Amrutbol - 663 | जीवन जगण्याची कला कशी शिकावी? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 14,037

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 247
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 2 жыл бұрын
जीवन जगणे कला आहे आणि हे समजल्यावर आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपल्याला आवडत्या क्षेत्राता मध्ये प्राविण्य किंवा त्याच योग्य शिक्षण घेऊन top ला जाऊ शकतो,जीवन विद्या ही कला आहे व त्याच ज्ञान घेणे आवश्यक आहे
@jeevanvidya
@jeevanvidya 5 ай бұрын
👍🙏
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे हे आजतागायत कोणीही सागितलं नाही तर फक्त जीवनविद्या मिशन ने सागितले आहे खूप खूप धन्यवाद सदगुरू देवा
@rashmiwalke6446
@rashmiwalke6446 2 жыл бұрын
जीवन जगणं ही कला आहे आणि कोण तीही कला शिकायची असेल तर त्याचं शास्त्र शुध्द अभ्यास करणं खूप महत्वाचे आहे
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 2 жыл бұрын
जीवन जगणं हि एक कला आहे ही कला अवगत करून घेण्यासाठी जीवनविद्या मिशन हाच एक मार्ग आहे आपलं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी सद्गुरूंनी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे जीवन विद्येचे ज्ञान हे ज्ञान सद्गुरू कृपेने आत्मसात करू या जय सदगुरू जय जीवन विद्या ...
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 2 жыл бұрын
जगात जिथे जिथे दुःख आहे त्याला अज्ञान कारणीभूत आहे हे लक्षात ठेवायचे खूपच सुंदर सांगतायत सद्गुरु माऊली
@anjalimirgule_0
@anjalimirgule_0 2 жыл бұрын
जिथे तिथे दुःख आहे त्याला कारण "अज्ञान' आहे. Thank you satguru.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जीवन जगने ही एक कला आहे हे सद्गुरु सांगतात जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@anaghapawar7073
@anaghapawar7073 2 жыл бұрын
आपण जन्माला आलो पण जगायला शिकवले सद्गुरू श्री वामन राव पै यांनी 🙏🙏 कोटी कोटी आभार 🙏🙏🙏💐
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
कला कोणतीही असो ती शिकावी लागते व त्यासाठी आपणांस ज्ञानी मार्गदर्शक लागतो मग कुणी त्याला शिक्षक, प्राध्यापक, गुरू असे म्हणतो. जे जीवनाचं गणित सोडविण्यासाठी जे मार्गदर्शन करतात ते खरे सद्गुरू. आपले शाब्देपरेची निष्णात सद्गुरू सांगतात प्रवाहपतीतासारखे जीवन जगणे हे काही बरोबर नाही. मग तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे कि जीवन जगणे ही एक कला आहे व ती जो आत्मसात करतो तो खरा कलावंत आहे. आज सद्गुरू मुखातून ऐकूया "जीवन जगण्याची कला कशी शिकावी ?" धन्यवाद माऊली !! वंदन ! वंदन !! त्रिवार वंदन !!!
@sandhyajadhav7198
@sandhyajadhav7198 2 жыл бұрын
परमेश्वराबद्दलचे ज्ञान सर्वांना होणै आवश्यक आहे.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
@mrunalinisurve4699
@mrunalinisurve4699 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे.सद्गुरुंनचे अनमोल मार्गदर्शन 🙏🙏
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद सद्गुरू माऊली, वंदन वंदन वंदन
@ujwalashiwarkar8928
@ujwalashiwarkar8928 2 жыл бұрын
Very good morning Mauli
@latamunankar3741
@latamunankar3741 2 жыл бұрын
जिथे जिथे जगात दुःख आहे त्याचं कारण अज्ञान आहे, म्हणून जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे, 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद सद्गुरु माऊली, प्रल्हाद दादा, आणि सर्वांना🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू सद्गुरू खूपच छान मार्गदर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू संगीत कला नुत्या कला असाया सर्व कला शिकविणारे गुरू मिळतात पण जीवन जगणे ही एक कला आहे हे फक्त सद्गुरू वामनराव pai हे शिकवतात
@jyotishinde5216
@jyotishinde5216 2 жыл бұрын
जिथे जिथे जगात दुःख आहे तिथे तिथे अज्ञान आहे हे समजून जावे. सतगुरू श्री वामनराव पै यांनी या प्रवचनात खूप सुंदररित्या मार्गदर्शन केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घेऊन स्वतःचे जीवन सुखी करावे. Thank you Satguru, Dada and pai family. 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे,हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्या जीवनात वादळ , गोंधळ व दुःख निर्माण होते.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
जेथे जेथे दुखः आहे त्याला कारण अज्ञान जय सद्गगुरू विठ्ठल विठ्ठल
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला शिकावं लागतं त्याशिवाय ते कळत नसतं आणि शिक्षण्यासाठी आज जीवनविद्या वाचुन पर्याय नसतं।
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@AAryanGawde-jg6cl
@AAryanGawde-jg6cl 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙇 जीथे जीथे दुःख आहे तिथे तिथे अज्ञान हे असतेच. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे सद्गुरु सांगतात. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙇🙇🙇
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सांगतात जीवन जगणे हि कला आहे त्या करता ज्ञान संपन्र केले पाहिजे जीवन जगणे हि कला हे फक्त नामसंप्रदायत मंडळात शिकवितात जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@krishnanand8788
@krishnanand8788 2 жыл бұрын
Vitthal Vitthal sarvanna 🙏💐
@vijaypatil-kx9ho
@vijaypatil-kx9ho 2 жыл бұрын
जीवनात दुःख अज्ञानामुळे... त्याकरिता जीवनविद्येचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे...
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
ज्ञानाने सर्व प्नश्र्न सुटतात जिथे जिथे जगात दु;ख आहे त्याला कारण अज्ञान हे लक्षात ठेवा
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे. ती कला आपण कला हस्तगत केली पाहिजे. खूप छान मार्गदर्शन सद्गुरु विठ्ठल विठ्ठल 👍🙏👏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली दादा थँक्यू.माऊली दादा थँक्यू. माऊली दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे या विषयावर खूप छान सद्गुरु नी खूप छान प्रबोधन केले आहे जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
@sakshishelar7177
@sakshishelar7177 2 жыл бұрын
जीवन जगणे हि कला आहे हे शिकवणारे जीवन विद्या मिशन हे एकमेव ठिकाण आहे... कृतज्ञता पूर्वक धन्यवाद माऊली
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@namratasawant8167
@namratasawant8167 2 жыл бұрын
Knowledge is God 👍💥🙏🎊
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे , राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.Thank you Satguru, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏 God
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 2 жыл бұрын
नशिबात असेल तसं घडणार हे खरे नसून आपण घडवू तसं नशीब घडते हे उदाहरण सहित, पटवून देणारे जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्र संत म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै ,खूप खूप धन्यवाद सद्गुरू माऊली
@devidasrmakantpednekar2928
@devidasrmakantpednekar2928 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती कशी शिकायची हे शिकवतात सद्गुरु श्री वामनराव पै💐🙏🙏🙏🙏 थँक्यू सद्गुरु💐🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 जीवन जगणे ही एक कला आहे... सदगुरू श्री पै माऊली 🙏
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
Jivan hey khel Sangeet jugar nahsun no sampanna re UIDAI aahy 🙏🌹🙏🌹🙏🌹
@jyotibhapkar8364
@jyotibhapkar8364 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहेआणि ती कला हस्तगत केल्याशिवाय जीवनात यशस्वी होणे शक्य नाही... थोडक्यात जीवनविद्या आत्मसात करणे व आपले जीवन सुखी करणे हे या प्रवचनातून सद्गुरू माउलींनी खुप सुंदर समजावून सांगितले आहे...👌👌खुप धन्यवाद...💐
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@alpanakaklij
@alpanakaklij 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे हे सांगणारे एकमेव सद्गुरू पै!!
@Rohidashatpe6429
@Rohidashatpe6429 2 жыл бұрын
जीवन जगणे ही.कला.आहे.हे.आत्ता.पय्॔त.कोणी.ही.सागितल.नाही.ही.फक्त.जीवण.विघ्या.मिशनने.सागीतल. Thank u sadguru 🙏🙏🌷🌹
@anilpatil7094
@anilpatil7094 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आपल्याला समजून घ्यावीच लागेल आणि त्यासाठी जीवनविद्येत
@shitalsabale1716
@shitalsabale1716 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे हे शिकण्यासाठी नामस्मरणाशी जोडून घ्या यशस्वी होणारच
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे.ह्याचे ज्ञान संपादन करण्याकरिता जीवनविद्या आत्मसात करा आणि आचरणात आणा.विठ्ठल विठ्ठल माऊली. 👌🙏🌹❤️
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
"हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे" -सदगुरु श्री वामनराव पै
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@smitagawde1762
@smitagawde1762 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 жыл бұрын
Prarbdhadhin, daivadhin na rahta jeevan jagane hi kala aahe he prayatnapurvak shikun ghetle pahijeani tyasathi aahe jeevanvidya Mission. Thank u mauli.. 🙏🙏👌👌
@urmilaroman3525
@urmilaroman3525 2 жыл бұрын
Sadguru sangtat jagat jithe jithe dhukha ahe tithe adhyan ahe mhanun🙏🙏🙏
@svnaik6578
@svnaik6578 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे ती कला का शिकावी, कशी शिकावी, कुठे शिकावी हे सांगतात सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल deva
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे. पण आतापर्यंत हे कोणीही सागितले नाही. फक्त सत्गुरू माऊलींनी सांगितले. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माऊली.
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 2 жыл бұрын
सर्व दुखा:चे मुळ अज्ञान हेच आहे. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात जिवन जगणे हि कला आहे.
@sunitapatil2670
@sunitapatil2670 2 жыл бұрын
Jeevan jagne hi kala aahe aani he mandnare mazhi Satguru Mauli tula koti koti vandan 🙏🙏🙏🙏🙏
@athrvashitole168
@athrvashitole168 2 жыл бұрын
जीवन जगणे कला आहे खलया सदगुरूनी शिकणे जीवन कला फकत जीवन विद्येत शिकवितात अन्यथा कोठे नाही
@swarupasawant9732
@swarupasawant9732 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे ...अजून कोणीही सांगितलेलं नाही ग्रेट सद्गुरू .. धन्यवाद सद्गुरू
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
जगातील दुःखाला कारण अज्ञान आहे.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Jeevan Jagne hi ek Kala aahe tyache education jeevanvidya mission class teaches us Sadguru ani Pralhad dada tumhala koti koti pranam vandan 🙏🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे हे फक्त जीवांविद्या मिशन मध्ये फक्त सदगुरु च सांगू शकतात अगदी लहान मुलांनपासून मोठ्या ना समजेल आज खूप छान उधारण देईन स्पष्ट केले thanks mauli
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला 🙏🙏 जीवनविद्या मिशन शिकवते 🙏🙏🙏
@pritilakhpati1892
@pritilakhpati1892 2 жыл бұрын
He ishwara sarvana Changli buddhi de aarogya de sarvana sunhat aanandat ashrvyat thev sarvanch bhal Kat kalyan
@varshachougule3290
@varshachougule3290 2 жыл бұрын
जगात जिथे तिथे दुःख आहे त्याचे कारण अज्ञान..... सुखी जीवनासाठी जीवनविद्या खूप गरजेची आहे thanks सद्गुरु 🙏🏻🙏🏻खूप खूप कृतज्ञता
@sushmapatil198
@sushmapatil198 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला दिली माऊली च देतात माझ्या देवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@saritachavan707
@saritachavan707 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला कशी शिकावी? ह्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे. थँक्यू सद्गुरू, थँक्यू दादा, थँक्यू JVM.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@khandugend5410
@khandugend5410 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे हे आतापर्यंत कोणीही सांगितले नाही . जीवनविद्याच हे शिकवत आहे 🙏🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹सद्गुरू सांगत आहेत जीवन जगणे ही कला आहे मग आपण आपल्या सुंदर ,शुभ विचार,उच्चार व आचार करून आपले जीवन शिल्प घडवायचे आहे Thank you Satguru.🙏🙏🙏🌹❤️🌹
@prakashmore4810
@prakashmore4810 2 жыл бұрын
गुरु माऊली आपल्या ला धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@shivrajkargutkar9487
@shivrajkargutkar9487 2 жыл бұрын
Excellent pravachan an eye opener.Thankyou sadguru 🙏🙏🙏
@sunandapatil9118
@sunandapatil9118 2 жыл бұрын
तुमची खूप आभारी आहे सद्गुरू
@krishnamanchekar6061
@krishnamanchekar6061 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल , जीवन जगणे ही कला आहे. हे सांगतात श्री सद्गुरु पै माऊली
@pragatigujare6780
@pragatigujare6780 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे असे समजून जीवन जगले पाहिजे असं सतगुरु सांगतात, ही कला जीवन विद्या मिशन मध्ये शिकायला मिळते
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 жыл бұрын
जीवन जगण ही एक कला आहे. जय सदगुरु!जय जीवनविद्या! 🙏🙏🙏🙏🙏
@deepalibajare9554
@deepalibajare9554 2 жыл бұрын
जीवन जगण्याचे शास्त्र सदगुरु कडून शिकावे.. धन्यवाद सदगुरु. देवा सर्वांचे भले करो.
@pratibhapatil1664
@pratibhapatil1664 2 жыл бұрын
खरंच जीवन जगणे ही कला आहे हे सांगणारे सद्गुरु लाभणे हे मोठे भाग्य आहे. Thank you satguru... विठ्ठल विठ्ठल
@varshashiwankar1152
@varshashiwankar1152 2 жыл бұрын
सदगुरू म्हणतात कि,जिवन जगणे हि कला आहे़ आणि त्याघे शाश्त्र हे आपल्याला अवगत असायला हवे,त्याने आपले जिवन सुखकर होईल,
@laxmisaharkar8254
@laxmisaharkar8254 2 жыл бұрын
Aadyan dukhache karan aahe..thanku deva
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 2 жыл бұрын
जीवन जगने ही कला आहे ती आत्मसात केल्या शिवाय जीवन सुखी समृद्ध होत नाही छान मार्गदर्शन Thank you Sadguru
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 жыл бұрын
संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्याशिवाय आपण उत्तम गायक,वादक होऊ शकत नाही;तसेच जीवन जगणे ही कला आहे, त्यामागे शास्त्र आहे.ते न जाणता आपण जीवनात सुखी होऊ शकत नाही आणि हे शास्र जाणण्यासाठी सद्गुरू हवेत
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
जीवन हे कसे जगावे. आणि ही कला सांगताहेत माऊली. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 2 жыл бұрын
जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती शिकून घेणे यशस्वी जीवनासाठी अत्याआवश्यक आहे. सांगताहेत सद्गुरू श्री वामनराव पै II ग्रेट सद्गुरू II
@kalpanagalande236
@kalpanagalande236 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे त्या मागचे शास्त्र सद्गुरू सांगतात
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
Jeevan jagne hi kala
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 жыл бұрын
खूप सुंदर जीवन जगण्यासाठी ज्ञान.
@milindadkar3622
@milindadkar3622 2 жыл бұрын
'अज्ञान हेच सर्व दु:खाचे कारण आहे.' खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरु. 🙏🙏जय सदगुरु। जय जीवनविदया। 🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@rajaniparte4264
@rajaniparte4264 2 жыл бұрын
दुःखाला कारण अज्ञान🙏🏻
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@aryakudtarkar8793
@aryakudtarkar8793 2 жыл бұрын
🙏🙏जीवन जगणे कला आहे शिकून घे तू शिकुन घे 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Jeevan jagnyachi kala Kashi shikavi hyavishayi sangatahet Shree Satguru, apan man lavun eikuyat
@chintamaniparkar6312
@chintamaniparkar6312 2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे खूप छान प्रवचन ... खूप छान सांगितले ...*जीवन जगणे ही एक कला असून तिचे अज्ञान हेच आहे आपल्या दु:खाचे मूळ आणि म्हणून जीवन जगण्याची कला कला शिकून घ्यायला हवी*🙏🌹🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा
@ujwaldhule1313
@ujwaldhule1313 2 жыл бұрын
Knowledge of the art of successful living explained so effortlessly.....life simplified
@kirandalvi979
@kirandalvi979 2 жыл бұрын
आज जगामध्ये जिथे जिथे दुःख आहे आहे त्याला कारण अज्ञान हे अज्ञान दूर करण्यासाठी जीवन जगणे ही कला आहे हे शास्त्र सद्गुरूंनी अतिशय सुंदर समजावून सांगितलं Thank you Mauli 🙏🙏
@marutichougule3912
@marutichougule3912 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला जबरदस्त उपाय. विठ्ठल विठ्ठल माऊली 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
शिक्षण क्षेञात हा भागच नाही फक्त पोट भरणेचे ज्ञान आहे पण सध्या तेही कमीच आहे म्हणून जीवन जगणे कला शिकणेसाठी जीवनविद्या संस्थेत आले पाहिजे जी वि सांगते पहिले प्नत्येकाला परमेश्र्वराबध्दलचे सर्वांगाने ज्ञान झाले पाहिजे त्याचा व आपला काय सबंध आहे जीवनात त्याचे स्थान काय? तो कुठे आहे तो करतो काय हे समजले पाहीजे
@smitagawde1762
@smitagawde1762 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे हे आता पर्यंत कोणीही न सांगितल्याने आपण आता जे जीवन जगतो आहे त्यामुळे जीवन दु:खी व निराश होत आहे. खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏🙏🙏
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 34 МЛН
Confronting Ronaldo
00:21
MrBeast
Рет қаралды 27 МЛН
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
aapla_vikas
Рет қаралды 22 М.