विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav1242 Жыл бұрын
माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल
@sachinkhamitkar3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहेत. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@bhanudasbhor4200 Жыл бұрын
कामोठे विठ्ठल विठ्ठल वंदन माऊली सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाच भल कर, सर्वाच कल्याण कर, सर्वाच रक्षण कर, सर्वाचे संसार सुखाचे होवू दे, सर्वाची भरभराट होवू दे.
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@nilaminchanalkar270410 ай бұрын
दुसऱ्या ला सुख देऊन आपण स्वतःसुखी होणार. तीर्थयात्रा का करावे. पुजा का करावी. हे सर्व का करावे समजून घेण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. थॅंकयू माऊली थॅंकयू 🙌
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@sumandhavale2681 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन मनुष्याचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@nirmalakadam7809 Жыл бұрын
तुम्ही जे कर्म कराल चांगले किंवा वाईट ते तुमच्याकडे शत पटीने परत येते. तुम्ही इतरांना सुख दिलेत तर तुम्ही सुखी होणारच. काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन.
@meenadarne4721 Жыл бұрын
आनंद देण्यासाठी आपला जन्म आहे पण हे आपण विसरतो. आनंदाला विसरणे म्हणजेच देवाला विसरणे आहे.आनंद देण्याची सुरुवात प्रथम आपल्या घरा पासून करायची आहे.इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. सुख दिल्यामुळे आपल्याला कित्येक पटीने ते आपल्याला मिळणार आहे हा मूळ मुद्दा कुणीच सांगत नाही .हे आपले पै सद्गुरु अतिशय सुंदर सांगत आहे. जय सद्गुरु दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@smitaburle9977 Жыл бұрын
गुरु हा संत कुळीचा राजा. सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सदगुरु. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌🌷🌷🙏🙏🙏
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@arunanaik8014 Жыл бұрын
"Guru ha Sant kulicha Raja.".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🌷
@ashokravpatil5436 Жыл бұрын
इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेले आहे तर इतरांच्या दुःखात आपल दुःख दडलेले आहे. खूप सुंदर मार्गदर्शन
@pareshpande53132 жыл бұрын
True #Satguru explained in best way....
@sangeetakadam6273 Жыл бұрын
Khup khup sundar margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹
@jatinjayantparab4608 Жыл бұрын
Action & Reaction multiplied & magnified. Thank u Satguru 🙏💖🙏🌹🙏❤️🙏🌹🙏💖🙏🌹❤️
@arunanaik8014 Жыл бұрын
Action n reaction . Multiplied n magnified .... Jeevanvidya sangate. Khup sundarrrr. Thankuu Deva 🙏🙏💖💖
@asmitakokane1107 Жыл бұрын
सूक्ष्म प्रारक्रियात multiply and magnified hote. सुख आणि दुःख हे अतिशय सूक्ष्म आहे तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख आणि दुःख तुमच्याकडे multiply and magnified होउन आपल्याकडे परत येत असते Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thanks Satguru for this Great and Divine Guidance..We are always Grateful to you..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@luckkeyhouse57264 жыл бұрын
Great guidance with divine thoughts by our loved SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@asmitakokane1107 Жыл бұрын
इतरांच्या सुखात आपले सुख आहे आणि इतरांच्या दुःखात आपले दुखः दडले आहे हा JV siddhant आहे Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@pareshpande53132 жыл бұрын
Best #Satguru...!!!
@BhagyashriGharat-q5e2 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@pareshpande53132 жыл бұрын
Thank you #Satguru..!!!
@pareshpande53132 жыл бұрын
True #Satguru...!!
@anusayagawde71322 ай бұрын
कृतज्ञ पूर्वक वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@sunilghadi88803 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल🙏
@kiranwalavalkar55642 жыл бұрын
Lifestyle changing
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "गुरू हा संत कुळीचा राजा" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
@snehagirkar3065 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@vibhavarimahajan757211 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@anusayagawde71322 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* - देवाच्या ' स्मरणाचा 'वेगळा अर्थ सांगतात, तो म्हणजे "माणसाच्या जन्माचे प्रयोजन लक्षात घेऊन , "आनंद वाटता वाटता आनंद लूटण्यासाठी जन्म आहे" ह्याचे स्मरण ठेवून ' तसेच आचरण करणे ' हे देवाचे स्मरण आहे . 👍 Thanks to sadguru.
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru koti koti Nmsakar satguru mai mauli thank you so much satguru khupch sundar
@shitalparte6715 Жыл бұрын
सूख द्या...सूख घ्या... 🙏🙏🙏
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@arunanaik8014 Жыл бұрын
Thankuu Satguru Mai Dada Vahini Ani sarv Pai kutumbiyana koti 2 Pranam v Manaspoorvak krutadnyata 🙏🏻🙏🏻💖💖
Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion sadguru Thank you god bless all 🙏🙏
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏...
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@manmhada4884 Жыл бұрын
Khup khup Thanku 🙏🙏🙏
@rajendrabhosale60874 жыл бұрын
सदगुरु हाच खरा देव ! अशी प्रत्येक नामधारकांची पक्की धारणा झाली पाहिजे !!
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@gajanantilwant77165 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
@jeevanvidya5 ай бұрын
God bless you...🙏
@gajanantilwant77165 ай бұрын
@@jeevanvidya इंग्रजी मध्ये उत्तर काय फालतूपणा आहे हा धर्म संस्कृती टिकवा 😡😡😡
@ashwiniwaghmare67244 жыл бұрын
तुझ्या चरणी नतमस्तक देवा धन्यवाद सर्वांना
@vishalsvete4 жыл бұрын
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी
@yogitabhor98882 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@dasharthbambade56874 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या
@sunitagaikwad97414 жыл бұрын
धन्यवाद देवा🙏🙏
@deepakkharche16014 жыл бұрын
SADGURU bless ALL****
@leenaadvankar27754 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@swapnilthorat79314 жыл бұрын
Thank you Satguru for everything
@sadanandkangutkar22634 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏 सर्वांचे आभार🙏🙏🙏
@ashvinidalavi77064 жыл бұрын
🌈☘विठ्ठलविठ्ठल☘🌈 *ALL BLESSINGS OF SATGURU**जय सद्गुरू जय जीवनविद्या.*
@sagarthorat14794 жыл бұрын
Thank you satguru, dada and all team
@neetamhadgut1294 жыл бұрын
Thank you satguru thank you dada
@sanskrutipujari45024 жыл бұрын
Vitthal Vitthal
@rekhawarhikar68734 жыл бұрын
🌹🌹🌺🌹🌹👏🙏🙏🙏🙏🙏khup khup धन्यवाद
@reshmatodkar10984 жыл бұрын
Thank you Sadguru and jvm team 🙏😇
@sharadajadhav1242 Жыл бұрын
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल
@vaishalikulkarni24744 жыл бұрын
Vithhal vithhal Deva sarvnche bhale kara
@anandjoshiwadewale1114 жыл бұрын
Thank you so much for made my day🙏🏻
@giteshgonbare91804 жыл бұрын
Vitthal vitthal
@nandabangar3804 жыл бұрын
Sadguru sangat aahet mhanun aapan servani serv course kelech pahijet. Thank you Sadguru 🙏