वाचन एक नंबर सर अशीच जूनी पद्धत गावोगावी व्हावी लोकं अशीच जगली पाहिजेत विज्ञान तंत्रज्ञान मुळे आजची तरुणाई बरबाद होत चालली आहे
@bramhanandkhade8398 Жыл бұрын
खूप छान लिहिली कथा गाव गाड्यातील निरीक्षण आणि उपमा उत्तम मांडल्या आहेत.सादरीकरण अप्रतिम 👏
@dineshshevate81502 ай бұрын
तुमच्या कथांचे वाचक यांचे कथा वाचन सूर व आवाज गमतीदार व मनाला ऐकू खूपच छान वाटतो त्यामुळे तुमच्या कथा ऐक व्या शा वाटतात तुमची भाषा ही छान आहे धन्यवाद
@prtibhatetoo3879 Жыл бұрын
वाचन अतिशय श्रवणीय प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून फारच छान
@yogeshghadge2403 Жыл бұрын
अप्रतिम विनोदी कथा साळुंखे साहेब खुप खुप पोट धरून हसायला झालं आणि पाटील सरांच्या वाचनाने आधीकच विनोदी वाटली धन्यवाद खुप खुप धन्यवाद 😂😂😂🙏
@yogeshghadge2403 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ganeshmandliksir63362 жыл бұрын
छान लेख आणि सामाजिक........ पाटील सर यांचं वाचन म्हणजे हुबे हूबे डोळ्यासमोर उभे राहते चित्र.....
@swatiathavale4012 Жыл бұрын
शंकर पाटील यांच्या धिड कथेची आठवण झाली. अभिवचन सुंदर
@pralhadlohar3468 Жыл бұрын
अतिशय सुंदर वक्तृत्व,,,गावाकडची वास्तविकता खरी आहे,,👌👍
@urmilabodhe9640 Жыл бұрын
अप्रतिम अभिवाचन सर p एक नंबर
@sunilbille11783 ай бұрын
अप्रतिम कथावाचण. उत्कृष्ट कथा
@marslanding7512 Жыл бұрын
कथा अतिशय मनोरंजन करणारी होती अतिशय अप्रतिम असं वक्तव्य होतं धन्यवाद
@malojiraoshirole25892 жыл бұрын
छान वाचन पाटलांची धिंड कथा पूर्ण केलीत
@bolati_pustake2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@santramkesarkar65022 жыл бұрын
बोलती पुस्तकाच्या माध्यमातून श्री. पाटील सरांनी ग्रामीण भागातील साहित्य ठेवा अगदी सहज सोप्या भारदस्त आवाजात मराठी भाषिकजनांसाठी पर्वणीच ठरत आहे. अशा आणखी भरपूर कथा देत रहा. आपणास पुढील कथांना खूप खूप शुभेच्छा 🌹💐
@sureshpathare43972 жыл бұрын
अतिशय मजेदार कथा आहे, आणि अभिवाचन हि सुंदर आहे.
@sachinkarade4108 Жыл бұрын
Apratim
@pandurangkulkarni69177 ай бұрын
Mast
@bolati_pustake7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/onzWiKiIj86UgJIsi=0kaZZYiWRkViGTqP आजची कथा : *फक्त पाच दिवसात* लेखिका : *नीलम माणगावे* कथासंग्रह : *निर्भया लढते आहे* लेखिका : *नीलम माणगावे* यांच्या कथा ,कादंबऱ्या ऑडिओ बुक स्वरूपात ऐका *बोलकी पुस्तके* या यूट्यूब चैनल वर. ( २ कादंबऱ्या व १० कथा ) कादंबरी : *साईड इफेक्ट्स* kzbin.info/aero/PLAF1olcq0FHq9dBZSPag5hLx1R1W25F_R&si=x3-MAqb_ekdmrTgE कादंबरी : *भैरवायन* kzbin.info/aero/PL0tGux3TCZnZKJGQOYarwKWy3EV58xbki&si=5I7tuILSihvmc1em कथा : *श्वास* kzbin.info/www/bejne/kIqwppmMopunedUsi=TV2aXIx4RoiXCYJm *किती सावरावा तोल* kzbin.info/www/bejne/iYDUq4eIq52ffNUsi=j4LUJ-NImokyNP52 *आपला शत्रू कोण ?* kzbin.info/www/bejne/oqiweaqjqtyoe80si=uC_cGCf9_bX0bqt2 *आपण डबक्यातलेच* kzbin.info/www/bejne/e4msaWqCfMqpo80si=KeYuT-avmnomIB6n *काशीपासून म्हशीपर्यंत* kzbin.info/www/bejne/h2bdl5SNbJ2IbKcsi=cmqfH7Em77_Autqz *कोण काय करणार... कसं बदलणार?* kzbin.info/www/bejne/fH2sd2eXgcmbb80si=8bOL4sIifHFS2DXB *न संपणारी गोष्ट* kzbin.info/www/bejne/hnutgWhpiZ2Ab6csi=Fas6XTS1xNUbE48k *आम्ही आहोत ना?* kzbin.info/www/bejne/fKa3lZmOh8SNodEsi=gtpvdDjcMXEAR5_5 *तिची गोष्ट* kzbin.info/www/bejne/aKCreYh9lJxgeqssi=AMzzArMVMbrpTXru *घाबरू नको, आम्ही आहोत* kzbin.info/www/bejne/bp-7eIWBdpKIp8ksi=txeoHra7MUS23eSk आमचे चॅनेल *SUBSCRIBE* करा. धन्यवाद.🙏 बोलती पुस्तके.
@jayshridhoka7424 Жыл бұрын
आपले वाचन ऐकणे म्हणजे स्वतःच पुस्तक वाचण्याचा आनंद आहे.सर खुप सुंदर वाचन शैली आहे आपली.
@renukakagne70152 жыл бұрын
निख्खळ मनोरंजन दारूडयांचा बेरकीपणा त्यांचे युक्तिवाद आणि ग्रामीण भागातील विचारसरणी याचा लेखकाने छान मेळ घातला आहे आणि कथेचे झक मारली हे शिर्षक एकदम तंतोतंत लागू पडते आणि पाटील सरांनी तर वर्हाड निघाले लंडनला सारखा एकपात्री प्रयोग सादर केला खूप छान
@dattatraygawde841 Жыл бұрын
सर तुमच्या आवाजात वेगळीच मजा आहे
@krishnapalaspagar59096 ай бұрын
खुप सुंदर आहे कथा,, खुप हसलो
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
आताशा पुस्तक वाचनाच पिकच आलं पण सर आपल्या उत्कृष्ट वाचनाची कुणीच बरोबरी करू शकत नाही. अभिवाचन तर दुरच साधं वाचन सुद्धा धड करता येत नाही.😆😆😆
@yashmanjarekar7521 Жыл бұрын
खूप खूप छान वाटले
@sunillende2992 Жыл бұрын
@@yashmanjarekar7521 p
@sunillende2992 Жыл бұрын
0
@sunillende2992 Жыл бұрын
@@yashmanjarekar7521 p
@pandurangzapade8539 Жыл бұрын
@@sunillende2992v😊😮😮😢😮😮🎉🎉O
@VIJAYPATIL-ro5ft Жыл бұрын
तिच्या आईला तिच्या , मस्तच अभिनय
@pandurangpatil7902 ай бұрын
एकदम भारी
@appasahebkolhe9913 Жыл бұрын
छान ग्रामीण कथा आणि छान प्रकट वाचन
@sunandamarathe3531 Жыл бұрын
अप्रतीम अभिवाचन सर तुमच्यामुळे नवनवीन कथा वाचन एकवयास मिळाल्या धन्यवाद गुरुजी
@AnilDeshmukh-lc1ld7 ай бұрын
Aatishay utkrustha aabhiwchan sir.
@fathertohid4862 жыл бұрын
अप्रतिम लेखन आणि अभिवाचन👍👌
@mohanbachate2271 Жыл бұрын
Khup chhan katha aahe
@ashwinivharakat75902 жыл бұрын
लुगड कथा संग्रहातील एक धमाल कथा..
@GraminKattha2 жыл бұрын
ग्रामीण कथा,, झक मारली,, सुंदर सादरीकरण नवीन पिढीला दारू व्यसनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, शंकर पाटील, त्यांची सुद्धा कथा अशीच आहे एक नवीन विषय घेऊन आलेली ही कथा अतिशय सुंदर वाटली अभिवाचन पाटील सर यांनी उत्कृष्ट केली आहे खूप छान. दत्तात्रय मानुगडे
@bolati_pustake2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@cursorexpert9399 Жыл бұрын
आवाज 1 नंबर
@shamagargatti-sg4tp9 ай бұрын
😊😊😊😊
@Nemagondapatil-zx4ui8 ай бұрын
खूपच छान वाचन कथा सुंदर😂😂
@shaikhakbar7772 жыл бұрын
नंदू साळोखे सर धनयवाद आणि वाचन खूप छान अभिनंदन
@bolati_pustake2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ankitakatkar1011 Жыл бұрын
👌👌👌👌👍
@sarcasmzzz88744 ай бұрын
Pure rangadi kolhapuri ahe khup athavan ali mazya kolhapur shahrachi.