Рет қаралды 82
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी चला जाऊ गावाकडे हा विस्तृत माहितीपट जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी दिला आहे . आपले अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणारा हा माहितीपट नक्कीच प्रेरणादायी आहे . श्री भाऊ साहेब barhate यांची ही संकल्पना आहे