मि हे गीत ऐकून खूप रडलो😢 कारण माझी पत्नी अशी झिजली आहे माझ्यासाठी😢 वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरने वारली बिचारी जरी मी मराठा आहे तरी मला बाबासाहेबांचा खूप गर्व आहे
@kamleshwasnik237921 күн бұрын
सुखी रहा दादा
@MunnashaikhfilmsproducionShaik2 ай бұрын
लिखाण आणि आवाजाला तोड नाही कीतीही ऐका तरीही ऐकायला मन होत
@AtulMeshram-kl7mmАй бұрын
खुप सुंदर रमाई गित
@samratraut6100Ай бұрын
ह्या गीताला मंजुषा ताई तुम्हीच तोड देऊ शकता,खूप जून गान आहे पण तुमच्या आवाजामध्ये असलेला भावनिक गांधार खूप मनाला लागतो