नमस्कार 🙏 सर, छान 👌 अप्रतिम आपल्यामुळे रियाज करण्या साठी प्रेरणा मिळते. धन्यवाद
@laxmanbote325318 күн бұрын
सर प्लीज 🙏 पत्ता मिळेल , आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची विच्छा आहे.
@padmavatikulkarni9629Ай бұрын
सर, खूप सुंदर गवळण.चाल एकदम मस्त.नोटेशन छान समजावून सांगितले आहे धन्यवाद.
@BhaktiRasSandhyaАй бұрын
झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || धृ || भर झोपेतून दचकून उठते मूर्ती सावळी समोर दिसते सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || १ || शिरी घेऊन गोरस माठ हळूहळू चढते मथुरेचा घाट या या कृष्णाला सांगावं काही चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || २ || एका जनार्दनी विनविते राधा कृष्णा तू लागू नको आमूच्या नादा सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही || ३ ||