No video

झिम झिम पाणी पड | Zim Zim Pani Pade | Roshan Ravte/Ravi Satpute/Kiran Vartha/Jhim jhim pani pade

  Рет қаралды 8,387,511

Ravi Satpute Official

Ravi Satpute Official

Күн бұрын

#भीतीलसेटल्याकस्यारड #newtradinggavthisong2022 #ravisatputenewsong #kiranvarthnewsong #roshanravatenewsong #rkking #pritibhoyenewsong #gavathisong
सदर व्हिडिओ song हा खास आपली आदिवासी भाषा जपण्यासाठी बनवला आहे, या गाण्यात जे शब्द आहेत ते लहान पणी ऐकले होते, लहान पणी असताना असे जीवन जगलो होतो तेच या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो आहे.
Ravi Satpute Official Present......
झिम झिम पाणी पड भीतील सेटल्या कास्या रड
• झिम झिम पाणी पड | Zim ...
निर्माता - रवी सातपुते
दिग्दर्शक आणि संकल्पना - रवी सातपुते
गायक - रोशन रावते, रवी सातपुते
गीतकार - भरत गवळी +917378775781
कलाकार
रवी सातपुते, किरण वरठा, प्रीती भोये, रोहित करपट, निशिगंध सातपुते
संगीत संयोजक - RK किंग
मिक्स मास्टरिंग - RK किंग
चित्रीकरण - अनिल राऊत, आर बी राऊत
एडिटिंग - अनिल राऊत, आर बी राऊत
तारपकरी - अनिल कलिंगडा
गवत्या - अनिल कलिंगडा
बुजगावना - आदेश बेंदर
🤝🤝सहाय्यक 🤝🤝
बाबू सातपुते, निशिगंध सातपुते, अनिल कलिंगड, निवृत्ती सातपुते, सुरेखा सातपुते, दुर्गा सातपुते, हर्षिता, वेदांश्री सातपुते
🙏🙏विशेष आभार 🙏🙏
मयूर हिंदोळे, प्रतीक्षा वाढाणं, दामिनी आहाडी, काजल रावत्या, संदेश भोये, किरण वरठा, बबलू पाटील, DJ अक्षय, आर बी राऊत, अनिल राऊत, राजेश मासमरे, विशाल काटेला, सरस्वती सातवी, दर्शना झिरवा, प्रवीण वनगा, सागर कुऱ्हाडे, योगी कुऱ्हाडे, अशोक भोवर, अंकुश झिरवा, विष्णू कुऱ्हाडे, युवा किंग डान्स crew, विशाल चौधरी, सुरज जाधव आणि संपूर्ण youtube family.
• झिम झिम पाणी पड | Zim ...
• झिम झिम पाणी पड | Zim ...
तुम्हाला हा व्हिडिओ song 👌आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मित्रांना Share करा, like 👍 करा आणि हा आपल्या channel ला नवीन असाल तर Subscribe 🔔 करायला विसरू नका.
🙏🙏धन्यवाद🙏🙏
#rimjhimrimjhimpanipade

Пікірлер: 854
@VISHALBROTHERS
@VISHALBROTHERS Жыл бұрын
माझं फेव्हरेट सोंग आहे हे सुपर हिट होणार 👌👌 गाणं तर छान आहेच पण सर्वांनी ऍक्टिंग पण खूप छान केली आहे.स्टोरी पण जबरदस्त आहे आणि या गाण्यातून विशेष म्हणजे हे समजते. आपल्या आदिवासी माणसा कडे भले पैसे कमी असतील पण तो किती खूश आहे. 👌 सातपुते सर विडिओ खूप भारी झालाय 👌👌
@samirdumada4614
@samirdumada4614 Жыл бұрын
खरच भावजी मला पण खुप सोंग आवडला 👌👍💃💃🤗🤗🤗
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much vishal bro 🙏 ❤ 💙 😘
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@sachiniloveyou5462
@sachiniloveyou5462 Жыл бұрын
Hii,ok, 👌
@dhananjaygaikwad2992
@dhananjaygaikwad2992 Жыл бұрын
@KATHEMusicDilip08
@KATHEMusicDilip08 Жыл бұрын
Lyrics मस्त आहेत सदर गाण्यातून तुम्ही आपल्या आदिवासी लोकांच्या जीवनाचं दर्शन घडवून आणले विषय काहीतरी नवीन वाटला.. तुमच्या प्रत्येक song चा विषय वेगळा असतो. त्यामुळे तुमची गाणी पाहण्यासारखी असतात.. रवी सर, किरण दादा तुम्ही सर्वच कलाकारांनी खूप छान act सादर केली आहे.. 👌👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you sir
@gajanangharat1741
@gajanangharat1741 Жыл бұрын
Rr r. Ec . .
@shubhamtare2466
@shubhamtare2466 Жыл бұрын
जुन ते सोन न नव्याला खात कोण भन्नाट गीत व गीताची संकल्पना ही तितकीच छान आहे. तुम्हच्या आवाजाची लकतची पद्दत मनात घर करून बसली आहे. सुंदर आदिवासी गाणं गाण्याचा टोन अति उत्तम सर्व काही अप्रतिम सादरीकरण झालं आहे. 🤝🙏👏👌👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Shubham Dada
@yogeshkarpat1526
@yogeshkarpat1526 Жыл бұрын
@@ravisatputeofficial𝚠𝚚𝚚𝚎̄𝚊
@manoharmure6028
@manoharmure6028 Жыл бұрын
@@yogeshkarpat1526 पण त्या कोंडाजी मी तिच्या घरी
@Allgamings24
@Allgamings24 Жыл бұрын
भाऊ गाणं नाशिक पर्यंत पोहचल. आपली आदिवासी संस्कृती तुम्ही गाण्याच्या माध्यमातून सुंदरपणे दाखवतात. नाशिककडे विसरत चाललेली आदिवासी भाषा, संस्कृती याची जाणीवच करून दिली तुम्ही. खूप खूप शुभेच्छा 💐, नाशिक जिल्ह्यात पण आपली आदिवासी गाणी famous होतीलच. जय आदिवासी ❤
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@shankarsagne7421
@shankarsagne7421 Жыл бұрын
रवीदादा गाणे खुपच सुंदर झाले आहे, तुमचा आवाज व रोशन दा चा एकदम मस्त आहे, किरण दादा तर माझा फेवरेट आहे, माझे मित्र आमच्याकडे राहतात तेजव्हार च्या पुढेचे आहेत त्यांची हिच बोली भाषाआहे एकदम परफेक्ट👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much ❤
@jaywantshendeofficial27
@jaywantshendeofficial27 Жыл бұрын
रवी सातपुते सर खूपच छान song घेऊन अलात 👌👌आपली संस्कृतिक दर्शन या गाण्यातून बघायला भेटलं खूपच छान वाटलं, पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या संस्कृतिक दर्शन झालं पाहिजे.👍👍👌👌 सर्व कलाकारांचे अभिनंदन खुप छान अक्टिंग केलीय, रोशन & रवी सातपुते सरांचा आवाज खूपच छान 👌👌 मिक्समास्टर Rk किंग खूपच छान मिक्सिंग👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Dada
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx Жыл бұрын
फारुच बेस गाण आहे फारुच चटका आनेल आहे रवी दादा, किरण, प्रिती,रोशन, rk king, मालत गावत्याचा आठव आला 👌👆👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Dada
@avinashkharpade2854
@avinashkharpade2854 Жыл бұрын
शब्दरचना गावरान असल्याने गाण ऐकायला खुप मज्जा आली किरण दा चे चटके बघायला अजून मज्जा आली रवि दा आपल्या अभिनयाला प्रशंसा करावी तितकी कमीच मनापासून फार आवडली🤟
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Avinash
@hanumantzugare4676
@hanumantzugare4676 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे,आपल्या आदिवासींची परंपरा या गाण्यातून दिसून येते. आणी सर्वानी चांगल्याप्रकारे अक्टिंग केलेली आहे, गाण्याचे बोल पण खूप छान आहेत . म्युझिक पण खूप छान आहे ,आणी रोशन भाऊच्या आवाजाने हे गाणे ऐकायला भारी वाटते.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@kalumoreofficial
@kalumoreofficial Жыл бұрын
Khup sundar gane Aahe ,mala khup aavadale , sarv kalakarana khup khup subhechha 👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@KURHADEMUSIC
@KURHADEMUSIC Жыл бұрын
Love Songs तर रोजच येत असतात अन् रोज Love Songs चा विषय असतो तर Public ला तेच तेच Boring वाटं...अशा वातावरणात तुम्ही नवीन विषय अन् नवीन संकल्पना घेऊन आले बरं वाटलं... गावरानं शब्दरचना, गावरानं Story concept सर्वंच भारी...आणि सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे...🥰🎼💕👌💯
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Kurhade Music 🎶 🎵 ❤
@sakharampardhi5639
@sakharampardhi5639 Жыл бұрын
खुपच सुंदर पाऊस चे गाणे व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@adivasiwood8716
@adivasiwood8716 Жыл бұрын
खरच खुप भारी सॉंग आहें आदिवासी परंपरा व आदिवासी भाषा जपनारे सॉंग आहें ऐकुन मज़ा येते.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much ❤
@vishufollow
@vishufollow Жыл бұрын
सांगली पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हे गाणं फेमस झालं.. 👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@Ankeshshingda8215
@Ankeshshingda8215 Жыл бұрын
Hii
@jaydipbhoya3972
@jaydipbhoya3972 Жыл бұрын
9tolhl🎉y
@ajayjadhavsinger3117
@ajayjadhavsinger3117 Жыл бұрын
सगळे जुने शब्द आहेत पण खुप छान सादरीकरण रवी सर आणि पूर्ण टीम 😍👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you Dada
@bharat_gavali_gavthi_song
@bharat_gavali_gavthi_song Жыл бұрын
रवी सर आणि त्यांच्या टीमचा खूप खूप अभिनंदन🙏🙏 खूपच भारी व्हिडिओ बनवला. यामध्ये सगळे आपले जुनी परंपरा दिसून आली, लहानपणाच्या आठवणी या मला दिसून आल्या या गाण्यांमध्ये. खूप आनंद झाला. अजून अशीच पुढे गाणी बनवत राहा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना🥰🥰💐💐💐💐💐
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Bharat तुझं पण मनापासून अभिनंदन खूप छान गीत रचना केली आणि मला हे गीत दिलस तुला पण खूप शुभेच्छा
@2STARGAMINGMH48
@2STARGAMINGMH48 Жыл бұрын
Kay Bhari song ahe Ani acting pan sarvanchi Fharuch Bhari ahe ekdam kadak 🥰😍👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@bhaskarkuvara7838
@bhaskarkuvara7838 Жыл бұрын
खुपच छान सोंग आहे रवि सर मजाच आलि बघायला प्रिती, किरण, रोहित रवी मस्त ऍक्टींग पुर्ण टिमचे अभिनंदन 🥰🥰👌👌👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@pnchaudhari8570
@pnchaudhari8570 Жыл бұрын
Super ❣️ रचना मस्त केली आहे.. आणि या शब्दातील आवाज, चाल तर खुपचं छान वाटतो ऐकायला.. 🌿🌿🌿🌿
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@PrashantChaure
@PrashantChaure Жыл бұрын
खूप छान गीत आहे...सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत, अभिनंदन.तुमच्यासारख्या कलाकारांमुळे आदिवासी संस्कृतीची जाणिव गावापासून दुरावलेल्या आणि शहरात राहणाऱ्या सुखसोयीं मध्ये हरवलेल्या माणसाला नेहमी आठवण करून देतात.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much ❤
@dnyaneshwarkokate8068
@dnyaneshwarkokate8068 Жыл бұрын
👌🤘🤘
@arunabhoye5223
@arunabhoye5223 Жыл бұрын
Uu7ùuy
@rohidaspawar2302
@rohidaspawar2302 Ай бұрын
लय भारी..👌🤩
@vasanttumbada3582
@vasanttumbada3582 Жыл бұрын
गीताची रचना अप्रतिम आणि दिग्दर्शन 👍👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@yogirajmahale3989
@yogirajmahale3989 Жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे आदिवासींच्या जीवनातील प्रत्येक क्षण आठवणीत राहिल असं गीत आहे.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@jitendraghatal7990
@jitendraghatal7990 Жыл бұрын
गाणं तर एकदम जबरदस्त आहे 👌 नविन विषय नविन गाण मला तरी फार आवडलं... बोले तो एकदम सुपर्ब हिट गाण आहे 👌👌👌👍👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks bro
@kailaspunjara4266
@kailaspunjara4266 Жыл бұрын
रवि दादा रोशन दादा मस्त गाण आहे अप्रतिम जाम भारी आहे
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@Betterbean01
@Betterbean01 Ай бұрын
हा एक चांगला मार्ग आहे, या आधुनिकतेच्या युगात आपली संस्कृती जपण्याचा
@maheshaahadi3376
@maheshaahadi3376 Жыл бұрын
Khup sundar songs aahe.acting labhar kiran dada ,Ravi dada,parti boy good acting zakas
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@shantaramwagh6637
@shantaramwagh6637 Жыл бұрын
मस्त गीत रचणा आणि कलाकार फार बेस गाना अभिनंदन पुर्ण टीमचे धन्यवाद मित्रांनो 💐🎤🎹💐💐💐❤️❤️❤️💯💯💯💃💃💃💃👌👌👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you Dada
@maheshbhusare2463
@maheshbhusare2463 Жыл бұрын
सुंदर रचना भरत...सुंदर संकल्पना रवी सर... रोशन आणि रवी सर गोड आवाजात कोकणा भाषेतील पहिले गाणे सादर केले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pnchaudhari8570
@pnchaudhari8570 Жыл бұрын
बरोबर ... बोललात तुम्ही .
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much sir
@manishamengal8424
@manishamengal8424 Жыл бұрын
सग्ल्यत् एक नंबर कॉमेडी सॉंग.मला खूप छान वाटलं. जितका सुंदर आवाज तितकाच सुंदर कॉमेडी डान्स ...
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@GAUJITMUSIC
@GAUJITMUSIC Жыл бұрын
रवीदादा खुप सुंदर गाणं झाले आहे ऐकायला आणि बघायला खुप मजा आली लयभारी
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@ajaybaraf5478
@ajaybaraf5478 Жыл бұрын
Khup chan gan banvalay Abhinanadan Jay adhivashi🌹 thanks
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@rohidaskhambait2541
@rohidaskhambait2541 Жыл бұрын
खुपच सुंदर आहे गाणं हिच तर आहे खरी आदिवासींची ओळख जय आदिवासी
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Jay Adivasi
@anjuhadalofficial5230
@anjuhadalofficial5230 Жыл бұрын
Sir tumche song 1 million zale ashich song yevude.best off luch pudchya vatchalisathi. Mala pan ganyahi dancechi khup avad ahe
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much ❤
@yatinvadhan9300
@yatinvadhan9300 Жыл бұрын
खूप छान संकल्पना रवी सातपुते दादा 1 च नंबर गाणं आहे ऐकून मज्जा आली नाचावस वाटलं त्याच बरोबर सर्वांची मेहनत पुन्हा एकदा दिसून येत आहे all the best रवी सातपुते दादा 😊🙏
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks Yatin 😊
@user-mu6rc9zs9l
@user-mu6rc9zs9l Жыл бұрын
खूपच छान. एका गाण्यात तुम्ही भादयाचे मासे धरतात ते तुम्ही खूपच गमतीशीर गाण मांडल आहे.
@russ493
@russ493 Жыл бұрын
Nice bro.....
@gurukhutade3389
@gurukhutade3389 Жыл бұрын
Jabardast bhava song aahe majja aali jam
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@yogeshchaudhari6872
@yogeshchaudhari6872 Жыл бұрын
Vav kya bat hai bahot achha danc hai kiran ravi and pirti
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@vidhimusic9761
@vidhimusic9761 Жыл бұрын
सुंदर काही तरी नवीन मज्जा आली बघायला 😍😍👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks bro
@GavthiTv
@GavthiTv Жыл бұрын
Khupach chhan song zalay aahe 👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@chaudharimusic9990
@chaudharimusic9990 Жыл бұрын
Ekch nanbar ahe song Ravi sir
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@goremusic9576
@goremusic9576 Жыл бұрын
खूप छान गाण 💜 काय तरी वेगळेपण💜 मजेशीर गाण आहे💜
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@keshavdhule4270
@keshavdhule4270 Жыл бұрын
1 no
@sonofadiwasi860
@sonofadiwasi860 Жыл бұрын
Johar 🏹 Jay adivasi 🌾🌿🏹
@mahendrapachkude9233
@mahendrapachkude9233 Жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम काव्य रचना तेवढाच सुंदर आवाज अभिनंदन रोशन भाई 👍🏻👌👍
@TanajiNamade-mf3cp
@TanajiNamade-mf3cp Жыл бұрын
शेटल्या व झिम झिम पाणी हे समिकरण खरच खुप बारीक नजरेतून बघीतल तर खऱ्या अर्थने आदिवासी संस्कृतीचा प्रभाव व अभयास याचे आकलन झाल्याशिवाय राहणार नाही . संपूर्ण टिमला मनपुर्वक शुभेच्छा! भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा . आम्ही मखमलाबादकर ( नाशिक )
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
हो नक्कीच आपल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न, धन्यवाद साहेब
@sharaddigha9323
@sharaddigha9323 Жыл бұрын
खुप सुंदर सोंग आहे कड़क आवाजात झाल आहे सोंग मस्त आणि एडिटिंग पण मस्त केली आहे आणि कामगिरी एक नंबर केली आहे आणि मणा पासुन आभार 👍👍👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@rameshwaghat2331
@rameshwaghat2331 Жыл бұрын
लय भारी
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@vinodbabare3641
@vinodbabare3641 Жыл бұрын
Video&song is very nice. Baghun majya aali.Abhinandan your all team.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@santoshpadekar4838
@santoshpadekar4838 Жыл бұрын
सुदंर चाळ..सुदंर गाण ..सुंदर डान्स ..व्हेरी नाईस.....खुपच सुदंर...छान मस्त
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much sir
@avinashvavare1576
@avinashvavare1576 Жыл бұрын
खुप सुंदर आहे गाण.. 🤩🤩👍🤗👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank
@starmaya
@starmaya Жыл бұрын
खुप छान all ❤❤❤🎊🌟🌟🌟😊
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@gurukhutade3389
@gurukhutade3389 Жыл бұрын
1 numbur gana jhalay bhava roj ekto❤️❤️❤️
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@naynthapad9564
@naynthapad9564 Жыл бұрын
खूप छान साँग आहे रवी सर
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you 😊
@user-jq6pd5ed9z
@user-jq6pd5ed9z 2 ай бұрын
1 nambar ❤❤ bhau. Jay. Aadivasi
@devabhai4694
@devabhai4694 Жыл бұрын
Nice song gavthi😍😍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@parashubhura5440
@parashubhura5440 Жыл бұрын
🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃वावा दादा सुपर सोग
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@mohanjopale3623
@mohanjopale3623 Жыл бұрын
Nic song ... Congratulations
@anitagawate7329
@anitagawate7329 Жыл бұрын
Maza
@sameerghatal7576
@sameerghatal7576 Жыл бұрын
Supar se bhi supar song
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@sonalivadu9783
@sonalivadu9783 Жыл бұрын
Nice song Ravi bro
@sarpmitrapappudighe7457
@sarpmitrapappudighe7457 Жыл бұрын
हे गाणं आईकुण खुप छान वाटलं रवी दादा
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you Pappu da
@surajjadhavyuvakings4238
@surajjadhavyuvakings4238 Жыл бұрын
Kya baat hai Ravi dada , Majja yete song aaikayla kiti vela aaikyla he song , Kiran, Priti, n bandya super performance. Keep it up 🙂
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much suraj bro
@arvindtumbada8888
@arvindtumbada8888 Жыл бұрын
फारूच बेश 👍👍👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@ravyashetaghanesaheb8585
@ravyashetaghanesaheb8585 Жыл бұрын
रवि दा येक नंबर येकटिग आहे मस्त 👌👌 गाणे पण मस्त रचलाय लय भारी🎶🎵🎶🥇🥇
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@niheshgaikwad396
@niheshgaikwad396 Жыл бұрын
अप्रतिम निर्मिती.. आमचे मित्र रवि सातपुते आणि टीम चे विशेष कौतुक. पाहतांना मजा आली.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you Nihesh
@yogeshpawar-gi8ys
@yogeshpawar-gi8ys Жыл бұрын
जबरदस्त
@savitanamade2488
@savitanamade2488 Жыл бұрын
अतिराय महत्वाचा विषय घेऊन आपली टिम सर्वच आघाड्यांवर यशस्वी झाली त्याबदल् नाशिक आदिवासी समाजाकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन! तसेच प्रत्येक ठिकाणी पैसाच सर्वस्व नसतो हे नेहमीच आधोरेखीत झाले आहे. जागतीक स्तरावर " आदीवासी संस्कृती " जगाला हिच शिकवण देत आली आहे. हे नेहमीच सिद्ध झाले आहे .
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙏 या जगामध्ये आपली अदिवासी संस्कृती महान आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं पाहिजे त्याच उद्देशाने आणि आपली आदिवासी संस्कृती, भाषा जतन व संवर्धन करण्यासाठी हे गीत बनवला आहे, आपण दिलेल्या अनमोल प्रोत्साहाना बदल खूप खप धन्यवाद🙏🙏🙏 जय जोहार 🚩🚩 जय आदिवासी
@user-fy9rv1nr5y
@user-fy9rv1nr5y Жыл бұрын
👌👍 ,"माझ्या भाषेचा मला अभिमान ....जय अदिवासी....जय जोहार..
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@anilkamadi4321
@anilkamadi4321 Жыл бұрын
Hiii@@ravisatputeofficial
@aadivasikanalboy2224
@aadivasikanalboy2224 Жыл бұрын
Super Song Bro 👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks bro
@kailaspawar1778
@kailaspawar1778 Жыл бұрын
Rk किंग यांची music खूप सुंदर आहे
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@FuliPawar-iq8pu
@FuliPawar-iq8pu Жыл бұрын
Bahut badiya
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks 😊
@samirdumada4614
@samirdumada4614 Жыл бұрын
वॉव खूप छान रवी सर 💃💃👌👍🙏🕺💐💐nice song zabrdast
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@dilipravte1758
@dilipravte1758 Жыл бұрын
गाणं त फार जबराट आहे.
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@technicalbhoreajay9541
@technicalbhoreajay9541 Жыл бұрын
खरच गान 1 नंबर आहे हो, म्हणजे ताला सूरात एकदम आहे
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@sandipwagh9665
@sandipwagh9665 Жыл бұрын
फारच मज्जा super song #रवी सर जी आणी team👌💛💛🌹🌹👏👏
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@aadivashiamit1039
@aadivashiamit1039 Жыл бұрын
एकदम गाणं एकायला खूपच मजा आली एकडींग पण खूपच छान आहे 😘😘😍😍👍👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@kailasmukane3020
@kailasmukane3020 Жыл бұрын
लय बारी रे
@amitghatal8401
@amitghatal8401 Жыл бұрын
मस्त गाण झ्हाले आहे खूप छान वाटलं nice song
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@bharat_babar_singer
@bharat_babar_singer Жыл бұрын
खूपच छान गाणं झालंय अगदी मनाला हरवून टाकणारे
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@samuveldhule9559
@samuveldhule9559 Жыл бұрын
Waha super song and Ecting no 1👌👌👌💞💞💞
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@kunalbaraf8284
@kunalbaraf8284 Жыл бұрын
खूप सुदर सोंग आहे खूप आवडले मला आणी डान्स सुदा इंटर टिंग आहे जी रियालिटी आहे ती आपल्या आधारित आहे
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@RanvelMR
@RanvelMR Жыл бұрын
अभिनंदन नंदन संपूर्ण टीम चे 1 नंबर song 💯💯💯
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much ❤
@prakashgavit7118
@prakashgavit7118 Жыл бұрын
खुप छान गाणं आहे मला ऐकुन फार आवडल आहे रवि सातपुते पण खूप छान काम केले तसेच किरण वरंबा पण छान काम केले आहे प्रकाश रामदास गावित अट पोस्ट मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sunnydeomarathichava
@sunnydeomarathichava Жыл бұрын
खूपच सुंदर रवी दादा 👌👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much Sunny Dada
@surajkaule
@surajkaule Жыл бұрын
Wow nice song Ravi Da, Kiran Da, Priti...Nice act...Team ☝️🔥
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you suraj bro
@n.r.smusic3067
@n.r.smusic3067 Жыл бұрын
Mast lyrics Bharat bhai
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@vangamusic
@vangamusic Жыл бұрын
Nice song रवी किरण प्रीती बंडया 👌👌👌👌👌
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you pravin Da
@archanadhiraj9020
@archanadhiraj9020 8 ай бұрын
Aaj tumala mi bagitl aamche kade 😊
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial 8 ай бұрын
Hoka kuthe
@pramodgavali6255
@pramodgavali6255 Жыл бұрын
खूप छान भावा गाणं... भरत गवळी 👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@rajeshborasevlogs6100
@rajeshborasevlogs6100 Жыл бұрын
खूप छान रवी सर
@pravinwadhu3196
@pravinwadhu3196 Жыл бұрын
Nice song dada👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@SKWaje-bw1nw
@SKWaje-bw1nw Жыл бұрын
Nice भाई.. जोहार जय आदिवासी
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@shankarmohite8211
@shankarmohite8211 Жыл бұрын
Khup chan Ravi bhau all the best
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you sirji
@videshlahange4760
@videshlahange4760 Жыл бұрын
मस्त गाणं आहे जय आदिवासी
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you
@arvindvalvi3151
@arvindvalvi3151 Жыл бұрын
Nice song Ravi sir
@mahendraghorpade9903
@mahendraghorpade9903 Жыл бұрын
अप्रतिम गाणं,super duper सुपर hit
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks
@nimishaganvada1358
@nimishaganvada1358 Жыл бұрын
Roshan Ravte I'm big fen from Gujarat
@rohitfunnypawar3651
@rohitfunnypawar3651 Жыл бұрын
Mastgana ahe dada bhari ekach number
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thank you so much
@prakashdhum6202
@prakashdhum6202 Жыл бұрын
सर खूपच सुंदर सॉंग तयार झालेल आहे सर्वांची एक्टिंग एकदम जबरदस्त अप्रतिम 👍👍👍👍
@ravisatputeofficial
@ravisatputeofficial Жыл бұрын
Thanks Dada
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 65 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
Zim Zim Panima
4:35
Bhaiya More - Topic
Рет қаралды 1 МЛН
Hirvya Ranat Konaye Pori Bhuleli / RK King / Roshan Ravte
4:14
RK King
Рет қаралды 4,5 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН