हे करा...संसार सुखाचा झालाच पाहिजे- सद्गुरू श्री वामनराव पै Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-847

  Рет қаралды 186,944

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

आयुष्यात प्रत्येकाला संसार सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा व्हावा असं वाटत असतं. मात्र प्रत्यक्षात अनेकांच्या वाट्याला उलट परिस्थिती येत असते. जर ही परिस्थिती बदलून तुमचा संसार सुखाचा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर अवश्य ऐका हा सदगुरू श्री वामनराव पै यांचा मोलाचा सल्ला..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happylife #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 353
@priyankashetye5729
@priyankashetye5729 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सद्गुरू आपले वेगवेगळे प्रवचन ऐकून स्वतः माझी खूप सुधारणा झाली आहे आणि आपलातेच खर करणाऱ्यांना त्यांची सुधारणा कशी होईल ह्यासाठी विश्र्वप्रार्थांन म्हणण्याचा सल्ला दिला ह्यासाठी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद . ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
God bless you...🙏
@nainadesai6399
@nainadesai6399 2 жыл бұрын
सद्गुरुराया सर्वांचे खूप खूप भले करीत आहेत
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@gourigonugade
@gourigonugade 8 күн бұрын
Koti koti pranam mauli
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
DavA sarvana sukhi thava savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🙏🌹
@vidyamalve7897
@vidyamalve7897 Жыл бұрын
Jai jai sadguru
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sangitabhosale2658
@sangitabhosale2658 2 жыл бұрын
खूप च सुंदर मार्गदर्शन माऊली मुत्यु म्हणजे खो खो चा खेळ आहे 👌👌🙏🙏👍👍
@amritakrupa69
@amritakrupa69 2 жыл бұрын
Vittal vittal 🙏 Pushpa Warrier koti koti pranamam Ty soooo much 🙏
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Thank you sàdguru
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "संसार सुखाचा" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@rajendragurav8788
@rajendragurav8788 Жыл бұрын
Best
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद sir खूप सुंदर खूप सुंदर👌👌🙏🙏 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abasodombale8914
@abasodombale8914 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you satguru
@prakashnagare5666
@prakashnagare5666 10 ай бұрын
He Deva sarvanna changli buddhi de.
@Aarti.1983.
@Aarti.1983. 4 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@siddhiparkar2266
@siddhiparkar2266 2 жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच खरी देवाची उपासना 🙏🙏💐💐👍
@nehachitre4586
@nehachitre4586 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू प्रपंच्यासाठी उपयुक्त असे सात सुर सांगितले खुप खुप मस्त सांगितले धन्यवाद सद्गुरू 🙏
@deepalikamble1425
@deepalikamble1425 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वानच भलं कर कल्याण रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@parshurampashte4125
@parshurampashte4125 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@ashakhochare4570
@ashakhochare4570 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@abhishekm256
@abhishekm256 Жыл бұрын
@@parshurampashte4125 aaaaaa
@shashikantkothari9455
@shashikantkothari9455 2 ай бұрын
😊😊​@@abhishekm256
@vilaschavan4270
@vilaschavan4270 2 жыл бұрын
🙏🙏🙏 Vithal vithal jai sadguru jai jeevan vidhya mission 🙏🙏🙏
@dipaligovekar191
@dipaligovekar191 2 жыл бұрын
Chaitany Shaktine sharirala dharlele aahe, sharirane nahi...very very very important guidance, thank you so much
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 6 ай бұрын
ऊदराची आणि सिहाची गोष्ट खुप छान सागितली आणि आपन त्यातुन बोद घेऊया thank u 🙏👌 sadguru 🌹💐
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
यम मंजे नियम ही वेवस्ता आहे. जन्म मुरुत्यू ही वेवस्था आहे .सद्गुरूंनी किती छान समजाऊन सांगितले🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@hemantrege2661
@hemantrege2661 2 жыл бұрын
As you think so you become विठ्ठल विठ्ठल माउली God bless all
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Sundar vicharachi jopasana hich ishwarachi upasana
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
सुंदर विचाराची जोपसना ईश्वराची उपासना
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
Vitthal, Vitthal, JVM, Boisar
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Sahan shakti ha motha gun aahe samadhan, ananad lavchikta phlexibility , he sansarat mahatvache gun aahe
@ambadassamal
@ambadassamal 10 ай бұрын
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
@pandurangkerkar1387
@pandurangkerkar1387 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा🙏🙏💐💐
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rekhasoman7266
@rekhasoman7266 Жыл бұрын
👍
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 жыл бұрын
माऊली अनंत कोटी कोटी वंदन किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात धन्यवाद 🌹💐 माऊली
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 2 жыл бұрын
फारच छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
Thank you सद्गुरू
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 ай бұрын
कोटी कोटी pranam Sir 👏👏👏👏👏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सागतात संसार हाच तप करण्याची खरी जागा आहे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ पै जे करायल सांगतात ते केले कि संसार सुखाचा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 10 ай бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏
@namitamadkaikar3323
@namitamadkaikar3323 Жыл бұрын
Savsar Sukhacha kasa karyacha he atyant mahtvache pravachan Satguru great margdarshan 🌷🌷🙏🙏🌷🌷
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Samata,Sabhyata,Samanjyas,Sahishnuta Namrata,Lavachikata,Krutadyata.hya 7 prerana Aahet.
@JIVENVIDY
@JIVENVIDY 2 жыл бұрын
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ
@meenagokarn5984
@meenagokarn5984 Жыл бұрын
सदगूरू धन्यवाद
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार आणि
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 жыл бұрын
Apratim pravchn thank you mauli
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Thank you dada
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@sujatasakpal4531
@sujatasakpal4531 Жыл бұрын
जय जय सदगुरू
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Thank you Jeevanvidya
@ravikirandavade476
@ravikirandavade476 2 жыл бұрын
विश्र्वप्रार्थाना सर्वश्रेष्ठ साधना
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Daily 1000 Prarthana mhana,Love Work Honestly .and Bless All sincerely.
@milindghadi7372
@milindghadi7372 2 жыл бұрын
मृत्यू ही एक परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे.मृत्यू म्हणजे खो - खोचा खेळ. आपणाला जे दिसते ते परमेश्वराचे रूप आहे. परमेश्वर शरीर रूपाने आपल्या जवळ आहे. समता, सभ्यता, सामंजस्यपणा, सहिष्णुता, समाधान, लवचिकता, नम्रता, कृतज्ञता हे मानवी संस्कृतीचे गुण आहेत. कमीपणा घेणारा शहाणा असतो, मुर्ख नसतो. अहंकाराची जोपासना ही दुःखाची उपासना. सुंदर विचारांची जोपासना म्हणजे सुखाची उपासना. सहनशक्ती म्हणजे भक्ती. संसार सुखाचा करणे म्हणजे खरा परमार्थ. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सवंद्गुरू जय जीवनविद्या
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 жыл бұрын
तूम्ही कोणालाही कधीही कमी लेखू नका मानवी सौकृती जीवन विद्ये मधे मिळणार संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 жыл бұрын
खुप सुंदर..
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 жыл бұрын
समता सभ्यता सामज्यंस् सहिष्णुता समाधान लवचिकता नम्रता -कृतज्ञता-- अर्थ बोध- खुप सुंदर सांगितला.. धन्यवाद
@maxprinttechnologies8888
@maxprinttechnologies8888 8 ай бұрын
खुप छान बाबा💐🙏😍
@prakashraut6781
@prakashraut6781 2 жыл бұрын
विठ्ल विठ्ल माऊली
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Sundar vicharanchi jopasansana hich Devachi upasana.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 жыл бұрын
जीवनविद्येने दिलेल्या ज्ञानातून " पाहणं सुधारले " ज्यातून जग, जगदिश, जन ह्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला ". *** ह्या पाहाण्यातून परमेश्वराच्या अविष्काराचे दर्शन झाले .*** जगात कोणीही श्रेष्ट किंवा कनिष्ठ नाही तर आहेत ते सर्वच श्रेष्ठ करण सर्वच असतात आपापल्या परी उपयुक्त हि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.*** जीवनात लहान होऊन जगा,नम्रतेने वागा, ह्यात शहाणपणाचे दर्शन आहे *** म्हणून सहनशक्तीच्या अधिष्ठानावर एकमेकांना जोडलेले रहा.**** जीवनविद्येच्या युक्तीने म्हणजे ज्ञानाने जीवन जगल्यास " भक्ती, मुक्ती आणि शांती चे अधिकारी व्हा. *** जीवनविद्या ज्ञान आचारण्यास एक पै चा खर्च नाही पण " पै " सांगतात ते आचरणात आणल्यास " जीवनात आनंदीआनंद ही शंभर टक्के खात्री 💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Thank you sadguru mauli tumchya krupene maza sansar sukh acha, bharbharaticha, anand acha, zala thanks a lot
@amolkale1985
@amolkale1985 10 ай бұрын
Jay gurudev 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 धन्यवाद सर्व जीवनविद्या टिम🙏🙏
@anitabarve6306
@anitabarve6306 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 वंदनीय सदगुरू.माई,आदरणीय प्रल्हाद दादा,वहिनी यांना कृतज्ञता देवा सर्वांचं भल कर,देवा सर्वांचं कल्याण कर,देवा सर्वांचा सौसार सुखाचा होऊ दे ,सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏
@shubhadesai3216
@shubhadesai3216 Жыл бұрын
Fingerprint म्हणजे परमेश्वरा ने निर्माण केलेला bar code. 🙏💐
@prashantshinde948
@prashantshinde948 2 жыл бұрын
आदरणीय वंदनीय पुजेनीय सदगुरूना कोटी कोटी वंदन
@mahadevlandge9334
@mahadevlandge9334 11 ай бұрын
Sadguru baba ki Jai
@archanasonar2802
@archanasonar2802 2 жыл бұрын
Sansar sukh acha karne mahanje parmarth
@anjalishinde936
@anjalishinde936 2 жыл бұрын
Samataa, Sabhyataa, Saamanjasy, Sahishnutaa, Samaadhaan, Lavchiktaa aani Namrataa hi maanvi jeevanaachi mulye aahet aani maanasaane tyaapramaanech jeevan jagaaylaa paahije. Tarach to kharya arthaane sukhi hovu shakto. Satguru saangtaat 🙏🙏🙏
@abasodombale8914
@abasodombale8914 Жыл бұрын
Thank you Sadguru thank you
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 2 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 жыл бұрын
युक्तीने जो संसार करतो ना त्यालाच भक्ति म्हणजे काय ते कळतं त्याला शांती मिळाल्याशिवाय राहत नाही व मुक्ती हा त्याचा अधिकार होतो खूपच अप्रतिम मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 жыл бұрын
, Pai Morning , Vittal Vittal Very nice 👌 Thank God 🙏 sadguru
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 ай бұрын
Sir Lion & Rat Story अगदी chaan धन्यवाद 👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
#Amrutbol # jeevan Vidya philosophy Divine knowledge philosopher परमपुज्य सदगुरु श्री वामनराव पै ज्ञानाच्या अमृताची बरसात करत आहेत सुंदर विचाराची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना 🙏 कोणालाही कधी कमी लेखू नका सगळ्याचा आदर करा 🌹 कारण सगळी भगवंताची रूपे आहेत 🙏समता 🌹सभ्यता 🌹सामंजस्य 🌹समाधान 🌹सहिष्णुता 🌹लवचिकता🌹 नम्रता🌹 अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक🙇🙏🙏🙏
@kalyanishivgan4988
@kalyanishivgan4988 Жыл бұрын
यम म्हणजे नियम 🌹🙏🏻🌹
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
Owsome आहे हे प्रवचन किती पैलू सांगितले आहे माऊली नी संसार सुखाचा करण्यसाठी उधारण तर six च मारली आहे #thanks श्री सद्गुरू वामनराव पै
@dhananjayvalkunje1275
@dhananjayvalkunje1275 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 2 жыл бұрын
छान आॅक्शन करतायत आपले आपले सदगुरु thanks sadguru 🙏🌹🥀💐
@RP-do5te
@RP-do5te Жыл бұрын
Sadguru kharach aikat rahawe itke sunder sober sangane aahe 🙏🙏🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 9 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@leelasonar5114
@leelasonar5114 Жыл бұрын
प्रणाम श्री सद्गुरू वामन राव पै.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Thank you satguru vamanrav pai प्रार्थना मनापासून केली की लवकर फळ देते.
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया आज खुप छान मार्गदर्शन केलेत.मृत्यू ही एक व्यवस्था आहे हे सद्गुरुंनी उदा.देवून समजावून सांगितले आणि कधीही कोणास कमी लेखू नका शरिर रुपाने परमेश्वर आपल्या जवळच आहे.जीवनविदयेच्या ज्ञानामुळे आमचा संसार सुखाचा झाला.ज्याला सुखी व्हायचे त्यांनी आधी माघार घ्यायची.हे सद्गुरुंनी छान पध्दतीने समजावून सांगितले.असे सद्गुरु आम्हास लाभले आम्ही खुप भाग्यवंत आहोत.Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 9 ай бұрын
सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.😊
@pradnyajadhav134
@pradnyajadhav134 2 жыл бұрын
शरीर आणि परमेश्वर याबाबत अत्यंत विस्मयकारक माहिती. विलक्षण दृष्टिकोन Great Sadguru
@poojaparab9461
@poojaparab9461 2 жыл бұрын
Sadgurunche nyan grahan karan mhanje khra moksh prati🙏💐🙏💐🙏💐🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 жыл бұрын
Thank you Satguru Mauli DADA JVM Tim Great Jeevanvidy kadaci GARAJ Jeevanvidy Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy 🙏 SBA Jay Satguru Jay Jeevanvidy 🙏
@surekhamalghe3844
@surekhamalghe3844 2 жыл бұрын
Very nice guidance Thanku Satguru & thanks all technical team 🙏
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@avinathbane2488
@avinathbane2488 2 жыл бұрын
So super and unique knowledge.✨✨👌👌
@vasantpatil3357
@vasantpatil3357 2 жыл бұрын
Excellent
@deepalikamble1425
@deepalikamble1425 2 жыл бұрын
Thank you satguru🙏🙏🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 11 ай бұрын
ग्रेट guidance 🙏🏻
@minakshiozerkar8132
@minakshiozerkar8132 2 жыл бұрын
मृत्यु ही एक व्यवस्था आहे jay Satguru
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
कमीघेण म्हणजे संसार सुखाचा
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 жыл бұрын
जीवनविद्या मानवी संस्कृती रुजवते,ही संस्कृती म्हणजे समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता नम्रता लवचिकता
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39