Jitendra Awhad : प्रताप सरनाईक यांच्या 'त्या' भूमिकेचं आव्हाडांनी केलं अभिनंदन, नेमकं प्रकरण काय?

  Рет қаралды 24,644

Loksatta

Loksatta

Күн бұрын

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप करण्यात येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या एका विधानावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंत्र आव्हाड यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांना सावधगिरीचाही इशारा दिला आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहू.
#pratapsarnaik #dhananjaymunde #ajitpawar #anjalidamania #beed #maharashtranews #india
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 16
@Jitya_.
@Jitya_. 2 сағат бұрын
सर्वात आधी भाजप ला घाबरून पत्र लिहून बंडखोरी कोणत्या आमदारा ने केली होती
@anilrawatale4930
@anilrawatale4930 5 күн бұрын
प्रताप सरनाईक एवढे सांगतात पण जेव्हा टॉप सिक्युरिटी चा 200 करोड रुपयांचा घोटाळ्याचा आरोप झाला त्या टायमाला प्रताप सरनाईक आणि का नाही स्वतःचा राजीनामा दिला
@gssuryawanshi134
@gssuryawanshi134 5 күн бұрын
साप तर मेला पाहिजे पण काठी मोडली नाही पाहिजे असे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे झाले आहे ,कारण जातीचे राजकारण त्यासाठीच कौटुंबिक कोर्टाची एन्ट्री झाली आहे त्यामुळे धनंजय मुंडे चा निकाल कोर्टातर्फे लवकरच लागेल आस वाटतय
@Jitya_.
@Jitya_. 2 сағат бұрын
रिक्षा चालक ते अरबो करबो चे मालक कसे झाले प्रश्न तर पडतो
@sayajidesh5356
@sayajidesh5356 4 күн бұрын
आव्हाड साहेब,अंजली दमानिया,निखिल जी वागळे सर..राजीनामा मुंडेंचा घेतल्या शिवाय प्रकरण सोडू नका
@mohanvanole5233
@mohanvanole5233 2 күн бұрын
😂😂😂
@atulpati1639
@atulpati1639 5 күн бұрын
अजित पवार धनंजय मुंडे चा एक नंबरचा लाभार्थी आहे तो तसा फोन करणारच पण मुख्यमंत्री काय आतापर्यंत झोपलेत का ती लाभार्थी आहेतच म्हणून तर धनंजय मुंडे वर कारवाई करत नाहीत
@MadhukarRaibole-t1i
@MadhukarRaibole-t1i Күн бұрын
Ajeet म्हणजे नेम धरून मारतात.
@NitinBijwe-jb8uy
@NitinBijwe-jb8uy 2 күн бұрын
Each and every minister face show s their real andactual what they are doing
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 3 күн бұрын
ह्या प्रताप ल गड्डारी करायच्या आदल्या दिवशी ई, डी, अटक करणार होती
@sharadbachche2065
@sharadbachche2065 5 күн бұрын
देना रे राजी नामा
@BabasahebPadlkar
@BabasahebPadlkar 5 күн бұрын
आव्हाडानी‌ दुसऱ्यांचे वाकुन बघु नये .
@baburaokendre7954
@baburaokendre7954 4 күн бұрын
जितु वजारी नाह हो
КОТЁНОК МНОГО ПОЁТ #cat
00:21
Лайки Like
Рет қаралды 2,8 МЛН