झक्कास अशी तव्यावरील कुरकुरीत अळूची पाने | बिनपाण्याची खमंग भरलेली ढोबळी मिरची|तोंडीसाठी लवंगी मिरची

  Рет қаралды 945,196

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

जेवणाचं ताट वेगवेगळ्या पदार्थानी भरलेलं असलं की कसं दोन घास जास्त जातात , चुलीवरची कडक भाकरी , तिखट मिरचीचा खर्डा , कुरकुरीत अळूची पाने , बिनपाण्याची खमंग भरलेली डोबळी मिरची (stuffed shimla mirch recipe | dhabu mirchi | Dhobli Mirchi Masala | Capsicum Masala )दही भात (curd rice | dhahi bhat )असे कितीतरी पदार्थ असलं की मन तृप्त होऊन जात . आज असंच जेवण आपल्या आजी आणि काकूंनी बनवलं आहे . धन्यवाद .
साहित्य -
ढोबळी मिरची -
८-१० ढोबळी मिरची
१ वाटी भाजलेले शेंगदाणा कूट
अर्धी वाटी खोबरे
१ गड्डी लसूण
१ चमचा जिरे
कोथिंबीर
कोल्हापुरी कांडा लसूण मसाला
तेल
फोडणीसाठी जिरे मोहरी
हळद
चवीनुसार मीठ
अळूची पाने -
अळूची पाने
हरभरा डाळीचे पीठ
कोल्हापुरी मसाला
हळद
तीळ
ओवा
तेल
चवीनुसार मीठ
तोंडी लावण्यासाठी मिरची -
मिरची
तेल
मीठ
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #shimlamirch #alureceip #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 887
@surcatgayatri
@surcatgayatri 8 күн бұрын
मला या दोघी खूप आवडतात.... खास करून आजी खूपच गोड आहेत. यांना knowledge पण छान आहे. Recipe छान असतातच पण त्या समजवण्याची हातोटी त्याच्या गोड भाषेमुळे सहज दिसून येते .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@purvamasurkar5922
@purvamasurkar5922 Жыл бұрын
तुम्ही किती नशीबवान आहात इतक ताज आनी चविष्ट आनी ते पण इतक्या निसर्गरम्य वातावरणात आणि स्वतच्या शेता तील भाजी किती किती भारी आहे हे सगळ 😘❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@VinodGugale
@VinodGugale 25 күн бұрын
11​@@gavranekkharichav
@sabasaiyedsaiyed2189
@sabasaiyedsaiyed2189 Жыл бұрын
आजी आणि ताई तुम्हा दोघींची माया तुमच्या प्रत्येक कृतीतुन दिसते.मग तो स्वयऺपाक असो किऺवा शेत,...ही डवरलेली शेती याचे उदाहरण आहे.आजचा बेत मस्तच😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@khandredurga6440
@khandredurga6440 3 ай бұрын
Un ko ni hu Dr ky😢​@@gavranekkharichav
@dileepmuscat8055
@dileepmuscat8055 Жыл бұрын
आजी आणि काकू... तुमच्या जेवणा प्रमाणे बोलणं पण खूप गोड....तुमची शेती बघून मन खूप प्रसन्न होतं.... तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी भरघोस पीक येवो ..आणि तुम्हा सगळ्या कुटुंबांना दीर्घायुष्य लाभो...
@user-pk7zp4dq2u
@user-pk7zp4dq2u 2 ай бұрын
Mi sheti pahanyasathich vlog baghate
@upansare3135
@upansare3135 Жыл бұрын
ताई खरच खुप छान माहिती दिली शेतीची आणि खरच वावर आहे तर पाॅवर आहे .जय जवान जय किसान आणि रेसिपी नेहमी प्रमाणे जान ओतली त्यात आणि अतिशय सुंदर .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मी च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@upansare3135
@upansare3135 Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏🙏
@ajaykumar-kd5ht
@ajaykumar-kd5ht Жыл бұрын
तुमि सासु सुन किती प्रेमा न रहता दोघई च प्रेम पहुंन खुप बेस लागल आई👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी निमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@IndianFarmer
@IndianFarmer Жыл бұрын
ढबू चा नाद नाय🔥🔥एक नंबर 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@Dharmik-sl4hj
@Dharmik-sl4hj 12 күн бұрын
Beautiful recipe and tumcha saree pan ek no😃
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 күн бұрын
मनापासून धन्यवाद
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
खूपच सुंदर जेवण झालं आहे. आवडली तुमची रेसिपी .आस जेवण नेहमी केलं की आजरपण येणार नाही.धन्यवाद ताई आणि आई. सर्वांनी तुमची रेसिपी पाहून जेवण करावं👌👌🙏🏿
@shivchranamailapure5459
@shivchranamailapure5459 7 ай бұрын
So delicious, so tasty, Just looking like wow yummy.... 😋 काय भारी रेसीपीज आहेत तुमच्या. 👌
@mrunmayimule801
@mrunmayimule801 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌 अळूची पाने vegalach प्रकार...👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@archana3adhav353
@archana3adhav353 Жыл бұрын
Chan
@snehaladkat2101
@snehaladkat2101 Жыл бұрын
ताई खरंच तुमचे विचार खूप मस्त आहे खूप प्रोत्साहन देणारे विचार आहेत आणि स्वयंपाक तर एवढा मस्त केला आहे की पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे...धन्यवाद ताई आणि आई खूप छान रेसिपी दाखवली आहे 😊🙏
@snehamohite1658
@snehamohite1658 13 күн бұрын
अळूच्या पानाची रेसिपी खूप आवडली❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 күн бұрын
मनापासून धन्यवाद
@shraddhasawant8828
@shraddhasawant8828 Ай бұрын
खूपच सुंदर काकू.अगदी खर बोललात शेतकरी राजा आहे
@vishakha2828
@vishakha2828 Жыл бұрын
आजचा मेनू एकदम झकास. 👌👌👌तोंडाला पाणी सुटले काकू
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rupalisale9789
@rupalisale9789 Жыл бұрын
आतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसर खूप छान विडिओ 👌👌👌👌💯💯💯💯
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@m.m.4796
@m.m.4796 Жыл бұрын
Gavakadachya lokanmade bharpur prem, aapulki, niswarth pana asto. Tyanchya kade bhavana khup astaat, vevahaar transaction nasto jast kuthalya hi goshti cha. Khup chaan ahat tumi doghi. 🥰🥰🥰🥰 vlog 👌👌👌👌.
@ritashitole2224
@ritashitole2224 Жыл бұрын
छान माहिती
@mayurichavan9435
@mayurichavan9435 Жыл бұрын
काकुंची सून फ़ार भाग्यवान असेल …खुप काही शीकण्यासारख आहे तुमच्याकडून ❤😊
@archanagore1202
@archanagore1202 6 ай бұрын
खूप छान तुमचा आग्रह मनापासून धन्यवाद
@ashwinipatil9231
@ashwinipatil9231 Жыл бұрын
खूप छान आई आणि ताई तुमच्या रेशीपी आहेत
@mahesh.vengurlekar
@mahesh.vengurlekar Жыл бұрын
ताई फारच छान माहिती देत आहेत. अगदी मनापासून.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 6 ай бұрын
एकदम फक्कड,,खरोखरच शेतात जेवायला यावसं वाटलं
@NMV512
@NMV512 10 ай бұрын
अतिशय सुरेख आजी व ताई, तोंडाला पाणी सुटले अगदी🤤🤤🤤🤤
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 ай бұрын
एकदम जबरदस्त आहे ताई तुमची शेती कराची पद्धति आणी मावशी तर लाजबाव आहे च🎉👌👌
@hrishikeshpatil8386
@hrishikeshpatil8386 Жыл бұрын
तुमचे सगळे व्हीडीओ आवडीने पहाते खूपच उपयूक्त टिप्स् असलेल्या रूचकर रेसिपी असतात मी या सगळ्या रेसिपी try करते.अगदी मनापासून काकी आणि आज्जी बोलत असतात त्या दोघी साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं रूप आहेत भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा .........सौ.अश्विनी पाटील from बेळगाव
@GaiaLoki16
@GaiaLoki16 7 күн бұрын
I did not see how they removed seeds and membrane from inside of the green peppers, before stuffing the peppers. 🇨🇦🇨🇦🫑🫑🫑🫑🫑. We get Edo leaves in Chinese market, must try your recipe with leaves. Very educational video as always.thank you. 🌱🌱🌱🌱
@sharavastisable6022
@sharavastisable6022 Жыл бұрын
खूपच छान बनवलाय अप्रतिम
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@medhakulkarni3164
@medhakulkarni3164 Ай бұрын
तुमचं माय लेकीच नात खूपच सुंदर आहे. आणि शेतीची खूप सुंदर महिती मिळते तुमच्यामुळे. खरंच शेतकरी हा राजा आहे . आणि तुमच्या सारख्यांची साथ असेल तर त्याची शेती कायमच बहरलेली असणार. सुंदर , साधं आणि पौष्टिक जेवण बनवत तुम्ही. तुमच्या शेतात येऊन जेवायला नक्की आवडेल🙏😊
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
तुमची कोणतीही रेसिपी अप्रतिमच असते मस्त👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@varshajoshi3427
@varshajoshi3427 9 күн бұрын
🙏👍दोन्ही पदार्थ खूपच छान. नवीन शिकायला मिळाले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 6 ай бұрын
Khup khup chhan
@ushabotre5860
@ushabotre5860 Жыл бұрын
किती गोड आहात तुम्ही दोघी मला खुप आवडता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्समि च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
लय भारी ढब्बू, aflatoon आळू fafda...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@manishamane5669
@manishamane5669 Жыл бұрын
खूपच मस्त.... माझ्या आईने बनवले अळू तुम्ही दाखवल्या प्रमाणे.... खूप मस्त झाल्या....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Khup chhan 👌👌🙏
@charulatamane1945
@charulatamane1945 Жыл бұрын
ताई तुम्ही दोघींनी मिळून छान रेसिपी म्हणजे अलुचे पानाची कुरकुरीत भजी कमी तेलात करून दाखविली तसेच शिमला मिरची भरलेली पण मला खूपच आवडली मी प्रयत्न करणार. धन्यवाद 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!
@archanalele5097
@archanalele5097 2 ай бұрын
ताई तुमचा आणि आजींचा आवाज आणि समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे पदार्थ पाहून खूप छान वाटले. अळूच्या पानावर पीठ लावले तर त्यात चिंच गूळ घातले नाही तर आळूची पानं घशाला खाजत नाही ना. ढोबळीची भाजी आणी खर्डा मस्तचं.
@JyotiThakur-cs6kf
@JyotiThakur-cs6kf 7 ай бұрын
काकी आणि आजी तुमच्या या पदार्थांसारखे तुमचे बोलणे गोड आहे..... सगळे पदार्थ खूप छान..
@user-oi5rj6yn7n
@user-oi5rj6yn7n 2 ай бұрын
Khup sundar
@dr.mahadevjadhav695
@dr.mahadevjadhav695 Жыл бұрын
Instant aluvadi good idea mavshi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajanigodbole9775
@rajanigodbole9775 13 сағат бұрын
खूप छान!
@narayanpuranik4455
@narayanpuranik4455 Жыл бұрын
छान व्हिडीओ. छान माहिती.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyaamane1788
@vidyaamane1788 Жыл бұрын
लई भारी..जेवण👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@dhanashrijadhav8664
@dhanashrijadhav8664 Жыл бұрын
खुपच छान आजी आणि मावशी छानच रेसिपी आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
आजी आणि मावशी एक नंबर. खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही म्हणालात की ढब्बू मिरचीच्या शेताला तुम्ही औषध फवारत नाही. भरपूर शेणखत घातला आहे. अळूची पानं चा प्रकार खूप आवडला नक्की करून बघेल.
@shubhangjadhav7864
@shubhangjadhav7864 Жыл бұрын
आजी आणि मावशी तुमी स्वयंपाक करतांना खूप छान वाटते. शेतातील वातावरण खुप मला आवडते. तुमचे गाव कोणते?
@shubhangjadhav7864
@shubhangjadhav7864 Жыл бұрын
खुप छान.👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan k aku bolalya shetakari kharokharch sarvat srimant MANUS Ajji so SWEET kind GOD BLESS YOU ALL 🙏👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sangitasawant2963
@sangitasawant2963 2 ай бұрын
नमस्कार आणि धन्यवाद मी कोल्हापूर येथे राहाते सौ संगीता शिवाजी सावंत मला तुमचा आवाज आणि समजून सांगण्याची पद्धत अतिशय आवडते त्यात एक आपुलकी आणि जिव्हाळा आहे सर्व पदार्थ नसार्ग रम्य वातावर्णात
@shubhangikathale1553
@shubhangikathale1553 Жыл бұрын
खुप छान माझ्या माहेरी पण असेच करतात ❤️
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Жыл бұрын
Ekdam bhannat 🍝🥗🍱lunch. Healthy💪. 👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 Жыл бұрын
ताई आणि आज्जी तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप छान वाटते आणि रेसिपी पण खुमासदार असते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@vimalpawar2562
@vimalpawar2562 5 ай бұрын
ढबू मिरची मला फार आवडते मस्त झाली ढबू मिरची आणि आळू भजी
@sohampradhan5884
@sohampradhan5884 Жыл бұрын
आजी आणि मावशी खूप छान पदार्थ दाखविता तुमच्या शेतात येऊन तुमच्या हातच जेवावस वाटत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sk-co7tn
@sk-co7tn Жыл бұрын
Khup chaan 👌👍❣️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SM-ms8mj
@SM-ms8mj 6 ай бұрын
Khup kaam karta tumhi
@priyankataywade6329
@priyankataywade6329 Ай бұрын
Wahh..khup tasty 👌🏻🙏🏻
@yashashreerajapurkar6250
@yashashreerajapurkar6250 Жыл бұрын
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात आजी व ताई बघून असं वाटतं की तुमच्याकडे एकदा जेवायला येईलच पाहिजे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।। , nakki ya jevayla
@aarudeshmukh7336
@aarudeshmukh7336 Жыл бұрын
अजी मस्त खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@komalpatil6091
@komalpatil6091 Жыл бұрын
काकू लय भारी बोलतीस ग 😄😄आज्जी तर नाद खुळा च म्हातारी आई😘😘😘😍🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@shriradharamanmusics7327
@shriradharamanmusics7327 Жыл бұрын
आजी तुमच्या सारखे प्रेमाने आज कोणीच बोलत नाही आणि जेवायला या असे तर मनतच नाहीत आई आणि तूम्हीच केवळ मनत आहात ❤️जूने ते सोने ❤️🙏🙏❤️
@swatiansurkar410
@swatiansurkar410 Жыл бұрын
Khupach tasty 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@anitababar1880
@anitababar1880 3 ай бұрын
खूपच छान आजी
@SJ-eo5si
@SJ-eo5si Жыл бұрын
Lai bhari👍 Kolhapuri jevan👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@md9554
@md9554 Жыл бұрын
शेती बाबत खूप छान माहिती देतात आजी णी काकू रेसिपी तर खूपच छान नेहमी प्रमाणे.👌😋😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalavate8060
@mangalavate8060 Жыл бұрын
शेतकरी किती मेहनत आणि काळजी घेतात शेती करताना हे तुमच्याकडे पाहून कळत 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@mahendrapatil6991
@mahendrapatil6991 Ай бұрын
लई भारी आयानो 🙏🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
काकू, आजी खूपच छान बेत भारीच मस्त ढोबळी मिर्ची, वडी, दही खर्डा खूप छान बेत 🤤😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Жыл бұрын
खुप छान आहे, तुम्ही हे सर्व ताजं खाता किती मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Жыл бұрын
खरच तुम्ही माय लेकी किती सुंदर स्वयंपाक करुन जेवणाचा आनंद घेता .तुमची शेती पाहुनखुप समाधान वाटते मलापण शेती खुप आवडते .ऊत्तम शेती ,माध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणतात त्यात काही चुक नाही धन्यवाद मावशी आणि ताई सदैव सुखी रहा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@latikamancharkar7017
@latikamancharkar7017 Жыл бұрын
तुम बहोत मेहनत करते हो और खाना भी 1 नंबर बनाते ।
@geetanjalipatil1349
@geetanjalipatil1349 Жыл бұрын
काय सुंदर ताट वाटतय व्वाह तोंडाला पाणीच सुटलय मिरची बघून👌👌👌 खूप छान करताय आजी आणि ताई👍😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@vidyasawant5727
@vidyasawant5727 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर अनुभव 👌👌👌👍दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.शुभ दिवाळी.धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnakalamkar5373
@suvarnakalamkar5373 Жыл бұрын
नमस्कार ताई व आजी. मला तुमसे चैनल खूप आवडते. आजींना बघितल्यावर मला माझ्या आईची खुप आठवण येते. ती पण अशीच आजीसारखेच सुगरण होती. थँक्यू
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
मस्त रेसिपीज!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@snehadeshpande895
@snehadeshpande895 11 күн бұрын
खूप छान
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr Жыл бұрын
Khupch Chan 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मराठमोळी संस्कृती आपली । मराठमोळा आपला बाणा ।मराठमोळी माणसे आपण । मराठमोळी आपली माती । अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती गावरान एक खरी चव कडून । शुभ दिपावली !
@dhanashribondar3054
@dhanashribondar3054 Жыл бұрын
आज्जीची माया न आईचं प्रेम यामुळे recipes लज्जतदार होतात. 👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@konkana75
@konkana75 Жыл бұрын
Namaskar Aaji & Kaku. Khup chaan mahiti dili. Padharta ek number
@jaikekasafarjsvlog
@jaikekasafarjsvlog Жыл бұрын
खूप छान आहे तुमचं वावर आजीची रेसिपी पण लैई भारी आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 Жыл бұрын
खूपच मस्त सर्व पदार्थ एक नंबर आजी काकू 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती गावरान एक खरी चव कडून …!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 6 ай бұрын
छान 👌👌
@amitasule9995
@amitasule9995 Жыл бұрын
मस्तच बेत जमून आलाय.
@swapnajoshi3763
@swapnajoshi3763 Жыл бұрын
मस्त मळा आणि छान जेवण 👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@Shreeraj4334
@Shreeraj4334 3 күн бұрын
Ase jevan khalle tar ek hi ajaar honar nahi. ❤
@bharatishinde5986
@bharatishinde5986 5 ай бұрын
Khup chan vlog
@kalpanasuryavanshi3529
@kalpanasuryavanshi3529 4 ай бұрын
वाव मस्त मेजवानीचा बेत. याच्या पुढे पंचपकवानं ही फिके. खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@veenapurohit6135
@veenapurohit6135 5 ай бұрын
तुमची शेती खूप छान आहे पाहून मन प्रसन्न झाले लहानपणीची आठवण आली 👌👌👌
@truptisontakke946
@truptisontakke946 11 ай бұрын
फारचछान
@anjalinamariyan5767
@anjalinamariyan5767 Жыл бұрын
Kaku Aaluchya panachi idea khup bhannat 👌👌👌😋😋sadhi sopi recepie, mi nakki banvel mazhya aai sathi🥰👍
@vijendrapawar2969
@vijendrapawar2969 Жыл бұрын
खुपच छान जेवण
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@reshmanaykodi5674
@reshmanaykodi5674 6 ай бұрын
Wow 🤤🤤👌👌 delicious
@meenapathan1
@meenapathan1 Жыл бұрын
You are right like your recipes
@kalpanakatkade6341
@kalpanakatkade6341 Жыл бұрын
Khupch chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@whatevvadude
@whatevvadude 23 күн бұрын
Khoopach majaa aali baghoon tumcha video.
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Ай бұрын
भारी.
@smitaharne3748
@smitaharne3748 Жыл бұрын
Khup chhan aaji mast recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swapnilamalshetti6588
@swapnilamalshetti6588 Жыл бұрын
Very nice information
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@reshmamultani9470
@reshmamultani9470 Жыл бұрын
Lai mast j1 bhukch lagli bagun😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@pramodinipatel8529
@pramodinipatel8529 Жыл бұрын
Far sunder ani tasty jvan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shitalselokar5551
@shitalselokar5551 Жыл бұрын
Khup.chhan aai lai chhan bolti , ashich ranatli video dakhwat jawa
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 37 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН