बापरे ! बायकोने माझी एवढी जमीन बघून लग्न केलं ? 😱

  Рет қаралды 320,939

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@avishkarpatil6132
@avishkarpatil6132 3 жыл бұрын
दादा नोकरी ही तर temporary गोष्ट आहे . पण जमीन असणे म्हणजे दुसरी आई असणे , ती आई मरेपर्यंत आपले पोट भरू शकते . ❤ जय बळीराजा 🙏🏼🙏🏼
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत ज्याचा आहे वावर त्यांच्या कडे पावर.हेच खर आहे.
@ambekarswapnil
@ambekarswapnil 3 жыл бұрын
@@sampadabhatwadekar2387 Hmmmm
@atharvashinde6659
@atharvashinde6659 3 жыл бұрын
ek dum barobar 🙏🏻🙏🏻❤️
@jyotiwaghmode5266
@jyotiwaghmode5266 3 жыл бұрын
Sheti pn pahije; karan aj kal naukari cha kahi bharosa nahiye
@Priyaa..0705
@Priyaa..0705 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@anilchavan1968
@anilchavan1968 3 жыл бұрын
छत्रपती च नाव घेतलं अभिमान आहे. Proud of you.
@vedantjadhav1934
@vedantjadhav1934 3 жыл бұрын
दादा तुझी भाषा आजिबात बदलू नकोस गावाकडची भाषा हीच तुझी ओळख आहे 👍👌🏻💥💥
@Allinonezzz
@Allinonezzz 3 жыл бұрын
Please do this Volgs natural thev
@rakhirangane1408
@rakhirangane1408 3 жыл бұрын
हो दादा आम्हाला तुमचे गावाकडचे विडिओ खूप आवडतात तुम्ही असेच विडिओ बनवा
@hannykarande9393
@hannykarande9393 3 жыл бұрын
Jeevan dada..ek no..videos....
@hannykarande9393
@hannykarande9393 3 жыл бұрын
Chala lavkar....aamhi satarkar
@tushark9113
@tushark9113 3 жыл бұрын
बरोबर या भाषेचा गोडवा काही लोकांना नाही समजणार. उलट लहान मुलांना सुद्धा या भाषेची सवय हवी
@sachinshingan4695
@sachinshingan4695 3 жыл бұрын
दादा खुप अभिमान वाटतो आहे ,तुम्ही तुमची इस्टेट १च एकर आहे हे अभिमानाने सांगता पण तुमच्या कुटुंबाच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसतो आहे तो करोडपतींच्या घरामध्ये सुद्धा कदाचित दिसणार नाही । आणि वडिलांनी मुलांना साठउन ठेवलेला १रूपाया सुद्धा हा आपल्यासाठी अनमोल अविस्मरणीय अशी आठवण आसते ,विषय राहिला तुमच्या भाषेचा त्याबद्दल मी आपल्याला येवढच सांगेन ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली भाषा सोडली ते आई वडीलांना सुद्धा सोडू शकतात, पण तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या परीवाराकडुन सलाम .तूमची life style लय भारी आहे, जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शंभुराजे.
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 3 жыл бұрын
भावा तुझ्या या रांगड्या भाषेचे तर फॅन आहोत आम्ही खूप...तेच चालू ठेव तु..love you bro
@omrajpatil8d559
@omrajpatil8d559 3 жыл бұрын
आम्ही सांगलीचे आहोत आणि पुण्या मध्ये राहतो आम्हालाही भाषे वरून खूप वेळा बोलण्यात तुमच्या बोलण्याला कोल्हापूरची टोन आहे गावाकडची वाटते पण मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला आमच्या बोलण्यात शुद्ध पण नसला तरी मन खूप शुद्ध आहे मी मराठी👍 जय शिवराय🙏
@nskvlog3340
@nskvlog3340 3 жыл бұрын
दादूस आपण शेतकरी माणस आपली भाषा हीच आपली ओळख आहे आणि आपली गावची भाषा जगात भारी आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ती भाषा आली पाहिजे 😊
@SumangalCreations
@SumangalCreations 3 жыл бұрын
जीवन आजचा व्हिडिओ मस्तच👌👌 आपल्या गावावर आणि आपल्या भाषेवर आपलं प्रेम असते🙏 तनुल्याच्या बाललीला खूप पाहण्यासारख्या असतात😘 तनुल्या तूतीच्या झाडाला आंब्याच झाड म्हटल्यावर खूप हसायला आलं 😃रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहात असतो गावच निसर्ग सौंदर्याने भरलेलं वातावरण पाहून खूप छान वाटते🌴🌲🌳👌👌👍तनुल्याला😘😘
@vaibhavgothankar3919
@vaibhavgothankar3919 3 жыл бұрын
कुठेही जा , कुठेही रहा पण ज्या मातीत जन्म घ्यावा त्याचा अभिमान बाळगावा आणि आपली मातृभाषा विसरू नये.
@rakeshshinde5030
@rakeshshinde5030 3 жыл бұрын
Junior JKV Make a Video
@udaypawar6665
@udaypawar6665 3 жыл бұрын
Congratulstions 400k.💐tuzi hi ghoddod ashich chalat raho aani aamchya sathi parvanich aahe tuze gavakadche video baghatana lockdown madhe.. tuza aajcha video baghatana gavi jaun aalyasarkh vatal. Gavakadche video chaluch theva...
@prathameshb7061
@prathameshb7061 3 жыл бұрын
400k फॅमिली पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा....💐💐💐💥💥
@rakeshshinde5030
@rakeshshinde5030 3 жыл бұрын
Junior JKV make a Video
@devyanigade4581
@devyanigade4581 3 жыл бұрын
Video khup chan. The sentence 'Whole vavar is our' is superb👌🏻👌🏻. TANVISH IS VERY CUTE 🥰. Apli Satari bhasha ahech muli mast. Kharach abhiman aahe Satarkar aslyacha. Ani tu vicharalela na vlog madhe kaay avadel Tar tya madhe Aai Dadana gheun videos avadatil baghayla. Mala khup avadatat aai ani Dada. Te astat video madhe but ajun thoda jast astil te tar khup avdel. Thank for sweet village videos.
@dattatraypandhare9918
@dattatraypandhare9918 3 жыл бұрын
Pahije gavakadche video tymadhe sheti o water cannol jyamadhe jeevan Dada tumi swimming karta te o vishesh tumchya Aaji chi Baag o chanchli village aavdel Dada mala satara vishesh karoon satara cha nisarg o Hirvai faar Aavdte Dada satara, kolhapur, sangli he 3 District all Maharashtra made no 1 aahet Hirvai chya Babtit (Dada vahini ne tumchi jamin peksha tumcha Royal nature pahoon Lagn kele aahe. Tumi ek God Gift aahet jeevan Dada ❤👌 ) Tanulya Euvv
@sanketmojar2934
@sanketmojar2934 3 жыл бұрын
Sir khup chan vatla tumcha doganchi bonding bagun.... Stay happy always
@trivenikadam4912
@trivenikadam4912 3 жыл бұрын
आई-वडिलांना पण बाहेर फिरायला घेऊन जात जा तो पूर्ण फॅमिली चा व्हिडिओ बघायला आम्हाला जास्त आवडेल तुमच्या आईची स्माईल खूप छान आहे.
@tusharpawale4391
@tusharpawale4391 Жыл бұрын
ग्रेट गाव ग्रेट भाषा 🥰🥰🌹🌹🌹🚩😇🇮🇳💪🏻 जीवन भाऊ आणि वहिनी 🥰🥰🌹🌹
@pankajkaranje9880
@pankajkaranje9880 3 жыл бұрын
दादा तुमचं बोलणं आवडतं आणि आपली सातारी भाषा एक नंबर आहेत या मुळे आपले पणा वाटतो आपली माती आपली माणसं
@kartikshingne7927
@kartikshingne7927 3 жыл бұрын
दादा जी मातृभाषा आहे तीच आपली ओळख असते आणि जसा तू म्हंटलं कोणी तरी कंमेंट केली तनविष ला गावाकडची भाषा शिकाऊ नाका , तर भाषा ही शिकवावी नसते लागत , असं नाही की आपण शहरात राहतो याचा अर्थ असा आहे की आपण शुद्ध भाषा बोलावी , ती जस्ट एक formality असते शहरातल्या लोकांची की जस आपला शब्द उपचार बदलतो शहरात आणि गावाकडे तर , मज्जा त्यातच आहे , आणि दादा मला खूप आवडतात तुझे ब्लॉग्स , You Are Great , सिनेमॅटिक शूट्स तू काढतो असा वाटतं जसं काही कोणत्या सिनेमा मधला सीन आहे 😍😍👌👌👌👌👌 एकदम छान बनवतोस तू आणि धन्यवाद दादा तू खूप माहिती देतोस प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक विडिओ मध्ये काही ना काही नवीन शिकायला मिळतं न🙏 😊 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩🚩🙏 दादा मी कार्तिक शिंगणे , बुलढाणा . राजमाता जिजाऊ जन्म भूमी.
@satvikvshindevlogs
@satvikvshindevlogs 3 жыл бұрын
दादा व्हिडिओ मस्त झाला आहे... आणि माझा मुलगा कोल्हापूर गावची भाषेत बोलतो तर आजूबाजूवाले कोकणी लोक त्याला घाटी बोलतात.... मी त्याला सांगितले आहे कोणी घाटी बोलले तर नाराज नाही व्हायचे बिंदास बोलायचे घाटीच आहे म्हणून।...
@vishalparab7280
@vishalparab7280 3 жыл бұрын
अहो नाराज होण्यासारखे काय आहे त्यात आपली गावाकडची भाषा हीच खरी भाषा आम्ही मालवणचे म्हणून मालवणी तुम्ही वरती घाटावर राहता म्हणून घाटी त्यात अजिबात वाईट वाटून घेऊ नये. शेवटी jkv पण बोललं की
@vishdgr8
@vishdgr8 3 жыл бұрын
त्या जंगलात राहणाऱ्या कोकणी ना आदिवासी किव्हा बाल्या म्हणायचे
@apoorvmahadik1502
@apoorvmahadik1502 Жыл бұрын
Ani satara, sangli , kolhapur che lok konkani lokanna Baalya Baalya mhanun chidavtaat
@amolm3387
@amolm3387 Жыл бұрын
बहुतांश कोकणी समाजात घाटावरच्या लोकांना घाटी म्हणून हिंनवण्याची कुप्रथा आहे....कुत्रे भुंकले तरी हत्तीने चालत राहावे✅
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 3 жыл бұрын
खुऊऊऊऊऊऊऊउप आवडतात गावाकडचे व्हिडीओज .. आपला सातारा व शेत आजूबाजूचे डोंगर ओळखीचे आहेत सो मस्त वाटत बघताना .. तनविष एक नंबर आहे 🤣🤣🤣 .. लिंबू कसा झटकन टाकला तोंडात त्याने 😍🤣🤣 .. आणि मजा येते रे असे व्हिडीओ बघायला जमत असेल तर शेतातले, मित्रांबरोबरचे .. आजी दादांबरोबर चे शेतातले बनव नक्की .. .. भोसे मधलं रिलेशन आहे आमचं नुकतंच दादाचा त्या गावातल्या मुलीशी लग्न झालं सो ते नाव ऐकून ही मस्त वाटलं .. चंचली मध्ये तर माझी आजी च गाव ते .. सो 😍👍🏻👍🏻 .. कीप इत अप दादा 👍🏻👀😍😍😍😍
@gauravjadhav9200
@gauravjadhav9200 3 жыл бұрын
येक number दादा 💯 ज्या माणसाला स्वतःहाच्या भाषेवर प्रेम असते त्याला दुसर्‍या कोणत्याच भाषेबद्दल/ बोली-भाषेबद्दल द्वेष असू शकत नाही!
@manishajadhav0033
@manishajadhav0033 3 жыл бұрын
दादा तुमची भाषा खूप गोड आहे तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात तुम्ही रोज एक व्हिडिओ काढायचा तुमच्या आई पण खूप छान आहेत आणि गावाकडील घर पण खूप छान बांधला आहे तुम्ही
@hksatarkar0914
@hksatarkar0914 3 жыл бұрын
आपली सातारी भाषा झकास आहे आणि त्याचा गर्व आहेच सोबत सर्व मराठी भाषेंचा देखिल त्यामुळे आहे तीच भाषा शिकू दे मस्त व्हिडीओ जय महाराष्ट्र जय शिवराय
@sanjaymali2804
@sanjaymali2804 3 жыл бұрын
7;40 दादा आमच्या कोकणात या उलट चाललं आहे ...पहिली लोक शेती करत होती ..पण आता सर्व स्वतःच्या जमिनी वसाड आणि विक्री करत आहेत ...😢😢 व्हिडीओ खूपच छान असेच व्हिडीओ पाहायला खूप आवडतं ...💐💐👌👍
@roll53jadhavomkar50
@roll53jadhavomkar50 3 жыл бұрын
Your innocence while communicating is unique. Great presentation. Thanks
@sanjayumbarkar1055
@sanjayumbarkar1055 3 жыл бұрын
Hoy bhava...gavakadche video khup aavdtat mala...gavkadchya khup dhammal khup vegalech majja... Chan vatto amhala tumche video pahun.. Daily video pathvat raha..amhi pn ikade ghari basun dhammal karu enjoy karu.. Congratulations to u bhava 👍🙏💐💐💐💐
@shelkenaresh
@shelkenaresh 3 жыл бұрын
भावा तुझ्या बोलण्यातला रॉ पणा लईच जबराट. त्यामधे आपलेपणा आहे.आणि आपली बोली भाषा आपणच जोपासली पाहिजे.So keep it up.
@GSN1989-z3r
@GSN1989-z3r 3 жыл бұрын
Generally तुझे vlog मी कमीच बघतो, कारण मी आमच्या कोंकणातला असल्यामुळे तिकडे shoot केलेले व्हिडिओ जास्त प्रमाणात बघत असतो 🌴 पण आजचा व्हिडिओ मी शेवट पर्यंत बघितला. नवीन upcoming bloggers साठी केलेलं मार्गदर्शन अप्रतिम, खूपच आवडलं, काहीच हातचं न राखून सांगितलंस, सर्वांच्या वतीने धन्यवाद 🙏 आपल्या भाषेत, आपल्या भाषेबद्दल बोललास ते एक नंबर. मी तर म्हणतो, नवजात बालकांना आपल्या गावातील, आपल्या घरची भाषाच शिकवावी, त्यामुळे आपसूकच त्याला आपल्या भाषेबद्दल, सणांबद्दल, संस्कृतीबद्दल आदर, प्रेम, अभिमान वाटायला लागतो. म्हणून मला माझ्या कोंकणाबद्दल विशेष प्रेम आहे. तू गावरान भाषेत बोल, छान वाटतं, keep it up, देव बरे करो 🛕
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@GSN1989-z3r
@GSN1989-z3r 3 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs you are welcome, मित्रा 🙏👍🌦️
@omkawale2664
@omkawale2664 3 жыл бұрын
शहरातल्या लोकांना खरा गाव काय आहे आणि सहरात आपण या गावांमूळे आनंदात जगतो असा संदेश दे दादा
@chetnanavale9320
@chetnanavale9320 3 жыл бұрын
Vlog खूप छान झाला आहे. 👍तनुल्याची मस्ती आणि त्याला सांभाळताना प्रतिमाची धावपळ😄बघायला आवडत. तुमची भाषा ऐकायला खूप गोड वाटते. तुम्हाला जेवण बनवताना बघायला आवडेल😊.जर शक्य असेल तर videoबनवा .Please 🙏
@sakshidange6370
@sakshidange6370 3 жыл бұрын
हे पोरग जाईल तिथे फटकाल मांडून बसतय राव भारी डायलॉग दादा खूप हसले.😂😂 Vlog khup chan tanvish khup enjoy kartoy
@shankarchetana-1313
@shankarchetana-1313 3 жыл бұрын
Dada tuje sarvch videos khup chan astat. Tyat genuineness ahe. Gavakadache clips pahayla khup awdtat mala. Gavakadachi vaat rahan sadhe bhole manas sarvch khup bharii vatat pahayla. So gavakadache pan videos takat ja. We love you watching. Family vedios pan best ahet khup chan vatat tumha sarvana pahun. Gharchyasarkhach ekdm..😊😊😍😍
@digvijaymali4256
@digvijaymali4256 3 жыл бұрын
शहरातील व्हिडिओ पेक्षा गावाकडच्या गोष्टी दाखवा..♥️
@malharsoman6901
@malharsoman6901 3 жыл бұрын
Dada rahto ch shahrat 😊 Apan samjun gheu shahratle vlog asle tri tevdach support kruya
@dattatraypandhare9918
@dattatraypandhare9918 3 жыл бұрын
Right gavakadche vlog o vishesh karoon chanchli o satara che vlog faar Aavdtaat
@namitamusale2047
@namitamusale2047 3 жыл бұрын
Tumache sarvach vlog kahitari navin batami denarech astat, tasech tumacha bolanyacha confidence jabardast aahe,tyamule konatahi gavakadach subject choose kara, tyavarcha vlog aamahala baghayala nakkich aavadel👍👍😎
@sunitashelke6908
@sunitashelke6908 3 жыл бұрын
दादा एक नंबर ,आपली सातारी भाषा खूप छान वाटते नक्कीच आपल्या भाषेबद्दल आपल्याला गर्व असावा🙏
@Abhsjdj
@Abhsjdj 3 жыл бұрын
मी पण सातारचाच आहे. सातारकर रॉक्स् 🔥
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खुप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण खुप काही शिकायला मिळालं .. सुर्यास्त एक नंबर ...... धन्यवाद 👌👌👍👍
@darshpatil5337
@darshpatil5337 3 жыл бұрын
दादा खानदेशात म्हन आहे 'वावर (शेती) आहे तरच पावर आहे'...
@pratikkate8868
@pratikkate8868 3 жыл бұрын
Jay khandesh
@abhijitpatil3716
@abhijitpatil3716 Жыл бұрын
गावा कडची भाषा खूप सुंदर आहे
@riderfactory
@riderfactory 3 жыл бұрын
जिवन दादा : तो बघ ससा 🐇. वहिनी: तन्वीश नी माती खाल्ली 😂 दादा-०, वहिनी -१ 💪😎😂
@rajanigirkar328
@rajanigirkar328 3 жыл бұрын
👌👌
@imbotrex9481
@imbotrex9481 3 жыл бұрын
🤣🤣
@nutan302
@nutan302 3 жыл бұрын
😀
@prashantpawar8058
@prashantpawar8058 3 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर सातारी बाणा सातारी भाषा दाखवलीत त्याबद्दल खूप खूप छान वाटले
@dhirajvlogs7695
@dhirajvlogs7695 3 жыл бұрын
खरच दादा गावातली vlogs खुप छान वाटतात , आणि Lockdown मुले तर शहरात कोंडुन रहान्यापेक्षा गावातल सुख खूप् छान आहे .
@_BTS-.
@_BTS-. 3 жыл бұрын
खुप छान
@shakuntalagadekar2701
@shakuntalagadekar2701 3 жыл бұрын
मी आज सकाळी सकाळी सहज तुमचा व्हिडिओ पाहिला.... खुप आवडला.... Keep it up👌👌👌👌
@LoveBirds1
@LoveBirds1 3 жыл бұрын
आत्ता एक दिवस तुमच्या लग्नाची स्टोरी...... कुणाकुणाला वाटते...?
@photoshop8181
@photoshop8181 3 жыл бұрын
Konala Nay 🤣🤣
@amolzunjurke
@amolzunjurke 3 жыл бұрын
Hounde ek divas lagnacha vlog.
@sandipmote7800
@sandipmote7800 3 жыл бұрын
Yes
@LoveBirds1
@LoveBirds1 3 жыл бұрын
@JeevanKadamVlogs दादा इकडे पण लक्ष द्या थोडंसं...
@shubhngithakur4043
@shubhngithakur4043 3 жыл бұрын
Ha
@ramdasjagtap4787
@ramdasjagtap4787 3 жыл бұрын
मालातला vlog lay mast aahe mala pn gavi gelyavar ranat jaaylaa aavdt nice
@pratiktravelvlogs7282
@pratiktravelvlogs7282 3 жыл бұрын
जीवन कदम चा cinematography च्या बाबतीत कोणी नाद करू नये.. Profesional Camara man's देखील इतक्या बखूबीने shoot करत नाही.. त्या साठी जीवन दादा hats off🙌
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
Whole वावर इज our 😂😂😂 सातारी भाषा... जीवन दादा... अप्रतिम कॉम्बो!👍
@suhas143.....9
@suhas143.....9 3 жыл бұрын
गाव, खेडे यांची मजाच वेगळी असते.मातीचा सुगंध , झाडे झुडपे, तळे,वावर , मित्र ,गावात सर्व सण उत्सव मिळून मिसळून साजरी करतात . ह्या गोष्टी कोणाला नाही आवडणार आणि राहिला प्रश्न भाषेचा भाषे चा वापर माहितीच्या अदान प्रदान साठी करतात आणि त्यात आपली मराठी भाषा खूप सर्व संपन्न आहे ......दादा छान व्हिडिओ होता
@vijaynirmal9387
@vijaynirmal9387 3 жыл бұрын
Tanuleya khuppppc god ahes khupc chan bolto gawakedci bhasha hi mayboli ahe amhala khup awedte shudha bhasha yane kahi farak padet nahi jivan amhi tuzeya varadi bhasheverc Prem kerto vlog ekdum juberdast god bless you and your all family
@ajitdamodarvagare3050
@ajitdamodarvagare3050 3 жыл бұрын
एक नंबर भावा, आपली सातारी भाषा आहेच भारी🔥🔥
@ajitdamodarvagare3050
@ajitdamodarvagare3050 3 жыл бұрын
भावा भारी vloging करतोस, 🔥🔥
@abhimanyushelkepatil8654
@abhimanyushelkepatil8654 3 жыл бұрын
दादा आज संपूर्ण महाराष्ट्र तुला ओळखतो पण तुझ्या video मध्ये कुठेही गर्विष्ठपणा दिसत नाही, किती साधी आणि सरळ family आहे तुमची दादा तुझा अभिमान आहे आम्हाला...👌👌
@Abhishek._0152
@Abhishek._0152 3 жыл бұрын
शेती किती असणं हे महत्त्वाचं नाही शेती टीकऊन ठेवणं हे फार महत्त्वाचं 💯
@Sigmaluthafort
@Sigmaluthafort 2 жыл бұрын
Hajar pach Se 100 200 1200 2000 year ashi jamin gamavnare barech patil ahet Am kade
@akashkulkarni2304
@akashkulkarni2304 3 жыл бұрын
Timelaps....Music....Sunset...slowmotion shots...Khup bhar dada...OP🔥🔥🔥🔥🤘🤘🤘🤘🤘...Love from Karmala.....Ani daily video pahayla avdel.....5min sathi ka ase na dada fakt bolt ja....Khup refreshing vatta video pahun
@kabaddilover8067
@kabaddilover8067 3 жыл бұрын
ते आंब्याचे च झाड आहे.......... ❣️ 💪कसे junior jkv म्हणतेल तसे💕❣️
@abhijitpatil3716
@abhijitpatil3716 Жыл бұрын
तुमच्या लग्नाची स्टोरी पण बनवा एक दिवस
@vvr6286
@vvr6286 3 жыл бұрын
तू जे गावठी भाषेची बाजू घेतलास याचे अभिमान वाटतो 👍👍
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 3 жыл бұрын
गावठी नाही रांगडी
@surajshembde3983
@surajshembde3983 3 жыл бұрын
दादा लयभारी वाटला व्हिडिओ 😘😘😘 तुला वाटतील त्या विषयावर असेच व्हिडिओ बनवत रहा व राहीला विषय भाषेचा लोंकांच काही जास्तच मनावर घेत जाउ नकोस गावाकडच्या भाषेत बोलताना जो आपल्याला जिव्हाळा वाटतो तो so called शुद्ध 😅भाषेत नसतो. Keep it up 😍👍👍👍👌👌👌
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 жыл бұрын
तुमचं रोजचं राहणीमान दिनचर्या बघायला आवडेल
@prachipawar559
@prachipawar559 3 жыл бұрын
दादा माळरान खूप छान आहे.😊👌 व्हिडिओ मस्त 👌😍👍 दादा तुझ्या लहानपणीच्या आठवणी ऐकायला आवडतील..😊🙏
@User-u3d2e
@User-u3d2e 3 жыл бұрын
दादूस आपली बोली भाषा आपल्या वारसदारांना नक्की बोलता आली पाहिजे...😊 Tanvish ला आवर्जून शिकवा... सातारकर ज्या सुरात बोलतात तस मी पण बोलतो माझ्या मित्रांबरोबर.... तुम्हाला ऐकून कधी कधी कोल्हापूरला गेल्यासारख वाटत... सध्या कोकणात आहे तसा इथला सुर भारी जमतो😁
@poojashinde6611
@poojashinde6611 3 жыл бұрын
Kadk mala tar tumche video fhar aavdtat,, aani tumvhi bhasha boln khup khup aavdt 👌👌👌👌
@pravin3161
@pravin3161 3 жыл бұрын
अभिनंदन दादा for 4 lakh subscribers.
@swaralishenolkar2997
@swaralishenolkar2997 3 жыл бұрын
Tanulya 😘😘😘😘vahini pn vlogging shikaayla laglet halu halu vahinin cha pn confidence vadhel lvkarach❤️❤️❤️❤️tanulya khupppp karamati zalay nautanki tr ahech😁😁😘😘😘❤️❤️ani ho tanulya Dombivli madhe khuppp borr zala asta ...gavala khuppp majja chaliy ❤️❤️❤️❤️❤️dada maja pn gaav karad ahe ani amchi sudda bhasha ashich ahe ❤️❤️❤️❤️❤️mla tujakadun v vahini kadun hi bhasha aiklyavr khuppppp masta vatta gavachi athvan yete❤️❤️❤️❤️❤️vahini mla khuppp hasayla ala jevha tumhi mhnlat ' chala amhla ghari jaun bhakri thapaychet'😁😁😂😂kharay te kiti hi firla tari baykanna kamapasun sutti naste😁❤️❤️❤️luvv uuu all kadam family❤️❤️❤️❤️❤️kalji ghya ani masta rha enjoy kara❤️❤️❤️❤️
@רותגיטקר
@רותגיטקר 3 жыл бұрын
जीवन मला तुझी भाषा तुमचे नवरा बायकोचे बोलण फार आवडत आसीच मराठी भाषा चालु ठेव बोलकुल बदलु नकोस👪👍🤗
@pradnyayadav508
@pradnyayadav508 3 жыл бұрын
भावा विडिओ लय भारी. पिल्लू भारी खेळतोय मातीत. 👌👌😘😘❤🙏
@sainathkadakane9
@sainathkadakane9 3 жыл бұрын
दादा तुम्ही आपली भाषा जोपासत आहात आम्हाला तुमचा अभिमान वाटतो .👍🙏
@leenashinde3704
@leenashinde3704 3 жыл бұрын
400k subscriber झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन💐. JKV family अशीच वाढतच राहो हि सदिच्छा.
@shrinathdere923
@shrinathdere923 3 жыл бұрын
Tanvish आंब्याचं झाड आहे 😘😘❤️❤️
@vaibize
@vaibize 3 жыл бұрын
gava kadchi lifestyle, hurdles, tyachya varche solution, tumchya gavatil kinvha aju bajuchya gavatil samanya mansane keleli ekhadhi asamnya kamgiri he baghayla khup ananda hoil ya lockdown madhe Ajjcha vlog khup chan hota
@nileshchavan3111
@nileshchavan3111 3 жыл бұрын
भाषेचे ज्ञान देणारे हे कदाचित शहरकरी असावेत, त्यांना गावच्या भाषेचा गोडवा काय समजणार. मला तर वाटत तू मुंबई ला आल्यावर सुध्दा तुझी जी गावची भाषा आहे तीच कायम ठेवावी, आम्हाला शुद्ध मराठी पेक्षा गावची भाषा ऐकायला जास्त आवडेल.❤️
@amolzunjurke
@amolzunjurke 3 жыл бұрын
तू पण शहरातच जात आशील ना कोणत्या ना कोणत्या गोष्टी साठी. एवढ लक्षात ठेव प्रत्येक माणूस जरी शहरात रहात असेल तरी त्याची नाळ ही गावासोब जोडलेली असते.
@manishaghag9659
@manishaghag9659 3 жыл бұрын
Hello 🙏 Jeevan kadam Tumchi Bhasha khupach suder aahe aani tashich continue kara.
@RajuRaju-kz8ib
@RajuRaju-kz8ib 3 жыл бұрын
दोन मिनिटात चारशेच्या वर विव्ह . बापरे .
@chetanmore6571
@chetanmore6571 3 жыл бұрын
Congratulations 4lacs Subscribers...form dombivali...bhai tujaya bajulach...kadhi hi amhi aahot
@ajinkyakachare5191
@ajinkyakachare5191 3 жыл бұрын
भाषेला translator असतो दादा.. माणसाला माणसाच्या charachter ला translator नसतो.. माणूस तुझ्यासारखा हवा ...❤️ #proudSatarkar
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏❤️
@surajshembde3983
@surajshembde3983 3 жыл бұрын
@Ajinkya kachare छान ऐन वेळेला आठवल तुम्हाला "शरद तांदळे " सरांच वाक्य 👌😊
@rajadesai4466
@rajadesai4466 3 жыл бұрын
Malahi aapalya gavran bhashecha khup khupabhiman aahe. छान वाटते आपली rangadi bhasha.
@ajaypatil835
@ajaypatil835 3 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे दादा💪💪💪💪
@surajgawande8737
@surajgawande8737 3 жыл бұрын
भाऊ ही महाराष्ट्राची भाषा आहे कुंत्या dist ची नाही आणि नाद आहे की मी मराठी असल्याचा.. झकास भावा छान व्हिडिओ आहे लई आवडला आपल्याला
@vikrantmanevlogs0709
@vikrantmanevlogs0709 3 жыл бұрын
2 एकर आणि 5 गुंते रान आहे दादाला 😂 वावर हाय तर पावर हाय💪💪
@urmilabajare8933
@urmilabajare8933 3 жыл бұрын
सातार चा आहेस पण गांवाचे नांव काय आहे सांगशील कां वावर पण छान आहे
@Inthezero-l9p
@Inthezero-l9p 3 жыл бұрын
जर पोराची नोकरी गेली तर शेती करेल म्हणुन पोरीला वाले शेति + नोकरी वाला नवरा पाहीजे 😂😂
@ashokbhimraosolankar3211
@ashokbhimraosolankar3211 3 жыл бұрын
खुप छान आहे सर. ही भाषा मला फार आवड़ते असेच व्हिड़ीओ बनवत जावा. धन्यवाद
@dhirajthorave9488
@dhirajthorave9488 3 жыл бұрын
व्हिडिओ दोन दिवसातून पाहिजे..आणि कॅनेल वरचे तर पाहिजे 😍🤟
@prashantsapkal5575
@prashantsapkal5575 3 жыл бұрын
बरोबर
@manishamanu8588
@manishamanu8588 3 жыл бұрын
Bayko chali dhekla dheklatn🤣🤣🤣🤣🤣lay bhari na rao dadu👌👌👌
@सपनाकिचनरेसिपी
@सपनाकिचनरेसिपी 3 жыл бұрын
छान भाऊ माहीत देन्याबदल युट्यूब विडिओ बदल आणि वनी ने बोली ना शेती नाही बघितली मुलगा बघीतल👌👍
@venkateshadsul5361
@venkateshadsul5361 3 жыл бұрын
Congrats 400k complete. Support to मराठी माणूस 😍😍😍
@ashishshiralkar7685
@ashishshiralkar7685 3 жыл бұрын
शेतकरी यांचा Interview. 1- शेती कीती आहे? २- शहरी लोक शेती मधे प्लोट का पाडुन विकत आहे ? ३- शेती नवी पीडी का करत नाही ? आजुन खुप प्रशन आहेत जीवन दादा माझे आसेच.
@sagarmore4640
@sagarmore4640 3 жыл бұрын
जीवन विडीओ छान असतात तुझे.सातारची भाषा आपली शान आहे.टिकवायची अशीच..
@surendrasutar6290
@surendrasutar6290 3 жыл бұрын
अगदी बरोबर आपली बोली भाषा बोलायला कसली लाज. छान आहेत माझा महाराष्ट्राच्या सर्व बोली भाषा. मला तर खुप आवडतात ऐकायला आणि बोलायला.❤❤🙏👍
@prakashrayat2176
@prakashrayat2176 3 жыл бұрын
आपली गाडी कशी वाटली एक नंबर मी कशी चालवतो लयभारी दोन नंबर.👌
@fellowcyclists2741
@fellowcyclists2741 3 жыл бұрын
Dialogue:- hey bagh "Whole Wavar is our"😜👍 ek no.
@prachichavan3212
@prachichavan3212 3 жыл бұрын
छान माहिती दिली व्लोग बद्द्ल तन्विशचं बोलण ऐकायला खुप खुप आवडतं.
@Rohit_bhapkar
@Rohit_bhapkar 3 жыл бұрын
Love From Phaltan❤️
@balunarayanpashte4771
@balunarayanpashte4771 3 жыл бұрын
दादा तनुल्या खुप छान बोलतो , सो स्वीट... आणि हो दादा तु बोललास ते एकदम बरोबर ahe प्रत्येक मराठी मानसाने गर्व केला पहिजे आपल्या भाषेवर कोणाला नाव कशाला ठेवायची...आणि आमचा सिम्पल जीवन दादाचआम्हाला आवडतो ..तो दादाचा एक मित्र you tube वर हल्ली बायकोसोबत काय पन वीडियो टाकत आसतो.
@kedarpatil.official
@kedarpatil.official 3 жыл бұрын
लवकरच .....आपली JKV Family 4 लाखाची होणार ❤👍🤗
@surekhapataskar96
@surekhapataskar96 3 жыл бұрын
Hi जीवन दा , vlog बद्दल खूप चांगली माहिती ....👍..... प्रतिमा तुमच्या कडून चांगली train होतीय ....आणि दादा तुझी भाषा अगदी घरातली वाटते so तू जसा आहे तसाच रहा....काळी आई ची माया च वेगळी ...👌👌.कसही असला तरी हे cartoon आपलच आहे ....ते तुमच्या दोघां सारखच असणार😊😊😊😊 जितके दिवस मिळतील तितके दिवस तनुल्या ला मनसोक्त खेळू द्या ....आणि तनुल्या तू मला " जय जय महाराष्ट्र माझा " ऐकवणार आहेस ....👍👍👍👍आई कडून काही सातार च्या recipe बघायला आणि शिकायला नक्की आवडतील👍👍👍👍👍 प्रतिमा च्यां हातचे शेंगदाणा पोहे पाहिलेले आहेत आणि पावभाजी सुद्धा 👍👍👍
@vaibhavithape1908
@vaibhavithape1908 3 жыл бұрын
आमची माती आमची माणस, राजधानी सातारा 🚩🚩🚩
@kiransagare1837
@kiransagare1837 3 жыл бұрын
Jeevan dada tuze sagale video mala khup aavadatat..aani junior jkv che videos ni baghitale te pan khupach mast aahet..aani tanvish khupach god aani cute aahe..
@swapnilpatil4252
@swapnilpatil4252 3 жыл бұрын
तुम्ही अगदी नॅचरल व्लोगर आहात, जे काही चालु आहे ते अशाच ऱ्पकारे राहुद्या, तुमचे video’s पाहुन, तन्विश ला पाहुन अगदी ह्दयातुन हसु चेहर्यावर येतं.
@omkarpatange9547
@omkarpatange9547 3 жыл бұрын
जीवन दादा मी तुझे आणि तन्वीस चे सगळे व्हिडिओ पाहत असतो येवढं भारी मराठी ब्लॉगर आहेस आपल्या बोली भाषेत बोलतो या करोणा काळात तुझे व्हिडिओ ऑक्सिजन सारखेच आहेत आमच्यासाठी खुप भारी फिल होत❤️
@nishantmadane2346
@nishantmadane2346 3 жыл бұрын
हो रोज चालतील तुझे video आम्हाला दादा साखरगड आतुन दाखव ना plz 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chetandhamal4511
@chetandhamal4511 3 жыл бұрын
बरोबर बोललास आजकाल सगळे फक्त जमीन, शेती, सरकारी नोकरी बघत आहेत....लग्न जुळवताना...😭
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Easier Way Of Learning English | Ft. Aishwarya Patekar
15:26
Vaicharik Kida
Рет қаралды 198 М.
How To Build A Business Without Capital ? | Ft. Rajendra Hiremath
25:09
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН