एकच गोष्ट दहा वेळा सांगतात शॉर्टकट मध्ये दोन मिनिटातच सांगता येईल फुकट 10 मिनिटे बडबड करतात, व्हिडियो क्स लांबवयचा यांच्या कडून शिका. बिन कामाचा व्हिडियो आहे.
@laxmivishvanathsuryavanshi193110 ай бұрын
Mi ha upay kela, tya golyana ali zhali v serva gharath tyachi pakhare zhali, dokyala tap zhala
@supriyadivekar386810 ай бұрын
बऱ्याच जणांनी हा उपाय सांगितलंय. काही उपयोग नाही. दुसऱ्या दिवशी दुप्पट झुरळ होतात.
@arvindparwatkar50608 ай бұрын
वेगळे काही इफेक्टीव औषध असल्यास सांगा फुकटच लेक्चर नको
@shailaabhyankar394610 ай бұрын
Very nice
@varshakatkar50094 ай бұрын
Nice👍
@shankarotari63576 ай бұрын
अहो महाशय नुसती लेक्चरबाजी करण्यापेक्षा औषधाचे नाव पटकन सांगा ना. नुसते एक हात लाकूड आणि दहा हात ढलप्या कशासाठी हव्यात
@harishchandrapoojary75210 ай бұрын
WELL EXPLAINED . .
@nafisatalib270910 ай бұрын
Thanx
@arvindparwatkar50608 ай бұрын
प्रयोग करून पाहीला विशेष फरक पडत नाही
@ranjanabhoir521010 ай бұрын
छोटी माहिती सांगण्यासाठी एवढी लाबन लां वयची गरज नाही
@supriyasawant424510 ай бұрын
याचा काहीच उपयोग होत नाही मी करून बघीतलं
@sandeeptribhuvan97699 ай бұрын
Kashala evadha bakvas karta sangavache asel tar patkan sangun Tak na
@nanadahatonde281210 ай бұрын
कोणाचे काही ऐकु नाय मी औषदाचे नाव दा सांगतो
@mqrajpatilmaharashtra72810 ай бұрын
Kdhi
@jayshreebamane303610 ай бұрын
काय नाव आहे मराठी सागा
@nanadahatonde281210 ай бұрын
Laximan Rekha medical madhe उपलब्ध आहे ५० ते ६० ₹ किंमत आहे. फक्त टिपके देणे. तीन आठवड्यातून एकदा टिपके देणे झुरळ राहणार नाही