
@chitranadig4301
@chitranadig4301 15 күн бұрын
Yes. Agadi barobar.
@gajananpardhe7042
@gajananpardhe7042 15 күн бұрын
Tyala pn chirdal pahije asach
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 14 күн бұрын
Justice nahi bhetla tar samaj election la dakwel samaj
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 11 күн бұрын
ताकद फक्त सामान्य माणसांना कोयता दाखवताना दिसते. शाह चा केस पण वाकडा करायची हिंमत नाहीये
@rohanmeher1485
@rohanmeher1485 14 күн бұрын
पैशाचा माज दुसरं काही नाही. 😡😡😡😡😡
@haripatankar1756
@haripatankar1756 12 күн бұрын
खुप खुप वाईट झालं आहे, मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 13 күн бұрын
किती वाईट गोष्ट झाली आहे
@shashikantdhamne9855
@shashikantdhamne9855 13 күн бұрын
वाडकर साहेब आपण खुप परखड विचार मांडले .या श्रीमंतांची मुजोरी वाढली आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता तुमच्या न्याय मिळाला पाहिजे.गुन्हेगाराला कडक शासन झालेच पाहिजे. 🙏
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 15 күн бұрын
न्यायाधीश पण विकले गेले आहेत
@patilbagomase9711
@patilbagomase9711 15 күн бұрын
Yana fasi daya
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 10 күн бұрын
खरे आहे,कोर्ट पण काय न्याय करते हे सर्वांनी पाहिले आहे.चोरांना साथ देवून उलट तक्रार करणाऱ्याला गुंतवतो,म्हणून कोणी कोणाला मदत ही करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
@dineshvengurlekar3244
@dineshvengurlekar3244 14 күн бұрын
कडक कारवाई झालीच पाहिजे. 😡😡
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 15 күн бұрын
आहो दादा आपलं सरकार गुजराती आहे ओ... अधिवेशन मध्ये काही होणार नाही... काढा तलवार आणि जावा त्या पोराच्या घरा समोर 🚩
@demya3464
@demya3464 14 күн бұрын
उध्दव ठाकरे मराठी माणूस मुंबई बाहेर काढला.. आता कमी मराठी टक्का मुंबई आहे त्यामुळे आपल कोणी ऐकत नाही.. श्रेय उध्दव ठाकरे नी घ्यावं.. पण या असल्या हित अँड रून केस मध्ये कोणत्या जाती धर्म न पाहता त्याला फसा वर लटकवा.. बघा नाईट लाईफ आवडणाऱ्या आदित्य ठाकरे ना पटतंय का 😮
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 13 күн бұрын
​@@demya3464hey yedzaya. Baki comment bagh bhosxxxx.
@gulfampathan1279
@gulfampathan1279 12 күн бұрын
​@@demya3464 tu gujrati ahes ka?
@demya3464
@demya3464 12 күн бұрын
@@gulfampathan1279 मी महाराष्ट्रीयन मराठी आहे. पण एका तोंडाने गुजरात माणसाला ल शिव्या द्यायच्या आणि त्याच लग्नात पाहुण्यांचे स्वागत डान्स रिटर्न gifts खोके.. आता एकदम ok.. अडाणी ने खोके द्यायला नकार दिला असेल म्हणून हा उपद्व्याप..
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 11 күн бұрын
दिशा सलियन चा रेप आणि खून मराठी पेंगुईन ने केला. तेव्हा हगायला गेला होतात का
@swap755
@swap755 15 күн бұрын
मोबाईल टॉवर वरून आरामात ट्रेस करू शकतात... पण पोलीस ट्रेस करत नाही.... फक्त वेळ काढू पणा चालू आहे....
@djsmash1987
@djsmash1987 15 күн бұрын
बापाचे जेवढे बँक account सिल करा...जो पर्यंत शिक्षा होत नाही तो पर्यंत बँक सिल ठेवायची.... अजून द्या BJP च्या हो ला हो.... 10 वर्ष आणि आता अजून 5 वर्ष.... सरकार शिवाय rto नियम बदलत नाहीत
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 15 күн бұрын
500 रुपये साठी मत विकतात 😓
@rahulaphale7705
@rahulaphale7705 11 күн бұрын
बाळासाहेब ठाकरेनी संजय दत्तला बाहेर काढला ते भीष्म पितामह का😂😂😂
@LittleVaradPlayTvCartoon-lp9fg
@LittleVaradPlayTvCartoon-lp9fg 15 күн бұрын
इथे दिघे साहेब असते तर त्यानी तर ह्या आरोपिला जीवंत नसते सोडले
@user-wp4ck7dn1j
@user-wp4ck7dn1j 12 күн бұрын
वाडकर सर तुम्ही म्हणता पोलिस गळ्यातील ताईत म्हणतायत पण पोलीसांनी कायदा पाळला तर सर्व काही ठीक झालं असतं तुमच्या सारख्या माणसांची ही परिस्थिती आहे तर ज्यांच्या मागे कुणीच नाही अशा गरीबांच काय रस्त्यावर आणा त्या आरोपी ला
@mahipatipatil5445
@mahipatipatil5445 15 күн бұрын
या सरकारला माहीत आहे आमचं बहुमत असले मुळे कोण वाकड करू शकत नाही त्यामुळे अस चाललंय
@vilaspandit8888
@vilaspandit8888 15 күн бұрын
अशा घटना संबधित मंत्री नेते उद्दाम उद्दोगपती गुन्ह्यला मदत करणारे मुजोर अधिकारी यांच्या प्रियजनांच्या बाबतीत घडल्या पाहिजेत तेव्हाच सामान्य माणसांच्या वेदना त्यांना कळतील
@sandeep1d
@sandeep1d 15 күн бұрын
बरोबर आहे!! काय बोलायचं अणि कोणाला बोलायचं तेच समजत नाही आता!! गृहमंत्री आहेत काय??
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 13 күн бұрын
Tarboojya sattechya mastit aahe
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 15 күн бұрын
Mumbai madhe shivsena udhav thakare saheb pahije
@hemantdevlekar8140
@hemantdevlekar8140 15 күн бұрын
तीन वर्षापू्वी बदलापूर मध्ये एका टू व्हीलर ने बेदरकार पणे दिलेल्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि स्वतः च्या वडिलांचा मृत्यू प्रत्यक्ष सोबत असलेल्या त्यांच्या मुलीने पाहिला.तरी देखील गुन्हेगार मोकाट फिरत आहे. आधार हरवलेल्या त्या कुटुंबाने काय करावं. काय न्याय मिळाला त्यांना.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 13 күн бұрын
Nahi milanar nyay. Me pan ek badalapurkar ahe. Eka case madhe mala swatala policancha nyayalyacha anubhav ala ahe, jo farsa changla nahi.
@pravinpawar6360
@pravinpawar6360 15 күн бұрын
........ तुमचं मन , तुमचं अंतःकरण ऐकून खूपच दुःख होत आहे... आज खरंच माणूस चिलीपाखरा सारखा चिरडला जात आहे... खूपच खूपच दुःख त घटना आहे आम्ही सर्व परिवार आपल्या दुःखा त सह भागी आहोत....त्या माऊलीला... भावपूर्ण श्रद्धांजली... विनम्र अभिवादन
@tusharmali5025
@tusharmali5025 13 күн бұрын
माझा असा अनुभव आहे कि भाजप सरकारच्या काळात ट्रॅफिक पोलिसांना काही अधिकार राहिले नाहीत. इथे पुण्यात लोक पोलिसांच्या समोर सिग्नल तोडून जातात पण कोणीही त्यांना पकडत नाहीत, फाइन मारत नाहीत. हे किती लोकांना पटेल माहित नाही पण मला आलेला हा अनुभव आहे…
@neetakarlekar7018
@neetakarlekar7018 12 күн бұрын
पुणे मध्ये तर आता नाही कधीच ट्रॅफिक सेन्स nahi navhta lok maplya matane sarva goshti kartat he mi स्वतः पाहिलेले आहे अनुभवले आहे 30,35 वर्षापूर्वी ही तसेच होते अतात्यात आणखी वाढ झाली आहे.पुणेकरांनी हेल्मेट सक्ती केली त्यावेळीही असेच कायदे धुडकावून लावले आहे
@BITS93598
@BITS93598 14 күн бұрын
मंत्री लोक राजकीय ..आरोपी ना पाठीशी घालत आहेत
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 15 күн бұрын
ज्या न्यायाधीशाने निबंध लिहायला सांगितले त्याचे काय झाले?? त्या न्यायाधीचा संपत्तीची चौकशी का झाली नाही???
@drbharatbhushantelang3039
@drbharatbhushantelang3039 14 күн бұрын
Arey to Nyayadhish navta, Social Worker hota. JJB madhe 1 Judge ani 2 Social Workers Ashi 3 jananchi team aste, tyapaiki 2 Jan absent hote manun Social worker ne to nirnay dila...
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 15 күн бұрын
हा सगळा... फडणवीस नं केलेला डाव आहे वो...
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 13 күн бұрын
अजीबात सोडू नका साहेब ?संगळ्या कोळी लोकांनि यांच्या घरावर चांल करा ?महाराष्ट्र कुठे नेवुन ठेवलाय ??
@PrakashgharatPkEntertainment
@PrakashgharatPkEntertainment 14 күн бұрын
बरोबर म्हणताय,ही राजकारण्यांची मस्ती आहे,ह्यांचा माज उतरवला पाहिजे
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 13 күн бұрын
जयवंत वाडकर हे ,संवेदनशील अभिनेते आहेत , असे लोक पोटतिडकीने बोलतात तेंव्हा त्या एकाच्या वेदना नसतात , ज्या ज्या व्यक्तींवर हिट अँड रन ची आपत्ती आलेली आहे ,त्यांच्या वेदना ते बोलून दाखवत आहेत, आपली सिस्टीम सडलेली आहे, कठोर शिक्षा झाली पाहिजे , त्याशिवाय सुधारणा होणार नाही ,👏👏👏👏👏😢😢
@ravilande
@ravilande 13 күн бұрын
जयवंत दादा आम्ही आपल्या दुखत सहभागी आहोत यांना धडा शिकवा
@AlkaDkadam
@AlkaDkadam 13 күн бұрын
कायद्यात ताकद खूप आहे, आज आपण सर्वांनी एकजूट होऊन ह्या बद्दल आवाज उठवायला हवा
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 15 күн бұрын
खरे आहे वाडकर सगळे बघून मन दुखले
@prajaktamane1936
@prajaktamane1936 12 күн бұрын
अशा मुलांना शिक्षा झालीच पाहिजे
@bharatkadam1299
@bharatkadam1299 13 күн бұрын
कारवाई कडक झाली पाहिजे हे मी सांगतोय
@PalgharNewsNetwork
@PalgharNewsNetwork 15 күн бұрын
ही सिस्टीम जुनी आहे म्हणूनच ही बदलणे गरजेचे आहे. पण हे सिस्टीम बदल करण्याकरिता कठोर कायदा करावा लागतो आणि कायद्याला बदल करण्याकरिता संविधान धोक्यात संविधान बदलत म्हणणाऱ्यांना पण तुम्हाला उत्तर द्यावे लागेल
@ajitpatil6796
@ajitpatil6796 12 күн бұрын
लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा ताबडतोब ध्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 धन्यवाद 🙏
@user-kd6vv7ev2z
@user-kd6vv7ev2z 13 күн бұрын
या कर्मदरिद्री गृहमंत्र्याच काय करायचं...???
@paragm5486
@paragm5486 15 күн бұрын
लोकप्रतीनिधी आपणच निवडून दिले आहेत. ते निवडून देताना आपण योग्य निकश लावले का हा खरा प्रश्न आहे. तेच ठरवणार आहे की इथून पुढे समाजाला काय बघावे आणि सोसावे लागणार आहे.
@chitranadig4301
@chitranadig4301 15 күн бұрын
Pudhachya veli NOTA dabnar aahe.
@sandeeppathare675
@sandeeppathare675 15 күн бұрын
दोन दिवस बातमी चालेल परत पुणे होईल आता मुंबई झाली चार पाच दिवसात दुर्लक्ष होईल
@VidyadharKasekar-ne2md
@VidyadharKasekar-ne2md 13 күн бұрын
सुरवात सलमान खान याने केली अशा प्रकारची.आता या प्रकरणाचा शेवट कसा होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
@kiranjadhav7987
@kiranjadhav7987 15 күн бұрын
वाडकर साहेब मागील काही महीन्यांतील घटना पाहता सगळी यंत्रणाच सडवलीय या लोकांनी असे दिसून येते राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 13 күн бұрын
Tarboojya satta पाहिजे
@rohangupte1986
@rohangupte1986 15 күн бұрын
मद मस्त सत्ता....आणि हतबल न्याय व्यवस्था
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 12 күн бұрын
खरंच फारच दुःखदायक घटना . बिचा-या कविता ताईला तिच्या नव-यासमोरच भडवा नशेली शहाने अक्षरशः लांबपर्यंत गाडीने फरफरडत नेले व संपवले तसेच तिच्या घरच्या लोकांचा आधार तोडला 😢. तिच्या आत्म्याला शांती लाभो. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होवो.
@vandanakhot4395
@vandanakhot4395 15 күн бұрын
ऍकशन घ्या साहेब 👏
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq 15 күн бұрын
हल्ली राजकारणाचा चेहरा फारचं बिघडला आहे पोलिसांना पुर्ण स्वातंत्र्य द्या
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 13 күн бұрын
आपण महाराष्ट्रातील लोक करू शकतात.ये मराठे है.एक दिवस येईल.नियती माफ करणार नाही.कोणीही असो.
@cricketcrazysanki
@cricketcrazysanki 11 күн бұрын
कोणीही काहीही करणार नाही. सगळे फक्त आरक्षणाची भीक मागायला बाहेर पडतील. पण nyay😍मागायला कोणी नाही येणार
@sunitajawale8369
@sunitajawale8369 12 күн бұрын
वाडकर जी बरोबर बोलतायत . ताईंना पण भावपूर्ण. श्रद्धांजली. 🙏🙏😪😪😪
@nikhilnaik9039
@nikhilnaik9039 12 күн бұрын
कावेरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्र ची पूर्ण वाट लागली आहे, अधोगती वर आहे😢
@prashantdawari5710
@prashantdawari5710 11 күн бұрын
कोळी समाज हे वरळी माहिम व मुंबईचे भुमी पुत्र आहेत... मध्य मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहेत..कोळी समाजातील लोकांनी सर्व भेदभाव विसरून संघटीतपणे एकत्र येऊन लढा देऊन कैलासवासी कावेरीताईंना न्याय द्यावा... मस्तीखोर उद्दाम लोकांना शिक्षा झालीच. पाहिजे.
@nikhilbhoir2820
@nikhilbhoir2820 14 күн бұрын
मामा पोलिस खात्यात नकीच कोणी तरी सिंगम असेल आणि तोच आपल्याला न्याय देईल
@pavanjadhav5234
@pavanjadhav5234 15 күн бұрын
Veer shah hai Sarkar Ke madad Ke Bina jhup nahin Sakta
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 15 күн бұрын
घटना खूपच वाईट आहे पण सरकार खोके आहे हयाला मिळालं की विषय संपणार
@charuhastawte
@charuhastawte 10 күн бұрын
श्री वाडकर सर आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आणि हो त्या नालायकाला अशीच शिक्षा देव नक्कीच देईल.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 13 күн бұрын
नाखवा कुटुंबीयांना 10लाख देऊन. त्याची जीव परत येणार का.महाराष्ट्रातील पोलीसांची ऊत्तम कामगीरी पण गृहमंत्री हे हात पाय बांधून लढा म्हणतात. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या वा. महाराष्ट्रातील कायदा यंत्रणेचे तीन तेरा.राज्यपालानी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.तरच राज्यपाल पदाचा मान.
@user-zc5ue8ch6l
@user-zc5ue8ch6l 15 күн бұрын
त्या गुजरातला फाशी शिवाय शिक्षा नाही
@GPloyal
@GPloyal 13 күн бұрын
प्रशासन विकले गेले आहे साहेब. पोलिस अधिकारी आयुष्यभर नोकरी करून जेवढे कमवणार त्याच्या दहापट पैसे त्याला एका दिवसात मिळत असतील तर त्याला कोण आवरणार साहेब...
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 15 күн бұрын
गृहमंत्री जबाबदार आहेत .
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 14 күн бұрын
ऐकुन डोकं सुन्न झाले, काय कमेंट करावी हे सुचत नाही.
@shriprakashdesai7603
@shriprakashdesai7603 10 күн бұрын
जयंत,!!!तुझ्या,,दुःखात मी सहभागी आहे,,,,लढा चालुच,,ठेव!!!आम्हि सगळे,,सौबत आहोत!!!!!🎉
@dilipkulkarni5498
@dilipkulkarni5498 14 күн бұрын
तुम्ही भारतातल्या कोणत्याही कोर्टात जावा काहीही होणार नाही त्यांना हीच गॅरंटी
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v 12 күн бұрын
नेत्याचा मुलगा असा मेला पाहिजे म्हणजे कळणार की दुःख काय असते आणि जीव काय असतो😮😮😢😮😮😮😮😮
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 15 күн бұрын
कायदे कडक झाले पाहिजेत त्यासाठी संविधान बदल गरजेचा आहे ‼️
@yogeshkoli6561
@yogeshkoli6561 14 күн бұрын
कायदे कडक नक्कीच होणार पण ते सामान्य माणसासाठी. विदाउट लायसन्स, पेपर्स 50000 हजार होईल नक्कीच 😂 करणार मोठे लोक आणि भरणार सामान्य माणूस
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 11 күн бұрын
Wadkar saheb tumchyasarkhe ase milale pahijet
@PrakashMohite-ws7qx
@PrakashMohite-ws7qx 14 күн бұрын
खून बदला खून.
@GPloyal
@GPloyal 13 күн бұрын
तुम्ही सर्वदूर लोकपरीचीत आहात, तुम्ही इतके हतबल आहात साहेब, आम्ही सर्वसामान्य जनता किती हतबल असेल याचा विचार करा.
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 11 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН