Рет қаралды 87
FOODY SUNITA
मिरचीचा ठेचा करण्यासाठी लागणारे साहित्य :-पोपटी रंगाच्या मिरच्या - १२ ते १३शेंगदाणे - मूठभर लसूण पाकळ्या -14 ते १५मीठ - चवीनुसार तेल -२ मोठा चमचा जिर -१ छोटा चमचा