घरात लक्ष्मी कशी नांदेल? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 924

  Рет қаралды 147,120

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

घरात लक्ष्मी कशी नांदेल? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 924
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #happylife #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #population

Пікірлер: 251
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
घरातील सगळे आनंदी असले की घर आनंदी .प्रत्येकाने इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा आहे.सुख हे मानण्याची अथवा मिळवण्याची गोष्टच नाही.तुम्ही इतरांना सुख दिले की तुमच्यावर सुखाचा अभिषेक होणारच.इतरांना सुख देण्याचा विचार केला आणि प्रयत्न केला रे केला की इतर लोक तुमच्या सुखासाठी प्रयत्न करतील. स्वर्ग इथेच निर्माण होईल. हे विचारांचे सामर्थ्य आहे.विचार जो पर्यंत सुधारत नाही तो पर्यंत माणूस सुधारत नाही.विचार बदला नशीब बदलेल हे जीवनविद्या सांगते. सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Thank you
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
घरातील प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या सुखाचा विचार करायला हवा स्वतःचाच विचार करण्याचा जो प्रघात आहे तोच घात आहे Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
Vicharache samarth Satguru sagtat.
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
पहिले आपले कुटुंब सुखी कसे होईल ते बघायचं. प्र्येकजन आपले कुटुंब सुखी केले तर समज आणि राष्ट्र, विश्व आपोआप सुखी होईल सदगुरू श्री वामनराव पै
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
ज्या घरात लोक एकमेकांना मान सन्मानकरून हासत खेळत असतात तिथे लक्ष्मी वास करते याउलट घरात सुनेचा छळ भावाभावात भांडणे आहेत तिथे दैन्य दूःख दारिद्र नांदते म्हणून लक्षात ठेवा इतराचे सुखात आपले सुख आहे मी एकटा कधीच सुखु होवूशकत नाही म्हणूनसुख हे शोधणेत नाहीतरसुख हे देणेत आहे सुख देणेचा फक्त विचारकरा आपण सारे सुखी होवू या हाविचार करा
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍👍🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
ज्या घरात माणसे हसतखेळत राहतात त्या घरात लक्ष्मी वास करते
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Sukh he mananyat nahi Sukh he milvinyat nahi .Sukh he denyat aahe.
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 Жыл бұрын
Jya gharat Manas hasat khelat ,aanandane ,sanmanane rahatat tyach gharat Lakshmi tikate. Aagdi khar.Atishy uttam margdarshan.
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
भात शिजवताना थोडे तांदूळ शिजले की भात शिजला असं आपण समजतो. तसच कुटुंबातील सर्व सुखी कसे होतील हे आपण पाहवे. शहाणपणाने च हे शक्य आहे. ज्या घरात माणसे हसत खेळत आनंदाने एक मेकांना मान देऊन राहतात तिथे लक्ष्मी वास करते. मी एकटा सुखी होऊ शकत नाही. कुटुंबातील सर्व सुखी आनंदात असतील तर कुटूंब आनंदी. आपण सारे सुखी होउ या असा विचार करू या. सूख हे देण्यात आहे. इतरांच्या सुखसाठी प्रयत्न जरी केले तरी इतर तुमच्या सूखासाठी धाऊन येतील. माऊली सांगतात फक्त विचार तरी करा की माझ्या घरातले सर्व सुखी झाले पाहिजेत. घर सुखी झालेच म्हणून समजा. विचारात ताकद आहे असे फक्त जीवनविद्या सांगते. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आहे. देव कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही. Jeevanvidyeche सर्वांनी ऋणी राहू या. Thank you so much Mauli 🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
ज्या घरात सुनेचा छळ होतो,भांडण तंटे,वाद होतात त्या घरात दैन्य,दुःख,दारिद्र्य वास करते.सदगुरू श्री वामनराव पै
@nutanchavan4807
@nutanchavan4807 Жыл бұрын
Lakshmi will dwell in a family where people try to make each other happy, a house where people respect each other. And sadness resides in a house where each other is harassed. Thank you Satguru for your great teaching.
@ranjanadhumal2850
@ranjanadhumal2850 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
Thank you Satguru. Khup sundar margdharshan.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "लक्ष्मी" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै.
@SwatiSudake-s2z
@SwatiSudake-s2z Жыл бұрын
अप्रतिम असे मार्गदर्शन, जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणादायी विचार, तसेच आनंद दिल्याशिवाय मिळत नाही हे गुह्य उलगडून सांगितले खूप धन्यवाद
@shwetakarale8735
@shwetakarale8735 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Жыл бұрын
Parmeshwar konavar krupa kiva kop karat nahi. Satguru
@milindghadi7372
@milindghadi7372 Жыл бұрын
ज्या घरात माणसे एकमेकांचा सन्मान, आदर करीत हसत खेळत आनंदात असतात त्या घरात लक्ष्मी वास करून असते. सुख हे मानण्याची किंवा मिळविण्याची गोष्ट नसून ती देण्याची गोष्ट आहे. माझ्या घरातले सर्व लोक सुखी व्हायला पाहिजेत इतका विचार फक्त करा आणि पाहा की स्वर्ग इथेच आहे. 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
@shalanthorat8805
@shalanthorat8805 Жыл бұрын
ज्या घरात सुनेचा. छळ होतो त्या घरातलक्षी वास करत नाही
@hemlatapatil9116
@hemlatapatil9116 Жыл бұрын
पै माऊली खुप खुप कृतज्ञता
@anjalishinde936
@anjalishinde936 Жыл бұрын
Sukh he maananyaat naahi Kinva ti milavinyaachi gosht naahi. Sukh he denyaat aahe. Kutumbaatil pratyekaane ekmekaanaa sukhi karnyaachaa prayatna kelaa tar sarvajan sukhi hotin. Satguru saangtaat 🙏🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
सुंदर विचाराची जोपासना हीच खरी देवाची उपासना.सदगुरू श्री वामनराव पै.
@mangalmanjrekar5150
@mangalmanjrekar5150 Жыл бұрын
स्वत:चा विचार हा आजचा प्रघात म्हणजे घात आहे. सर्वांनी सुखी असा विचार केला पाहिजे , करता आला पाहिजे . तरच सुखी होणारॅ असं दिव्य ज्ञान. सदगुरू देत आहेत. नक्की ऐका.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
तुम्हीं इतरांच्या सुखाचा विचार करा आणि काय चमत्कार होतो ते पहा.... सांगताहेत सद्गुरु माऊली... महत्त्वाचे मार्गदर्शन...
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही किंवा कोप करत नाही. खूप सुंदर मार्गदर्शन..!!
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Жыл бұрын
*आजचा विचार* 🙏🏻 आपण आधी आपलं कुटुंब सुखी केलं पाहिजे. मी एकटा सुखी होऊच शकत नाही हे लक्षात ठेऊन वागणं हे शहाणपणाचं! घरातले लोक एकमेकांशी प्रेमाने आदराने वागतील तर त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. थोडक्यात घरातल्या प्रत्येकाने एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वच सुखी होतात... फक्त हे केलं पाहिजे!!!
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Жыл бұрын
असा विचार करा इतरांना मी सुख देणार असा प्रयत्न केला किबूंरंग होऊन परत येईल तुम्ही सर्व सुखी व्हाल
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@managalakate2967
@managalakate2967 Жыл бұрын
​@@sureshakhade8046❤❤Say no
@udayredkar5991
@udayredkar5991 Жыл бұрын
Think for all
@latanesarikar9550
@latanesarikar9550 Жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Vitthal vitthal deva
@vikramkarale8968
@vikramkarale8968 Жыл бұрын
सुख द्या सुख घ्या, Thank you Satguru 🙏🙏
@PravinPatil-cy9he
@PravinPatil-cy9he Жыл бұрын
एक आणि एक विचार समाज उपयोगी!!!!!!!
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
जीवनविद्येमुळे खरं ज्ञान मिळाले त्यामुळे जीवनविद्येच प्रत्येकाने ऋणी असल पाहिजे
@seemapatil7643
@seemapatil7643 Жыл бұрын
Kharche sadgurullaxmibadala sunder in
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 Жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
सतत विचार सर्वांचा करायचा
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 Жыл бұрын
🌹💐❤️🙏 पै माऊलींच्या मार्गदर्शनामुळे देवाची भीती जाऊन देवाबद्दल प्रीती निर्माण होते.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏🤗🌄🇮🇳
@shankarpatil6515
@shankarpatil6515 Жыл бұрын
Vitthal vitthal 🌈🌈🌄💫🌄💫🌈
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Жыл бұрын
सुख हे मान्यण्यात नाही , सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही , तर सुख हे देण्यात आहे, great सद्गुरू ,कोटी कोटी वंदन
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Жыл бұрын
Excellent
@anjalishinde936
@anjalishinde936 Жыл бұрын
Vichar badlaa nashib badlel. Chaanglyaa vichaaaraanchi jopaasnaa hich aahe Parameshwaraachi upaasnaa. Satguru saangtaat. 🙏🙏🙏
@anitapanat746
@anitapanat746 Жыл бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Жыл бұрын
Koti koti pranam mauli
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 Жыл бұрын
प्रत्येकानी आपल्या कुटुंबातील सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर मेल्यानंतर स्वर्गात जायची वाट बघायला नको आपल्या घरातच तुम्ही स्वर्ग निर्माण कराल व त्यात आनंदाने राहाल थँक्यू सद्गुरु अप्रतिम मार्गदर्शन
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@pramodphadtare6056
@pramodphadtare6056 Жыл бұрын
Aapan sare sukhi houya🙏🏻🙏🏻
@mohinmore4692
@mohinmore4692 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल सर्वाना 🙏🙏🙏
@supriyadeshpande6386
@supriyadeshpande6386 Жыл бұрын
घरातील प्रत्येकांनी एकमेकांचा सनमान केला पाहिजे
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
खरच जीवनविद्या जे ज्ञान देवून राहिली आहे त्याला जगात तोड नाही धन्यवाद
@yk3420
@yk3420 Жыл бұрын
ज्या घरात शांती, एकमेकांप्रती प्रेम, आनंद, आदर असतो त्या घरात लक्ष्मी नांदते.... सद्गुरू श्री वामनराव पै
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाईश्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनीपै कुटुंबास कोटी कोटी प्रणामसर्वांना वंदन व शुभेच्छा
@namratagirase4471
@namratagirase4471 Жыл бұрын
आनंद व सुख हे दिल्याने अगणित होणार आहे म्हणून इतरांना आनंद दिला पाहिजे. विचार बदला, नशिब बदलेल कारण सुंदर विचारांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना. #sadgurupaimauli #jeevanvidyamission #mazipaimauli #paisadguru
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Thank you sadguru mauli pharach chan vishay
@shailakhatape2350
@shailakhatape2350 Жыл бұрын
Thanks devaa
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Shree Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani krutadnyata. SSBless All 🙏🙏❤❤
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
स्वतः सुखी होण्याचा विचार करू नका माणूस एकटा कधीच सुखी होऊ शकत नाही. सुख हे मानण्यात आहे या कल्पनेत च जगाचे सर्व दुःख भरलेलं आहे .जीवनविद्या सांगते सुख हे मिळवण्याची गोष्ट नाही,सुख हे मानण्यात नाही तर सुख हे देण्यात आहे.सदगुरू श्री वामनराव पै.
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
सुख हे मिळवण्याची गोष्ट नाही ते सुखे देण्यात आहे ते देण्यात आहे अतिसुंदर मार्शल थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
आपण सारे सुखी होऊ या....यासाठी विचार असा धरा...इतरांच्या सुखाचा विचार करा..तू एकटा सुखी होऊ शकत नाही...जीवनविद्या सांगते....सुख हे मानण्यात नाही...सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही....तर....सुख हे देण्यात आहे....अतिशय अर्थ पूर्ण मार्गदर्शन एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै च करतात...तेव्हा हे जीवनविद्या तत्त्वज्ञानचा स्विकार करा....सुख तुमच्या घरी पाणी भरेल...स्वर्ग इथे आणि नर्क इथेच आहे...O Great Satguru you god on to you 🙏🌷🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
जीवि सांगते सुखी होणेसाठी काही ही करणेची गरज नाही फक्त विचार चांगले करा सुंदर विचारांची जोपासना ही परमेश्र्वरांची उपासना म्हणून जीवि चे ज्ञान आचरणात आणा वसुखी व्हा धन्यवाद सद्गुरू सौ माई
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Jeevanavidy Great Kadaci Garaj Jeevanavidy
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Koti koti paranam satguru mai mauli thank you dada vahini thank you mauli khup sundar
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Жыл бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@aakrutikadam895
@aakrutikadam895 Жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन. सद्गुरूंनी ह्या प्रवचना विचारांच सामर्थ्य सांगितल्या आहे विचारच ही शक्ती खूप मोठी आहे त्यांनी आपल्या जीवनात भलं पण होतं व नुकसानही होतं म्हणून विचार करताना नेहमी सावध असलं पाहिजे असं म्हणतात. thank you so much.
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद.
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Жыл бұрын
जाय घरात सर्व कुटुंब हसत खेळत रहतात त्या घरात लक्षमी वास करते खुप सुदंर मार्गदर्शन सद्गुरू देवा व प्रल्हाद दादा तुम्हाला शुभेच्छा 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Жыл бұрын
Great knowledge great satguru mauli 🙏❤️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@vaishalipawar2785
@vaishalipawar2785 Жыл бұрын
Sukh he manayt nahi skhu hi milvanychi gost nahi tr sukh he denyat aahe . Khuppp chan margdarshan
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात ज्या घरात स्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य दुखः दारिद्ग वास करते ज्या घरात स्रियांचा मान सन्मान केला जातो त्या घरात आनंदी आनंद व परमेश्वर वास करतो विचार बदला नशिब बदलेल प्रत्येक गोष्टीत शहाणपण पाहिजे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@लिलावतीदत्तात्रेयपवारअंगणवाडी
@लिलावतीदत्तात्रेयपवारअंगणवाडी Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दूख दारिद्र्य. वास करते ज्या घरात स्त्रियांचा मान सन्मान होतो त्या घरात आनंदी आनंद
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी सर्वांना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद.
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
सगळे सुकी आपन सूकि देवा सवाच भल कर विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 🙏🙏👌👌🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
माऊली सांगतात आपण सारे सुखी होऊया. घरातल्या सर्वांनी इतरांच्या सुखाचा विचार केला पाहिजे.सुख हे मानण्यात नाही.सुख हे देण्यात आहे.तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते बमरांग होहून तुमच्या कडे परत येईल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
ज्या घरात माणस...हसत खेळत आनंदाने...एकमेकांचा सन्मान करीत राहतात...त्या घरात लक्ष्मी वास करते....ज्या घरात भांडण तंटे-बखेडे असतात....त्या घरात लक्ष्मी नांदत नाही....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌻🙏🌻
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
Vichar badla nasib badlial.mauli great.
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@hemantrege2661
@hemantrege2661 Жыл бұрын
kara अणि पहा कृपा विठ्ठल विठ्ठल माऊली God bless all
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Жыл бұрын
एकमेकाना सूखी करण्याचे sunder margadarshan satguru shri wamanrao Pai yani kela aahe thank you satguru🙏🙏🙏🙏🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Sarvani jeevanvidyache sadeyv runi asla pahije
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
@surekhalic8205
@surekhalic8205 Жыл бұрын
परमेश्वर कोणावरही कोप करत नाही सद्गुरु पै माऊली सांगत आहेत
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा कोटी कोटी प्रणाम
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@vaishalipawar2785
@vaishalipawar2785 Жыл бұрын
Vichar badla nashiab badlel
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Жыл бұрын
ज्या घरात माणसे आनंदाने, हसत खेळत एकमेकांना मान देतात तिथे लक्ष्मी वास करते. आपण सर्व सुखी होऊया, विचार बदला नशिब बदलेल, अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी.
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Жыл бұрын
Jya gharat manase hasat khelat rhatat tya ghrat lakshmi vas karte khup chan margdarshan Thank you Satguru Mauli #SatguruShriWamanraoPai # ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
#Amrutbol # jeevan Vidya philosophy परमपुज्य सदगुरु श्री वामनराव पै Excellent inspiring guidance... ऐकाच..सुख हे मानण्यात नाही मिळवण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे♥️ जीवनविदेचे ऋणी असले पाहिजे कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन सदुरुराया🙇🙏🙏🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Sukh he mananyat aahe he chuki che aahe
@kalpanagalande236
@kalpanagalande236 Жыл бұрын
Sukh he denyant aahe mhanun tumhi etarana sukh dya
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करा विचार करा ,आपल्या घरातील प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हा विचार करून बघा म्हणजे सुख आपल्याकडे आपोआप येईल हे करून बघा याची ग्यारंटी सदगुरू देतात.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@nutanlokhande2844
@nutanlokhande2844 Жыл бұрын
जीवनविद्देच्या ज्ञानाने जीवनात परीर्वत होतेच ..धन्यवाद सद्गुरु माऊली
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🌸🌸🙏 🙏THANK YOU SATGURU 🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
आपण सर्वांनी सुखी होऊ या असा विचार केला तरच सारे जण सुखी होतील. तुम्ही दुसऱ्यांना सुख दिले तर तुमच्यावर सुखाचा अभिषेक होईल. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे ज्ञान जरूर आत्मसात करा.
How do you control your anger- Satguru Shri Wamanrao Pai
23:40
Jeevanvidya
Рет қаралды 577 М.
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 115 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 22 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 16 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
Sadguru_Smaran सद्गुरु स्मरण
Рет қаралды 1 М.
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН