१५/१६ डिसेम्बरला 'ताज'मध्ये मोठ्या लोकांसाठी पार्टी ठेवली आहे अशी बातमी होती.
@shadowxbobby51743 жыл бұрын
Te Fakt Lokana Dakhwnya साठी 😅
@surajkathale27283 жыл бұрын
कृपया कुणीही काळजी करू नये...सर्वाना ग्रैंड रीसेप्शन मिळेल...
@vickypimpale3 жыл бұрын
शेतकरी वर्गाने असे आदर्श विवाहना चालना दिली पाहिजे ,जे ने करून ते कर्जाच्या गरत्यायत अडकणार नाहीत.
@MaitreyaDalvi2 жыл бұрын
Agadi barobar
@pawanpatil55353 жыл бұрын
फारचं छान, कमी खर्चात लग्न , फारच सुंदर कल्पना आणि एक नवीन संकल्पना सर्वांन साठी ..god bless to new couple..heartly congratulations
@gauravbhandare57823 жыл бұрын
पृथ्वीतलावर पहिल्यांदाच पाहिले असेल ना...😢😢 काय राव तुम्ही पण 😂 2,3 दिवसांनी त्यांच्या इंस्टावर पोस्ट बघा बाहेर देशातील फोटो दिसतील... 😂🤣😂
@narayansalunke5903 жыл бұрын
चि. सौ.का. नताशा व चि. श्री. एलन यांना शुभ विवाह प्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 फक्त एलन यास एक सूचना लेकिला चांगले वागविने. नाहीतर साहेब बंगल्यावर उचलून घेऊन जातात लक्षात ठेवणे.
@aniket64173 жыл бұрын
😂
@surajkathale27283 жыл бұрын
correct
@kalpanaanand32933 жыл бұрын
😂😂😂
@prathameshpawar32803 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@bhaktidesai85953 жыл бұрын
Elen Muslim name ahe ka
@naushadshikalgar493 жыл бұрын
पैसा असूनसुद्धा साधेपणाने लग्न करणे. खूप छान👍
@surajkathale27283 жыл бұрын
there will be grand reception
@amishshah51303 жыл бұрын
Best example given.... God give long happy life to couple.
@dipalipatankar39493 жыл бұрын
खूप चांगला निर्णय आव्हाडसाहेब. नाहीतर संजय राऊतसाहेबांकडला लग्न सोहऴा बघा. इतर राजकारण्यांनी या पासून धडा घ्यावा.
@santoshnalawade97983 жыл бұрын
राऊत कडे वसुलीचा पैसा असेल
@vishald96292 жыл бұрын
हो पण संजय राऊतचा मुलगा हिंदू आहे बर का
@dattaramshelar52803 жыл бұрын
आव्हाड साहेब या निमित्ताने मी तुमचे अभिनंदन करतो.देशातील नेत्यांनी याचा विचार करावा.मी शिवसैनिक पण या निमित्ताने तुम्हाला सलाम करतो.जय महाराष्ट्र.
@raaz2023 жыл бұрын
लोक प्रतिनिधींनी हे आदर्श ठेवलेच पाहिजे. 😊🙏
@vivekdaware36712 жыл бұрын
मराठी मुली परप्रांतीय मुलांना प्रोत्साहन देतात आणि महाराष्ट्राचे जावई बनतात
@ashujadhav-im2vf Жыл бұрын
मला वाटल कबूल हे काबूल हे अस लग्न असत यांच्यात 😂😂😂😂 जय श्री राम ❤🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🧡💝🧡💝🇮🇳💝🇮🇳🚩🚩🚩💝🧡💝🇮🇳💝🇮🇳
@ranjeetnsawant86783 жыл бұрын
खरंच छान अवाड साहेब तुम्ही मन जिंकलात, wish both of them happy married life forever
@HB-hy4xc3 жыл бұрын
Reception Party लाखाची आणि लग्न 12 हजाराचा😂😂😂😂
@king-ie4mo3 жыл бұрын
😁 presence of mind
@industriesss58113 жыл бұрын
बाकीचा मंत्रांची मुलांची धुमधडाक्यात लग्न होत असताना तुम्ही 1 आदर्श घालून दिला . आदर्श काम.
@milanp35073 жыл бұрын
Very good. Setting standards for all others. Specially people like Sanjay Raut
@okaranjkar093 жыл бұрын
He will also give a grand reception
@bandudandalwad54533 жыл бұрын
खर्चा कमी चर्चा जास्त असो पण दोघांनाही मनापासून शुभेच्छा
@sudeshindianboudh13043 жыл бұрын
आव्हाड सर आपण तर आदर्श घालून दिला, वाचलेले पैसे आपल्या मतदार संघातील गोर गरीबांना वाटा, म्हणजे झाल
हाच प्रश्न आपण कधी स्वर्गीय मुंडे साहेबांना विचारला आहे का? कारण काकू पण तर माहेरून महाजन आहे...
@rutuentertainment95923 жыл бұрын
ky fark padto nasle tri
@tusharsangale3663 жыл бұрын
आजकाल काहीही चालत फक्त हिम्मत हवी.
@dipaknimbalkar73263 жыл бұрын
अजून नागरगोजे, जायभाय, सांगळे, शिरसाट,केंद्रे, आंधळे, कांदे राहिले कि राव 😆
@लोकमुद्रा3 жыл бұрын
का बुडाली लागली.. अरे तूम्ही पण असं करा तेव्हा भारत जातीमुक्त होईल.. कुठल्या युगात वावरताय.. 😛😛😛😛😛
@nikhilthawkar69793 жыл бұрын
आव्हाड सर, या लग्नाचे मनापासून कौतुक. 🎉💐🎉👏पण गुजराती का? तुम्ही नेहमी त्याला दोष देता.
@digvijaybandgar33823 жыл бұрын
Arrange marrige nahi beta
@digvijaybandgar33823 жыл бұрын
@UCuCBMHTlGooZSp5vnNKBxkA असूदे की तुला काय होत आहे ,प्रेम असेल त्यांचं जगू द्या की
@PradipKumar-mk4zb3 жыл бұрын
Gujarati nahi Aahe
@vidyatawde56133 жыл бұрын
हे लव्ह जिहाद तर नाही ना?
@sbk4353 жыл бұрын
@@vidyatawde5613 तसेच वाटते
@prakashghadshi47153 жыл бұрын
दोघांनाही शुभेच्छा..💐
@dhirajpalmate35623 жыл бұрын
समाजापुढे चांगला आदर्श ठेवल्याबद्दल अभिनंदन...!!
@sangappamashale83893 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा दोघांना खरंच सरांनी आदर्श दिला समाजाला एक
@yogeshkhade80493 жыл бұрын
मुबारक हो शादी आस सागितल कि लगेच शुभेच्छा पोचतात म्हणे आव्हाट यांना
@dogs14643 жыл бұрын
E d chi bhiti
@shivajisangale39993 жыл бұрын
आवड साहेब दोन्ही परिवाराच्या हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐 पण आपल्या समाजात असता तर योग्य राहिला असत
@AK-xv8zn7 ай бұрын
स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं या आव्हाड ची पोरगी एका परप्रांतीय मुलाबरोबर लग्न करेल .
@poojapatange46233 жыл бұрын
Congratulations both of u and such a great simplicity..avhad saheb
@rajkumarmali96233 жыл бұрын
Congratulations Both Family.
@krishnakantshankar12553 жыл бұрын
स्वतःच्या लेकीसाठी जल्लाद हळवळतो. पण दुसऱ्यावर अन्याय करताना हा पाषाण का होतो ?
@जागतेरहो-य5भ3 жыл бұрын
Perect ✅👍👍
@krishnaraj41903 жыл бұрын
दोघेही चर्च मध्ये जाऊन एक एक तांदळा ची बोरी घ्या.म्हणजे झाले लग्न🤓🤓🤓🤓
@vandanakulkarni71603 жыл бұрын
Very good example for youngsters. Action is more powerful than than thousand words.This is the ideal example. God bless both the family.
@manoharingale26813 жыл бұрын
...अभिनंदन !!! सर्व काही सुस्थितीत असतानासुद्धा इतक्या साध्या पद्धतीने "" लग्न सोहळा "" केला. फारच छान.. ...मंत्र्यांचे कौतुक करावं तेव्हढ कमीच !
@santrammangaonkarofficial3 жыл бұрын
फारच छान 👍...congratulation to both family'
@adityashinde25803 жыл бұрын
अभिनंदन अशी लग्ने झाली पाहिजे असे आदर्श मासमिडियाने दाखवले पाहिजेत
@milindshah88623 жыл бұрын
आव्हाड साहेबांचे खूप खूप अभिनंदन। त्यानी समाजाला एक नवी दिशा दाखवली। एक तर रेजिस्टर लग्न आणि जातीपातीचा विचार नाही। खरे पुरोगामी हेच।
@Yraypgdargfg3 жыл бұрын
🚩🚩🚩आशिर्वाद🚩🚩🚩 कॉन्ग्रैचुलेशन्स (Congratulations) मराठी जवाई nahi
@डॉउज्वलाताईहाके3 жыл бұрын
Best wishes to both families, for Happy and ideal wedding . Congratulations to newly married Couple Stay blessed💐
@rajukhandagale64462 жыл бұрын
🇲🇷🇲🇷🇲🇷🇲🇷
@pratibhakulkarni513 жыл бұрын
अतिशय सुरेख जोडी आहे..... खूप खूप शुभेच्छा......💐💐👍👍
@rahulsapkal86893 жыл бұрын
आपल्या पाटील समाजाने असेच लग्न केले पाहिजे,,, चला आपण पण 1जानेवेरी पासुन सुरू करू जय हिंद जय भारत
@abhishekpawar985 Жыл бұрын
Mananiya Rastrwadi Congress che jeshtha nete mananiya Amdar maji gruha nirman mantri shri jitendra Awhad saheb saheb congratulations
@rameshkale20953 жыл бұрын
जर एक मंत्री आपल्या मुलीचं लग्न साधारण पणे करू शकतो तर सर्वसाधारण लोकांनी जास्त उड्या नाही मारायला पाहिजे. अशाच प्रकारे लग्न करायला पाहिजे.🙏🙏🙏🙏
@krushnapaul4293 жыл бұрын
यावर्षी सगळ्याच राजकारण्यांचे मुलीचे लग्न व्हायलेत...काही ऑफर आहे काय🤣🤣
@jpenterprises63693 жыл бұрын
Congratulations both of you,,💐🙏
@rahulmanwar70853 жыл бұрын
खरोखर तुम्ही चांगले विचाराचे लोकखूप कठीण असतं पैसा असून सुद्धासाध्या पद्धतीने लग्न करणेअभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@anncillaj3 жыл бұрын
Congratulations to the couple n To Jeetendra Sir n family 💐💐💐💐
@sbs39533 жыл бұрын
खरंच एका बापाला किती यातना होत असतात लेकीला सासरी पाठवताना, ते त्या आई आणि बापालाच माहीत
@abhijeetpatil37563 жыл бұрын
एक बाप कितीही मोठा व्यक्ती असला तरी आपल्या मुलांसाठी तो फक्त आणि फक्त बापच असतो .
@ganeshkengar24293 жыл бұрын
खूप छान..❤💐🙏
@dhaneshbora3153 жыл бұрын
Avhad saheb khup chhan ya tumchya decision la khup khup dhanyawad 🙏
@anilkamble3602 Жыл бұрын
माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांनी आपल्या मुलीचे अगदी साध्या पद्धतीने Registered Marriage केल. आणि समाजापुढे एक आदर्श मांडला..एक भावुक क्षण, माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपले अश्रू रोखू शकले नाहीत. शेवटी बाप हा बापच असतो, बापाचं हृदय असत, अश्रू निघतातच. जय भीम, भवतु सब्ब मंगलम... 🙏🙏🙏🙏.
@vishalkhanvilkar61423 жыл бұрын
कूबुल हे कूबुल हे कूबुल हे मुबारक हो, मुबारक हो
@srd93173 жыл бұрын
मुलगा हिंदू पटेल आहे साहेब..
@अर्थक्रांती-ज6घ3 жыл бұрын
लग्न लावायला बामनांना बोलवलं नाही याचा राग आला वाटतं तुला, बामणा
@vishalkhanvilkar61423 жыл бұрын
@@अर्थक्रांती-ज6घ तू जा जेवायला.
@अर्थक्रांती-ज6घ3 жыл бұрын
@@vishalkhanvilkar6142 चांगलंच झटलंय तुला बामणा
@deshmukh73543 жыл бұрын
@@srd9317 he alen patel Christian ahet
@sanjaygomes21393 жыл бұрын
Heartiest congratulations
@jiminyougotnojams75113 жыл бұрын
जय भीम साहेब, वधूवरांना हार्दिक शुभेच्छा, आपल्या सर्व परिवाराचे अभिनंदन
@nandkishorpachpute93253 жыл бұрын
Congratulations newly married couple and Shri.Avhad saheb.
@abk1003 жыл бұрын
नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!! बाकी जितुद्दिन ला नेहमीप्रमाणे प्रेम 🤬😝
@gauravparadkar45643 жыл бұрын
Congratulations to both of you. Mr. Awhad has set a very good example by conducting the ceremony in a very simple manner.
@psm47272 жыл бұрын
याला प्रसिद्धी हाच देऊ शकतो घरगुती कार्यक्रम तो
@niteshtayade15073 жыл бұрын
कोण मराठी भेटला नाय काय???..... पण असो( प्यार और जंग मे सब जाएज़ है )अभिनंदन 💐💐
@chetanpatil42523 жыл бұрын
Kyuki hamam main ham sab Nange hai😂😂
@indianassassins64083 жыл бұрын
गुजराती पटेल 😂😂😂
@deshmukh73543 жыл бұрын
Marathi pora n chya khup apeksha astat tyapeksha nonmarathi ch bare
@hrishikeshg77383 жыл бұрын
पहिली पासून तो मुलगा सोबत आहे..
@thesungod49172 жыл бұрын
😅😅😅
@jalindardarade86303 жыл бұрын
समाजासाठी काहीतरी शिकवण मिळावी यासाठी आव्हाड साहेबांनी समाज हित लक्षांत घेऊन चालावं पुढे, आशेच कमी खरचात करावे आशीच आपेक्षा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान बाबा
@sahebraowaghmare56523 жыл бұрын
Great sir 💐💐💐💐💐🎂🎂
@babadesai58793 жыл бұрын
दोन्ही ऊभयतांना शुभेच्छा आव्हाडांनी वाचवलेले पैसे गरीबांना घरे बांधण्यासाठी द्यावे आणि समाजाचे ऋण फेडावे
@IndianRouter3 жыл бұрын
Congrats both and Awhad saheb...Asach mothya lokani ragister ani Kami kharchachya lagnala pramote kela pahije....
@purvabhopale40893 жыл бұрын
P
@purvabhopale40893 жыл бұрын
P
@purvabhopale40893 жыл бұрын
P
@dattatrayshingan24393 жыл бұрын
खूप सुंदर. सर्वकाही असताना आपण साधेपणा दाखवुन दिला हे सर्वांसाठी आदर्शवत. धन्यवाद साहेब. नवविवाहित दांपत्याला अनेक आशीर्वाद.
@ketlin80143 жыл бұрын
खूप छान आदर्श ठेवला आहे ..अनावश्यक खर्च कमी करून संसार सुरू होतोय..अभिनंदन दोन्ही कुटुंबीय..
@zahiddhange53173 жыл бұрын
Hearty Congratulations to Newly married Couple
@sangeetrang60863 жыл бұрын
Congratulations both of you And ..Sach a great family
@rupachitnavis12983 жыл бұрын
God bless the young couple and their families.
@jayashreeshinde2693 жыл бұрын
Well done 👍 Shubhechha Jai Maharashtra
@FunTimeBollywood3 жыл бұрын
Best career option, मिनिस्टर ची पोरगी पटवा😁😂
@rameshjagtap98673 жыл бұрын
सन्माननीय मंत्री महोदय यांनी समाजला एक चांगला आदर्श निर्माण करून दिल्या बद्दल अभिनंदन तसेच नवविवाहित जोडीला खूप खूप शुभेच्छा
@SubhashMahadikSMCREATION3 жыл бұрын
Congratulations....💐💐💐
@vinodmahadik39503 жыл бұрын
विश्वास नाही बसत आव्हाड एवढे सोज्वळ कसें... असो.. अभिनंदन..
@जागतेरहो-य5भ3 жыл бұрын
तेच ना !! काहीतरी गडबड नक्की आहे !! रजिस्टर्ड करून चांगलं उदा. ठेवलं त्याबद्दल कौतुक च आहे 👍 पण पूर्ण समारंभात आव्हाड स्वतःआंनदी असल्याचं जाणवत नाही , बहुधा ह्याच्या मनाविरुद्ध केलेलं दिसतंय लेकीने ( राष्ट्रवादी चा कोणी जहागीरदार/ संस्थानिक व्याही मिळाला नसल्याची सल आहे का कोणास ठाऊक? व्याह्यांना गुच्छ देताना पण सौ. आव्हाडांनी आग्रह धरला म्हणून नाहीतर दाम्पत्याने एकमेकांना हार घातला तेव्हाही हा ” फ़ुगलेलाच “ वाटतोय !! टाळ्या नाही ,चेहऱ्यावर कुठेही आनंद नाही आणि कॅमेऱ्यासमोर बाईट द्यायच्या क्षणी मात्र एकदम रुमाल ओला !! 😉😂 असो . नवदाम्पत्याला शुभेच्छाच आहेत . कौतुकास्पद निर्णय नवदाम्पत्याचा मात्र !! 👏
@rajendradeokar83743 жыл бұрын
छान निर्णय साहेब
@gany87473 жыл бұрын
अवॉर्ड साहेबाना खरच एखादा अवॉर्ड दिला पाहिजे, 👍🏻😎
@Anil62713 жыл бұрын
Great wedding!
@kishordurge78143 жыл бұрын
Congratulations both of you and awahad saheb
@mandarkulkarni82623 жыл бұрын
Khup chaan
@sanaparab60733 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌god bless both 💐💐
@tushargaikwad77123 жыл бұрын
खूप मस्त आव्हाड साहेब, अभिनंदन वधूवरांचे..💐💐
@मोसंबी-भ1ख3 жыл бұрын
Best of luck and happy married life to newly wed couple
@shivajiwanjale97693 жыл бұрын
Congratulations🎉🎉
@nickpop233 жыл бұрын
Waah! Khup chhan! aabhar ase lagn kelyabaddal🙏🙏
@namratas19292 жыл бұрын
Father's love for daughter is divine
@ShubhamTakode3 жыл бұрын
यांच्या साठी marriage registrar यांच्या घरी गेले, नोंदणी करण्यासाठी. आणि प्रमाणपत्र पण तेव्हाच दिलं. वा.
@rahulkakad89573 жыл бұрын
Kahi navin nahi, Marriage registrar lagna chya thikani hall var jaun Registration kartat, tyache thode vegle charges astat, tumchya pan lagna la yeun certificate detil, thodi mahiti ghya.
Congratulations new married couple bouddha bless you ❤
@amitdhiwar93712 жыл бұрын
Best example simple marriage 👍
@prajaktabenare63243 жыл бұрын
अत्यंत योग्य आदर्श लग्न आदरणीय आव्हाड साहेब
@vidyarao11333 жыл бұрын
Congratulation both family khup khup chan bhagun anand vatla sir
@nikhilshukla48333 жыл бұрын
Good example. Best wishes to married couple. Jitendra Aavhad sarkha aapna kami kharchat lagan karave .
@chetanawade91133 жыл бұрын
आव्हाड साहेब मैत्री पुरवक जय भीम आपन आमच्या साठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहात आनी आपन मुलीचे लग्न साध्या पद्धतीत करून समाजात एक नवीन आदर्श निर्माण करुन दिल्याबद्दल आपले आभार जय भीम
@kalpanapund61753 жыл бұрын
Cute jodi ,khup chan ,adarsh thevlay samajyapude,
@Motivational_life128113 жыл бұрын
Adarsh nhi Intercast marriage ahe Mhanun special marriage act nusar marriage Kelay Christain Ani hindu
@poojapatange46233 жыл бұрын
U are inspiration of many people
@ajitsid80943 жыл бұрын
Congratulations 👏👏👏
@anilthombare94563 жыл бұрын
A nice example set before MVA and politicians in particular.
@dnyaneshwaeashokshinde18013 жыл бұрын
संजय राऊत (पोपट) ला दाखवा हे लग्न
@babumaynal43733 жыл бұрын
आव्हाड साहेब, मी BJP चआ साधारण कार्यकर्ता आहे.पक्ष बाजूला ठेऊन तुमचे अभिनंदन करतो.
@tukaramthakur89913 жыл бұрын
Great work.....परंतू आपण एवढेही गरिब नाहीत... असे विवाह समाजातील गोरगरीब लोकांकडून अपेक्षीत आहेत...आव्हाड साहेब...थोडासा करा खर्चा....
@balajigade58033 жыл бұрын
पटेल म्हणजे गुजराती इथे पण मोठ्या साहेबाचा आदर्श घेतले? जाती वादाचे राजकारण करत जातीच्या बाहेर मुलगी दिले...
@devendrapatil48303 жыл бұрын
तेच ना पाच वर्ष फडणवीस यांना शिव्या दिल्या किं मुंबई मधील कंपन्या या गुजरात ला घेऊन चालले आणी भाऊ तर डायरेक्ट मुलगीच देऊन टाकली सामान्य जनतेला मुर्खा मध्ये काळतात हे लोक फक्त