गोलमाल आहे,,सातारा जिल्ह्यातील पराभूत उमेदवार नव्वद हजाराच्या आसपासच आहेत
@ajittidame92463 күн бұрын
Only जनआंदोलन
@mahendra.C.mormare60353 күн бұрын
जनआंदोलना शिवाय पर्याय नाही. जय आदिवासी 💪💪💪.
@ashokwakh54383 күн бұрын
EVM विरुद्ध जनआंदोलन झालेच पाहिजे.
@madhukarpatil79343 күн бұрын
कोर्ट पण विकल गेलंय त्यामुळे ते ठोस निर्णय घेणार नाहींत
@sandeshjagdale90253 күн бұрын
I agree with u
@JaywantJadhav-pb5ep3 күн бұрын
76 मतदारसंघात मताची आकडेवारी जुळत नाही, काही मतदारसंघात विजयी उमेदवार यांची मत समान आहे केवळ दोन तीन हजार चा फरक दिसतोय नाशिक चे निवडून आलेले उमेदवार यांची आकडेवारी बघीतली तर नक्कीच इ व्हि एम् मशीन मधे घोळ केला आहे हे दिसत आहे
@madhukarpatil79343 күн бұрын
लोकशाही संपली आहे 2014 पासूनच
@pandurangatole87823 күн бұрын
जनआंदोलन देश बचाव,,,,,,,, हटाओ,
@SuperSk19703 күн бұрын
💯 खरे.
@rrt3833 күн бұрын
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
@178_SnehaPadalkar_SYLLB3 күн бұрын
भाजपची खूप हिम्मत वाढली आहे.हे संविधान नष्ट करण्याचाच प्रकार आहे.पुरावे शोधा आणि फेरमतदान घ्यायला सांगा.
@fasterfene98493 күн бұрын
तुम्ही वकील झालात का ? झाला असाल तर टाका केस ....आणि नसाल तर अभ्यास करा 😆😆😆
@balkrishnamohite7893 күн бұрын
भारतातील विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टाचे वकील मेहमूद प्राचा यांच्या मागे उभे राहावे. तरच यश मिळेल
@SANSKARPATIL-t2p3 күн бұрын
Evm
@shimbu_gamer3 күн бұрын
न्यायव्यवस्था शिल्लक राहिले नाही तेथे बाकीचे काय बोलणार. हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे हे आपण नक्कीच योग्य बोलत आहेत
@vijaypitale70873 күн бұрын
भाऊ बोलत बसु नका तर काही तरी करा... उगाच लोकांना संभ्रमात टाकु नका... आम्ही तुमच्या सोबत आहोत... एक जनादोलन नी सही आंदोलन चालू करा नी हे तडीस घेऊन जा! आम्ही तुमच्या सोबत आहोत....
@RavindraPawar-g3u3 күн бұрын
बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे
@shivajishelke8583 күн бұрын
विरोधकांनी सर्व सोडून फक्त आता झालेल्या निवडणुकीत घोटाळे बाहेर काढून मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आंदोलन उभे केले पाहिजे, कारण न्यायव्यवस्था आणि सर्व एजन्सी, मिडिया मॅनेज झालेलेच आहेत, जनता हतबल झाली आहे काही वर्षांने मतदानाला सुद्धा येणार नाहीत,जनता आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे, फक्त एक चिंगारी पेटली पाहिजे
@examlogic13093 күн бұрын
लोकसभेला ट्रम्पेट मुळे शरद पवार यांचे नुकसान झाल म्हणून ते चिन्ह गोठवा अशी मागणी करून ही.. असं काय आहे त्या चिन्हात की आयोगाणे चिन्ह गोठवल नाही आणि पुन्हा 9 आमदार पडले..हजारो चिन्ह देता येणं शक्य असतानाही ट्रम्पेट का दिल गेलं..
@arunanimale67423 күн бұрын
Evm बंद करा
@Vij4723 күн бұрын
या करताच याना एक देश एक निवडणूक हवं आहे...
@pavanraut31463 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली Evm 100% घोळ
@one4all1553 күн бұрын
चालू केलं का रडक गाऱ्हाणं लाज वाटत नाही का रे सगळीकडून शिवा भेटत आहे तरी तोंड घेऊन फिरत आहे
@178_SnehaPadalkar_SYLLB3 күн бұрын
अमित शहा चार दिवस आधी म्हणालेच होते की इस बार शरद पवार को kuchh करने को मौका नहीं देंगे.म्हणजे ते इतके confidence होते की त्रिशंकू अवस्था पण नाही ठेवायची कारण त्यांना शरद पावांराची भीती होती.
@chetanpol42873 күн бұрын
😂
@sadanandpawar27163 күн бұрын
कायदा करून स्वतःचा निवडणूक कमिशनर नेमल्यावर आणखी काय अपेक्षा आहे?दम असेल तर आंदोलन करा.
@178_SnehaPadalkar_SYLLB3 күн бұрын
२०१९ ल पण घोळ केला होता evm मध्ये.तुम्ही लोक त्याच्याविरुद्ध सातत्याने लढत का नाही ?
@ganeshlokhande21503 күн бұрын
हुकुमशाही चालु झाली आहे
@LucasMiranda-i8c3 күн бұрын
Jitendra sir is a good person
@riteshpawar34103 күн бұрын
साहेब माफ करा मी तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे पन BJP ने खूप मेहनत घेतली... शिंदेनी ने, अजित पवार ने सुद्धा.. आपले महाविकास आघाडीचे नेते हवेत होते.. मी स्वतः बघितले.. लोकसभेनंतर कार्यकर्त्यांशी नीट बोलत नव्हते नीट नेते.. आम्ही विधान सभेला जिंकूनच येऊ ही घमेंड होती आणि लोकांना गृहीत धरले.. OBC, दलित आणि इतर बहुजन ह्या पर्यंत पोहचलेच नाही.. मुख्यमंत्री पदाचा वाद घालत बसले, एक एक सीट साठी भांडत बसले आणि ते सुद्धा मीडिया समोर.. काय संदेश दिला महाविकास आघाडीने त्यावेळेला? जे झाले ते चुकीचे पन चूक महाविकास आघाडीची सुद्धा आहे..
@rakeshkoti3 күн бұрын
Barobar bol la tumi
@govindg10583 күн бұрын
DAM ASEL TAR FAKT EKA VIDHAN SABHELA BALET PAPERVAR NIVADNUK GHYA
@sagarchakor87063 күн бұрын
पब्लिकला रस्तावर उतरावेच लागेल, अन्य था असच EVM Manage होणार.. Supreme Court पण Manage होणार, आंदोलन केल्या शिवाय पर्याय नाही...
@fitnesswithsushilingle70073 күн бұрын
साहेब EVM फोडो आंदोलन सुरु करा
@sagarchakor87063 күн бұрын
EVM BAN यात्रा निकलिए, वरना ऐसी EVM Manage होता रहेगा।...
@शिव_शाहु_फुले_आंबेडकर3 күн бұрын
EVM मुळे जिंकलो नाही असा जर भाजपचा समज असेल तर मग बॅलेट पेपर वर निवडणुका का घेत नाहित?
@milindpatil98863 күн бұрын
साहेब जनआंदोलन झालच पाहीजे.
@VIJAYCHAVAN-me1gp3 күн бұрын
EVM Hatov
@chandrakantbhosale20603 күн бұрын
वंचित, ओबीसीं,मराठा,धनगर, लाडकी बहीण,शेतकरी सन्मान निधी यापैकी कोणताच फॅक्टर निवडणूकीत मविआला हरवू शकलेला नाही. ईवीएममधे काऊंटिंग प्रोग्रॅम मतपेटीतील मते मोजत नाही तर प्रोग्रॅम मधे सेट केलेली मते मोजते.हे लोक ईतर सर्व राज्यात पण असेच सेटिंग करतात.
@rushikeshmore24353 күн бұрын
EVM विरोधी आंदोलनात पैसा,वेळ, कार्यशक्ती वाया घालवत बसा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःचा सुपडा साफ करून घ्या.
@madhukarpatil79343 күн бұрын
प्रत्येक मतदार संघातील पुरावे गोळा करून कोर्टात जावा नाहीतर विरोधक म्हणतील तुम्ही खोटं बोलताय
@conormaclee0053 күн бұрын
Yes he is right maharashtra mei bjp jeet he nahi sakti.
@govindg10583 күн бұрын
MUMBAI UNIVERSITY MADHE BJP 10 PAIKI ONE SIDE BALET PAPER VAR HARLI EK MAHINA AGODAR
@adinathgodge38963 күн бұрын
Now ,time has come to manufacture EVM so that after completing poll ,a specific candidate will get 10 %votes of all rivals longwith his own votes. Such EVM should submit in SC.
@shekharthakur62313 күн бұрын
EVM ghotala
@patelsahil97083 күн бұрын
अब ये हारे हुए विपक्ष के लोग चाहते है की लोग सडको पर उतरे ईव्हीएम के खिलाफ जो पब्लिक अपने शहर के विकास के लिये रोड रस्ते पाणी बेरोजगारी अपने रोज की जरूरत ओ के लिए कभी आंदोलन नही करती वो इसके खिलाफ क्या रोड पर आयेगी . जितने भी विपक्ष जीतकर आए आमदार इस्तिफा दे तो कुछ हो सकता
@shamimkhan-md6vn3 күн бұрын
SC, ECI both seems to be the brokers of the ruling party. Hence Jan Andolan is very necessary.
@BhaskarZemse3 күн бұрын
What about Rahul Gandhi? His Bharat jodo yatra? Then Manipur to Mumbai yatra,his role as LOP?
@aatishsakpal34003 күн бұрын
Ban EVM
@santoshparab61913 күн бұрын
मी पुन्हा evm वर मतदान करणार नाही
@sunil01083 күн бұрын
No. 2 & no. 3 can apply to EC for VVPAT matching ( 5 percent) . Last date is 29. 11. Shouting will not help. Election petition also may not be helpful considering time elaps in the process. MVA should apply for VVPAT matching.
@fatemas.a.3363 күн бұрын
vvpat is also manipulated, no use counting vvpat slips
@AIDalvi3 күн бұрын
Pls anybody explain the logic: When we go to vote & enter the polling booth there are about 10 personnels executing the polling process in each ward booth before casting the vote on the EVM machine, still there is a long queue! I am left wondering with a question that if a VVPAT machine is involved in the polling process, then why so many personnel & why so much delay? Why not just cast the vote without such fanfare through a single window simply by using the ballot paper🤔
@madhukarpatil79343 күн бұрын
आहो साहेब एवढे पुरावे आहेत तर खरच कोर्टात जावा कारण प्रत्येक वेळी निकाल लागल्यावर अस कुठपर्यंत बोलणार आता गप्प बसून उपयोग नाही नाहीतर प्रत्येक वेळी असच होत राहणार
@shreeyoga86043 күн бұрын
Evm hack 💯
@arunbelavanki65353 күн бұрын
EVM hatao Loktantra Bachao
@siddheshbirje60503 күн бұрын
Evm virodhat jan andolan kara sagale virodhi paksha milun
@pallavibidwai643 күн бұрын
Evm scam aahe ha..
@umeshsidhaye13963 күн бұрын
मनसे च्या मुंबईतील एका उमेदवाराला फक्त दोन मते पडली.. (त्यांच्या घरात चार मतदार आहेत..) याहून मोठा अपमान आणि थट्टा काय असू शकते?
@amol-1223 күн бұрын
Aandolan ubhe Kara tumhi nuste bolu naka janta yeil tumchya pathishi
@amitvaghambre22433 күн бұрын
EVM EVM bolun kiti khota karal jar EVM Nako tar sagalya rajyache election cancel Kara Ani mag gaya balot paper var election himat asel tar he bolun dakhava. Jinkale ki EVM changala Ani harale ki EVM var doubt baas jhala lokana murkha banavayache
@creativeframesstudio38313 күн бұрын
Evm ghotala
@khadeerhoontwale39973 күн бұрын
Saheb ek dum barobar aahe evm chor hai bjp
@amol-1223 күн бұрын
Kahi tari zol aahe aaj na udya yeil baher aani tya nantar ya lokana janta rastyavar hanel
@mandar85573 күн бұрын
EVM तो बहाना है 😂 हमे तो परिवारवाद बचाना है ? RIP Gandhi pvt ltd , Pawar pvt ltd, Thakre pvt ltd What is PARIVARVAD ? All final strategic decisions are made by same family members for 30/50/100 years
@siddheshbirje6050 अंधपरिवारभक्त 😂 they are not final decision makers
@ganpatchaudhary19243 күн бұрын
Andhabhakta
@mandar85573 күн бұрын
@ganpatchaudhary1924 Andhparivarbhakt 😜
@jaymaharashtra98743 күн бұрын
मेहबूब ची लायकी काय 😂😂😂😂😂😂
@SunilWaghmode-w7d3 күн бұрын
निवडणकीपूर्वीच तुम्ही का आक्षेप घेतला नहीं तुम्ही हरलात की तुम्हाला evm दिसते... आणि जिंकलात की जनतेचा कौल अरे बंद करा हे धंदे... तुम्हाला खरच अस वाटत असेल तर तुम्ही अदोगर का घेऊ दिली निवडणूक..
@kamleshwani30943 күн бұрын
हरले तर EVM लोकसभा निकाल तेव्हा नाही घेतली पत्रकार परिषद😊
@pukhrajbrahmane52223 күн бұрын
लोकसभेला evm घोटाळा नव्हता. विधानसभेला हारले म्हणून evm घोटाळा. आत्मचिंतन करा लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता. 🚩🙏
@siddheshbirje60503 күн бұрын
Loksabhela akkhya deshat election asat, itkya mothya pramanavar manipulation karana easy nahi. Eka state madhe karana easy ahe. Itka vishwas ahe ladki bahin var tar mag ballot var election gheun jinkun dakhva
@deepakpalkar49883 күн бұрын
Neutral होऊन विचार करा आणि मग सांगा की खरंच एवढं mandate बिलकुल possible नाही maharashtra मध्ये.. Opposition वाले येतील असं वातावरण सगळीकडे..मोदी शहा इतर सर्व लोकांच्या सभांना लोकंच नाहीं आणि इकडे पवार ठाकरे सभांना लोकं प्रचंड गर्दी....तर हे काय होतं? आज फक्त opposition हारत नाहीए तर महाराष्ट्र हरतोय जर fraud होताना दिसतोय तर... आणि चुक आहे opposition वाल्यांची पण लोकसभेला आले म्हणून evm विसरून गेले आणि आता हाल करवून घेतले
@hemantvaitee29903 күн бұрын
Awad साहेब आपण 101 टक्के खरे बोलला. भारताचा रशिया होण्यास वेळ लागणार नाही. सध्या तशीच परिस्थिती आहे. आज अमेरिके मध्ये सुद्धा बॅलेट पेपर वर मत मोजणी होते. आता देशा मध्ये जय प्रकाश नारायण निर्माण होणे गरजेचे आहे. मला आता माननीय शरदचंद्र पवार साहेब हेच योग्य वाटतात.
@fasterfene98493 күн бұрын
तू का नाही होत जयप्रकाश ....उगच पवारांवर का ढकलता ...त्यांचं वय नाहीये आंदोलन करत फिरायचं 84 वय आहे त्यांचं
@shekharjagdale2793 күн бұрын
Barobr bolty sir tumhi lokshai sanktat ahe ne nkki