झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा (Zulava Palna Bal Shivajicha) - Raja Shivchatrapati (Lyrics & Subtitles)

  Рет қаралды 5,043,755

Paddy

Paddy

Күн бұрын

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा, हा इंद्र, शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा
उंची अंगडं घालून, त्याच्या पायी घुंगरवाळा
राजस रुपडं, डोई टोपडं, पाहून चुकतो चाळा
लिंबलोण उतरा गं लौकर, दृष्ट लागल बाळा
कौसल्येचा राम जसा हा, लाल यशोदेचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
जो जो रे बाळा जो जो रे
जो जो रे बाळा जो जो रे
जाग रे बाळा जाग रे...
हो ललकारे घुमुद्यातरे , झडूद्यात चौघडे
शिवलेणीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडा गडाचे चिरे हरखले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा, हा इंद्र, शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
A beautiful track from the 2008 TV Series Raja Shivchatrapati
Composed By Ashok Patki

Пікірлер: 321
@BabanjanuzoreVaishnavizore
@BabanjanuzoreVaishnavizore 4 сағат бұрын
Mast ❤
@sharadapatil6694
@sharadapatil6694 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा लावल्यानंतर बाळ ४ महिन्याचं बाळ रडायचं शांत होतं😊 आणि पोलिओचा डोस देण्यासाठी मी शिवसेना यांचं ऑफिस आहे तिथे शिवाजी महाराजांची छान सुंदर मोठी मूर्ती आहे ती पाहील्यानंतर हसत राहीला , पाहुन हसत होता, बाहेर नेलं कि रडायचा. जय शिवराय🚩🚩🙏
@Kuldeepsinghy123
@Kuldeepsinghy123 3 жыл бұрын
ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच क्षणी निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही आणि दिल्लीची मुगल सल्तनत यांच्या रूपातील अन्यायाची काळरात्र संपली आणि आशेचा किरण घेऊन आकाशात नवीन नवलाईचा सूर्य उगवला . आऊ साहेब बरोबर बोलल्या होत्या . आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा । झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा ।। ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।।
@kailasrahinj5470
@kailasrahinj5470 2 жыл бұрын
काराli :
@Kuldeepsinghy123
@Kuldeepsinghy123 2 жыл бұрын
@@kailasrahinj5470 म्हणजे काय ?
@mahendratandel90
@mahendratandel90 2 жыл бұрын
Atta pan bjp shahi chalu aahe mhanun garaj aahe navya taryachi
@DivyaDeshmukh-t8k
@DivyaDeshmukh-t8k Жыл бұрын
👍
@priyankamandhare4361
@priyankamandhare4361 6 ай бұрын
❤❤
@swarupawarankar8699
@swarupawarankar8699 Жыл бұрын
मी ५ महिन्याची गरोदर आहे . हा पाळणा ऐकून माझ बाळ पोटात खूप हालचाल करत. 🙏जय शिवराय🙏
@JG-fo5oy
@JG-fo5oy Жыл бұрын
Same here❤
@shahurajjadhav8055
@shahurajjadhav8055 Жыл бұрын
Kay mahiti pn tai tumchi hi comment vachun aabhiman vatla tya balacha ani tumcha hi tai..jai shivray
@Kitty_6205
@Kitty_6205 Жыл бұрын
Jay shivray Tai
@swatibhosale6636
@swatibhosale6636 Жыл бұрын
Same here
@-arvika
@-arvika Жыл бұрын
Best wishes tai 🎉
@swara_356
@swara_356 Жыл бұрын
माझ्या एक वर्षाच्या मुलाला झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा हा पाळणा गाणे खुप आवडते ते लावल्यानंतर शांत बसतो आणि लगेच झोपतो पण जय शिवराय
@DadaKadam-mm6iq
@DadaKadam-mm6iq Ай бұрын
माझ्या मुलीचे नाव शिवभक्ती आहे आणि मुलाचे देवराज आहे या दोघांनाही महाराजांचा पालणा आवडतो❤
@sangitakadlag1120
@sangitakadlag1120 15 күн бұрын
माझा नातू दोन वर्षाचा आहे रोज शिवाजी महाराजांचा पाळणा ऐकल्याशिवाय झोपत नाही जय शिवराय🎉
@preranasourabhraut4447
@preranasourabhraut4447 5 ай бұрын
माझी मुलगी अगदी जन्मल्यापासून पाळणा ऐकल्या शिवाय झोपत नाही आता ती १ वर्षाची होईल ती हे गाण जेव्हा ऐकेल तेव्हा झोपते आणि तिला महाराज पण समजतात घरात फ्रेम आहे महाराजाची महाराज कोटे आहेत म्हंटल की फ्रेम कडे हात करते
@Bhosalegv
@Bhosalegv 4 ай бұрын
Same
@balasowalvekar291
@balasowalvekar291 3 ай бұрын
Mast😊 asech sanskar kra techyver maharajanchi fakti asude
@Sanskrutimore202
@Sanskrutimore202 11 ай бұрын
प्रजेला ज्यांनी मानले माय बाप , शत्रुचा उडाला थरकाप... स्रिली दिला मातेचा सन्मान , छत्रपती शिवरायांचा ... आम्हाला आहे अभिमान.
@durgajadhav584
@durgajadhav584 Жыл бұрын
खुप भारीये हे गाणं, "आज उगवला सुर्य नभी नव्या नवलाईचा" हे ऐकलं की अभिमानाने डोळ्यात पाणी येतं
@KanhaKokitkar
@KanhaKokitkar Жыл бұрын
माझ बाळ दिड वर्षोचे आहे सहा महिन्याचे असल्यापासून झोपताने महाराजाचा पाळणा अयकत झोपतो ❤
@bhagyashrishewale-1
@bhagyashrishewale-1 2 жыл бұрын
माझ्या आठ दिवसाच्या बाळास हा पाळणा ऐकल्यावर लगेच झोपतो... जय शिवराय 🚩
@m.s.creation__yt8176
@m.s.creation__yt8176 Жыл бұрын
माझा मामाचा मुलगा १० महिन्यांचा आहे हा पाळना एकल्या शिवाय तो जेवणच नाही करत त्याला हा पाळना खूप आवडतो जय भवानी जय शिवराय
@Ashokkhandare-q7r
@Ashokkhandare-q7r Жыл бұрын
Ihuuo BB in😅
@m.s.creation__yt8176
@m.s.creation__yt8176 Жыл бұрын
@@Ashokkhandare-q7r kya
@pratibhahase9806
@pratibhahase9806 9 ай бұрын
😢
@anilambhore5954
@anilambhore5954 3 ай бұрын
​@@Ashokkhandare-q7rदातं काढायला काय झालं रे माकडा
@SunitaInjal
@SunitaInjal 13 күн бұрын
माझं बाळ दोन महिन्याचं आहे तरी त्याला पाळणा खूप आवडतो आणि अगदी आनंद राहतो
@SavitaKale-w8c
@SavitaKale-w8c 19 күн бұрын
माझी नात आहे तिला हे गान खूप आनंद होतो तिला फ़ार awdet he गान jay shivray
@omkhemnar6821
@omkhemnar6821 Жыл бұрын
Mazi bhachi ha palna aaikalyavar khup mast zopte.. Jay shivray 🚩🧡🌎
@Kuldeepsinghy123
@Kuldeepsinghy123 11 ай бұрын
।। जय शिवराय ।।
@MangeshChaure-e2d
@MangeshChaure-e2d Жыл бұрын
माझ्या 4 महिन्याच्या बाळाला पण हा पाळणा खूप आवडतो.
@komaljadhav4332
@komaljadhav4332 Жыл бұрын
माझ्या पण ४ महिन्याच्या मुलीला हा पाळणा खूप आवडतो ती हा पाळणा लावला की लगेच झोपते
@Rameshwar_Ukle
@Rameshwar_Ukle 10 ай бұрын
धन्य धन्य जहालो महाराज तुमच्या पावन पवित्र भूमित जन्म घेऊन, अभिमान वाटतो तुमी आमचे राजे आहात ऐसे संगताना🚩🚩
@pratimazalte6590
@pratimazalte6590 9 ай бұрын
Eops
@kalyanitambe-n9e
@kalyanitambe-n9e Жыл бұрын
खुप छान गाण आहे ❤माझ पिल्लु दिड महिन्याच आहे तिला हे गाण ऐकवल का शांत झोपती
@SunitaInjal
@SunitaInjal 23 күн бұрын
माझ्या बाळाला खूप आवडतो हा पाळणा लावला की शांत झोपतो❤❤❤
@N_G_S_A-n8m
@N_G_S_A-n8m 2 жыл бұрын
माझा राजा शिव छत्रपती यांना त्रिवेणी मनाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪
@ravindrajadhav9148
@ravindrajadhav9148 Жыл бұрын
माझा 9 महिन्याचा मुलगा आहे तो हे पाळणा ऐकल्यावर झोपतो 🙏जय भवानी जय शिवराय
@pallavikhomane5072
@pallavikhomane5072 Жыл бұрын
माझे बाळ सहा महिन्यांचे आहे तो पण पाळणा ऐकल्यावर लगेच झोपतो जय भवानी जय शिवराय महाराज तुम्हाला मानाचा मुजरा 👌🙏
@user-vp6wr3ny1v
@user-vp6wr3ny1v Жыл бұрын
mast
@manojkoli2929
@manojkoli2929 Жыл бұрын
Mazya dogh mulanna ha palna khup aawadto.Aamchya mulanche naw aamhi Shivray & Shivai aahe.❤❤
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 жыл бұрын
हिंदुस्तानच्या क्रांतीसूर्यास मानाचा मुजरा.
@mamtamali5248
@mamtamali5248 Жыл бұрын
Mi 7 va mhina aahy ha palna khrch khup chhan aahe..😊ani ha palna yekun mla Aani mazaya potl bala la pn khup aavdto jay shivaraya
@hemangiborate2771
@hemangiborate2771 6 ай бұрын
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,क्षत्रिय कुलावंत, जाणता राजा.... छत्रपती शिवाजी महाराज की जय
@shubhamkhandekar8216
@shubhamkhandekar8216 2 жыл бұрын
माझा भासा हे गाणं लवलावर शांत झोपतो 🚩🚩🚩🚩
@kundlikgalave3565
@kundlikgalave3565 10 ай бұрын
Ho❤
@umakantbarbole5392
@umakantbarbole5392 2 ай бұрын
Jay shivray 🙏⛳🧡
@atharva191
@atharva191 Жыл бұрын
Tya baal shivbani saglyancha nashib badalla Natmastak tya rajala jyachamule Aaj Hindu dharma jivant ahe Chhatrapati Shivaji maharaj ki Jay!❤🔥
@SadhanaVavre
@SadhanaVavre 8 ай бұрын
माझं बाळ 1 महिन्याच होत तेव्हापासून शिवाजी महाराजांचा पाळणा एकूण झोपत 🚩🚩🚩
@SamruddhiAdsul-x3b
@SamruddhiAdsul-x3b 5 ай бұрын
Maz bal atta 4 महिन्याच आहे ते किती पण रडत असे आणि हा पाळणा लावलं की एकदम शांत होत खूप छान आहे हा पाळणा🚩🙏
@cocchallengers3412
@cocchallengers3412 3 ай бұрын
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. . झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा . गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा . झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा.. जो जो रे.. जो जो रे बाळा.. जो जो रे.. . जाग रे.. बाळा जाग रे.. ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा.. . झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा..
@geetamore2967
@geetamore2967 Ай бұрын
माझं बाळ है गाण ऐकून झोपून जात😊❤
@kaverimadhavau7620
@kaverimadhavau7620 Жыл бұрын
Mazi mulagi roj hech gan ekun zopate ❤
@archanagarud4802
@archanagarud4802 Жыл бұрын
माझा 4 महिन्याचा नातु हे पाळणा ऐकुन दुध पितो।❤,🎉❤❤😊
@Sisters_Love4831
@Sisters_Love4831 10 ай бұрын
Jai jijau Jai shivray 👏👏
@ashokppawar535
@ashokppawar535 11 ай бұрын
खूप छान 👌
@krantivibhute592
@krantivibhute592 3 ай бұрын
He aikleyvr lagech doleyt pani datun yet khup ❤khup sundar varnan kely yat .......jay jijjau jay shivray
@RavinaUbale
@RavinaUbale 4 ай бұрын
माझ्या मुलीला हा पाळणा खुप आवडतो रोज डान्स करते याचा वर 6 वर्षाची आहे
@dhanshreechaudhari7245
@dhanshreechaudhari7245 Жыл бұрын
माझ्या ६ महिन्याच्या बाळाला हा पळणा खुप आवडतो ... त्याला झोप आल्यावर हा पाळणा लावला की लगेच झोपतो.
@seemakoli9830
@seemakoli9830 Жыл бұрын
Maze pn baal zoptey lagech
@sanikavadekar4091
@sanikavadekar4091 Жыл бұрын
788
@sanikavadekar4091
@sanikavadekar4091 Жыл бұрын
788
@kasturidhalkar6040
@kasturidhalkar6040 Жыл бұрын
दर्शन वनोऔषक्ष सुसह्य भर हळवं ौ आहे हे
@sachinkakde723
@sachinkakde723 Жыл бұрын
Hi
@nareshshirke1608
@nareshshirke1608 11 ай бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@santoeshsarode5687
@santoeshsarode5687 11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभूराजे
@dhanupatilwankhede1435
@dhanupatilwankhede1435 10 ай бұрын
Bala tuzya sathi mavle mard marthe khade mnly vr angavr kata ubha takto Jay shivray
@147951
@147951 9 ай бұрын
I used this song for Son's naamkaran Vidhi Ceremony and my boy slept in Paalana like Little Prince!! Beautiful Song!! Thanks Mr Patki!
@pintushende6706
@pintushende6706 Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय,🚩🚩🚩🚩
@gangahurne6258
@gangahurne6258 4 ай бұрын
Mazha bal potat aastana yekaychi tar aata tyach फेवरेट आहे हे पाळणा लावला की खूप खुश होतो आणि शांत ऐकतो नाचतो
@sanjayingole3066
@sanjayingole3066 5 ай бұрын
माझा मुलगा स्वराज पाळणा ऐकल्यावर शांत झोप तो जन्म 19फेबुरवारी आहे
@MukundNagpure-xm4sj
@MukundNagpure-xm4sj Жыл бұрын
Khup chan gana aahe aamchya balala khup aavadta he gana❤
@ganeshkutwal7113
@ganeshkutwal7113 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय भारत वंदे मातरम
@sneharamachandran5730
@sneharamachandran5730 10 ай бұрын
So beautiful song❤️ Trying to learn the lyrics by heart
@gauribhosale3286
@gauribhosale3286 Жыл бұрын
Mi roj aikte mla khup motivational vat ❤❤❤ khup proud fill hot purn maharajachya history var
@surajkundekar8211
@surajkundekar8211 Жыл бұрын
माझा एक महिन्याचा नातु हा पाळणा एकदा कि शांत बसतो जय शिवराय जय. सद्गुरू ❤
@ranjanasuryawanshi2995
@ranjanasuryawanshi2995 4 ай бұрын
Mi ha palana path Kela. Mi balasathi gate ani to Chan zopto. Palna swata ganyacha Anand veglach ahe
@amrutagonte2475
@amrutagonte2475 Жыл бұрын
Khup chan aahe song mazi anavi tr he song yeklas lagech zopte ❤️🥰
@aishwaryaburhade8759
@aishwaryaburhade8759 11 ай бұрын
माझ्या बाळाला खूप आवडतो हा पाळणा ❤
@gomteshagro7870
@gomteshagro7870 Жыл бұрын
Khup chan aahe mazi naath avani ha palana lavala ki shant zopate 👌👌
@kundlikgalave3565
@kundlikgalave3565 10 ай бұрын
Mast hai na ji navin jay 🚩🚩
@priyankamandhare4361
@priyankamandhare4361 4 ай бұрын
ना चिंता ना भिती फक्त शिवछत्रपती 🚩🐅❤️
@madhurikale1725
@madhurikale1725 6 ай бұрын
माझ्या मुलाला पण खुप आवडतो हा पाळणा ❤🎉
@ArnavAndhare-o2b
@ArnavAndhare-o2b 4 ай бұрын
माझी मुलगी तुळजा आता फक्त 1,महिन्याची आहे ती महाराजांचा पाळणा आयकल्याशिवाय झोपत नाही 🙏🙏
@kunalbidkar2305
@kunalbidkar2305 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय❤🚩🚩🚩
@ishaankondhare
@ishaankondhare Жыл бұрын
Kausalyecha Ram zasa ha laal yashodecha❤️
@dilippande5705
@dilippande5705 11 ай бұрын
माझी नात ती chennai वरून आली आहे. तिला सुद्धा हा पाळणा खूप आवडतो
@vaishnavighumre3386
@vaishnavighumre3386 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ganeshgurale6016
@ganeshgurale6016 10 ай бұрын
Ha palna khup Chan ahe
@PratikshaChokhat-zk6ox
@PratikshaChokhat-zk6ox Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 😄🚩
@ingleg.a.6946
@ingleg.a.6946 Жыл бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩
@bhumikachaturkar824
@bhumikachaturkar824 Жыл бұрын
Shiv jayanti chya shivmayi shubbecha ❤️
@kirtivatari9288
@kirtivatari9288 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@bhushandakhane5198
@bhushandakhane5198 2 жыл бұрын
K Old
@neha9391
@neha9391 Жыл бұрын
Shivray bhakt 🚩🙏🌺
@neha9391
@neha9391 Жыл бұрын
Shiv bhakt asal tar comments kara Shiv bhakti🙏🚩🌺
@devdeshmukh1413
@devdeshmukh1413 Жыл бұрын
Maz bal tr rdt asle ki lgech shant hoto ha palna aaikun😊 jay shivray🚩
@vandanachandere7969
@vandanachandere7969 Жыл бұрын
माझ्या नातवाला पण रोज हा पाळणा ऐकल्या शिवाय झोप येत नाही पाच महिन्याचा आहे तो
@vyankateshkadam2623
@vyankateshkadam2623 Жыл бұрын
Maza mulga 3 mahinyacha aahe ha palna lavla ki kiti pn radat asla tari radache band karto ha palna navhe mazya rajacha mazya bapacha mazya devacha janm manje sakshat mahadevcha avtar jay bhavani jay shivaji
@MaheshwariJadhav-g6q
@MaheshwariJadhav-g6q 5 ай бұрын
Maza mulga manvit he Gan yeklya sivay zopt nahi khup chan aahe❤❤❤
@dhanashriparandekar4131
@dhanashriparandekar4131 Жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji
@SushmaGadekar-s6t
@SushmaGadekar-s6t 21 күн бұрын
Jay shivray❤
@surekhabagde8985
@surekhabagde8985 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🙏🧡
@patilsanjivani5268
@patilsanjivani5268 Жыл бұрын
Maz pn bal 3 mnths pasun ekte ani Shanti zopte,,, avaj pn god ahe malahi khup avdto palana
@Mirachavhan-v9u
@Mirachavhan-v9u Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@gauravgodse
@gauravgodse Жыл бұрын
माझे मुले पाळणा ऐकून झोपतात🚩🚩🚩🙇‍♀️
@PalluDeshmukh
@PalluDeshmukh Жыл бұрын
Mazi mulgi 1 year chi ahe ha palna yekla shivya ti zopt nhi maze maharj ❤
@vishakhapisal797
@vishakhapisal797 10 ай бұрын
Khup mast
@padmamandhare4650
@padmamandhare4650 2 жыл бұрын
Khup aawdte mla n mazya 3 months chya pillula..dolyat pani yete mazya aiktana.. jay shivray..jay jijau❤
@maheshbarkule5200
@maheshbarkule5200 2 жыл бұрын
Mala pn awdt Ani majhya pillu la pn Jay shivray .. Jay jijau😊
@pravindhangar1143
@pravindhangar1143 2 жыл бұрын
P
@pravindhangar1143
@pravindhangar1143 2 жыл бұрын
P
@pravindhangar1143
@pravindhangar1143 2 жыл бұрын
P
@pravindhangar1143
@pravindhangar1143 2 жыл бұрын
Pp
@sandeepghadi9211
@sandeepghadi9211 7 ай бұрын
Jay Bhavani Jay Shivray❤
@rwnsk8119
@rwnsk8119 Жыл бұрын
Majhhh pan bal zopto maharjancha palnach aikun jay shivray🙌🏻😌🚩
@rohitshelake4189
@rohitshelake4189 Жыл бұрын
मला पण हा पाळणा खुप आवडतो
@VilasZade-m5e
@VilasZade-m5e Жыл бұрын
परत या महाराज💐💐
@sssssssssessss
@sssssssssessss Жыл бұрын
Thank you ❤️☺️💓💓☺️
@krushnaghode3919
@krushnaghode3919 11 ай бұрын
19 feb 2024 🚩🚩 Jay jijau Jay shivaji
@HarshaliPawar-v9v
@HarshaliPawar-v9v Жыл бұрын
जय भवानी जय शिवानी❤️🙏🙏
@smitandyou
@smitandyou Жыл бұрын
|| Jagdamb ||
@ravimore8205
@ravimore8205 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray 🚩🚩🚩🙏🙏🙏
@शिवहीसत्य1023
@शिवहीसत्य1023 2 жыл бұрын
तूच करता तूच करवता हर हर महादेव 🚩🚩
@jrk321
@jrk321 Жыл бұрын
Maza bhacha 2 mahinyacha aahe to ha palna aaiklya shivay zhopat ch nahi ❤
@sumeetrane4384
@sumeetrane4384 11 ай бұрын
ह्या गाण्याचे संगीतकार अजय अतुल आहेत अशोक पत्की नाही. KZbin Description मध्ये बदल करा.
@paddy4372
@paddy4372 11 ай бұрын
राजा शिवछत्रपती याची म्युसिक सीडी स्टार प्रवाह ने एव्हरेस्ट मुसिक सोबत प्रदर्शित केली होती, त्याच्या अनुसार अजय - अतुल सरांनी शीर्षक गीताचे संगीत दिले होते. बाकी गाणी अशोक पत्की सरांनी आणि लोकसंगीत शाहीर विठ्ठल उमप यांनी संगीतबद्ध केले होते. आपण याची खात्री करून मला कळवू शकता. मी बदलतो Description
@bhushanghadi6717
@bhushanghadi6717 11 ай бұрын
​@@paddy4372 सुदाम तरस लिखित "जाहले छत्रपती शिवराय -१९९६" नाट्याचे संगीत अजय-अतुल यांनी दिलं आहे... त्यातही हे पाळणा गीत आहे...
@sumeetrane4384
@sumeetrane4384 10 ай бұрын
​@@paddy4372kzbin.info/www/bejne/rHachKd7brF8aassi=KrLMRVTmhKqoPGby ह्या गाण्याचे संगीतकार अशोक पत्की आहेत. आणि झुलवा पाळणा गाण्याचे संगीतकार अजय-अतुल आहेत. मी एवढं सांगतोय कारण मी स्वतः अजय-अतुल संगीत भक्त आहे. कृपया description मध्ये बदल करा.
@SharadUgale-o8j
@SharadUgale-o8j 3 ай бұрын
माझी मुली हा पाळणा पूर्ण पाठ झाला आहे ती आता 4 वर्ष ची होईल
@akshaygaikwad2233
@akshaygaikwad2233 2 жыл бұрын
मानाचा आदराचा जय भीम जय शिवराय
@m.s.creation__yt8176
@m.s.creation__yt8176 Жыл бұрын
jay bhim Jay shivray
@abhijeetjadhav3112
@abhijeetjadhav3112 Жыл бұрын
​@@m.s.creation__yt8176ho tu gy yag0
@monikasable4180
@monikasable4180 Жыл бұрын
Mazhi mulgi 7month chi ahe ha palna lavla ki lagech zopte ani keti hi radat asele tari lagech shant hote
@deepakmagdum1788
@deepakmagdum1788 Жыл бұрын
Maza mulaga he gane aiklyavr patkan zopi jato nhitr mla ek tas lagaycha tyala zopvnyas
ZULAVA PALANA FULL VIDEO WITH LYRICS, SHIVAJI MHARAJ  DJ SONG Shivaji jayanti2023
3:20
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
ZULAVA PALANA BAL SHIVAJICHA..... SHIVAJI MAHARAJ..... FULL VIDEO WITH LYRICS
3:13
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН