Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा. #jeevankadamvlogs, #rohantravalstory, इन्स्टाग्राम लिंक. invitescon... फेसबुक लिंक. profile.php?... Email. dattamorase@gmail.com.
Пікірлер: 11
@MrUniverSoul7 ай бұрын
आम्हाला पण खुप दिवसापासून वाटत होत की एका तुम्ही एका video मधे यावे...😊 ही एक मोठी शक्ती आहे. आपण एकत्र येऊन समाजात चांगले बदल करू शकतो...🙏
@prakashkumbhar4729Ай бұрын
मला जंगल फिराय खूप आवडते? सर तुमचे व्हीडीवो खुप सुंदर असतात........
@AmhiKolhapurkar7 ай бұрын
खूप छान...👌👌
@user-jz6xs1mm7c7 ай бұрын
🎉🎉
@PaddyKhandekar7 ай бұрын
खूप छान सर👌🏻 आम्ही सुद्धा जीवन दादांना फॉलो करतो. तुमची भेट आणी तुमच्यासोबत जंगल भटकंती करण्याचा विचार आहे.. Meeting soon 🙏🏻👍🏻.
@aniketshinde70257 ай бұрын
या संबंधित क्षेत्रातील लोकांनी एकत्र राहायला हवे
@suhaslande13697 ай бұрын
दत्ता भाऊ मस्तच जीवन ची ओळख अगदी छान करून दिली रॉयल कॅम्पिंग क्लबच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये जीवनला सांगितलेच की दत्ता भाऊंकडे सुद्धा जबरदस्त माहिती आहे बघू कधी तुमच्या भेटीचा योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे