मी तुम्ही सांगितले तसे मिसळ केली, खूप च छान झाली, मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात, ☺️
@pratibhafirodiyaskitchen87022 ай бұрын
अरे व्वा.Ok, , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@sangitakarpe35642 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने ताई तुम्ही पावभाजी दाखवली आहे आणि छोट्या छोट्या टिप्स पण छान सांगितले मस्ता
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@mangaltemkar42412 жыл бұрын
छान रेसिपी
@jayashirpatil3272 жыл бұрын
मावशी ,तुम्ही खरच खूप छान व व्यवस्थित समजावून सांगतात ,आज मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच पाव भाजी बनवली ,ती घरात सगळ्यांनाच खूप आवडली ,तुमच्या मुळे माझे कौतुक झाले ,thank you very much अश्याच नवनविन रेसिपी आपण बनवा व आम्हालाही सांगा .ones again thank you very much
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@madhurithite64092 жыл бұрын
फारच छान पाव भाजी केली
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@HemRaj-vw6cj3 жыл бұрын
खुपच छान बनवली पावभाजी ताई
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@shalanraut92882 жыл бұрын
ताई धन्यवाद फार समजुन सांगता 👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@vinayakwaskar37252 жыл бұрын
खूप छान छान रेसिपी असतात तुमच्या, मनापासून शुभेच्छा तुम्हाला काकी अश्याच छान छान रेसिपी आम्हाला दाखवा,👌👍❤️🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
Ok. धन्यवाद.
@kunalkapadnis2 жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज पावभाजी केली खूपच सुंदर टेस्ट आली धन्यवाद मॅडम
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
अरे वा. छान,😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@kulbhushanbhatia-sy6cr8 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Qqq1 Qqq
@housegamer74902 жыл бұрын
Wow mast recipi 👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@hemlatamhatre32982 жыл бұрын
खुप छान पावभाजी 👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा.छान होते..इतर रेसीपी नक्की करून पाहा .
@rajendrapingale3344 жыл бұрын
खूप छान, अगदी व्यवस्थित समजून सांगितले
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
हो 😊
@manojyadav13773 жыл бұрын
faarchan bhajichi recipi ahe madam🙏
@nishasawant52743 жыл бұрын
👌👌👌khup chan kaku
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@sampatpotghan99137 ай бұрын
खूप छान माहिती
@pratibhafirodiyaskitchen87027 ай бұрын
धन्यवाद दादा.कोणत्याही पापड चे पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@rajshriarbatti1842 Жыл бұрын
Khup chan disat ahe
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@aditiaher73 жыл бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान आहेत....तुम्ही सगळं खुप सोप करुन सांगता....या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघेन मी....
All your recipes are very good 👍 👌 and the way you give all the useful tips when cooking are fantastic which we should always keep in mind and do accordingly.
@leelasonar55213 жыл бұрын
khup chan pavbhaji risipi dakhavla tai.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@vanitashripat25183 жыл бұрын
Atishay sunder and khupach chan... Mi udya nakki banvnar ahe..
@HARIOM-yu7vo3 жыл бұрын
Mast aai mast
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@shubhadagawde23364 жыл бұрын
मी.शुभदा संदीप गावडे. भांडूप मला पावभाजी अतिशय आवडली. धन्य वाद 🙏
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
नक्की बनवा खुप छान होते.
@yogitashewale57872 жыл бұрын
Khup mst
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@vaishaligaikwad63173 жыл бұрын
Kaku mastach kela
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@mohannair37893 жыл бұрын
Khoop khoop chan
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@amarrjagatap8323 жыл бұрын
अप्रतीम पावभाजी,नक्की करणार
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
तुमच्या पध्दतीने केलेली माझी भाजी खूप छान झाली होती, thank you काकू या एकदम सोप्या पण झक्कास रेसिपी साठी
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
सर्व रेसिपी सोप्या पद्धतीने व चवदार होतील असे संगन्याचा प्रयत्न असतो.
@nandinibhoir29233 жыл бұрын
Channn... 🤗💕
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@madhavideo7783 жыл бұрын
kaku khup chan distey bhaji
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा.
@madhavideo7783 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 ho try karen me hya method ne thx
@harshadshinde2383 жыл бұрын
Very delicious pav bhaji 🥰🥰
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक व शेअर करा .
@ashwinigandhi13083 жыл бұрын
खूप छान केली पावभाजी मी अशीच करते ,पण को बी फ्लाँवर गाजर हे नाही घालत मी.आमच्या कड पावभाजी म्हंटली की भरपूर घरचं लोणी लागतं. रेसिपी करताना तळमळीने एवढं भरभरून बोलता, अहो माझी च दमछाक होते. किती आत्मियता!मला तर तुम्ही माझ्या घरातीलच वाटता .खूप छान .मी शक्य तेवढ्या करते, पण आता होत नाही पहिल्यासारखे. खूप प शुभाशिष.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
आपले गाव कोणते .नाते संबन्ध कळेल .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@nrxwarrior85083 жыл бұрын
Tumchi RCP khup chhan aste very nice Mam
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@minaxiacharya91253 жыл бұрын
Baregood
@rohininanaware19523 жыл бұрын
Tai namaskar aapan farch Chan sagta aani madu madu tips pan sagta thanks 🙏🙏❤️
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ushamalpe76303 жыл бұрын
Mast chanch resipy tai
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
dhanyavad.
@vvbnld44284 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे पावभाजी ची!
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
नक्की पावभाजी बनवा.
@vaishalipatil35194 жыл бұрын
Mast pavbhaji 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
धन्यवाद.
@latashape99983 жыл бұрын
Ķhup chhan
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .