No video

झोपडपट्टी ते करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास | Mutual Fund SIP | Ram Gaikwad | Grow Motion Marathi

  Рет қаралды 279,553

Grow Motion

Grow Motion

Күн бұрын

झोपडपट्टी ते करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास | Mutual Fund SIP | Ram Gaikwad | Grow Motion Marathi
आयुष्यात आर्थिक सल्लगार खूप महत्वाचा असतो : • 1400 ते 400 कोटींचा प्...
#SIP #MutualFund
#growmotion #life #motivation #joshtalksmarathi #joshtalks
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : ...
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 367
@KadujiChate
@KadujiChate Ай бұрын
खरी कहाणी सांगताना माणसाचा हृदय भरून येते
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
आणि ऐकतानाही!!!😢
@dattatraymore8655
@dattatraymore8655 19 күн бұрын
ग्रेट माणूस रामसर,,, आशा देव माणसाला कोटी कोटी प्रणाम,, शून्यातून विश्व निर्माण,, खरंच केलं तुम्ही❤❤
@user-eo1du1db7k
@user-eo1du1db7k Ай бұрын
खरच डोळ्यात पाणी!! आले,गरीबीतून वर आलेली माणसे ग्रेटच असतात. आपला जीवनातील संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे,त्यावर आपण मात करून आज इतर सामान्य लोकांना मोठे करण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करत आहात हे खूपच कौतुकास्पद आहे,ईश्वर आपणास असेच यश देत जाओ!! आपणास हार्दीक शुभेच्छा!!💐💐💐💐
@nitinnazarkar5331
@nitinnazarkar5331 6 күн бұрын
Excellent. Real story. Hardwaork, honesty
@user-fc9qu3vb4l
@user-fc9qu3vb4l Ай бұрын
👌👌🌹 झोपडपट्टीतील वास्तव जीवन कथा यातूनही आपण आपले जीवन घडविले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@atishkhuntale5209
@atishkhuntale5209 Ай бұрын
खूप छान तूमची आणि तूमच्या जीवन साथी ची जिद्द आणि चिकाटी मुळे या गोष्टी शक्य झाल्या आणि तूम्ही जे म्हणालात की 200 लोकांना करोडपती बनवायचय ते खरच पूर्ण होईल हीच अपेक्षा अजून एकदा तूम्हा दोघांना सल्युट....
@hussainnadaf3899
@hussainnadaf3899 28 күн бұрын
माझी सुध्दा परिस्थिती खूप हलाखीची आहे. मला सुध्दा स्वतः ला घडवायचे आहे आणि मी नक्की स्वतः ला घडवणार. तुमच्या जीवन अनुभव मुळे खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद.
@sureshkamble5455
@sureshkamble5455 17 күн бұрын
खुप वर्षांनी पाहिलं मित्रा तुला, खरच खूप आनंद झाला. तू सांगितलेल्या स्टोरीचा मी साक्षीदार आहे. Great Achievement. एवढा मोठा झालास हे ऐकून खूपच आनंद झाला. भविष्यासाठी शुभेछ्या
@happyrajvk
@happyrajvk Ай бұрын
वेळ दाखवते, काळ शिकवतो, नकार वाढवतो, अपमान घडवतो…. माणसं येतात, काही राहतात आणि काही जातात, अनुभव येतात आणि तेच राहतात. त्यांच्या पेक्षा मोठा गुरू दुसरा कोणी नाही.! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@milinddpradhan101
@milinddpradhan101 Ай бұрын
we have met in 2006
@vinaygaddi4978
@vinaygaddi4978 Ай бұрын
Nice
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Ай бұрын
अनुभव एक मोठा गुरु 👌🙏🏻
@devramgode9315
@devramgode9315 20 күн бұрын
Khup chan video sir
@tayappanarale786
@tayappanarale786 3 күн бұрын
Nice thought
@namdeothakare
@namdeothakare Ай бұрын
शुन्यातून विश्व निर्माण करणार्‍यांना हरण्याची भिती नसते. तुम्ही एकदम तावुन सलाखुन निघाले आहेत. तेव्हा तुम्ही दुसर्‍याला फसवुच शकत नाही. Best of luck sirji तुमचे मार्गदर्शन घ्यायला नक्कीच आवडेल सरजी. ❤❤
@ranjanajadav493
@ranjanajadav493 Ай бұрын
Great sir. Eektana doylat pani aale.
@sukhadeorupanar2400
@sukhadeorupanar2400 Ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीने कष्टाची झालर लाहून आपले जीवन सजवले आहे .
@yamunawaghmode4517
@yamunawaghmode4517 Ай бұрын
डोळ्यांचे पारणे फिटले हा कार्यक्रम बघून , खूप खूप छान मन भरून आले ❤💐💐
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Ай бұрын
आपलं बोलणं ऐकून मनामध्ये खूप मोठी ऊर्जा निर्माण झाली
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Ай бұрын
खरंच आत्मविश्वास वाढला आपल्यासारखी लोक दुर्मिळ मिळतात
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 17 күн бұрын
हे कथन मी तहानभूक विसरून ऐकत होतो...खरंच , प्रेरणा देणारे बोलणे होते...🎉
@sahebraotambe7568
@sahebraotambe7568 Ай бұрын
खूपच मोठा संघर्ष केला इतरासाठी आदर्श ठरला सर👌 आपल्या संघर्षाला सलाम .🙏
@kalpanagopale7535
@kalpanagopale7535 Ай бұрын
खरंच कौतुक करावं तेवढं कमीच.ग्रेट . डोळ्यांत पाणी आलं पण प्रेरणादायी.मुख्यत: आपल्या मराठी तरूणांसाठी आवर्जुन हे ऐकावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं .
@vilassonawane6628
@vilassonawane6628 23 күн бұрын
बिकट परिस्थितीत सुद्धा चिकाटीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून खूपच छान प्रगती केलीत तूम्ही. ग्रेट काम.अभिनंदन.
@Narayan84-l5y
@Narayan84-l5y 29 күн бұрын
गरीबीतून मोठ होन सोपं नाही आपण मात्र ऐक ईतीहास घडवून आणला आहे सर सलमान माजा तूम्हाला 🙏🙏
@ratnakarpendram1493
@ratnakarpendram1493 Ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली हो राम सर धन्यवाद 🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏
@vandanapawar6450
@vandanapawar6450 29 күн бұрын
Great सातत्याने एखादी गोष्ट करत राहिलात तर्वापण काहीही achieve करू शकतो.nothing is impossible in the world
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Ай бұрын
जय श्री राम सर तुम्ही जीवनातील खरे चड उतार सांगितले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम 🚩🚩🙏🙏
@Predeepkulkarni15
@Predeepkulkarni15 Ай бұрын
ग्रेट माणूस. मनापासून सलाम. Inspiring story
@subhashlanke5184
@subhashlanke5184 Ай бұрын
V vc csv c zx xb mm,
@ashokmahendrakar3668
@ashokmahendrakar3668 Ай бұрын
Khubach chan aahe tumche anubhaw
@user-bz5wx7fk8t
@user-bz5wx7fk8t Ай бұрын
अप्रतिम सर,खूप सुंदर ,प्रेरणादायी,मनाला उभारी देणारे भाषण❤
@chhotyanchamotthadhamakaa.4460
@chhotyanchamotthadhamakaa.4460 Ай бұрын
Sir जबरदस्त.. खरंच खूप केल तुम्ही...
@dhondumore6008
@dhondumore6008 Ай бұрын
Sir, जबरदस्त मेहनत, अभिनंदन सर.
@bansibaravkar287
@bansibaravkar287 29 күн бұрын
खरं बोलणारे मानले आहेत प्रामाणिकपणे काम करत जगणारे लोक या जगात आहेत जीद हवी आयुष्यभराची व जगणयाची कष्ट हेच साधन आहे लढत रहा आपन यश आहेच नक्कीच
@bansibaravkar287
@bansibaravkar287 29 күн бұрын
आंतर मनापासून ही व्यक्ती कळकळीने सांगत आहे बीझनेस आहे पण प्रामाणिकपणे काम करत आहे व सांगत आहे माझे भले झाले तुमचेही भले व्हावे म्हणून मोठ्या लोकांच्यात रहा, हुषार चाणाक्ष लोकांचे सोबत रहा छान आहे
@ganeshrane6724
@ganeshrane6724 Ай бұрын
खूप छान सर..आपला जीवन प्रवास ऐकताना खूप वाईट वाटल....पण आपल्या मुळे काही तरी नवी शिकायला मिळालं..धन्यवाद सर 🙏
@dewanandramteke2993
@dewanandramteke2993 Ай бұрын
🎉खुप छान तुमच्या प्रयत्नांसाठी सलाम
@user-xz8kx1ye8b
@user-xz8kx1ye8b Ай бұрын
खूप छान आणि ईमानदारी कायम ठेवली म्हणूनच तुमचे स्वप्न साकार झाले
@hanumantbarde9624
@hanumantbarde9624 Ай бұрын
खरोखरच खूप काही माणसांच्या जीवनात शिकायला ऊ
@diwakardhaware6350
@diwakardhaware6350 Ай бұрын
हा व्हिडिओ अत्यंत प्रेरणादायी आहे आपण आपली रियल स्टोरी शेअर केल्याबद्दल धन्यवाद सर
@abhikhude3614
@abhikhude3614 29 күн бұрын
खूपच छान प्रोत्साहन दिले,कधी ही न हारता नेहमी प्रत्नशील राहने , धन्यवाद 🙏
@ravikolhe4650
@ravikolhe4650 15 күн бұрын
ज्याची असते शक्ती अपूर्व तोच बनू शकेल खरा धडाकेबाज
@ramkrishnagaikwad9487
@ramkrishnagaikwad9487 2 күн бұрын
Phoenix Bharari amzn.in/d/0hcjkUn4 रामकृष्ण गायकवाड यांची आत्मकहाणी
@shashikantsonawane1422
@shashikantsonawane1422 Ай бұрын
मनःपूर्वक वंदन तुमच्या कष्टाला. धैर्य, चिकाटी धरलीत म्हणून आज यशस्वी झालात. अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@marutinaik1968
@marutinaik1968 Ай бұрын
कुठेही खोटं असं काही वाटलं नाही.. 100% सत्य.. वाहह
@isshiomi6364
@isshiomi6364 Ай бұрын
लातूरची माणसे खूप मेहनती, hard working, चिकाटी असलेली
@poojatotale9272
@poojatotale9272 Ай бұрын
💐🙏🏻तुमचं खुप अभिनंदन कौतुकास्पदच आहे दादा तुम्हाला भेटायची खुप ईचछा आहे
@govindjoshi7131
@govindjoshi7131 10 күн бұрын
God bless you sir सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद खूप छान प्रयत्न करून यशस्वी झालेत अभिनंदन
@bharatdeshmukh6181
@bharatdeshmukh6181 Ай бұрын
स्फुर्तीदायक भाषण आहे. अनुकरणीय आहे.
@madanghone3887
@madanghone3887 29 күн бұрын
खुप छान तुमच्या प्रयत्ना सलाम 🙏🏻🙏🏻
@eknathbadwaik3434
@eknathbadwaik3434 Ай бұрын
आपली आपबिती ऐकून प्रेरणा मिळाली आपणही काहीतरी तरी केलं पाहिजे असं वाटतं. 🙏
@abhanad6617
@abhanad6617 Ай бұрын
लय भारी पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
@nitinhundre9759
@nitinhundre9759 Ай бұрын
Sir खूपच सुंदर आणी प्रेरणादायी 🙏🙏🙏🙏
@user-pm8kf8tj7r
@user-pm8kf8tj7r Ай бұрын
😢खुप छान काम करण्याची इच्छा पाहिजे दृढ निश्चय. वाळू चे कण वगळता तेल ही गळे हि गोष्ट लक्षात ठेऊन काम करायच यश मिळतेच.
@prashikamore5432
@prashikamore5432 29 күн бұрын
Khup sundar sir...Chan story
@gauravvekhande5956
@gauravvekhande5956 17 күн бұрын
अतिसुंदर जी सांगितली खरी जीवनाची स्टोरी प्रत्येक माणसाला संकटाला सामोरे च लागते
@rajubhosale5609
@rajubhosale5609 Ай бұрын
🎉khup chhan presentation anand watala ikun aashich uncha bharari ghaya phoenix Paksha pramane. Shubh echha tumhala
@sunilkukreti193
@sunilkukreti193 29 күн бұрын
Inspirational, thanks 🙏🙏
@user-rg8mq3dq8c
@user-rg8mq3dq8c Ай бұрын
Sir are Great inspiration for Marathi peoples for make entrepreneur
@user-qg3gn6ls1d
@user-qg3gn6ls1d 20 күн бұрын
आपल्याला सॅल्युट असेच पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ShyamChintore
@ShyamChintore Ай бұрын
सर आपण खूप छान अनुभव सांगीतले नमस्कार
@sumedhadhabekar2919
@sumedhadhabekar2919 Ай бұрын
Mehnat ka fal itna accha hota hai.yevdhe sangharsh tevhdech unchi gadhli.permeshwer sobat ahech.khush raha.💐🌷👏👏👏🍎🥭
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 27 күн бұрын
दिवस तसेच राहत नाही, मेहनत, विचार, जे काय असेल ते काम.करत रहात असेलतर जीवनामध्ये माणूस sucess होतो
@chandrakantkadam3350
@chandrakantkadam3350 Ай бұрын
🙏🏻अति सुंदर सर अनुभवाचे बोल खरंच प्रयत्ननती परमेश्वर.. विठ्ठल विठ्ठल. 💐💐💐💐💐
@aniljichakar3866
@aniljichakar3866 19 күн бұрын
तूमच्या बोलण्यातील एक-एकशब्द सत्य अस्थायी जाणीव होते
@mahadappaandure5014
@mahadappaandure5014 Ай бұрын
Very excellent information you are very hard studied man
@user-ve3xk4gi4m
@user-ve3xk4gi4m Ай бұрын
खूप संघर्ष करून आपण यशस्वी झालात
@sampatghogare1935
@sampatghogare1935 Ай бұрын
खरच great 🙏🙏🙏🙏
@skbarudwale1215
@skbarudwale1215 25 күн бұрын
It's a very very strong man and he is a empire in future as well as in self life, he is real hero coming future Milleneour
@mahadeoshete2341
@mahadeoshete2341 Ай бұрын
Very nice , bottom to high top Successful real experience. It is good motivation to other friends & youth .
@dadamohite5883
@dadamohite5883 2 күн бұрын
Khupach sunder,ase videos ale pahijet,... khup khup dhanywaad....best of luck
@sujatagaikwad7753
@sujatagaikwad7753 Ай бұрын
Khup chhan vichar ashet. Himmat asne khup garjeche. Vait karm n karta pramanik mehanat karunch n dagagta tumhi
@PradipGawai-zs2ii
@PradipGawai-zs2ii Ай бұрын
खरी कहाणी सांगितली मन भरून आलं ❤🙏🏻
@balirammore6871
@balirammore6871 Ай бұрын
Thank you Sir Dhanyvad ,Zhopadpatti madhey suddha mansach Asatat Fhakt ek sandhi milali pahije .Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .Jay Gurudev , Very good .
@machindraipar733
@machindraipar733 24 күн бұрын
Kharach month yash milnyasathi khup struggling ast ani te tumhi face kel ahe mhanun aaj tumhi ithe ahat yamage asanar dhukh ani mehanat khup aste ....hats off you sir
@sanjaymankar6124
@sanjaymankar6124 Ай бұрын
खर्च सर तुमच्या जीदीला सलाम शून्यातून विश्व निर्माण केले
@bhimsingvasave1116
@bhimsingvasave1116 Ай бұрын
धन्यवाद सर जीवनात तुम्ही खुप काही केले.
@premchandnemade6121
@premchandnemade6121 19 күн бұрын
साहेब तुम्हाला दोनशे लोक जमवायची आहेत न त्यात एक माझे नाव जरूर फिक्स करा,मला खूप आवडले, व त्या परिस्थितीवर मात करून खूप काही करून दाखवले आहे,
@swapnalisawant5232
@swapnalisawant5232 Ай бұрын
Good Work job Sir 👍 Very difficult and Hard Life journey. Keep it up. and all the best. Best motivational video.
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Ай бұрын
शुद्ध मन + सतत चांगले कार्य = उत्तम यश ( सफलता, सुप्रसिद्धी )❤🌺👩‍👧‍👧🌺🌟 धन्यवाद ग्रो मोशन टीम आणि सौ. वासंती मॅडम आणि श्री. राम गायकवाड सर ⚖️☮️🌷🌷🤝
@dnyaneshwarambadkar7082
@dnyaneshwarambadkar7082 Ай бұрын
👍
@DeepakNale-o8e
@DeepakNale-o8e 23 күн бұрын
खुप छान, खुप ऊर्जा देणारा, खुप प्रेरणा देणारा आपला प्रवास, धन्यवाद सर 🎉🎉
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Ай бұрын
एकदा प्रत्यक्ष भेटुया .very good very nice speech Bhau
@ramkrishnagaikwad9487
@ramkrishnagaikwad9487 Ай бұрын
नक्कीच 🙏
@bhausahebtoqq4shewale546
@bhausahebtoqq4shewale546 5 күн бұрын
सर खुप खुप धन्यवाद तुमच्या. विचारांवर मी ठाम आहे
@sanjeevab1964
@sanjeevab1964 Ай бұрын
Touching life story fighting to overcome the situations that's life
@sureshpatil7361
@sureshpatil7361 Ай бұрын
तुमची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले सर मी सुद्धा पुण्यात खूप हलाखीचे दिवस काढले सर
@jangshersingh9215
@jangshersingh9215 Ай бұрын
सही है सर प्रेरक प्रसंग बताया।हमे प्रेरणा तो दी पर मार्गदर्शन कस मिळेल.धन्यवाद
@MohanPatil-hn6qj
@MohanPatil-hn6qj Ай бұрын
खुप खूप छान आहे आयुसात कमी पडनार नाही
@ganeshsaikar2897
@ganeshsaikar2897 Ай бұрын
एकदम मस्त खूप शिकण्यासारखं आहे
@surekhajadhav7541
@surekhajadhav7541 Ай бұрын
Very good excellent
@ajitkhaire4528
@ajitkhaire4528 27 күн бұрын
Khup chhan ❤
@jaysheelpalkar8211
@jaysheelpalkar8211 Ай бұрын
खुप खुप भारी आहे great 👍
@user-kq1zx6wu3b
@user-kq1zx6wu3b Ай бұрын
सर खुप त्रास घेउन आपन पुढ़े गेलात त्या बद्दल अभिनंदन मि पन आर्थिक परिस्थिति खराब आहे काय करावे समझत नाही कही उपाय सांगवे कृपा करा
@RajeshBalu-h9y
@RajeshBalu-h9y 18 күн бұрын
Ha Video manasa madhe urja bharu Shakto, Sir तुम्हाला Standing ovation,Very Awesome Video Sir
@heavenlynature6991
@heavenlynature6991 Ай бұрын
Wow! Really great sir. Great fighter & inspiration.
@healthcoachmadhurigarad5951
@healthcoachmadhurigarad5951 Ай бұрын
Very inspiring story 👏👏😊❤
@rajkumarsurve9318
@rajkumarsurve9318 18 күн бұрын
Khup chan bhau apan tumchi rahdaydavak gosht saghitali hat's off
@nisarahmedshaikh5954
@nisarahmedshaikh5954 29 күн бұрын
Saheb aap ki ye jewan ki satya kadwee sachhaii soonkar koi bhi insaan kisibhi haal me indagi se haar nahi manega ,great great great inspiring satya kahani ,aap ko.meri taraf se deel se salam.aadaab .allah pak aap ki nek khwahishe jaroor poori kare ,aameeen .
@ramkrishnagaikwad9487
@ramkrishnagaikwad9487 29 күн бұрын
आमीन
@prasadyadav8313
@prasadyadav8313 Ай бұрын
खूप छान.... खूप काही शिकायला भेटलं 👌👌👌👌
@rajarambhure8081
@rajarambhure8081 Ай бұрын
गायकवाड सर नमस्ते. आपला प्रामाणिक प्रयत्न खरोखर अपूर्व आहे. कृपया आपण मला संपर्क करावा. मिचवलं फंडात गुंतवणूक करावयाची आहे.
@subhashgurav5341
@subhashgurav5341 Ай бұрын
खुप सुंदर प्रेरणादायी
@NarayanAthawale
@NarayanAthawale Ай бұрын
मुर्रखा मध्ये शहाणे होण्या पेक्षा शहाण्या मध्ये मुर्ख व्हायला पाहिजे, त्याने फायदाच होते.... हे विधान मला आवडले... ।।
@narayankumbhar6127
@narayankumbhar6127 Ай бұрын
Ram Gaikwad. A man of hardworking.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Ай бұрын
अतीशय सुंदर
@hemantkolahtkar1902
@hemantkolahtkar1902 Ай бұрын
You are great.
@mandarmaldikar3702
@mandarmaldikar3702 Ай бұрын
Life changer 👍
@nandasonawane7563
@nandasonawane7563 8 сағат бұрын
खूप प्रेरणादायी प्रवास .❤ सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावे
@abhijeetchavan2490
@abhijeetchavan2490 Ай бұрын
Realy ek number life toh sab jite hain per apne Jo jiya very hard tough realistic life journey Sher with true love you buddy
@ajaysalvi760
@ajaysalvi760 Ай бұрын
खूप छान,सलाम आहे तुम्हाला
@sagarkarmadhuri3545
@sagarkarmadhuri3545 Ай бұрын
मला तुमच्या काहानी खूप छान वाटले,तसेच तुम्ही प्रवास कसे केले ते समजून आपण अपमान सहन करावा लागतो, तरचं माणूस प्रगती करु शकतो
@vinaymasurkar8863
@vinaymasurkar8863 29 күн бұрын
Chan mahiti
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
HOW IS LIFE IN MUSLIM QUARTER JERUSALEM ISRAEL
24:53
THE INDO TREKKER
Рет қаралды 177 М.
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН