विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav87333 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल 🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌺 माऊली कृपेची साऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा🙏🙏 खूपच सुंदर छान धन्यवाद कोटी कोटी🙏🙏🙏🙏 वंदन करते🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@nitinlande37063 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapawar79543 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️🙏
@saujanya55823 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gopaltoraskar75993 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@popatraokadus60363 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🌹👃🌹🌹🌹🌹
@ratanchavan33783 жыл бұрын
सर्वांनी like 👍👍👍 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍. Like करा..🙏🙏
@arunanaik80143 жыл бұрын
Satgururaya MaiMauli Dada Vahini, ani Sarv Pai Kutmbiya ani sarv Trustees Sarv JVM Team Sarv Technical Team hya Sarvana Anantkoti Prannam v Krutadnyata poorvak Dhanyavaad 🙏🙏🙏🙏
@BhagyashriGharat-q5e23 күн бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@rajeshpandit80683 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@geetashah34463 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless you all 🙏
@shitalparte67152 жыл бұрын
Vithal Vithal Sarvana... 🙏🙏🙏
@SAHILTheBestSUPERHERO3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे ईश्वरा विश्वातील सर्वांना चांगले उत्तम निरामय आरोग्यदायी आयुष्य लाभो..🙏🙏🙏🙏🙏
@prasadpatil90203 жыл бұрын
Thank you🙏🙏 so much Satguru🙏🙏
@anusayagawde71323 жыл бұрын
Vittal vittal vittal deva 🙏🙏🙏🙏🙏💐💐
@vrushalidenkar16753 жыл бұрын
Nerakar nergun parmeshwar ache uupasana karne hech devache uupasana 🌺🌺🌺🌺👋🏻👋🏻👋🏻👋🏻
@greenworld686510 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन 🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹
@chandasakharkar64543 жыл бұрын
Vitthal vitthal mauli God bless all🙏🙏🙏 thanks a lot🌹🌹🌹🌹🌹
@arunanaik80143 жыл бұрын
Thanku Thanku Mauli for Everything 🙏🙏
@arunanaik80143 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli. Bless All
@rajeshkubal79453 жыл бұрын
Vitthal Vitthal🙏💐
@ranjanaanilbandal26293 жыл бұрын
Mast👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@rekhamulik51713 жыл бұрын
Vitthal vitthal
@subhashpatil68253 жыл бұрын
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@namratamhatre22063 жыл бұрын
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@priyasawant9047 Жыл бұрын
Thank you mauli... Grateful 😊🙏
@shashikantchougule19433 жыл бұрын
Thank you SATGURU.. 🙏🙏
@murlidharbodade24483 жыл бұрын
जय सदगुरूराया.....! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@sandiptowar5583 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@sanjaymandlik50793 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@jayshreevinchu51783 жыл бұрын
Vittthal Vitthal Mauli Thanku Dada
@rekhawarhikar68733 жыл бұрын
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
@AmarRamane3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha Yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless you all 🙏
@vidyaredkar35063 жыл бұрын
Parmeshwar
@ashwiniwaghmare67243 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@geetashah34463 жыл бұрын
*जे जे चांगलं,* *जे जे उत्तम,* *जे जे उत्कृष्ट,* *जे जे हितकारक,* *जे जे सुखकारक,* *जे जे ऐश्वर्यसंपन्न* *ते ते सर्व तुम्हाला मिळो,* *हीच सद्गुरु चरणी प्रार्थना*
@manishapatil49683 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@leenakale38883 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏परमेश्वर अनंत आहे परमेश्वराला अंत नाही परमेश्वर सगुणही आहे व निर्गुणही आहे .निर्गुण स्वरूपातून सर्व उदयाला आले आहे असा हा परमेश्वर अमर आहे. निराकार परमेश्वरला कोणीही पाहू शकत नाही. अशा ह्या परमेश्वराला आकाळण्यासाठी नामस्मरण केले तर त्या परमेश्वराची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही असे सद्गुरू जीव ओतून सांगतात तर हे करायचे की नाही हे आपण ठरवायचे म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. 💐💐जय सद्गुरू जय जिवनविद्या💐💐
@ankitanarvekar63823 жыл бұрын
Vitthal Vitthal mauli thank you. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Khup chan.
@udayredkar59913 жыл бұрын
धर्म -परमेश्वर
@pratibhahalloor63493 жыл бұрын
Thank You Satgurudeva God Bless All
@rameshpednekar6413 жыл бұрын
जीवनविद्येने अचूक परमेश्वर पाहायला शिकविले आहे. जीवनात ह्रदयातील परमेश्वराला धरल्या नंतर जीवनाचं गणित सुटत. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई विठ्ठल विठ्ठल.
@Parab-e2k3 жыл бұрын
Vitthal Vitthal
@kaminimanjrekar31203 жыл бұрын
Vitthal vitthal
@sangameshwartelsang48203 жыл бұрын
कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, श्री सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलनताई, पै कुटुंबीय, नामधारक, दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.
@dhananjaygawde668 Жыл бұрын
परमेश्वराचे खरे स्वरूप कसे आहे? ते स्पष्ट करून सांगत आहेत सद्गुरू.🙏
@vilaspatil85093 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
@sangeetakadam62733 жыл бұрын
Vitthal Vitthal. देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे सर्वांची भरभराट होऊ दे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
@ruchishinde63143 жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर ,देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ,धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@sheelagosavi82933 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantshinde15713 жыл бұрын
- रेखा शिंदे - विठ्ठल !! विठ्ठल !! जीवन संगीतातील एक स्वर बिघडला तर संगीत बिघडतं इथं तर जीवनातील सातही स्वर - जग, कुटुंब, देह, इंद्रियं, बहिर्मन, अंतर्मन, परमेश्वर - बिघडलेत म्हणजे पहा काय परिस्थिती आहे ती. मग अपाय आहे तिथे उपाय आहे तो उपाय काय ते सद्गुरूमाऊलींच्या मुखातुनच ऐका !!
सर्वांना धन्यवाद !! 🙏🙏🙏🙏🙏 आदरणीय आणि वंदनीय सद्गुरू श्री. वामनरावजी पै आणि सौ. शारदा माई यांना अनंत अनंत कोटी प्रणाम !! 🌹🙏
@narendrabhagat96793 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@geetashah34463 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना🙏🙏. देवा सर्वांचे भलं कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे, भरभराटीचे कर🙏🙏🙏🙏🙏
@nitinpatil-alibag34353 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.!🙏💐🙏 💐🙏💐🙏💐 देवा सर्वांचं भलं कर , देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .! 🙏💐🙏💐🙏
@sheelagosavi82933 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@shailajatekade13703 жыл бұрын
गणितातील हातचा एक धरायला विसरलो तर संपूर्ण गणित चुकते तसे हृदयातील परमेश्वराला धरायला विसरलो तर जीवनाचे गणित चुकते. धन्यवाद देवा.
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.
@shankarsawant8483 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर