यांना मतदान केंद्रावर केंद्रप्रमुख करा . म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कळेल.
@AG.Handle2 күн бұрын
जसा नेता बोलतोय तसच प्रश्न विचारतात 😅😅😅
@harunmulla90572 күн бұрын
EVM कायमच बंद करा शंकाच राहत नाहीः
@किल्लाडी2 күн бұрын
तिथे काय डायरेक्ट डब्बा बदल केले जातील😂😂😂😂
@sunitashelke4107Күн бұрын
Rada rada 😂😂😂
@RamnathAwad-c7z2 күн бұрын
दादा एक नंबर उत्तर दिलं
@Himanshu-ui4hrКүн бұрын
हिंदू धर्माच्या प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला संशय घेणाऱ्या अमावस्याला शपथविधी घेत नाही असं जितेंद्र आव्हाड बोलत आहे येणारे दिवस आपल्यासाठी वाईट आहे आहे त्यामुळे यांची भाषा बदलली आहे
@kamalkishorborole45972 күн бұрын
पवारसाहेब चा निरोप घेउन आला होता
@kuldeepmusale84282 күн бұрын
निरोप मिळताच शिंदे साहेब गावी गेले. काही तरी गेम आहे.
@VarshaGaikwad-nj4bh2 күн бұрын
😂@@kuldeepmusale8428
@anantabodke9542 күн бұрын
साहेब तुम्ही खूप हुशार आहे सलाम तुम्हाला
@sanjaykeluskar87592 күн бұрын
आखिर ये मिलने क्यो गया था.दया कुछ तो गडबड है.🤔🤔🤔
@mukeshshaha48282 күн бұрын
शिंदेना आमंत्रण द्यायला आले असावेत. दुसरा ऊध्दव ठाकरे करण्याचा डाव असेल. आपली मान आपल्या खांद्यावर असली पाहिजे. हेच महत्वाचे.
@kulkarniabhijit40122 күн бұрын
नशिब अमावस्येवर विश्वास ठेवला
@shubhamshinde2782 күн бұрын
😂😂
@deepaksarawade10622 күн бұрын
टोला मारला भाजपच्या धार्मिकतेवर आणि श्रदधाळूपणावर, पण अर्धवटराव यांना हे कळणारच नाही, कसली अमावस्या आणि पोर्णिमा ? सूर्य रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो ,हे अनंत काळापासून सुरु आहे,यात वरील गोष्टींचा काडीमात्र संबंध नाही, परंतु पोटभरू कुडमुडे ज्योतीषशास्त्र यावर लोकांमध्ये गैरसमज पसरवून लूट करत आहेत ,हे जो पर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत हे असेच सुरु राहील याला काही च उपाय नाही, उपाय म्हंटले तर आणखी काही तरी कर्मकांड मागे लागेल, त्यापेक्षा यापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी जमतील तेव्हढे प्रयत्न करणेच आपल्या हाती आहे ठ@@shubhamshinde278
@santoshkumbhar81902 күн бұрын
😅😂😂
@nikhilnikumbh72102 күн бұрын
😂😂😂😂
@satish.official9502 күн бұрын
Right
@ganarajtate77382 күн бұрын
कसली भंगार पत्रकारिता सुरू आहे. किती फालतू प्रश्न विचारले जातात
@rajanpawar63322 күн бұрын
हा पण बहुधा फीतुर होणार.
@jaisinghmarutiraopatil6442 күн бұрын
हा पण चालला का शिंदे गटात का
@ajitkambli49732 күн бұрын
Yes Jay maharashtra
@sanjaymalve48762 күн бұрын
तु कसा निवडून आला.ते पण सांग तुला एवढे मतं कसे पडले.
@anilbasarkar4574Күн бұрын
स्पष्ट व्यक्ता💐🙏
@sdcreation20592 күн бұрын
रशिया करायचा नाही पण बांगलादेश केला तर चालेल हेच ना जितु उद्दीन 😡
@patilrahul5152 күн бұрын
वफ्फ बोर्डाला 10 कोटी 🤣
@somnathdighe7718Күн бұрын
वक्फ बोर्ड ला 20 कोटी दिले हिन्दुत्वादी सरकारने
@somnathdighe7718Күн бұрын
बांगलादेश चे हिन्दु मरायला सोडले पण बांगलादेश मुस्लिम राष्ट्राध्यक्ष ला भारतात ठेवून संरक्षण दिले
@SanjayHatankar-g8k2 күн бұрын
सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र या आणि एकच पक्ष काढा आणि महाराष्ट्र चालवा... म्हणजे नेत्यांमध्ये भांडण नाही आणि पत्रकारांना डोकेदुखी नाही
@mahendrabharude62662 күн бұрын
ह्यांची लायकी नाही ना अजिबात, हे सर्व करायची....
@mns712Күн бұрын
मग मुख्यमंत्री कोणाचा मुलगा किंवा मुलगी होईल?😂😂
@shailendraaher35182 күн бұрын
यांना शिंदे सेनेत सामील व्हायचे आहे.
@gopinathpatil59472 күн бұрын
आवाड साहेब MVA आघाडींने ऊशीर केला . ज्या दिवशी निकाळ लागला तेव्हाच तुम्हाला आवाज उठवायला पाहिजे होतं
@harighadage80572 күн бұрын
जीतू ची खोड मेला शिवाय जाणार नाही
@SantoshAvhad-j3eКүн бұрын
💐👏
@vasantpanchal83522 күн бұрын
नवीन सरकारचा शपथविधी पुढे ढकलण्याचे खरे कारण हेच आहे की अमावास्या मध्ये आली.पण सत्ताधारी हे सांगत नाही.
@spgaming-q4r2 күн бұрын
सिन्नर शहरामध्ये सर्वसामान्य जातीचा गरीब माणूस वर कधी येऊ देणार नाही सिन्नर शहरामध्ये फक्त पैसा आणि पैसा सगळ्यात घाण राजकारण तिथे आहे माझी जन्मभूमी आहे गेल्या 20 वर्षापासून अनुभव आलेला आहे पण वाचणाऱ्यांना माझे नंबर विनंती आहे सिन्नर शहर कोणाचेच होत नाही दोस्ती आणि मित्रता त्यांच्यात नाही वेळ पाहिली का जाते मागं पडतात जोपर्यंत तुमच्याकडून खायला भेटेल तोपर्यंत फक्त म्हणतील तू माझा भाऊ तू माझा भाऊ सार्थ संपला की कोण तू आणि कोण मी त्यामुळे सिन्नर शहरामध्ये नवीन स्थलांतरित होणाऱ्या नवख्या व्यक्तीला एकच सांगू इच्छितो इथे दोस्ती आणि प्रेम दाखवू नका नाहीतर तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही माझा जन्मभूमीचा इतिहास कोरडे आपण सत्य आहे
@rohandhanji2 күн бұрын
😂😂😂😂
@gymfreak..Күн бұрын
@@spgaming-q4r सिन्नर चा किन्न सदाभाऊ 😂
@santoshdhokare8002 күн бұрын
हा फुटणार १००%
@DnyaneshwarRathodMaharajКүн бұрын
महाराज बिलकुल शक्य आहे कारण तुम्ही लोकं फक्त खायचे शिकलात जनतेचे काय चालू आहे आणि जनता कोणत्या परिस्थितीत राहत आहे त्यांची समस्या काय आहे ते तुम्ही पाहत नाही तुम्ही स्वार्थी आहात आणि चांगल्या सरकाराचा विरोध तुम्ही करत आहात
@jamilakhan76052 күн бұрын
सही कहा आपने सब खेल खेल रहे हैं 😂 झूठे वोट जीते हैं
@sudhirgorleasangaon9165Күн бұрын
पत्रकारी ची कीव येते 😂
@sureshgadage20552 күн бұрын
तुम्ही जसे बोललात ह्यांना pada त्याला pada त्याच्या उलट झाले एवढेच.
@vinaykumarpatil91102 күн бұрын
ह्या देशात रशियाचा उदय होणार पुतीन पण जन्माला येणार आणि यातल्या देशातल्या प्रत्येकाला रशियन पोरींचा पण उदय होणार आणि इथली पोराना आनंदात त्यांच्याबरोबर संसार करणार जितेंद्र आव्हाड तुम्ही तिकडे पाकिस्तान बांगलादेश मध्ये जाऊ शकता आम्हाला इथे रशिया पोरींच्या बरोबर मजा करू दे जर तुम्हाला पण रशियन पुरी पाहिजे असेल किंवा त्यांच्यावर आनंद लुटायचा असेल तर तुम्हीही महायुतीमध्ये सामील व्हा
@sandipjadhav2353Күн бұрын
आरे काय प्रश्न विचारताय समोर काय छोटा मुलगा वाटतोय का😂
@indrajeetpaygude87302 күн бұрын
हा सत्तेत बसण्याच्या तयारीला लागलाय
@gajeneradongare71612 күн бұрын
अरे बाबा तू तर पुरोगामी मग अमोस्या,पूर्णिमा कधी पासून पाळायला लागला?
@sandeepthube28518 сағат бұрын
तुमच्या बोलण्यात दम आहे, गडबड तो है, EC का स्मार्ट move
@ramanparab555Күн бұрын
आमच्या गावात तर मतदानाच्या दिवशी 4 वेळा मशीन बंद पडली.. 100% घोळ आहे..
@nikhilnikumbh72102 күн бұрын
Saheb ❤❤🔥🔥
@jyotidesai86712 күн бұрын
याला हे पत्रकार कशाला किंमत देतात कुणास ठाऊक.
@ramnathlandge14972 күн бұрын
हा popat का पडला नाही.
@nitinsarkate64142 күн бұрын
❤
@krishnaraoshinde64432 күн бұрын
Ekach namber
@Motivationforfuture222 күн бұрын
शरद पवार यांचा मैसेज घेऊन आला आहे चला बनवतो मुख्यमंत्री शिंदे ला 😂😂😂
@vishnukendre33482 күн бұрын
शिंदे साहेब जितु च्या नादी लावणारे नाहीत.......😂😂😂
@vasantchavan36212 күн бұрын
Shinde saheb extraordinary ❤
@KetanSalakre2 күн бұрын
एवढ्या दिवसांनी शिंदे साहेबांनी तुम्हाला नेमकं कशाला बोलवणे होते ते सांगुन टाका ना आता जनतेला
@indian99472 күн бұрын
Evm zindabad shaeb zale
@SumaiyaSayyed20042 күн бұрын
🎉🎉🎉👌👌👌👍👍👍👍
@anilbhaoyar4268Күн бұрын
न्यायमंडळ प्राथमिक असयला पाहीजे लोकशाहीमधे
@sandipnshinde65042 күн бұрын
पत्रकार पण एक से बढकर एक नमुनेदार आहेत...
@jayakarkotian1838Күн бұрын
NCP Joker
@prakashpatil69342 күн бұрын
शिंदे साहेब जास्त ताणून नका त्याचे१३३आहेत पब्लिक माफ करणार नाही जनतेला शरद पवार किंवा ठाकरे नको आहे त
@Archie-g3h2 күн бұрын
Shevat chya 3hours madhey voting zhala hey me observe kela as a citizen. Dupati jevun barech lok matadan karun aali ahait. Pan tyancha logic in terms of figures should be also considered.
@mandarebello57052 күн бұрын
Super sir
@dipakghodekar272 күн бұрын
तुम्ही नका शिकवू ,,,, ,deva bhau ahet
@murlibudhnerКүн бұрын
एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद नाही म्हणुन आनंद झाला आव्हाडांना
@mohanpatade2294Күн бұрын
हिंदू मुद्दावर लोक मतदान करण्यासाठी आले आहेत
@bhushanmayekar91562 күн бұрын
जितूद्दीन कितीही ओरडलास तरी Only BJP 😆
@babasahebkhandare28512 күн бұрын
लोकसभेला ही असंच आम्ही पेपरला वाचले
@rameshdadatavar18972 күн бұрын
शिंदे साहेब यांना मदत केली तर महाराष्ट्र मराठी लोकांचया हातात राहिलं गुजरती लोकांच्या हातात नाही ❤❤🎉🎉
@rajeshdatkhile21832 күн бұрын
सगळे पत्रकार मागून हसत का आहेत
@ramnathlandge14972 күн бұрын
बूथ वरील तुमचे कार्यकर्ते मूर्ख होते का रे भाऊ?
@prnmane38172 күн бұрын
सगळ्या यंत्रणा विकल्या गेल्या आहेत काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही दुर्दैव या देशाच...
@SangitaNidhalkar-vy9epКүн бұрын
मग देशाचा बांगलादेश पण करू नका पाकिस्तान पण करू नका
@amolchavan3787Күн бұрын
हेच आमदार लोकसभेला ईव्हीएम बद्दल काही बोलले नाहीत 😂😂
@sureshgadage20552 күн бұрын
Ha ekata फुटला तरी ह्याला कुणीही पक्ष घेणार नाही.
@nandughadi67392 күн бұрын
Hi
@SwaramathareКүн бұрын
न थकणारा नेता , आज कसा थकला असेल बर😂.नवरात्री मध्ये आठवते का? एका एका रात्रीत २०-२० मंडळांना भेट देत होते...😂😂😂
@comedyfunney-d5p2 күн бұрын
आजीत सर cm शिंदे home minister
@Rupali.92 күн бұрын
एवढेच प्रश्न टरबूज ला विचारावेत पत्रकारणी विकले नसतील तर
@sunilsawant1402 күн бұрын
पत्रकार सुद्धा काय बावळटासारखे प्रश्न विचारतात? ज्या पक्षाला जास्त बहुमत मिळतं त्या पक्षाला मंत्रिमंडळासाठी पाचारण केलं जातं. कोणाला वाटतंय म्हणून नव्हे.
@sachinmayekar21412 күн бұрын
मुद्देसूद इलेक्टन प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे पण स्वतःला हुशार समजणारे खिल्ली उडवत आहेत.... खूप वाईट गोष्ट आहे संविधानासाठी
@Shubham-kf4deКүн бұрын
Evm Sarkar
@arunpadghan87882 күн бұрын
लोकशाही वाचविण्यासाठी धोकेबाजांना हाकला
@vilaschougale97062 күн бұрын
हा हिंदू नाही आहे याला काय विचारताय
@pravindhobale5495Күн бұрын
तुझ्या मायचा नवरा आहे का मग
@narendralanje43392 күн бұрын
मृत्यू झlलेले मतदार कमी झlले याचा विचार करा awad saheb कशाला इवीयमला दोष देता हो
@sajan4008Күн бұрын
हे असले आमचे प्रत्रकार वा काय प्रश्न विचारलेत हा आमचा लोकशाहीचा स्तंभ
@AbhishekJadhav-iq3pl2 күн бұрын
आता कसं वाटतं गार गार वाटत 🎉🎉😂😂
@umeshsalvi81022 күн бұрын
😂 खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. आपल्याला समजला नाही त्याला काय करणार❓
@anantkocharikar85942 күн бұрын
शिन्दे गेले सगळे नवस फेडायला मनासारखे झाले म्हणुन आता शेवटचे महत्वाचे काम पुर्णकरायचे की नको जरा आराम करू दे माणसाला
@mas555552 күн бұрын
काय फलताड लोक झाले यांना जनतेचे ,शेतकऱ्यांचे गरीबांचे प्रश्न दिसत नाहीत का ते मांडा की हा असा म्हणाला तो तसा म्हणाला तुम्हला काय वाटते रोज हेच प्रश्न
@sujatapowniker4395Күн бұрын
पवार ने ऑफर दिली असेल....सीएम ची....
@SSCHSCDETКүн бұрын
जित्या
@must604Күн бұрын
मागे आमची नावे गाळली होती.भाजप सत्तेवर असली तरी sysyem काँग्रेस ची आहे.त्यामुळे मतदार यादीत चौकशी केल्या होत्या.
@infinityanant-l7s2 күн бұрын
आरे जित्या ९/१४/१९ सर्व इलेक्शन मधे ५ नंतर ६/७ टक्के मतदान होते लोकांना मूर्ख समझु नका ,होत असते तर तुम्ही गप्प बसला नसता , नांदेड लोकसभा , कळवा मुंब्रा , २४ लोकसभेत बीजेपी चे ३०० + येईल बोलत होते बीजेपी ने ईव्हीएम सेट करून २७३ घेतले असते ना २४० का घेतल्या मूर्ख लोक
@ArunGhoderav2 күн бұрын
चाट
@infinityanant-l7s2 күн бұрын
@ मुर्खानो तुम्ही चाटता आहात चमचे ज्या नेत्यांना बोलता नाही येत ज्यांने २००४ ते २०१४ खासदार होवून ही कान्ही जिम्मेदारी नाही घेतली घरात बसून सत्तेची मजा घेतली , २६/११ चा हल्ला झाल्यांनतर ही रात्री तो पार्टी करत होता , जो प्रतेक निवडणुकीनंतर परदेशात जातो , अश्या नेता मानता 🤣 तुम्ही लोक अजूनही राजेशाही मानता मुलगा वारस कर्तृत्व गेले खड्यात
@omrathod9863Күн бұрын
Ha comedy नेताजी आहे 😂😂😂
@vaijinathkurhe542 күн бұрын
गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत गोपाल साहित्य
@PRJ360Күн бұрын
साहेबांची भाषा सुधारली असं कुणाकुणाला वाटतंय.. इकडे हजेरी लावा....😂😂😂
@manoharsapre69502 күн бұрын
भंकस
@pravinoza6958Күн бұрын
Ajit Dada jindabaad Jai Shree Ram 😂😂
@gopinathpatil59472 күн бұрын
यांचा थोबाड वाकडाच 😢😢
@sunitaavhad2221Күн бұрын
साहेब सत्तेत असताना तुमचे वडिलोपार्जित गाव पास्ते गावात तुम्ही काही ही केले नाही तुम्हाला वाटल तुमच राजकारणात मण लागत नाही तर पास्ते गावाला जाव राहिलेले आयुष्य तिथेच राहाव पण तुम्ही इतरत्र राजकारणातील नेते सारखा कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही ज्या पवारांच नाव घेऊन राजकारणकरता तुम्ही तुमचे स्वतः च्या गावात कही केले नाही वाईट वाटते (काटेवाडी पहा) उघडा डोळे पहा निट आणि पास्ते गावाला कामे करा निट🙏
@nitinsarkate64142 күн бұрын
Evm
@thedarkknight9959Күн бұрын
Deewana Mastana आव्हाड😂
@Sms14545Күн бұрын
मी काय म्हणतो. मतदान झालेल्या सर्व चिठ्ठ्या मोजा. दूध का दूध पाणी का पाणी होईल. 5 टक्केच चिठ्ठ्या का मोजत आहे. आकाशातील यांन जमिनीवरून ऑपरेट हेते तर evm काय चीज आहे
@ganeshtale10632 күн бұрын
काय बोलत आहेत भाऊ..
@किल्लाडी2 күн бұрын
Udhav ताखरे च पण केस गेलेला आहे पवाचा पण काय झोल आहे😂😂
@ShanidasShirtode2 күн бұрын
पवार पंतप्रधान झाले की ह्याला आनंद होणार 😂😂
@jaiho550Күн бұрын
आव्हाड bola me khup kand kelet tar Shinde tumhi homeministry ghya mhanje mala bar hoel. 😂😂😂