झारखंड कॉंग्रस आल आता इथ evmचा गोधळ आहेत म्हणत आहे मग तिथ का गोंधळ झाला नाही ,असो कोणी येवो ,

  Рет қаралды 4,253

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

‪@VitthalKangane‬
झारखंड विधानसभा निवडणूक 2024: निकाल, पक्ष, आणि राजकीय अपडेट"
"झारखंड विधानसभा निवडणूक 2024 ची सविस्तर माहिती!
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
कोणत्या पक्षांनी मिळवले किती जागा?
झारखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी हेमंत सोरेन यांची भूमिका
'इंडिया' आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यातील राजकीय संघर्ष
झारखंड विधानसभेचा इतिहास आणि राजकीय महत्त्व
#JharkhandElection2024 #VidhansabhaElection #HemantSoren #JharkhandPolitics #IndiaAlliance #NDA #JharkhandCM #PoliticalUpdates #ElectionResults #झारखंडविधानसभा #झारखंडराजकारण #IndianElections #AssemblyElections2024 #BJP #JMM #Congress
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

Пікірлер: 38
@dhananjayjadhav3601
@dhananjayjadhav3601 2 сағат бұрын
3% लोकं 18% वाल्यांची भीती दाखवून, पूर्ण 97% लोकांवर राज्य करत आहे
@maheshjadhav756
@maheshjadhav756 2 сағат бұрын
निवडणूक आयोगाने समोर येवुन पत्रकार परिषद घ्यावी evmचा मुद्दा बंद पडेल सर बरोबर आहे का सर
@AshishLokhande
@AshishLokhande 2 сағат бұрын
छोटा राज्य हारुण मोठा राज्य जितला की लोकन्ना मुर्ख बनवता येत की एव्हीएम मध्ये गडबड नाही. गडबड तर एव्हीएम आणि निवडणूक आयोग दोघाणनमधे आहे.
@kumarsonone4451
@kumarsonone4451 Сағат бұрын
सोन्याची .. पाण्याची जमीन आपण ठेवायची... कोरडवाहू..दगडाची..जगंलाची जमीन लहान भावाला दयायची..आणि म्हणायचं. आजोबानी माझा नावी पहिलेच केली.. याच्या मध्ये बद्दल होणार नाही... अख्या महाराष्ट्र उल्लू बनवल...देवा भाऊ जिदाबाद.... जय EVM... 😂
@kcr3377
@kcr3377 43 минут бұрын
हीच तर प्लॅनिंग आहे भाजप ची, निवडणूक घेताना 2 राज्याची सोबत घेतात, लहान राज्य विरोधकांना जिंकू देतात आणि मोठं राज्य स्वतःला घेतात घोळ करून
@Ganeshay553
@Ganeshay553 2 сағат бұрын
खुप छान समजून सांगत आहात सर 🙏🙏👍👍
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Сағат бұрын
वामन मेश्राम साहेब 20 वर्षा पासून लढा देत आहेत सर कृपया त्यांचे लेख आणि video बघावे कृपया
@planetearth3439
@planetearth3439 10 минут бұрын
कर्नाटक, तेलंगणा , एचपी व इंडिया आघाडी ची राज्याचे cm आणि लोकसभेच्या 232 MP हे ballot paper ने निवडूण आले होते का..?🤡
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 Сағат бұрын
100% EVM GHOTALA AAHE❤❤❤❤❤❤❤❤❤ KARAN EKA RAJHYAT ध्याच बाकीच्या राज्यात दुसरं नाही कारण हाच खेळ आहे❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@ahirraopushparaj881
@ahirraopushparaj881 Сағат бұрын
ज्याचा 1 खासदार आहे त्याचे 41 आमदार निवडून येतात, ज्याचे 7 खासदार आहेत त्यांचे 57 आमदार निवडून येतात ज्या बीजेपी चा महाराष्ट्रात सर्वात बेकार कामगिरी आहे म्हणजे 9 खासदार आहेत त्याचे 133 आमदार निवडून येतात आणि ज्या महाविकास आघाडीचे 32 खासदार आहेत त्याचे फक्त 45 आमदार निवडून येतात म्हणजे evm चा मोठा झोल झाला आहे Evm हटावं देश बचाव
@ashuKale-rp8qv
@ashuKale-rp8qv Сағат бұрын
घोटाळा तर आहेच सर EVM मध्ये पण कोणी सिद्ध करू शकणार नाही कारण सत्ता पण त्यांची आणि EVM पण त्याचं काँग्रेस नि कितीही जरी उड्या मारल्या तरी काही फरक पडणार नाही सर आम्हाला तुमच्या कडून अशी अपेक्षा नोहती की तुम्ही अशा प्रकारे हा मुद्दा मांडणार 🙏जय भीम जय शिवराय🙏
@pravin-uv2gh
@pravin-uv2gh 2 сағат бұрын
महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालामुळे हवेत गेली होती.पण भाजप नेते काम करत होते.दोन्ही बाजुने पैसे वाटले.फक्त भाजप ने plan करुन वाटले.गाव गाड्यात लाडका भाऊ trendingमध्ये होता . शेवटच्या व्यक्तीला आनंद की पहिल्यांदा काहीतरी भेटलं त्यामुळे महायुतीच्या बाजुने कौल गेला.अनेक समाजाला महामंडळ दिल्यामुळे Winning च 5000 ते 10000 मतदान महायुतीला मिळाल.दुसरी गोष्ट केंद्रात भाजप आहे .आता लोकांना ही मोबाईल मुळे कळायला लागलं की केंद्रात आणी राज्यात एका पक्षाच सरकार असल्यावर काय भेटतं काय नाही
@dattatribhalke9336
@dattatribhalke9336 2 сағат бұрын
तेच ना सर लोकसभे ला लोकांनी MVA ला वोट केलं आणि आत्ता विधानसभे लां इतका फरक पडू शकतो का..? असा प्रश्न पडला सर.....
@pranaykatekhaye8380
@pranaykatekhaye8380 2 сағат бұрын
Vidhansbha nivdun alag rahte n
@vijay_.gaikwad14
@vijay_.gaikwad14 Сағат бұрын
सर मी आता पर्यंत काँग्रेस ला पाठिंबा देत होतो पण पक्ष नेतृत्वाला काहीच दोष नाही पण जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यात अजुन ही जाती भेद आहे.. खूप नालायक लोक आहेत काँग्रेसमधले.. जात बघून उमेदवारी देतात.. म्हणून फक्त जे चांगले करतील त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत
@krishgaming4332
@krishgaming4332 3 минут бұрын
काँग्रेस सरकारने evm मशीन आणली तेव्हा पासुन त्याचं सरकार येत होत तेव्हा लोकशाही धोक्यात नाही आली का. आम्ही काँग्रेस लां मत देत होत पण आता आमचे 28 मत महायुतीला दिले
@maheshghodam5671
@maheshghodam5671 2 сағат бұрын
!!...जय हिंद सर...!!
@space_exploration18
@space_exploration18 2 сағат бұрын
झारखंड कुठे आहे आणि sir दाखवत कुठे उत्तराखंड आहे तिथे दाखवतात
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Сағат бұрын
छोट राज्य congress कडे मोठे राज्य bjp कडे
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Сағат бұрын
सर जन मता च कौल बघा आजही
@ganeshgaminglaverslavers9725
@ganeshgaminglaverslavers9725 2 сағат бұрын
Kadakk ❤
@ratnadeepmuneshwar3233
@ratnadeepmuneshwar3233 Сағат бұрын
Sir tumchya kadun ashi apeksha navti,
@Sonagalaxy1706
@Sonagalaxy1706 Сағат бұрын
Sir vaqf board baddal video ghya 🙏
@niteshkengar6809
@niteshkengar6809 2 сағат бұрын
सर आपण लोकसभेचा विषय घेतला तो योग्य आहे.पण एवढ्या मोठा प्रमाणात भाजपाच्या बाजूने निकाल लागला तो महाराष्ट्राची लोकशाही धोक्यात आणेल आणि विषय दुसरा तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार होत यांत काहीच शंका नाही ते तुम्हाला पण माहिती असेल
@somnathpawar5252
@somnathpawar5252 Сағат бұрын
तुम्ही शिकवायचे धंदे करा, तुम्हाला फॉलो केले म्हणजे काही धंदे करू नका, शिक्षक आहे म्हणून तरी बर आहे, आम्ही येडे गबाळे बरे, काय खोटं आणि काय खरं ते तरी कळते 🙏
@mayurgadekar9604
@mayurgadekar9604 Сағат бұрын
Are loksabha he sahanbhutimule jinkali ani vidhan sabhet lonkani vision pahun voting kel
@alokmore5961
@alokmore5961 Сағат бұрын
Dhruv rathi ne sagal agodach सांगितलं होत त्याच्या. KZbin channel vrr jaun baga jara bjp ne kiti motha ghotala kela ahe to
@planetearth3439
@planetearth3439 7 минут бұрын
तो काय निष्पक्ष आहे का...😂 काय पण
@hanumantkhule3415
@hanumantkhule3415 2 сағат бұрын
सर युवर राईट
@natureis4062
@natureis4062 2 сағат бұрын
Sir, karale master la kahi shikova tumhi yeda jhala toh
@farazkazi4186
@farazkazi4186 2 сағат бұрын
1st viewer ❤
@mahadevpote1454
@mahadevpote1454 2 сағат бұрын
सर काही evm घोटाळा नाही झाल काँग्रेस नेते बावळट आहेत काँग्रेस निवडून आले की बोलता लोकशाही चा विजय झाल आणि हरली की तेच बोलता evm घोटाळा झाला अशा लोकांना रस्त्यावर वर टाइम लाऊन झापले पाहिजे आज आमच्या गावात 100 टक्के मतदान झाले आहे आणि ते पण बीजेपी ला मग कसा घोटाळा झाला. म्हणुन समजायचे जय हिंद .... जय श्री राम 🚩🙏
@Vikasmadavi-o3m
@Vikasmadavi-o3m Сағат бұрын
EVM सरकार 50 खोके
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Сағат бұрын
वामन मेश्राम साहेब 20 वर्षा पासून लढा देत आहेत सर कृपया त्यांचे लेख आणि video बघावे कृपया
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 7 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
आनंदाचे तत्वज्ञान - विभाग २ - सत्र - ४७  वे
1:05:53
बृहन्महाराष्ट्र मंडळ - तत्वज्ञान उपक्रम
Рет қаралды 16
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН