Рет қаралды 238
/ @patiltravel
कांदा बटाटा झटपट भाजी
आलू प्याज कि सब्जी
Onion potato subji
#onionpotatosubji#
साहित्य
बटाटा -1 मोठा कापून घ्या
कांदा -1 बारीक चिरून घ्या
टोमॅटो -1 बारीक चिरून घ्या
लाल तिखट -1 चमचा
हळद - 1/2 चमचा
आले, जिरे, ठेचून घ्या एक चमचा एव्हडे
हिंग पाव चमचा
एक मिरची, कडीपत्ता
शेंगदाणा कूट 4चमचा
कोकम आगळ 2 लहान चमचा
धने जिरे पूड 1चमचा
तेल 2चमचा
मीठ चवीनुसार
गूळ 1चमचा
• ll वर्षभराचा साठवणीचा ...