सर ग्रामसेवक पेपर होऊन गेला आमचा आम्हाला माहिती नाही नाकी हॉल तिकीट चा मेल आला ना मेसेज आला नाकी स्पॅम आला काहीच आले नाही आणि हॉल तिकीट ओपनच होत नव्हतं आज ओपन झाला आहे
@shubhangiwaghmare42634 ай бұрын
हॉल तिकीट खुपदा चेक केलं पण इनव्हॅलिड अस येत होत. 10:20 वेळा हॉल तिकीट चेक केला आज हॉल तिकीट ओपन झाला आहे तर 18 तारखेलाच आमचा सर्वांचा पेपर होऊन गेला आहे. बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम आला आहे
@shantanumisal6464 ай бұрын
Ekach no sangitl sagle doubts clear jhale
@shubhangiwaghmare42634 ай бұрын
सर खुप म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे सर एवढा कष्ट करून काहीच उपयोग नाही सर. यात आमचा काय दोष आहे आम्हाला हॉल तिकीट भेटलं नाही खूपदा चेक केलं पण एरर येत होती😭😭😭😭😭😭😭
@sarkarinokariexpress4 ай бұрын
Tumhi pesa jilha madhe form bharla asel mhanun nahi ale
@sagarulhare39424 ай бұрын
धन्यवाद सर मला मेल नाही आला तुमचा व्हिडिओ बगून मला hall ticket भेटलं मनापासून धन्यवाद