जिंकूनही कोण हरलं?| THEY made her QUIT| Sorry Sakshi| Harshada Swakul

  Рет қаралды 20,335

Harshada Swakul

Harshada Swakul

7 ай бұрын

#sakshi #sakshimalik #wrestling #quit #sports #india #bajrangpuniya #WFI #sanjaysingh #brijbhushan #voting #womenwrestlers #sad #day
जिंकूनही कोण हरलं?| THEY made her QUIT| Sorry Sakshi| Harshada Swakul
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 247
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 7 ай бұрын
देशाने किती अन्याय सहन करायचा,सहनशीलता संपत चालली आहे.जनतेने जागे होऊन यांची जागा दाखविण्याची.हीच वेळ आहे.
@Ashish-G-
@Ashish-G- 7 ай бұрын
कुठं अन्याय झाला 😂 सुप्रिम कोर्टावर विश्वास नाही का ? अत्याचार झाला असेल तर तेव्हाच आवाज का नाही उठवला तुमच्या मूड प्रमाणे हुकी येईल तेव्हा रडारडी करून कसं चालेल जनता मूर्ख नाही Sympathy गोळा करायचे धंदे ओळखून आहे 😅
@shree3836
@shree3836 7 ай бұрын
Suprim court che kiti result satte virodhat aale 3%tr virodhak jail madhe dakun settlement karun 77.5% lok baher kadhun pakshat ghetali
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 7 ай бұрын
​@@Ashish-G-mast❤
@radhikalad7240
@radhikalad7240 7 ай бұрын
जनतेने साखरझोपेतून जागे होणे गरजेचे आहे!!
@manishakamble7985
@manishakamble7985 7 ай бұрын
​@@Ashish-G-I pray to God that your sister gets a husband like Brij Bhushan.
@ganesh_patil_69
@ganesh_patil_69 7 ай бұрын
लोकशाही कुठे तरी संपताना दिसतेय😢 भयानक चिड़ येतेय. .......इतका सतेचा वापर?😡.......जर एतक्या मोठ्या पदावर असलेल्या खेळाडू, मंत्री ह्या लोकांवर जर अन्याय आणि सतेचा गैरवपर करून तानाशाही होत असेल तर सामान्य लोकांचे काय? या वेळस पहिल्यांदा मी मतदान करेल कोणाला तरी सतेत न येऊ देण्यासाठी😢 let's hope महाराष्ट्रा मधे तरी या वेळस सत्ताबदल होईल 😢😮
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 7 ай бұрын
पुन्हा भाजप
@ganesh_patil_69
@ganesh_patil_69 7 ай бұрын
@@atulkijubani...7635 या आणि बसा बोकाण्डी आमच्या.....लोकमताचा जो कौल असेल तो तर मान्य च करावा लागेल....तालीबांन सारखी अवस्था होवू नये म्हनजे झाल 🙏🙏
@mayurpilane5516
@mayurpilane5516 7 ай бұрын
पक्ष फोडणवीस ला म्हणावं सगळ्यांत आधी सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण कर भरती प्रक्रियेशी तर त्याचाच संबंध आहे म्हणे क्लास ला 50k fee भरतो आम्ही तर exam fee 1000rs ठेवली तर कुठे बिघडलं अरे नीच तुझ्याने काही होईल असं वाटतं नाही 1000rs पैसे घेऊन फक्त परीक्षा घेतल्यात पण गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून निकाल pending ठेवले आहेत तेवढ्याने भागलं नाही म्हणून टप्याटप्याने अजून भरती काढत आहे पण अजून एकाही परीक्षेचा निकाल नाही निकाल लावला तर तर जी पोरं select होतील जी काही संख्या असेल त्यांची 20 ते 25 हजार ते फॉर्म भरणार नाहीत पुढे म्हणजे त्यांचे पैसे वाचले बाकीच्यांना पण पुढे यायला chance मिळेल वरून exam मध्ये जे घोळ होत आहेत ते पण कमी हतील पण ह्या पक्ष फोडणवीस ला ते होऊ द्यायचे नाही कारण भरती काढली की पोरं फॉर्म भरतातच नुसता खोऱ्याने पैसा ओढून जमा करत आहे शंका तर ही आहे की निवडणुकीसाठी हा सगळा पैसा गोळा केला आहे लाज वाचावी वाटतं असेल तर निवडणुकीपर्यंत तरी निकाल लाव म्हणावं म्हणजे 75k भरती प्रक्रिया पूर्ण केली असं किमान वर तोंड करून जनतेला सांगून मतांची भिक तरी मागता येईल दिली तर दिली मतं
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 7 ай бұрын
@@ganesh_patil_69 हो लोकमताचा कौल च आहे 105 भाजप बाकी शिंदे आणि दादा आले लोकमतानुसार मग सरकार तयार झालं ... होईल सगळं ठीक ...हळू हळू
@ganesh_patil_69
@ganesh_patil_69 7 ай бұрын
@@mayurpilane5516 केली आता पूर्ण भरती ...घोटाळे करून ....गरीब लोकांना मारा म्हणाव एकदा इछा मरण देऊन
@Vaibhavd416
@Vaibhavd416 7 ай бұрын
Beti Bachav is just Joke for Modi.
@AkshaySalveSatara
@AkshaySalveSatara 7 ай бұрын
हर्षदा.. आजपर्यंत तू खूप महत्वाचे विषय मांडलेले आहेत. प्रस्थापित व्यवस्था मग ती कोणतीही असो या व्यवस्थेच्या विरोधात मत मांडता येणे हिच लोकशाहीची सुंदरता आहे. पुढे उदभवणारे विषयही व्यापकतेने मांडत राहा. #सत्यशोधक व्हा... #आवाज उठवा... अन्यथा जुलुमी व्यवस्था आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाही.
@prashantrshukla1556
@prashantrshukla1556 7 ай бұрын
#देश की बेटी साक्षी मलिक
@pavtya
@pavtya 7 ай бұрын
सरकार कोणाचे ही असू, भाजप किंवा काँग्रेस , पण अश्या घटना घडायला नको आपल्या देशात, महिला कुस्तीपटू यांना न्याय मिळाला पाहिजे.
@Raut-warrior
@Raut-warrior 7 ай бұрын
Konta nyay? Kaal democratically ek Manus (sanjay singh) WFI cha president mhanun elect zhala. Ajun kay havay?
@pavtya
@pavtya 7 ай бұрын
@@Raut-warrior भावा त्या महिला कुस्तीपटू चे जे आरोप आहे त्याच्याबद्दल काय
@Raut-warrior
@Raut-warrior 7 ай бұрын
@@pavtya - tya aarop mule brijbhushan la resign karava lagla + tyachyavar case chalu aahe. Ajun kay hava aahe tila? Toh resign zhala mhanun eka dusrya mansala elect kela gela democratically by the members and tari pan ti radtiye aata.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
कांग्रेस ने अन्याय केला तरी कांग्रेस ही एक सेक्युलर पार्टी आहे. कांग्रेस मुसलमानांची पार्टी आहे म्हणून कांग्रेसला समर्थन करावे.
@manishakamble7985
@manishakamble7985 7 ай бұрын
​@@Raut-warrior I pray to God that your sister gets a husband like Brij Bhushan.
@vaibhavkamble3325
@vaibhavkamble3325 7 ай бұрын
Democracy हळू हळु संपत चालली आहे.
@Raut-warrior
@Raut-warrior 7 ай бұрын
Yes mhanunach kaal democratically Sanjay Singh elect zhala WFI cha president
@AnglePaws
@AnglePaws 7 ай бұрын
ashi kashi sampu dyaychi .... shevti jantela rastyavar utrun andolan karava lagel....
@Raut-warrior
@Raut-warrior 7 ай бұрын
@@AnglePaws Kona viruddh? Parliament? Judiciary? Election Commission?
@maheshthakare4308
@maheshthakare4308 7 ай бұрын
सरतेशेवटी dr बाबासाहेबांचं भाकीत खरं ठरलं संविधान चुकीच्या लोकांच्या हाती आलं,,,,आणि म्हणूनच आज देशाच्या प्रतिभावान खेळाडूंना ही वेळ आली ।।।।
@vdhande2013
@vdhande2013 7 ай бұрын
भाजप..मोदी.शाह..चे असे आहे की ..त्यांनी काही केले की तो सदाचार व दुसऱ्याने काही केले की तो व्यभिचार...मोदी सरकार चा निषेध...मोदी सरकार सत्तेत आले पडून देशातील महिला सुरक्षित नाहीत हे सत्य आहे😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
मोदी आणि शहा हे दिवसरात्र महिला कुस्तीविरांवर बल्लात्कार करतात अशी केस पण पोलीस चौकी मध्ये दाखल नाही.
@gaurav_dhere
@gaurav_dhere 7 ай бұрын
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 😢
@kirantambe2272
@kirantambe2272 7 ай бұрын
डोळे भरून आले😭😭
@abhijeetbhaskar7123
@abhijeetbhaskar7123 7 ай бұрын
साक्षी मलिक यांनी आपले बूट टेबलवर ठेवले. कुस्ती सोडली.. फारच वाईट क्षण..एक मित्र बोलला... Our democracy is booting
@bchaitu
@bchaitu 7 ай бұрын
You have just earned a fan from Japan who was team coordinator for Team India in Tokyo Olympics. Thank you 🙏😔
@user-gd2mt9iq6u
@user-gd2mt9iq6u 7 ай бұрын
Bitter truth of our country,I am feeling very bad for every one who fight for their right but at last they quit because such cheap politicians. We all have to fight for her.
@laveshshinde9845
@laveshshinde9845 7 ай бұрын
Support to sakshi and bajrang puniya🎉🎉
@aaryahp
@aaryahp 7 ай бұрын
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम हर्षदा.... खड्ड्यात जाण्यापासून वाचवण्याचा तुझा स्तुत्य प्रयत्न....
@pramodnaik3111
@pramodnaik3111 7 ай бұрын
Excellent truth and correct speech and information by you 👌 well done by you 👌
@kedar6658
@kedar6658 7 ай бұрын
अमृतकाल आहे हो 🙏🙏🙏 धन्य ती जनता आणि धन्य ती व्यवस्था 🙏🙏🙏 आमच्या घरात आग लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्पच बसणार आहोत, फार फार तर दुसऱ्या देशाचा विसा घेवू किंवा नागरिकत्व 😢
@stoic304
@stoic304 7 ай бұрын
सट्ट खात तीन टाइम, दिवसभर रिकामटेकड्यावाणी बसून व्हिडिओ पायत. याच्यात कायची तकलीफ आहे बे तुले हेंबाड्या
@hemantkharat8130
@hemantkharat8130 7 ай бұрын
shokantika aahe!😓😓😓
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 7 ай бұрын
खेळाडू, रोजगार, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा यांच्या सारख्या मूलभूत गरजा नकोय आपल्या भारतीयांना, त्यांना पाहिजे फक्त राम मंदिर😢😢😢
@MrNomadSagar
@MrNomadSagar 7 ай бұрын
ज्यांचं रक्त सळसळते त्याच्याकडे काही नाही ज्यांच्या हातात सत्ता, पैसा आहे त्यांचं रक्त थंड पडलं
@mmahadik8950
@mmahadik8950 7 ай бұрын
Feeling helpless ... Sarv lok mug gilun gapp basleit😢
@manishakamble7985
@manishakamble7985 7 ай бұрын
​@@user-ux3he1yc4v I pray to God that your sister gets a husband like Brij Bhushan.
@sachinpednekar9123
@sachinpednekar9123 7 ай бұрын
बेटी बचाव वैगरे काही नाही देश महासत्ता होणे नाही, आता हुकूमशाही येणार ह्यात वाद नाही..... ताई स्वतःची काळजी घे
@vinodpund1574
@vinodpund1574 7 ай бұрын
खुप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कुस्ती पट्टा दुःख झाले
@abhijitpatil7324
@abhijitpatil7324 7 ай бұрын
बाळा मी तुझ्या सोबत आहे.असच पुढे जात रहा
@anilbhalerao2188
@anilbhalerao2188 7 ай бұрын
या अश्रुची किंमत बीजेपी ला चुकवावी लागेल.
@Ashish-G-
@Ashish-G- 7 ай бұрын
बरं 😂
@rohitk472
@rohitk472 7 ай бұрын
Haa BJP laa chukvave lagel ... 2024 laa 400+ seats anun chukvel BJP kimmat,
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 7 ай бұрын
Yes.we are with you only time is the solution.
@dilipgurav6166
@dilipgurav6166 7 ай бұрын
A wrong does not cease to be wrong until the majority share in it.... लोकशाही आहे ही जगातील सर्वात मोठी जिथे बहुमत महत्वाचं असतं अगदी विवेकापेक्षाही.
@pirjademn7234
@pirjademn7234 7 ай бұрын
Harahada I salute you. After Ravish Kumar, Punya Prasun Vajpai, Abhisar Sharma, Sakahi Joahi,Aarfa Khanam Sherwani, Ajit anjum.. also discuss this but, Bhediya Media..silence...You are a lion... And please take care....your health reflected that....Allah bless you n your husband and your coming generation....Asif bhai from Pune..
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 7 ай бұрын
सत्ताधारी नेत्यांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी , तसेच न्यायालयाने ही . अशी अपेक्षा आहे.
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 7 ай бұрын
Nice👌👌
@sureshkadam3695
@sureshkadam3695 7 ай бұрын
Salute Harshada. Sure you are watching Dr. Sangram Patil. He is also educating us in these dark days.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
हर्षदा आणि संग्राम दोघांनाही भारताचे तुकडे करावेसे वाटतात आणि दोघांनाही हिंदू धर्म नष्ट करून भारतावर मुस्लिम सत्ता आणावी असे वाटते.
@prashantshinde9351
@prashantshinde9351 7 ай бұрын
Thanks Harshada for such wonderful topic ......Pune....
@amoghruikar6827
@amoghruikar6827 7 ай бұрын
Thank you Harshada Didi
@tractoraddicts669
@tractoraddicts669 7 ай бұрын
🔥🔥🙌
@ravindrarathod7936
@ravindrarathod7936 7 ай бұрын
हर्षदा तुझासारख्या महिला नी राजकारणात यायला हवं ,तेंव्हाच हे सुधारेल.❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
आदरणीय सेक्युलर सोनियाजी मड्डम यांनी दंगा कानुन बिल ( COMMUNITY VIOLENCE BILL) लोकसभेत आणले होते. २०१३ आणि २०१४ लाख हिंदूंनी नापास केले. हे बिल पास झाले असते तर हिंदू बायकांवर बला त्कार करून सुटण्यासाठी सुंदर सेक्युलर योजना होती. पण हिंदूंनी तो कायदा दोन वेळा नापास केला. काय हर्षदा ताई असा कायदा पास करणार का ?
@ketanainapure8723
@ketanainapure8723 7 ай бұрын
ताई तुम्ही Austrelia मधे राहता खूप नशीबवान आहात हा देश आता पहिला सारखा राहिला नाही जीव गुदमरतो आमचा इथे.,😢😢😢
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 7 ай бұрын
😂😂 mg tu pn ja tenchyabr tikd
@ketanainapure8723
@ketanainapure8723 7 ай бұрын
@@ganeshganesh1592 संधी मिळाली की नक्की जाईन. तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका
@prathamesharage
@prathamesharage 7 ай бұрын
​@@ganeshganesh1592vel aali tr nakkich
@Indian_market-es2pb
@Indian_market-es2pb 7 ай бұрын
Lavkr java
@swinil1103
@swinil1103 7 ай бұрын
Mag krupa karun ithun nighun ja... Ugich negative asa India baddal bolu naka.... Almost sagli kade ashich paristhiti ahe... Farak itkach ki aaplya kadche matters lavkar ujagar hotat ani bakichya countries che matters jara late ujagar hotat
@villagelifewithmegha4817
@villagelifewithmegha4817 7 ай бұрын
#villagelifewithmegha Khup dhadas lagate asha vishayavar bolayala.abhinandan yasathi tujhe yasathi.tujhe honare balahi itakech dhadashi aani nispaksha hoil Karan tyachyavar te sanskar hot aahet aatapasun tu great aahet 🙏.Kiti vait gosti roj ghadat aahet.ya asha uttunga kartutwa asanarya mulina nyayasatgi itaka sangharsha karava lagatoy tar vichar karanyachi goshta aahe sarvasamanya mulinvar kiti tokache anyay hot asatil.....lokahi kharyachya mage Kami aani khotyamage jast takadine ubha rahatat Karan tikade rahanyacha kuthetari fayada milato (hatachya botavar mojnyaitake lok asatil je kharyachya bajune ladhanyasathi ugghad samor yetat).kharya na jitake dabata yeil titake dabale jate shivay tyna anant adachani janivpurvak nirman kelya jatat....khup yatana hotat asha ghatana bghatana aani aikatana😭😭😭,😭😭kuthe neun thevliy sanskruti aapalya deshachi ya rajkarnyani...
@NathanLyon-ik9bn
@NathanLyon-ik9bn 7 ай бұрын
🚨🚨चाचणी स्पर्धेत न उतरता डायरेक्ट ऑलिंपिक स्पर्धेत खेळायचय यांना.... खर दुखणं हे आहे यांच,, आणि हे जर थेट ऑलिंपिकला जाणार असतील तर नवीन खेळाडूंना केव्हा संधी भेटणार म्हातारे झाल्यावर.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 7 ай бұрын
हा मोह त्यांनी टाळला पाहिजे होता मात्र त्यांचा तत्पूर्वीचा आणि आताचा लढा हा निश्चितच अन्याय आणि शोषितां विरूध्दचा तसेच भारतीय कुस्तीचे भवितव्यासाठीचा आहे.
@leenagovekar3022
@leenagovekar3022 7 ай бұрын
पुनियाची यंदाची कामगिरी सुमार होती.
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 7 ай бұрын
Really appreciate always consistently nice content.. Regards...Parag
@journeywithprinay
@journeywithprinay 7 ай бұрын
खरंच राजकारण्यांनी आपली मुळे आता खेळतहि पसरवली आहेत
@dayadumbre
@dayadumbre 7 ай бұрын
Same Here
@arvindghotekar1651
@arvindghotekar1651 7 ай бұрын
Wrestler हिंदू, महिला खेडाळू हिंदू, लैंगिक शोषण करणारेही हिंदू, मग हिंदू कुणाकडून खतरे मे हे मला कोणी सांगू शकेल काय?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
एकदम बरोबर. इस्लाम खतरे में है . पाकिस्तानी सेना जर भाजपा आणि आर एस एस वर हल्ला करेल तरच आंबेडकरांचे संविधान हटवून शरीया कानून आणला जाईल. चायवाल्याला हटवण्यासाठी उत्तम उपाय.
@habibshaikh5423
@habibshaikh5423 7 ай бұрын
Thanks for bringing out this topic which no godimedia and bhakts dare to speak instead spreading hatred.
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 7 ай бұрын
गेली ५० वर्षे यांचेच वर्चस्व आहे ते दुसर कोनीतरी घ्यायला नको म्हनुन हे सगळ चाललय मराठी कुस्ती साठी पन हे हरीयाना वाले दुजाभाव करत होते
@nareshvashisth9434
@nareshvashisth9434 7 ай бұрын
12 sal se Brijbhushan k hath m wrestling federation h,vo Haryana s nahi hai, Marathi ko kisne roka aage badhne se 😮 Domination met par sabit karna hota hai, Haryana ne sabit kiya hai 😊
@kiranpalande6580
@kiranpalande6580 7 ай бұрын
I agree with you 💯
@dipalibhakde3666
@dipalibhakde3666 7 ай бұрын
Always fav to watch
@neerajwandre9158
@neerajwandre9158 7 ай бұрын
जे झालं ते खूप चुकीचं झालं. या सरकार ला २०२९ ला याचा फटका बसणार आहे. काँग्रेस झिंदाबाद 🎉
@dipaknaik18
@dipaknaik18 7 ай бұрын
😅😅😅😅
@user-hb2bw5ou8v
@user-hb2bw5ou8v 7 ай бұрын
भाऊ नक्की कुणाच्या बाजूने आहे तेच कळेना🥴
@pruthvirajgaikwad4316
@pruthvirajgaikwad4316 7 ай бұрын
BJP hatav desh bachao Beti bachao
@patilsandipb
@patilsandipb 7 ай бұрын
Ita unfortunate no cricketer supporting these athletes.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
ऐसे झुटे लोगों को किसीने सपोर्ट भी नहीं करना चाहिए ।
@vilaspadwalkar6723
@vilaspadwalkar6723 7 ай бұрын
Great
@vaishalinaik2957
@vaishalinaik2957 7 ай бұрын
It's very sad and heart breaking Dirty politics has crossed all limits Big question mark To be or not to be, That is the Question
@flyingpushpak5741
@flyingpushpak5741 7 ай бұрын
सत्यमेव जयते: कागदावर...
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 7 ай бұрын
Tumi sangal tech khar 🎉
@virensuryawanshi4444
@virensuryawanshi4444 7 ай бұрын
Bjp ka action ghet nahiye Brijbhushan var, evdh kathin aahe ka tyachyavr action ghen?? 🤔
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 7 ай бұрын
Beta evidence de ki court mde action honar ki court proof magat re beta....
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 7 ай бұрын
Beta court mde ekahi purava ny dila re Kashi hoil action
@virensuryawanshi4444
@virensuryawanshi4444 7 ай бұрын
@@ganeshganesh1592 tuzya bapachya vayacha aahe mi, beta nako bolu..
@Bharat_Nagrik
@Bharat_Nagrik 7 ай бұрын
​@@ganeshganesh1592asha comment karnaryana barach kahi mahit aahe, tumhi pan ek video banwach mhanje lokana kalel kay nakki chalaly te
@Indian_market-es2pb
@Indian_market-es2pb 7 ай бұрын
Politics nothing else, pudchya veles election la ubharnar techya adhi thoda political fame milavne.
@rubinashaikh1605
@rubinashaikh1605 7 ай бұрын
😢😢😢
@vaibhavsihorkar2281
@vaibhavsihorkar2281 7 ай бұрын
The hallmark of leadership is to walk the talk. You can not selectively choose to do it in one case and convenientlt ignoring the other. I still have to see a better leader thsn Atal Bihari Bajpayee, the first and probably last leader who had the grace, maturity and mettle to lead masses.
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 7 ай бұрын
@boru2297
@boru2297 7 ай бұрын
Nicely explained topic and good point..
@sagar8326
@sagar8326 7 ай бұрын
True
@humanitymatters2002
@humanitymatters2002 7 ай бұрын
Praise God, God bless
@satishbhosale1585
@satishbhosale1585 7 ай бұрын
Harshada very nice.... keep it up 👍👍
@plantphilosophy6367
@plantphilosophy6367 7 ай бұрын
Beti bachao, Beti jhukao
@rohanborane3667
@rohanborane3667 7 ай бұрын
😢
@rpghorpade1
@rpghorpade1 7 ай бұрын
Toolkit Media
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 7 ай бұрын
Brilant brilant expland mam this nonsense or unduceted polition Jay shivray jay bhim Jay maharastra
@vinodraut8315
@vinodraut8315 7 ай бұрын
Very nice video
@amrutapatil3915
@amrutapatil3915 6 ай бұрын
You are excellent 👍👌👌
@dineshshende9762
@dineshshende9762 7 ай бұрын
Chan video kelas..... Aphu chya nashet aahit bhaktgan......
@mayurbachhav592
@mayurbachhav592 7 ай бұрын
Nice video.... पण ते background la video play hoto te barobr nahi dist ahe,,,pls dont edit like this
@dattatrayjagadale6754
@dattatrayjagadale6754 7 ай бұрын
Harshda mam ❤
@mohangaikwad126
@mohangaikwad126 2 ай бұрын
Nice video
@akkishorts9635
@akkishorts9635 7 ай бұрын
medal jinkl mang kai tir nai marla nav,paisa,rutba milto mhanun kartar sagle 🤗🤬💯
@MAHESH-nz4di
@MAHESH-nz4di 7 ай бұрын
तुम्हीं बोललात ते खर आहे
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 7 ай бұрын
हर्षदा to the point बोललीस.माझ्या मनातील खदखद नेमकेपणाने मांडलीस. साक्षी हरली नाही आज आपला देश, आपली लोकशाही ,आपली माणूसकी हरली आहे!😢
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 7 ай бұрын
भारतीय खेळांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे.केवळ बोलून चालणार नाही, काही तरी करावे लागेल. क्रांती करावी लागेल.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
भारतीय खेळाडू . विराट कोहली का धोनी, तेंडुलकर ?
@mangeshmahadik9351
@mangeshmahadik9351 7 ай бұрын
Speechless Khup kahi karavas wat Pan Take care
@Amarshinde17
@Amarshinde17 7 ай бұрын
Bjp सरकार जर असच देशाचं वातावरण गडूल करत राहिले तर एक दिवस देशातील जनता संसदेत घुसून आंदोलन करतील.... हजारो भगतसिंग जन्म घेतील..
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच आपण सर्वांनी लोकसभेवर हल्ला करुया का ?
@Amarshinde17
@Amarshinde17 7 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe tu Pakistani agent ahes ka.. Pakistan madhe ja mg
@supriyapatil2649
@supriyapatil2649 7 ай бұрын
Maharashtra til wrestling la ka kahi chance dila jat nai kay
@pradipshinde9557
@pradipshinde9557 7 ай бұрын
ताई बोलण्या सारखं काही राहीलं नाही . ऐकण्या सारखं कोणी बोलत नाही . बघण्या सारख काही दिसत नाही . नारी शक्तीच गुणगान गाणारे आपन . खरच किती ...कितीतरी दांभीक आहोत . जशी प्रजा तसा - - - तसाच राजा .😢
@sarangkhote5882
@sarangkhote5882 7 ай бұрын
Hello मॅडम मला मान्य आहे की साक्षी मलिक बजरंग puniya यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी carrier सोडला अवॉर्ड return kele so maz ek ch म्हणणे आहे की त्यांनी त्यांना त्यावेळी जे 1 cr मिळाले and रेल्वे मध्ये je job milale te सोडावे त्यावेळी यांच आंदोलने niswarthi आहे अस वाटेल. त्यावेळी पुर्ण देश यांच्याबरोबर असेल.....please reply madam this comment.
@krishnachaunde9117
@krishnachaunde9117 7 ай бұрын
Tai mla tumchyashi bolayach ahe please.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@omkardandekar
@omkardandekar 7 ай бұрын
Sharmnaaaak condition of the great India!!
@dnyana5638
@dnyana5638 7 ай бұрын
Are political stunt ahe ha sgla... Anyaay jr sportsman var zalay tr Priyanka gandhi tikde ky krtey....
@nazimmulla2781
@nazimmulla2781 7 ай бұрын
Shame shame
@mayurib5667
@mayurib5667 7 ай бұрын
Reason of, why Indian youth wants to leave country at any cost 😥
@preetipawar2951
@preetipawar2951 7 ай бұрын
People of India deserve PM like that because.....,.............
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
Even many Muslims are also voting for him again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again and again. पण देशद्रोही लोकांना आता भावच मिळत नाही. ताई खरं बोलतेय.
@RishikeshSarnaik
@RishikeshSarnaik 7 ай бұрын
Unfortunate...😔
@umeshjagtap5200
@umeshjagtap5200 7 ай бұрын
खरंच, ये सब हमारी बेटीया है अस म्हणत मेडल जिंकल्यावर त्यांच्यासोबत फोटो काढून, दिखाऊ पणा करणारे नेते आत्तापर्यंत आम्ही पाहिले नाहीत, देशाच्या इतिहासातली एक लाजीरवाणी घटना 😡
@adityabhagat8322
@adityabhagat8322 7 ай бұрын
These type of incidents have occurred more during the Congress regime than BJP. But the Congress government has always suppressed the voices raised against them.
@harishreddy8583
@harishreddy8583 7 ай бұрын
Its amazing to see that people still love to wipe the shit of the current governance and celebrate this momentous occasion, by forming the basis that such shits also happened in the governance congress. I love this support as it tells that the conscience is sold already. Its the intellect of the highest level.
@dr.shrikrishnakendre6556
@dr.shrikrishnakendre6556 7 ай бұрын
So you justify this..? really if a Congress leader misbehaved with any lady in the past then that gives certificate to BJP leaders to do the same. When we have to speak about current issue, when it's time to give justice to Sakshi Malik,is this time to show your andbhakta logics. All Godi media doing this ,was not that enough ,so you came here to justify it. When Sakshi Malik put that shoes on table ,it's not just she left wrestling, she just slapped the current impotent government & Andabhkta like you with those shoes. Hope when something similar happen to your family membar from any BJP supporter then you will think same that it's fine, same was happening during Congress time. Hope any girl will ever need your help..
@adityabhagat8322
@adityabhagat8322 7 ай бұрын
@@dr.shrikrishnakendre6556 I have just compared the number of incidents occurred in both the political parties regime. My statement doesn't justify that whether I am a Congress opposer or a BJP supporter.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
We should support Congress injustice because it is Secular Injustice. But the injustice done by BJP is against Muslims.
@whatsinaname6428
@whatsinaname6428 7 ай бұрын
Comment boxemadhe mat mandun honar kay ahe. Jyanna je karaycha te te kartatach.
@Satish-ei5to
@Satish-ei5to 7 ай бұрын
मला माझीच लाज वाटते की मी एक फक्त नाकर्ता प्रेक्षक बनलोय.
@swatipatil3726
@swatipatil3726 7 ай бұрын
👏👏❤️🥹
@ameyvidhale8728
@ameyvidhale8728 7 ай бұрын
Spechless
@sagarghadage3448
@sagarghadage3448 7 ай бұрын
या प्रकरणानंतर भारतीय म्हणुन शरम वाटायला लागलीये. छत्रपतींचा आदर्श सांगणारे राजकीय लोक मुग गिळुन कसे काय गप्प बसले असतील? 😌
@SwamiSamarth16061
@SwamiSamarth16061 7 ай бұрын
सगळं politics आहे..काय खर नाही
@komalpatole6792
@komalpatole6792 7 ай бұрын
Tuja experience .tuje journey sang because khop muli ahet ki concive karyla problem yetho Ani mg to struggling period so tyavae tu 1 video kar
@pirjademn7234
@pirjademn7234 7 ай бұрын
Nirlajjam Sada Sukhi
@vaibhavkamble3325
@vaibhavkamble3325 7 ай бұрын
Ma'am मराठा आरक्षणावर पण एक व्हिडिओ बनवा. तुम्ही केलेली अनाल्यासिज खूप सोपी व सरळ असते.
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 7 ай бұрын
Pot kmi kr na yar. Kiti chan distey tu
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,5 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 26 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 21 МЛН
Muslims debate with a Hare Krishna Monk
20:51
Savya The Monk
Рет қаралды 2,6 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,5 МЛН